संभाव्य वादळ महाराष्ट्रातून या मार्गे जाणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #हवामान_अंदाज,
    #चक्रीवादळ_महाराष्ट्रातून,
    #चक्रीवादळाचा#तडाखा,
    बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ महाराष्ट्रातून जाणार, हा व्हिडीओ विशेष व्हिडिओ आहे वादळाचा मार्ग सांगणारा, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना तडाखा प्रभाव कमी जास्त, मुसळधार पाऊस, अतिवृष्टी, वादळी वारे,
    सावधान! वादळ येत आहे.

Комментарии • 64

  • @rajukakde430
    @rajukakde430 3 года назад +2

    अगदी अभ्यासु माहिती सविस्तर सोप्या भाषेत दिली. धन्यवाद 🙏

  • @sunilmarathe1676
    @sunilmarathe1676 3 года назад +2

    फार सुंदर माहिती मिळाली आहे

  • @sunilmarathe1676
    @sunilmarathe1676 3 года назад +2

    शेतकरी आणि सर्वांना ही माहिती खूप उपयुक्त ठरणार आहे

  • @atuldhasade4530
    @atuldhasade4530 3 года назад +2

    जि आपली बोलण्याची जि शैली आहे अतिशय उत्तम आहे

  • @narayanraopatil5478
    @narayanraopatil5478 3 года назад

    खूपच छान अपडेट्स

  • @varshamali4056
    @varshamali4056 3 года назад

    Dhanyavad sir khupch barkaene mhahiti dilit

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 3 года назад

    खूप छान वाटले सर

  • @dadasopatil2950
    @dadasopatil2950 3 года назад

    मस्त माहिती

  • @shubhamthorbole7372
    @shubhamthorbole7372 3 года назад +5

    सर बार्शी मध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे ⛈️⛈️

  • @Bhumiputra227
    @Bhumiputra227 3 года назад

    अभ्यास पुर्ण अपडेट 👌

  • @govindgajjam2623
    @govindgajjam2623 3 года назад

    सर,सोलापूरात सतत तीन दिवसांपासून संध्याकाळ पासून ते सकाळ पर्यंत पाऊस चालू आहे.
    माहिती छान सांगितले आहात! धन्यवाद!!

  • @pandurangaher9800
    @pandurangaher9800 3 года назад +3

    नाही सर स्पीडने बोलणे चांगले नाहीं तुम्ही खूप छान बोलता मला तर तुमचे बोलणे खूप चांगले वाटते

  • @ravindraborse7951
    @ravindraborse7951 3 года назад +1

    फस्ट विव्हर

  • @mahendradhole7423
    @mahendradhole7423 3 года назад

    Jalgaon sir

  • @dkpatilpatil267
    @dkpatilpatil267 3 года назад +4

    सर काही हवामान तज्ञांच्या मते असे वातावरण पुढील पाच वर्षे राहील ते खरे आहे काय आपण खूप अभ्यास पूर्ण अंदाज देता कृपया काय ते सांगा वाटल्यास स्पेशल व्हिडीओ बनवा धन्यवाद

    • @prashantchaudhari1979
      @prashantchaudhari1979 3 года назад

      सर माहिती खूप महत्त्वाची दिली धन्यवाद सर

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад

      ph no.

    • @dkpatilpatil267
      @dkpatilpatil267 3 года назад

      @@MachhindraBangar 9545583204

    • @rupaligaikwad8485
      @rupaligaikwad8485 3 года назад

      Very useful information farmer family we 👌👌👌💯💯🌧️😎

  • @indiancinema6653
    @indiancinema6653 3 года назад +2

    सर अहमदनगर पाथर्डी वर काय परिणाम होईल .?

  • @umeshchawarepatil1701
    @umeshchawarepatil1701 3 года назад +1

    Newasa sir

  • @SiddhisKitchenandvlog
    @SiddhisKitchenandvlog 3 года назад +2

    खुप छान माहिती सांगितली
    धन्यवाद !

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад +1

      धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @gajananmankar8411
    @gajananmankar8411 3 года назад +2

    या वादलाचा आकोला जील्ह्यवर काय प़भाव राहील

  • @surajsir2884
    @surajsir2884 3 года назад

    दौंड आणि तळेगाव दा. येथे काय परिणाम होईल?

  • @vilasnawale4416
    @vilasnawale4416 3 года назад +1

    अकोला जिल्याचं सांगा सर

  • @ramkrushnapatil748
    @ramkrushnapatil748 3 года назад

    Sar washim madhi kadhi yenar

  • @amitparthe6845
    @amitparthe6845 3 года назад +1

    ह्या वर्षात आजून काय काय पाहावं लागणार आहे?
    कधी संपणार हे सर्व?

  • @sharnughodake6140
    @sharnughodake6140 3 года назад +1

    Solapur kase

  • @dhayneshwarpatil9677
    @dhayneshwarpatil9677 3 года назад

    जळगाव

  • @vaibhavchopda8935
    @vaibhavchopda8935 3 года назад

    सर अंदाजे संगमनेर मध्ये वारे किती वेगाने वाहतील..?

  • @vijaynarkhede3388
    @vijaynarkhede3388 3 года назад

    जळगाव जिल्हा आच हवामान कसा राहील

  • @yogeshwarbharane4990
    @yogeshwarbharane4990 3 года назад +3

    अकोला जिल्हा माहीती सांगितली नाही

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад +1

      वादळाची दिशा बदलली असल्याने अकोल्यात फार प्रभाव नाही. केवळ वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल.

  • @shyamshukla5011
    @shyamshukla5011 3 года назад

    Yavatmal ch sanga

  • @yogeshgund6895
    @yogeshgund6895 3 года назад

    आजुन किती दिवस आहे

  • @siddheshrajendradatkhile7886
    @siddheshrajendradatkhile7886 3 года назад

    सर पुण्यात काय प्रभाव राहिल

  • @chetangorde7088
    @chetangorde7088 3 года назад

    Nashik...??

  • @laxmanyadav1124
    @laxmanyadav1124 3 года назад

    परभणित पाथरिला पाऊसागा

  • @rameshmalve2672
    @rameshmalve2672 3 года назад

    मुरबाड तालुक्यात पाऊस पडेल का?

  • @almaskhatib5532
    @almaskhatib5532 3 года назад

    Sir. Kadhi paryant vadal thambel

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад

      आज प्रभाव कमी होईल

  • @user-hc6oi5ku8w
    @user-hc6oi5ku8w 3 года назад +1

    उत्तर महाराष्ट्र जैताणे पाऊस पळेल का

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад

      उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा जोर कमी आहे

    • @user-hc6oi5ku8w
      @user-hc6oi5ku8w 3 года назад

      मि जि टिपनि दिलि ताचे उत्तर मिळाले नाही

  • @sanketabhang4108
    @sanketabhang4108 3 года назад

    Punyat pavsala survat zali aahe

  • @ravikawale9096
    @ravikawale9096 3 года назад

    Buldhana madhe paus padnar ahe ka

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад

      आज हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे

  • @shankarmali4215
    @shankarmali4215 3 года назад

    14 ch hawaman

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад

      आत्ताच व्हिडिओ टाकला आहे

  • @rajarampatil3936
    @rajarampatil3936 3 года назад

    Palghar.wada.havaman.kase.asel

    • @madhavbange3376
      @madhavbange3376 3 года назад

      गंगाखेड ते परळी

  • @somnathchate3139
    @somnathchate3139 3 года назад

    पाऊस केव्हा बंद होणार

  • @sagarthete8712
    @sagarthete8712 3 года назад

    Nashikmadhe paus nahi ka

  • @bhushanchaudhari8672
    @bhushanchaudhari8672 3 года назад

    जळगाव जिल्हा पाऊस सांगितली नाही

    • @barkupawar2894
      @barkupawar2894 3 года назад +1

      पण आता पाऊस कशाला लावलेले कांदे घालायला

  • @kalyanmharaj6259
    @kalyanmharaj6259 3 года назад

    महत्त्वाचे बोलावे नको ती बङबङ कशाला

  • @amolraskar4916
    @amolraskar4916 3 года назад

    अहमदनगर

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад

      पूर्व दक्षिण अहमदनगर मध्ये प्रचंड प्रभाव इतरत्र प्रभाव कमी वारे 25 किलोमीटर ताशी वेगाने

  • @gajananmankar8411
    @gajananmankar8411 3 года назад +1

    या वादलाचा आकोला जील्ह्यवर काय प़भाव राहील

    • @MachhindraBangar
      @MachhindraBangar  3 года назад

      विशेष प्रभाव नसेल थोडे वारे वेगाने वाहतील, काही ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढेल.