maharashtra weather : महाराष्ट्रात तुफान वेगानं धडकणार वादळ | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #rain #cloudburst #strom #maharashtra_weather #imd #IMD_On_rain #IMD_weather_today #IMD_weather #maharashtra_weather_news #maharashtra_weather_live
    maharashtra weather : महाराष्ट्रात तुफान वेगानं धडकणार वादळ | Hello Baliraja
    राज्यात एकीकडं काही जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. तर दुसरीकडं २३ जिल्ह्यात पावसानं उघड दिल्यानं शेतकरी
    हवालदिल झालेत. राज्यातील २३ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. तर ५ जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद झालीये. अशात आता हवामान विभागानं आज कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे. हे सांगितलं आहे.
    मागील आठवडाभरापासून गुजरातसह केरळच्या किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रात गेला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा काहीसा जोर कमी झालाय.
    हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात आज चांगला पाऊस होईल. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती नागपूरसह चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील.
    उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगरसह, नंदुबार जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात अधून मधून हलका पाऊस पडू शकतो.
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 2

  • @user-tx5ez7tr9g
    @user-tx5ez7tr9g Месяц назад

    आहेलानगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी

  • @salimmemon6118
    @salimmemon6118 Месяц назад

    विदर्भ चा मेलघाट धारनि तहसील मधि पाऊस नही