भाऊ तु एका महिलेला मदत द्या म्हणून मदत मागीतली होती व ती मदत देताना व्हिडीओ टाकतो आशी तुझी बोली होती पण दोन महिने उलटून गेली अद्याप काही नाही तरी ते पैसे खरेच त्या गरिब महिलेला मिळाली का ते आगोदर सागावे किंवा त्या ची काय विल्हेवाट लावली ते सागावे
@@mibaliraja1394 ओके thanx , काय होते , तुमचे vdo छान असतात पण तुमचे vdo बघणारे सर्व सामान्य लोक असतात , तुम्ही १००० चा हिशोब दाखवितात हे सामान्य आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यांच्या डोक्या बाहेरील गोष्ट आहे👍🏼👍🏼
विडिओ छान आहे पण वर्ष झाले 110 रुपये रेट होता आताशी वाढला आहे तो पर्यंत पटांगण झाले फार्मरचे पक्षी 25 रुपये फीड 35 रुपये किलो चार किलोचे झाले 140 रुपये आणि मेडिकल आणि लाईट 20रुपये पर पक्षी असा खर्च होतोय 185 आणि रेट भेटतीय 120 नाहीतर 130 आणि 160 170 रेट हा कांद्यासारखा आहे कुणाला सापडला आणि कुणाला नाही यात फिक्स रेट राहत नाही 130 रुपये रेट पक्षी 1300 ग्रॅम पेक्षा जास्त भरत नाही 130×1.3 = 169 रुपये आणि खर्च 185 मजुरी सोडून मग एकूण 16रुपये मायनस मध्ये राहतो फार्मर आणि तोट्यात जातो हे नक्की
खूप खूप सुंदर माहिती दिली आपण धन्यवाद 🙏🏻
खूपच छान माहिती दिली आहे... आणि अंडी 🥚 वर संपूर्ण व्यवस्थापन(खर्च /नफा) यावर माहिती द्यावी 🙏
भैया तूचा विडिओ आवडला
अंडी वर सुद्धा माहिती द्या 👍🏻
खुप छान माहिती दिली आहे सर् 🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली.
Original gavrani 1000 kombadyala 1kg honyasathi kiti kharch yeil
खूप छान माहिती दिलीत साहेब
खुप छान माहिती दिली दादा मला लसीकरण वर एक video पाहिजे
Ho nakki
अंडी उत्पन्नाचा माहिती सांगा सर
सर देशी कोंबडीला बॅगच खाद्य कोनते असते? का बाॅयलर चच खाद्य असते? व देशी कोंबडीच खाद्य कसे बनवायचे आहेत याचा विडिओ पाठवा??????????
१०००अंड्याच्या कोंबडी उत्पादनात किती खर्च येईल हाही व्हिडीओ बनवा।
Ho lavkar banva
Anda palan cha bagge sanga
Good.spech..direction
Chan watla mast
Hello sir tumche video mala khup avadle
अंडी उत्पादनाचा पण व्हिडीओ बनवा भाऊ , तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
Ha
अंडी उत्पादनाचा व्हिडिओ बनवा भाऊ....
🙏🙏
500 kombdya sati jaga kiti lagel
धन्यवाद तीन महिन्यात आंड्याच्या उत्पादनात किती नफा होईल.?
छान माहिती......
Aandyace sarasari १००० cha vidio taka
Khup chan kam keret ahe tumhi sir
खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती ....
सर अंड्याच्या कोंबड्यासाठीचा व्हिडिओ बणवा
अंंडी उगवण्याच्या मशीन मधून पिल्लं किती दिवसात निघतात
मुंगूस पासून कोंबडी चे संरक्षण कसे करायचे
अंडी उत्पादनाचे व्हिडिओ बनवा सर...
पिवर गावठी 1000 कोंबडी खर्च किती नफ किती सागा
गावरान कोंबडी 175 मध्ये मला आणून देणार का, मी घेतो, म्हणजे कोंबडी विषयी अज्ञान दिसून येते, शेतकरी नाही वाटतं
khup chhan. mahiti
Dada gavran kombdyache pille yeka veli kuthe miltil....
Yeka thikani nahi milt
सुंदर विषय
Khup changla kam karat ahat. Keep it up. Mla khup avad ahe poultry farm kadaychi. Andi baddal cha video banva
हो बनवला आहे
दादा अंडे साठी स्पेशल विडिओ बनवा ना
Andi utpadan kharch sanga
Saheb lebur cha kharch kothe Gela.
अंडी पासून किती नफा मिळेल ते सांगा
आजोला बदल माहिती सांगा सर
Gavran Eggs sathi video banva ........nafha kiti Yeto te sanga ......🙏
Kondo khadya madhe kai deta
Ho aamhala 1000 kombdi pasun andi utpadan ghyayche ahe
ओजोला काय खाद्य आहे ती माहिती सांगा
मिक्स गावरान कोंबडी एका वर्षात साधारण किती अंडी देते ??
150 -220
अंन्डी उत्पना वर व्हिडिओ बनवा
Khup chan
Video changala hota. Eggs production var video banava.
भाऊ
तु एका महिलेला मदत द्या म्हणून मदत मागीतली होती व ती मदत देताना व्हिडीओ टाकतो आशी तुझी बोली होती पण दोन महिने उलटून गेली अद्याप काही नाही तरी ते पैसे खरेच त्या गरिब महिलेला मिळाली का ते आगोदर सागावे किंवा त्या ची काय विल्हेवाट लावली ते सागावे
Are mi kadhich konasathi madt magitali nahi
आपन जे संगत आहत ते दूसरे च्यानल आहे भाऊ दत्तात्रेय सानप यांचे आहे ते च्यानल हे वेगड़ च्यानल आहे आहे मि दोघ च्यानल बघितले आहेत दोघ वेग वेगड़े आहेत
सर एक हजार कोंबडयाचे अंडयाचे व्यवस्थापन नफा बददल माहिती सांगा
Nice information
Very good
Andi utpadanavar banava video
good
आमच्या कडे pure गावठी कोंबडा ₹500 ला मिळतो
Vidio is good but you have not given lebour cost ,pl
अंडी उत्पादन व्हीर्डीओ बनवा
अंडि ऊत्पान्नाचा व्हिडिओ बनवा
Bhau kothi ma inti makode are please
खाद्याची माहिती द्या भाऊ
आंडे विषयी व्हिडिओ बनवा
गावरान 1000 कोंबडी अंडी ऊत्पादन नफा तोटा व्हिडीओ हवा
Nki banva andyavr vidio
Mast
अंडी उत्पादन विडिओ बनवा व त्याच बरोबर नुकसान होणार नाही याचे मार्गदर्शन ही दया
अंडी उत्पादन माहिती पाठवा
4 महिने वयाचे कावेरी पक्षी मिळतील
पत्ता - मंठा, जी - जालना महाराष्ट्र
केवढेलाआहे
@@anantabhadke8285 कावेरी नाहीत सध्या, ओरिजिनल गावरान आहेत, पाहिजे असतील तर सांगा
ओरिजनल गावरान चा काय भाव आहे ते सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर दया
@@mahendrabhakare9013 भाव वय वजनावर अवलंबून असतो
?
गावरान अंडी उत्पादन खर्च बंदल सांगा
Andi var chi video bamav ki bhawa
Kam chalu aahe
अंडी ची नफहा किती होहिल
ande utpadan vishyi videv banava
Aj cha dr kay àahe
गावरान कशाला म्हणतात ते सांगा अगोदर, क्रॉस केलेल्या कोंबड्या गावरान म्हणत नाहीत
आंडीउत्पन्नाबाबद सांगा
Ozola Kay asat
Ozola yek shevayl vargiy chara aahe
Konbdya khup aavdine khatat
Mala hi sarva kuthe miltil
१००० पिल्ला पालन ऐवजी १०० पिल्लांची माहिती सांगितली असती तर बरी झाली असती , खेड्यातील लोकांच्या डोक्यावर बाहेरील केस आहे ही ,
100 pillavr video aadhich banavla aahe
1000 chy magni var ha banvla
@@mibaliraja1394 ओके thanx , काय होते , तुमचे vdo छान असतात पण तुमचे vdo बघणारे सर्व सामान्य लोक असतात , तुम्ही १००० चा हिशोब दाखवितात हे सामान्य आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यांच्या डोक्या बाहेरील गोष्ट आहे👍🏼👍🏼
Jwari khayla deta yeyil ka
Parvdnar nahi
नमस्कार सर मशिन किंमत कितना है ओर क्या बुकिंग लिए तैयार है
Deshi Andyavrti video banva
Ho naaki
विडिओ छान आहे पण वर्ष झाले 110 रुपये रेट होता आताशी वाढला आहे तो पर्यंत पटांगण झाले फार्मरचे पक्षी 25 रुपये फीड 35 रुपये किलो चार किलोचे झाले 140 रुपये आणि मेडिकल आणि लाईट 20रुपये पर पक्षी असा खर्च होतोय 185 आणि रेट भेटतीय 120 नाहीतर 130 आणि 160 170 रेट हा कांद्यासारखा आहे कुणाला सापडला आणि कुणाला नाही यात फिक्स रेट राहत नाही 130 रुपये रेट पक्षी 1300 ग्रॅम पेक्षा जास्त भरत नाही 130×1.3 = 169 रुपये आणि खर्च 185 मजुरी सोडून मग एकूण 16रुपये मायनस मध्ये राहतो फार्मर आणि तोट्यात जातो हे नक्की
होका
Aadi cha videos banva
हे खाद्य काय आहे
Nokracha pagar 30000 , shed madhil tus 5000, ha kharch kon karel,
Ekachveli 1450 kg mal jat nahi, swata anubhav ghya mag vedio banva,
Ok
Bacha huva 2 kilo feed ka paysa nahi jode
देसी कोबडी तीन महीन्यात ऐक किलो पन होनार नाही
Deshi mhnje mix gavran
Bhau 175 rate kuthe ahe mala de me deto kiti kombdya paije
आता कोरोना व बर्ड फ्लू मुळे रेट पडले आहेत
𝐿𝑒𝑘𝑖𝑛 𝑐ℎ𝑢𝑠𝑒 𝑘𝑎ℎ𝑎 𝑠𝑒 𝑚𝑖𝑙𝑛𝑔𝑒 𝑎𝑢𝑟 𝑖𝑛 𝑐ℎ𝑜𝑠𝑒 𝑘𝑖𝑡𝑛𝑒 𝑑𝑖𝑛𝑜 𝑚𝑒𝑖 𝑏𝑎𝑑𝑒 ℎ𝑜𝑛𝑔𝑒 𝑎𝑢𝑟 1 𝑐ℎ𝑢𝑠𝑎 20 𝑟𝑠 𝑚𝑖𝑙𝑒 𝑔𝑎 𝑎𝑦𝑟 𝑏𝑎𝑑𝑒 ℎ𝑜𝑛𝑒 𝑘𝑒 𝑏𝑎𝑑 𝑘𝑖𝑡𝑛𝑒 𝑘𝑎 ℎ𝑜𝑔𝑎 𝑠𝑚𝑗 𝑙𝑜 1 𝑐ℎ𝑢𝑠𝑎 1.2 𝑘𝑖𝑙𝑜 𝑘𝑎 𝑏𝑠𝑛𝑒 𝑔𝑎 𝑡𝑜 300.350 𝑟𝑠 𝑘𝑎 1 𝑘𝑖𝑙𝑎 𝑘𝑎 𝑐ℎ𝑢𝑠𝑎 𝑗𝑎𝑦𝑒 𝑔𝑎 𝑎𝑢𝑟 𝑖𝑛 𝑐ℎ𝑢𝑠𝑒 𝑘𝑒 𝑣𝑎𝑗𝑛 𝑏𝑎𝑑𝑎 𝑛𝑒 𝑘𝑒 𝑙𝑖𝑦𝑒 𝑘𝑜𝑛𝑠𝑎 𝑘ℎ𝑎𝑑𝑦𝑎 𝑑𝑒𝑛𝑎 𝑝𝑎𝑑𝑒 𝑔𝑎
Hii
Andi utpadan Mahiti Sanga
Egg hen poltry
गावरान कोंबडी आंडी विहिओ
3 mahinet 500 gram hote bhau
Aandi denari
Vozola खाद्य
हो
आज दर सांगा
90t 110
Labor cha kharch dharla nahi
Yevda bhav koni det nahi
अंडी चा वीडियो
कुकुट पालन विषयी य अनुभव घेतल्याशिवाय अशी माहिती देणे खूप चुकीचा आहे
Video banva please
कारण मी तुझ्या प्रत्येक व्हिडीओ चा चाहता पण आहे व मदतीचा दाता पण आहे हे विसरू नये
Tumcha kahi gayr samaj zala aahe
@@mibaliraja1394
बळीराजा दुसरे एकादे चँनेल आहे का
@@mibaliraja1394 त्या चा मो.नंबर आहे
7020072929
@@mibaliraja1394 दत्तात्रय सानप नाव आहे
Mi baliraja ya navane khup chinal aahet