पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला ! सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हिच प्रार्थना पांडुरंगाला सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌻🏵️🏵️🌻🌻🌻🌻🌻
रंजीता पालघर दाखवलं छान वाटलं व जे काकांची ओळख करून दिली करुणा बद्दल चा त्यांचा प्रचार जनजागृती खूप छान वाटले असं सगळ्यांनी खारीचा वाटा उचलायला हवा व आपले परिसर कोरोना पास पासून वाचवायला हवे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील व तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद प्रसन्नता फुलं राहूदे रोहन चे साथ
हाय रंजीता एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ओवीचा पाय दुखत आहे ना तर तिच्या पायावर आंबे हळद आणि मीठ एकत्र करून त्यामध्ये थोडस तेल टाक आणि तव्यावर थोडं गरम कर आणि कोमट झाल्यावर तिच्या पायावर लेप लावा आणि कपड्याने बांधून ठेव तिला थोड्या वेळाने बरं वाटेल सूज कमी होईल त्या सरांनी नाना पाटेकरांचा आवाज खूप छान काढला👌👌👍👍
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🌹🙏 ranjita khup bhari shopping..tu pn mazhysathi shopping karte..mala kuthe पुरणपोळी,करंजा दिसल्या की राहवत नाही .आणि मोदक पण लय भारी आवडतात..घरी करते..पण बाहेर दिसले की माझे चालू होते😃😃😃 सुंदर वाटले..सर्वांशी गप्पा मारत मारत भेटलीस...अशीच आनंदित रहा...अजून काय पाहिजे.. नवलेश खूपच प्रामाणिक मुलगा आहे...... नाइतर पुरुष मंडळी shopping la कंटाळतात 🤣🤣🤣
Khup chaan vedio as srvanch prem bghun khup bhari vatat tai....lavkrch palghrchi odakh mhnj crezy goody ranjita tai ashi asel....asach anand det raha tai srvana shubhechcha🙏🙏
Ranjita tai maza pn nava ranjita ha pn tume Rohan bhai an tume khopa changala ha me tumela Doroja bagtha aai tra khopa changla ha tume ashirvad da aai tumecha baby doll khopa changla ha kalyani an pratika bhai changla ha nice family ya tume Sion la 💋💋💋💋 ranjita tai
Mazi ovee cute. Very beautiful palaghar market. Patil kutumb miss kel. Patil kutumb laibhari aamach Nanacha avaj khupach sunder. Oveechi mom tu khu chan aahe bolan mast. Very beautiful video.
Thnku.. Tumhi je medicine dakhvle lahn mulan sathi te khup changle aahet aamhi pn lahan ghri use krto.. Tyat je tumhi pempri mhnun dakhvli tyach use ks n ksha sathi kraych.. Plz sanga mala . . n maji donhi mula tumhi sarv video bghtata.. Khup chan asta. 😊😊😊
तूच रे पाठीराखा तूच रे माझ्या पांडुरंगा चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷
रंजीता हा तुझा बेस्ट वलोग आहे. वझे दादा ना भटण्याची ईच्छा आहे. मला बाजारात खुप आवडते. रसिका ताई एक नंबर. ओवी बरी झाली असेल तिला खुपच आशीर्वाद. हेलन इस्राएल ❤
रंजीता ताई तुम्ही आम्हाला पालघर मार्केट दाखवलं खूप छान तुम्ही इतके छान बोलता खूप सुंदर बोलता बोलता तुम्ही खूप सार्या गोष्टींची माहिती पण दिली त्याबद्दल धन्यवाद आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍🌹🌹🙏🙏
तुमची लव मॅरेज होती ना रंजीता रोहन तुमच्या प्रेमाबद्दल तुमची पहिली भेट कुठे झाली तुम्ही एकमेकांना कसे भेटलात त्याबद्दल सांगावं तुमच्या लग्नाला दहा वर्षे झालेत ते कसे निघाले त्याबद्दल हे सांगावे आमच्या फॅमिली ला तुमच्या बद्दल जाणून घ्यायचे आहे कारण वाटतच नाही की तुम्ही लव मॅरेज केलं तसं तर तुम्ही आमच्यासाठी एवढं तरी करा तुमच्या दोघांना समजूतदारपणा अंडरस्टँडिंग तुम्ही तुमच्या माणसांची कसं जोडून घेतला त्याबद्दल आम्हाला सांगावे प्लीज याला आमचा आग्रह समजा💐😘😘😘
Wa wa Ranju tu tar celebratey ban gayi yaar.... आंख मे पाणी आ गया .... How much people are loving you ❤️... Nana ek nooooooo 👌🥰💕🤗 Keep it up munbai la ye एकदा 💗😊 Ranju
Good morning 🌞 Patil family..............jay sadgurn 🙏🙏........ kaki tu kete lunky hai tu ra ase family mere tu ra 🤗😊😘 ......... Tujaa प्रेम पहात mast vatla 😍😍❤️ Stay home 🏡 stay safe ❤️ Always keep smiling ❣️
Rajita aaj ka एपीसोड बढ़िया है,आप सब के साथ कितने अच्छे से बात करती हो,आपसे न जिन्दगी जीने की प्रेरणा मिलती है, सच रंजिता सच में तुम गुड पर्सन लेडी हो,👌👌👌
Jai sadguru🌹🙏, Must video Ranjita Tai, khup chan watat tuze video baghun, ek positive energy milte tuze video pahilyvar, mala tuze video baghyla khup aawdtat.
Tai ek question hota... Please ans kr.. Navlesh dada continue tumchya sobt asato mg to job vagere nahi krt ka.. Ani krt nahi tr tyachya family sathi ky income?
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam uttam, market vlog chan kela tya dadancha hubehub Nana patekaran sarkha awaj hota.. suvichar pan mastach ekdam arthapurna, kalyani ka oradli Kay zala Kay hota khidkit??
मी तुमचे व्हिडीओ पहील्या पासुन बघते पण मी कमेंट मधे सांगितले नाही कारण तुम्ही आमची फार मोठी करमणुक आणि आणि एखादे सिरीयल बघितल्या सारखे वाटते आणि मी माझे जेवढे नातेवाईक आणि मैत्रिणींना सुध्दा आपले ब्लॉग शेअर केले ते सुद्धा आता तुमचे फँन झाले त ओवी तर सगळयांना च आवडते आणि आजुन सगळीच फँमिलि खुप खुप छान तुम्हाला आषाढी एकादशी च्या शुभेच्छा आणि तुमची खुप खुप प्रगती होवो हीच प्रार्थना .
Good morning crazy family doesn't guru आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप खूप शुभेच्छा खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद
Ranjita mam aaj k video mai sab aap ko bol rhe they aap un ko bahut pasnd ho.😍muj bhi itna accha lga or muj bhi bahut jada Khushi hui🤗god bless you mam aap bahut jada grow karo😍 love you mam😍
Yes mi pan Raktachandan lavaylach sangat hote tevdhyat ek comment vachli va tyavar tumcha reply pan pahila kharach khup gun yeto, mazhya sasubaichya payavarun gadicha chak gelele purna barya zhalya te satat lavaychya
बजरंग लेप मिळतो मेडिकल मध्ये,तो एक चमचा पाणी व एक चमचा लेप पावडर मिक्स करून गरम करून सहन होईल असं गरमच लावा, रात्री लावून ठेवा झोपताना, सकाळी पाय धुवा,3/4 दिवस करा फरक पडेल
सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
ruclips.net/video/HEYVQWvoaxE/видео.html
@@hrshda_rajveer_ ग्जोहजगझखजुळज
@@dnyandevbhuwad2748 😚
@@CrazyFoodyRanjita hjjvhjjk
पाणी घालतो तुळशीला !
वंदन करतो देवाला !
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला
सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌻🏵️🏵️🌻🌻🌻🌻🌻
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Mala bhetaych ahe tai Tu me khutherahata tai
साॅरी रंजिता, पण आज एक लाईक फक्त ललीत वझे काकांसाठी. 🙏🙏🙏
रंजीता पालघर दाखवलं छान वाटलं व जे काकांची ओळख करून दिली करुणा बद्दल चा त्यांचा प्रचार जनजागृती खूप छान वाटले असं सगळ्यांनी खारीचा वाटा उचलायला हवा व आपले परिसर कोरोना पास पासून वाचवायला हवे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील व तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद प्रसन्नता फुलं राहूदे रोहन चे साथ
ruclips.net/video/93dH6hhhlaw/видео.html
किती लोकं निस्वार्थपणे काम करत असतात ❤️ नाना पाटेकर वझे काका खूप सुंदर 💐 रंजीता तुझी शॉपिंग पण खूप छान 🌹
Tumche video majya 3muli pn Khup avdine pahtat. Very positive attitude ahe tumcha.
हाय रंजीता एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ओवीचा पाय दुखत आहे ना तर तिच्या पायावर आंबे हळद आणि मीठ एकत्र करून त्यामध्ये थोडस तेल टाक आणि तव्यावर थोडं गरम कर आणि कोमट झाल्यावर तिच्या पायावर लेप लावा आणि कपड्याने बांधून ठेव तिला थोड्या वेळाने बरं वाटेल सूज कमी होईल त्या सरांनी नाना पाटेकरांचा आवाज खूप छान काढला👌👌👍👍
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🌹🙏 ranjita khup bhari shopping..tu pn mazhysathi shopping karte..mala kuthe पुरणपोळी,करंजा दिसल्या की राहवत नाही .आणि मोदक पण लय भारी आवडतात..घरी करते..पण बाहेर दिसले की माझे चालू होते😃😃😃 सुंदर वाटले..सर्वांशी गप्पा मारत मारत भेटलीस...अशीच आनंदित रहा...अजून काय पाहिजे.. नवलेश खूपच प्रामाणिक मुलगा आहे...... नाइतर पुरुष मंडळी shopping la कंटाळतात 🤣🤣🤣
Khup chaan vedio as srvanch prem bghun khup bhari vatat tai....lavkrch palghrchi odakh mhnj crezy goody ranjita tai ashi asel....asach anand det raha tai srvana shubhechcha🙏🙏
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!🙏
Good morning crazy family jay sadguru 🙏🏻 आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌈🌍💖
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
@@CrazyFoodyRanjita ☺️
Nana Patekar Best Dialogue! Kaise Bataun mere liye tum kaun ho... 🙏👍🙏 Palghar ka Nana Patekar...Heads of you...Latit Vaza Uncle...Big Salute👏
पालघरचे नाना पाटेकर जबरदस्त.
आज subscriber भेट.
पालघर मार्केट भेट.
खास करून आयुर्वेदिक औषधं दाखवल्या बदल धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank You 😊आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आहे पालघर माकेट.पालघरचे नाना पाटेकर यांचा आवाज खुप सुंदर आहे.
Ranjita tai maza pn nava ranjita ha pn tume Rohan bhai an tume khopa changala ha me tumela Doroja bagtha aai tra khopa changla ha tume ashirvad da aai tumecha baby doll khopa changla ha kalyani an pratika bhai changla ha nice family ya tume Sion la 💋💋💋💋 ranjita tai
Mazi ovee cute. Very beautiful palaghar market. Patil kutumb miss kel. Patil kutumb laibhari aamach
Nanacha avaj khupach sunder. Oveechi mom tu khu chan aahe bolan mast. Very beautiful video.
रंजिता जोशी दुकान कमल ड्रग हि खूप जुनी दुकाने आहेत.ओवी गुबूगुबू तु लवकर बरी हो तुझे गोड गोड बोलणं ऐकायला खूप छान वाटत 💃🥰🥰🥰🥰🥰
Thnku.. Tumhi je medicine dakhvle lahn mulan sathi te khup changle aahet aamhi pn lahan ghri use krto.. Tyat je tumhi pempri mhnun dakhvli tyach use ks n ksha sathi kraych.. Plz sanga mala . . n maji donhi mula tumhi sarv video bghtata.. Khup chan asta. 😊😊😊
खूप छान ताई पालघर दाखवले तूम्ही श्री स्वामी समर्थ महाराज की जय
तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा
चुका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷
आषाढी एकादशीच्या तुमच्या पुर्ण घरातल्याना आई , प्रतीक दादा , कल्यानी, रंजीता ताई, ओवी, आनी रोहन दादा सगळ्यानां खुप खुप शुभेच्छा 👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹
Oovi sathi Raktachandanchi Bahuli uagalun te garam karun lav, tasech Ambehalad sobat Turti suddha uagalun garam karun lav suj uutarel. Gharguti Aaushadh.
Nana patekar Superb ... Mimicry... 😇😇😇 Kay dakhvla kalyanine 😯😯😯😯
रंजीता हा तुझा बेस्ट वलोग आहे. वझे दादा ना भटण्याची ईच्छा आहे. मला बाजारात खुप आवडते. रसिका ताई एक नंबर. ओवी बरी झाली असेल तिला खुपच आशीर्वाद. हेलन इस्राएल ❤
रंजीता ताई तुम्ही आम्हाला पालघर मार्केट दाखवलं खूप छान तुम्ही इतके छान बोलता खूप सुंदर बोलता बोलता तुम्ही खूप सार्या गोष्टींची माहिती पण दिली त्याबद्दल धन्यवाद आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍🌹🌹🙏🙏
तुमची प्रसिद्धी पाहून खूप आनंद होतो आश्याच व्हिडिओ बनवत जा खूप आवडतं व्हिडिओ बघायला🙏जय सद्गुरु
तुमची लव मॅरेज होती ना रंजीता रोहन तुमच्या प्रेमाबद्दल तुमची पहिली भेट कुठे झाली तुम्ही एकमेकांना कसे भेटलात त्याबद्दल सांगावं तुमच्या लग्नाला दहा वर्षे झालेत ते कसे निघाले त्याबद्दल हे सांगावे आमच्या फॅमिली ला तुमच्या बद्दल जाणून घ्यायचे आहे कारण वाटतच नाही की तुम्ही लव मॅरेज केलं तसं तर तुम्ही आमच्यासाठी एवढं तरी करा तुमच्या दोघांना समजूतदारपणा अंडरस्टँडिंग तुम्ही तुमच्या माणसांची कसं जोडून घेतला त्याबद्दल आम्हाला सांगावे प्लीज याला आमचा आग्रह समजा💐😘😘😘
Wa wa Ranju tu tar celebratey ban gayi yaar....
आंख मे पाणी आ गया ....
How much people are loving you ❤️...
Nana ek nooooooo 👌🥰💕🤗
Keep it up
munbai la ye एकदा 💗😊 Ranju
ruclips.net/video/93dH6hhhlaw/видео.html
Kalyani konala vbaghun ghabrli,Lalit vazencha intro mast,ranjita tu sarvanshi khelimeline vagtes I khup mast.
Ved lavlas saglyana ranju Tu ani oll family ni khup chan 👌👌👌
Good morning 🌞 Patil family..............jay sadgurn 🙏🙏........ kaki tu kete lunky hai tu ra ase family mere tu ra 🤗😊😘 ......... Tujaa प्रेम पहात mast vatla 😍😍❤️
Stay home 🏡 stay safe ❤️
Always keep smiling ❣️
Me pan tumache roz video bagate
Rajita aaj ka एपीसोड बढ़िया है,आप सब के साथ कितने अच्छे से बात करती हो,आपसे न जिन्दगी जीने की प्रेरणा मिलती है, सच रंजिता सच में तुम गुड पर्सन लेडी हो,👌👌👌
Thank You 😊
You are best family it's ever.. Khup bhari ahat sagle sasu sun lambch pn leki sarkh vagtat aai .. Man milau ani khrjh khup bhari filling yet bghun
Jai sadguru🌹🙏, Must video Ranjita Tai, khup chan watat tuze video baghun, ek positive energy milte tuze video pahilyvar, mala tuze video baghyla khup aawdtat.
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शभेच्छा
आषाढी एकादशीच्या खूप खूप शूभेच्छा🙏💐💐
आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्या
ruclips.net/video/93dH6hhhlaw/видео.html
Amhala sagale chan distay. Tuzya Ovi balala lavakar bare vatu de. 😍😍😘😘🤗🤗
काय to आवाज भारी नाना पाटेकर सेम to सेम आवाज याची मुलाखात घ्या वेग वेगळे आवाज काय भारी मस्त वाटला आज चा video अप्रतिम
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 🙏👌🌹
Ek no vlog ❤️😘You are just awesome ❤️
Thank You 😊
Tai ek question hota... Please ans kr.. Navlesh dada continue tumchya sobt asato mg to job vagere nahi krt ka.. Ani krt nahi tr tyachya family sathi ky income?
Exactly same question I have
To tynch kade ch job la ahe
खुप छान स्वभाव आहे तुझा, सगळ्यांची लाडकी, आवडती आहेस, किती dowen to arth आहेस तू, तुझी सगळी फॅमिली पण खुप छान आहे, भाग्यवान आहात तुम्ही सगळे. ❤️
ruclips.net/video/93dH6hhhlaw/видео.html
Ranjita chhan disteys Jay sadguru 🙏🙏
Hii.. Lalit kaka
Khup bar vatl tumhala baghun...
Tai lalit kaka mazya pappache friend aahet,te agarwadila gele ko mazya pappana bhetayla jatatch.... Khup comedy aahet te.
😍😀👌मी पन बघते रोज न चुकता
Ranjita tai tu Palghar medey khup famous hai 👍🥰
😊
वझे काका बेस्ट आवाज..👍😊👌
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पालघर खूप सुंदर आहे विडियो खूप छान
Good morning 🌞🌄🌻 have happy day
Aashadhi Ekadashichya hardik shubhecha Jay Sadguru 🙏
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam uttam, market vlog chan kela tya dadancha hubehub Nana patekaran sarkha awaj hota.. suvichar pan mastach ekdam arthapurna, kalyani ka oradli Kay zala Kay hota khidkit??
Video khup chan ahe Ranjitha khup chan ahes God bless you and your family
मी तुमचे व्हिडीओ पहील्या पासुन बघते पण मी कमेंट मधे सांगितले नाही कारण तुम्ही आमची फार मोठी करमणुक आणि आणि एखादे सिरीयल बघितल्या सारखे वाटते आणि मी माझे जेवढे नातेवाईक आणि मैत्रिणींना सुध्दा आपले ब्लॉग शेअर केले ते सुद्धा आता तुमचे फँन झाले त ओवी तर सगळयांना च आवडते आणि आजुन सगळीच फँमिलि खुप खुप छान तुम्हाला आषाढी एकादशी च्या शुभेच्छा आणि तुमची खुप खुप प्रगती होवो हीच प्रार्थना .
आषाढी एकादशी च्या ताई तुला आणि तुझ्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा😍🙏मस्त व्हिडीओ👍👌💞
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Ashadhi Ekadashi chya Hardik shubhechha💐💐💐😊
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
@@CrazyFoodyRanjita thank you Tai😊😊😊
रंजीता आपण आणि आपले ताेंड चांगले की सगळ आपल असते तुझ्याकडे हे सर्व आहे 👍
ruclips.net/video/93dH6hhhlaw/видео.html
Good morning crazy family doesn't guru आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप खूप शुभेच्छा खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Ranjita Tai khup Chan video ( Yash thakur - Mahim)
Hi Ranjita tuze video khupach chan astatat ani tumchi family. Ekdam bhari 1no.
Thank You 😊
ओवीच्या पायाला रक्तचंदन लावा.सुज पण ओसरेल व रक्त गोठले असेल तर त्यावर फारच छान.
❤️❤️♥️❤️❤️
गुड मॉर्निंग दीदी.....
जय सद्गुरु.....
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.....
❤️❤️♥️❤️❤️
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Big Fan Of You ♥️
आषाढी एकादशी च्या सर्वांना शुभेच्छा ताई तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशी च्या शुभेच्छा
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
@@CrazyFoodyRanjita tai tuza number day na plz 🙏🙏
@@CrazyFoodyRanjita tai tuza number day na nahi tar aami tuzay video nahi baghnar
Hi tai ❤️ Tumha sarwana majhyakdun Ashadi Ekadashi chya hardik shubecha🙏 Jai sadguru🙏❤️
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Sarvanan ashadi ekadashi chya Hardik shubhechya
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Hi ranjita, खूप छान vlog होता 🙏🙏नाना पाटेकर 🙏👌👌खूप सुंदर बोलले. पालघर मार्केट 👌👌
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना अणि खूप छान संदेश दिला दादा नी👌👌👌👌🥰🥰🥰🥰
आषाढी एकादशीच्या सर्वांना भक्तीमय शुभेच्छा🌺
ruclips.net/video/93dH6hhhlaw/видео.html
Ranjita mam aaj k video mai sab aap ko bol rhe they aap un ko bahut pasnd ho.😍muj bhi itna accha lga or muj bhi bahut jada Khushi hui🤗god bless you mam aap bahut jada grow karo😍 love you mam😍
Thank You 😊
Good morning Ranjitha Thai good morning ashadi Ekadashi Hardik shubhechha🥰🥰
खूप छान आहे तूमच पालघर रंजिता
Aamhi khup miss kartoy palgharla
Aamhi punyala shift zaloy atta aamhi tumche khup video bagto palghar la khup miss kartoy😊
Good morning patil family😊
Yes mi pan Raktachandan lavaylach sangat hote tevdhyat ek comment vachli va tyavar tumcha reply pan pahila kharach khup gun yeto, mazhya sasubaichya payavarun gadicha chak gelele purna barya zhalya te satat lavaychya
ओवीच्या पायाला तुरटी आणि हळद उगाळून लावा..बराच आराम पडेल...पालघरला भाज्या खूप फ्रेश मिळतात ना.मळ्यातल्या भाज्यांची चव छानच..
Hi Tai jay sadguru
Palghar bhaji market 👌
🚩🙏 *आषाढी एकादशी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!* 🙏🚩 जय सद्गुरु ताई
Ovee Princess don't cry get well soon ❤️ God is there with you... and your mom Dad grandmother chachu Chachi all of is there with you be strong girl..
Thank You 😊
Ranjita congrats you became public icon
आजचा व्हिडीओ खूप खूपच छान होता👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि ताईचे सबक्राईबर
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
I am from Goa ❤
RANJITA TUZA swabhavach eitaka goad aahe ki sarvanshi tu patkan mixup houn jate,aashich kayam raha, tuzya gharache suddha sarva family manmilau aahet. Aasich kayam aanandi raha hi dewajawal prarathana.
आषाढी एकादशी निम्मीत हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Good marketing, along with fans visit.. 👍👍
ruclips.net/video/93dH6hhhlaw/видео.html
Try the goan fish ambot tik, bangada rached, and fish cutlet. U will definitely enjoy..
बजरंग लेप मिळतो मेडिकल मध्ये,तो एक चमचा पाणी व एक चमचा लेप पावडर मिक्स करून गरम करून सहन होईल असं गरमच लावा, रात्री लावून ठेवा झोपताना, सकाळी पाय धुवा,3/4 दिवस करा फरक पडेल
Please send me the recipe of kombdi vade.
Nice vlog tai😊😊🥰
Jay sadguru tai🙏good morning✨✨
जय सद्गुरू🙏
"Get well soon OVEE ❤"
Khup sunder aahe palgar market
Ranjita tai....oveechya payala suj asel tr...nirgudicha pala garam karun lav...farak padel bgh di.
Mota chef 👨🍳 😱🤣🤣🤣
जय सदगुरू 🙏
🙂Good morning Tai 🙏जय सद्गुरु ताई 🙏
जय सद्गुरू🙏आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
आषाढी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा ताई आणि सगळ्याना
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏❤️
Rakti chandan and aambi halad mixture lava tila