*#भावपूर्ण** श्रद्धांजली* *माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलच्या जंगल नष्ट करत चालला आहे...त्याचाच हा परिणाम आहे.. निसर्ग हिशोब चुकता करतोच..🍃 **#झाडे** लावूया झाडे जगवुया... आपण जगूया*
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील दुरशेत हे माझे गाव आहे,गेल्या वर्षा पासून आमच्या गावात डोंगराचे छोटे छोटे भाग कोसळत आहेत, ह्या भागातील डोंगराचे अभ्यास होणे गरजेचे आहे.
या घटनेला कोणीही जबाबदार नाही ही वाडी काय आज तयार झालेली नव्हती खूप खूप जुनी लोकवस्ती तिथे होती माझे गाव सुध्दा गडाच्या पायथ्याच्या बाजूलाच आहे जे झालं ते नक्कीच खूप दुर्दैवी झालं पण याला कोणीही जबाबदार नाही आपण आशा घटना घडू नये म्हणून प्रयत्न नक्कीच करू शकतो पण असं कोणाला दोषी ठरवू शकत नाही कारण वेळ ही कधी सांगून येत नाही🙏 माझ्या आयुष्यात मी कधीही न विसरू शकणारी अशी ही आमची इर्शालवाडी😭😢
तिथे राहणारे लोकच जबाबदार आहेत कारण तेथे राहणारे लोक वाडी वस्ती उभी करण्या साठी झाडे तोडून जमीन सपाट करतात ..ते लोक झाडे तोटडतात व शेती करतात ...त्यामुळं माती loose होते.... व landslide होते....
त्या गावात जायला रस्ते नाहीत त्या गावातील लोकांना उत्पन्न काय आहे, कमवायचे साधन काय आहे. ते लोक शेती करूनच जगनार, आणि शेती करायला झाडांची तोड नाही करावी लागत. ते लोक निसर्गाला जपत आहेत. डोंगराळ भागात राहून सुध्धा जगत आहेत. आणि तिथे राहायला आपल्याला सुध्धा जमणार नाही.
Adivsai khare Nisrag la japtat tymule ajun sudd jad ahet jangl disty nhi tr lokani swrth Sati kiti jangl Tod keli te mhiti ,nhi tr disnre jangl disl naste tymule tyn boltn jara vichr karun bola
@@grishmadhadwad1069 मॅडम तुमचा geography cha study थोडा कमी दिसतोय ... जरा Google vr आदिवासी लोक जंगल तोडून शेती कसे करतात ते search karun बघा..त्याला shifting cultivation म्हणतात...आणि वाडी वसवण्यासाठी तिथली जमीन सपाट केली जाते ... त्यामुळे डोंगर वरील मातीचा पाय loose पडतो.....थोड सांटिफिक विचार करा की नेहमी वाडी वस्ती वरच का landslide होते?
प्रत्येक गावाची रिस्क assessment झाली पाहिजे आणि त्यांची resolve करायची deadline ठरवली गेली पाहिजे. प्रत्येक गावात birthday चे बोर्ड लावण्यापेक्षा या रिस्क ग्रामपंचायतीनी किती closed केल्या हे लिहिले गेले पाहिजे आणि त्या साठी कोण जबाबदार आहे हे ही .
Very good data and article. We had all the data...Political people were more interested in alliance rather than preplan against natural calamities, extreme weather and rainfall
सर्वात महत्त्वाचे ही गावे चुकीच्या जागी वसवली गेली आहेत माळी न च्या घटनेच्या अगोदर मी माळीन गावामध्ये जाऊन आलो होतो तेव्हा घरातून मागील मागील बाजूने पाणी शिरून दरवाजातून बाहेर जात होते व त्या लोकांनी पाणी जाण्यासाठी भुईवर नळ खोदली होती
जेव्हा माळीन गांव गांव गेल तेव्हाच सरकारने डोंगर पायथ्याशी असलेली गांवाच पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारने आता पर्यंत किती गांवांच पुनर्वसन केल याची माहिती मिळेल का?
सगळ्या लोकांना वाटतंय आणि सोशल मीडिया वर सारखं सारखं बघण्यात येतात एका व्यक्तीला म्हणजे PM मोदी ला हरवायला सगळे दुसरे पक्ष एकत्र आलेत भाजप सोबत पण ३८ पक्ष आहेत असे ऐकण्यात येतंय भाजप सोबत आता किती पक्ष सोबत आहेत त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा म्हणजे लोकांना समजेल ते एकटे आहेत का नाही ते
@knowledgeandcomedy-on1ye अरे दादा मी ३३ झाडे लावली आहेत. मला अक्कल आली मागच्या varshipasun जेव्हा आमच्या गावातले शेत वाहून गेले तेव्हा. सायशी शिंदे माहीत असतीलच तर त्यांच्या फाउंडेशन छा सदस्य झालो मी मागच्या वर्षी. हे बंद कर आता एकमेकांना बोलणे आता करायची वेळ आहे. नायतर असेच गाव नष्ट होतील. आमच्या गावाला सुध्धा लहानपणी खूप झाडे होती. आता पूर्ण गाव ओसाड झाले आहे.
Ika bajula mhantat dongar fodun raste kelyane darad kosalte ani dusri kade sarkar ne raste kele nahit mhanun madat pochu shakli nahi mag sarkar ne karayche tari kay?
The youths must read Madhav Gadgil samiti report... we must learn the geography of Sahyadri. But youths are more into history. Not into flora & fauna of Sahyadri. (there is excellent book by Dr Mandar Datar.on forts of Sahyadri).its more of human made calamity.. but it’s rain we blame..
सरकार ने अजूनही काही गावांचे पुनर्वसन चे काम कितेक वर्ष रखडून ठेवले आहेत आणि अशी परिस्थिती उभारली की त्या मातीवर फुले व्हण्यासाठी जाताना लाज वाटली पाहिजे शेकडो लोकांचे बळी पडतात अश्यावेळी तरी जागे व्हा
2015 La Gaavkari Lokani Sarkar Kade Puravasan Sathi Magni Keli Hoti Tevha Sarkar Ne Laksh Ghalun Purnavasan Kela Asta Tar Evde Jiv Gele Naste .. Sarkar La Fakt Aamdar Fodaycha Hotel Var Gheun Jaaycha Sarkar Padaycha Hech Kaam Shilak Aahe
माळीण गावाच्या घटनेनंतर सरकारने तेव्हा पासून डोंगरी भागातील लोक वस्ती खाली करून त्यांचा सरकारने पुनर्वसन केले पाहिजे होतं.. आज ही घटना घडली नसती..
He lok jatat ki nahi te कधी तुम्ही बघितलं आहे का
लोक आपली जागा सोडून दुसरीकडे जात नाही ..
Mulatach hya sthalantarat ghol ahe
Tyapeksha vruksh tod thambva. Te lok tithe shekdo varsh rahtat. Hyachya adhi nahi zala. Aata vruksh todimule hotay.
*#भावपूर्ण** श्रद्धांजली* *माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलच्या जंगल नष्ट करत चालला आहे...त्याचाच हा परिणाम आहे.. निसर्ग हिशोब चुकता करतोच..🍃 **#झाडे** लावूया झाडे जगवुया... आपण जगूया*
Yes boss,
निसर्ग हिशोब चुकता करायला, जी मानस निसर्गाशी जोडली गेली आहेत जे निसर्ग जपतात, त्यांचाच हिशोब चुकता करतो का?
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील दुरशेत हे माझे गाव आहे,गेल्या वर्षा पासून आमच्या गावात डोंगराचे छोटे छोटे भाग कोसळत आहेत, ह्या भागातील डोंगराचे अभ्यास होणे गरजेचे आहे.
स्वतः पुढे व्हा आणि संघटन करून स्थलांतर करा सरकार निर्लाज्या आहे
आम्ही भूगोलात शिकलो की झाडी डोगरावरील माती व खडकाला घट पकडून ठेवतात त्या मुळे झाडी तोडू नका
करोडो वर्षे ही डोंगररांगा अखंड असताना आताचं का कोसळतात?. ह्या विषयावर संशोधन करणं गरजेचं आहे.
जुई, कोंडीवते, दासगांव, आणि तळीये हे गाव मुख्यतः महाड तालुक्यातील आहेत.
शासनाला महाड मध्ये लक्ष द्यायला हवे हे लक्षात येते.
आमच्या कोकणात साध्य झाड तोडणी खूप प्रमाणात चालू आहे. कृपया वन विभागणी याची दक्षता घ्यावी 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
मणिपूर चा घटनेवर ही बोला 🙏🙏एखाद्याचा दुःखावर सिनेमा बनवून मत आणि प्रमोशन करायला शेठजी ला वेळ आहें आणि मणिपूर ला न्याय द्यायला नाही
निश्चितच शासन , प्रशासन जबाबदार आहे पण तितकेच जबाबदार हलगर्जी आणि जंगलतोड करणारे नागरिक सुद्धा जबाबदार आहेत .
या घटनेला कोणीही जबाबदार नाही
ही वाडी काय आज तयार झालेली नव्हती खूप खूप जुनी लोकवस्ती तिथे होती माझे गाव सुध्दा गडाच्या पायथ्याच्या बाजूलाच आहे जे झालं ते नक्कीच खूप दुर्दैवी झालं पण याला कोणीही जबाबदार नाही
आपण आशा घटना घडू नये म्हणून प्रयत्न नक्कीच करू शकतो पण असं कोणाला दोषी ठरवू शकत नाही कारण वेळ ही कधी सांगून येत नाही🙏
माझ्या आयुष्यात मी कधीही न विसरू शकणारी अशी ही आमची इर्शालवाडी😭😢
भाऊ मी बीड जि आहे खरच आज खूप दु ख झाले 😢😢😢😢
पूर्वी जसं देवराया म्हणून जंगल जतन करीत होते त्याप्रमाणेच आता जेथे डोंगरकुशीत वाडी वस्ती आहेत त्याभोवतालचे जंगल देवराया प्रमाणे जतन केले पाहिजे.
आपले व्हिडिओ माहितीपूर्ण असतात धन्यवाद साहेब 🙏
तिथे राहणारे लोकच जबाबदार आहेत कारण तेथे राहणारे लोक वाडी वस्ती उभी करण्या साठी झाडे तोडून जमीन सपाट करतात ..ते लोक झाडे तोटडतात व शेती करतात ...त्यामुळं माती loose होते.... व landslide होते....
त्या गावात जायला रस्ते नाहीत त्या गावातील लोकांना उत्पन्न काय आहे, कमवायचे साधन काय आहे. ते लोक शेती करूनच जगनार, आणि शेती करायला झाडांची तोड नाही करावी लागत.
ते लोक निसर्गाला जपत आहेत. डोंगराळ भागात राहून सुध्धा जगत आहेत. आणि तिथे राहायला आपल्याला सुध्धा जमणार नाही.
Adivsai khare Nisrag la japtat tymule ajun sudd jad ahet jangl disty nhi tr lokani swrth Sati kiti jangl Tod keli te mhiti ,nhi tr disnre jangl disl naste tymule tyn boltn jara vichr karun bola
@@grishmadhadwad1069 मॅडम तुमचा geography cha study थोडा कमी दिसतोय ... जरा Google vr आदिवासी लोक जंगल तोडून शेती कसे करतात ते search karun बघा..त्याला shifting cultivation म्हणतात...आणि वाडी वसवण्यासाठी तिथली जमीन सपाट केली जाते ... त्यामुळे डोंगर वरील मातीचा पाय loose पडतो.....थोड सांटिफिक विचार करा की नेहमी वाडी वस्ती वरच का landslide होते?
जंगल तोड महत्त्वाचे कारण आहे 🙏🏻
झाडं लावा.....जमीनीची धूप थांबवा....लोक स्वतःच जबाबदार......!!!
चांगली माहीतीदिले, धन्यवाद🙏🙏🙏 😭😭😭😭🙏🙏🙏😭😭😭श्रधांजलि 😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🌹😭🙏😭🙏😭🙏गावाला, शोककळापसरलीओ
दादा तुम्ही खूप छान माहिती देता…
प्रत्येक गावाची रिस्क assessment झाली पाहिजे आणि त्यांची resolve करायची deadline ठरवली गेली पाहिजे. प्रत्येक गावात birthday चे बोर्ड लावण्यापेक्षा या रिस्क ग्रामपंचायतीनी किती closed केल्या हे लिहिले गेले पाहिजे आणि त्या साठी कोण जबाबदार आहे हे ही .
फार सुंदर माहिती सांगतो भावा
समुद्रापासून लाटांपासून संरक्षण होणेसाठी ब्रेकवाॅटर्स आडवे टाकले जातात तसे दरड कोसळले नंतर संरक्षण होणेसाठी मजबूत भिंती अडथळे उभारता येणार नाहीतका
फार सुंदर माहिती चिन्मय
Emergency alert from telecommunication var video banava Chinmay sir ❤❤
Very good data and article. We had all the data...Political people were more interested in alliance rather than preplan against natural calamities, extreme weather and rainfall
खरचं खरचं खरचं दादा खुपच वाइट घटना झाले😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
सर्वात महत्त्वाचे ही गावे चुकीच्या जागी वसवली गेली आहेत माळी न च्या घटनेच्या अगोदर मी माळीन गावामध्ये जाऊन आलो होतो तेव्हा घरातून मागील मागील बाजूने पाणी शिरून दरवाजातून बाहेर जात होते व त्या लोकांनी पाणी जाण्यासाठी भुईवर नळ खोदली होती
प्रत्येक वेळी सरकारलाच प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे
हे पटलं आपल्याला
सावित्री नदी महाड पूल दुर्घटना तुमच्या आवाजात सांगा.
Chinmay Bhai ❤👍💯
तिथं राहणारे लोक
जबाबदार
भाजे मध्ये माझी काकु गेली .आता तरी नुकसान भरपाई मिळते ..पण त्या वेळी काहीच देत नव्हते
जेव्हा माळीन गांव गांव गेल तेव्हाच सरकारने
डोंगर पायथ्याशी असलेली गांवाच पुनर्वसन
करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर
सरकारने आता पर्यंत किती गांवांच पुनर्वसन
केल याची माहिती मिळेल का?
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी इशारा दिला होता.
Changle changle anchor ghalaun ata dada bop bhidu mdhe 1ta tuch changla amchor rahilay par mood kharab hoto aikayla
माळीण गावाजवळच्या डोंगरात PWD आणि दुसऱ्या शासकीय विभागाने पाईपलाईन आणि काही खोदकाम केले होते त्यात पाणी मुरून दरड कोसळली होती
🔥Saddam husen chi history ch video banava🔥
Slope stability check keli pahije
फॉरेस्ट अधिकारी मुळे सर्व प्रकार घडला
तळीये गावाचा सुद्धा समावेश नव्हता
मणिपूर प्रकरण माहिती द्या
Under rated vishay ghetlach pahije
खुप अभ्यासपूर्ण वीडियो पण कितीही उपाय योजना करा नैसर्गिक आपत्ती येणारच.सृष्टीचा नियम आहे तो.
झाडे लावा झाडे जगवा आपण निसर्गाची हानी केली तर निसर्ग आपली हानी करणारच ना
दरड काय कोनाला सांगून कोसळते काय???
मंत्र्यांना ईतकी घर असताना कोटींची घर घेतात पण गोरगरिबांना घर मिळत नाहीत
सगळ्या लोकांना वाटतंय आणि सोशल मीडिया वर सारखं सारखं बघण्यात येतात एका व्यक्तीला म्हणजे PM मोदी ला हरवायला सगळे दुसरे पक्ष एकत्र आलेत भाजप सोबत पण ३८ पक्ष आहेत असे ऐकण्यात येतंय
भाजप सोबत आता किती पक्ष सोबत आहेत त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा म्हणजे लोकांना समजेल ते एकटे आहेत का नाही ते
Amrut Motsavat 2022 paryant sarvana pakki ghare milalele ahet hi event nakki INIDIA chya baherachi asel ka?
Manipurcha matter kay ahe bol bhidu video banva
Sir Goverment cha alert message vr Video please
Irsalwadi ? How do you pronounce in n
Marathi ? Not the one mentioned in this video.
Yala jabadar tarbuj
कोयना धरण याबद्दल एखादा व्हिडिओ बनवा आणि तोही चिन्मय तुझ्या आवाजात
1.25 speed ne bagha video
भारी वाटलं..योग्य आवाज येतो 😊
13 जूनला राज ठाकरे यांनी दरड कोसळू शकतात असा इशारा दिला होता
वृक्षतोड 😑. दुसरे काही कारण नाही.
तुला काय माहिती तू गेला आहे का तिथे
@@sonugode6014 हो मी १० वर्षापूर्वी ट्रेकिंग ला गेलेलो. तेव्हा खूप जंगल होते आता खूप ओसाड झाला आहे परीसर.
@knowledgeandcomedy-on1ye अरे दादा मी ३३ झाडे लावली आहेत. मला अक्कल आली मागच्या varshipasun जेव्हा आमच्या गावातले शेत वाहून गेले तेव्हा. सायशी शिंदे माहीत असतीलच तर त्यांच्या फाउंडेशन छा सदस्य झालो मी मागच्या वर्षी. हे बंद कर आता एकमेकांना बोलणे आता करायची वेळ आहे. नायतर असेच गाव नष्ट होतील. आमच्या गावाला सुध्धा लहानपणी खूप झाडे होती. आता पूर्ण गाव ओसाड झाले आहे.
एखाद्याने एक भाकर जरी टाकली तर तीन कुत्रे फाडू फाडू खातात त्यात जनता काय करणार दादा...?
Rain 🌧️
Yala paus jababdar
Pavasavar gunna dakal kara
पाणी अडवा पाणी जिरवा या साथी डोगर खोडकाम केले जाते
हे सर्व नैसर्गिक आहे हे रोखू शकत नाही
Daasgaon aahe ajun
बिहार मध्ये खान सर आणि महाराष्ट्रात चिन्मय ...
Ika bajula mhantat dongar fodun raste kelyane darad kosalte ani dusri kade sarkar ne raste kele nahit mhanun madat pochu shakli nahi mag sarkar ne karayche tari kay?
Shriman Nitin gadakri jababdar ahet, raste bandhani sathi sagalikade dongar parvat todale jaat ahe, paryay shodhayla hawa Nitin Gadakri ne
The youths must read Madhav Gadgil samiti report... we must learn the geography of Sahyadri. But youths are more into history. Not into flora & fauna of Sahyadri. (there is excellent book by Dr Mandar Datar.on forts of Sahyadri).its more of human made calamity.. but it’s rain we blame..
सह्याद्रीची आर्त हाक ( पच्छिम घाट समिती अहवालाचा मतितार्थ ) लेखक : माधव गाडगीळ
सरकार ने अजूनही काही गावांचे पुनर्वसन चे काम कितेक वर्ष रखडून ठेवले आहेत आणि अशी परिस्थिती उभारली की त्या मातीवर फुले व्हण्यासाठी
जाताना लाज वाटली पाहिजे
शेकडो लोकांचे बळी पडतात अश्यावेळी तरी जागे व्हा
माझी हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातील जनतेला ह्या सगळ्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे राज साहेब ठाकरे ह्या माणसाला निवडून द्या सगळ्या अडचणी दूर होतील
We want Manipur video
वूक्षतोड
जंगल ला आदिवासी वाचू शकतात. दुसरे कोणी हस्तक्षेप करू नये.
tithe jaun reporting kara ki
Kahi jan Yala Modi jababdar ahet ase mantil
Yachyavr kahich upay nahi ahe tuhmi pausala dharun thewal ki dardela tya peksha darde khalche gao tyani te gao sodun dusrikade gao baswav hach upay
Rajkarno fodafodi rajkarna madhe busy aahe. Rajyakade laksh nahi
2015 La Gaavkari Lokani Sarkar Kade Puravasan Sathi Magni Keli Hoti Tevha Sarkar Ne Laksh Ghalun Purnavasan Kela Asta Tar Evde Jiv Gele Naste .. Sarkar La Fakt Aamdar Fodaycha Hotel Var Gheun Jaaycha Sarkar Padaycha Hech Kaam Shilak Aahe
Jangle todayla bandhi ghalne jitke garjeche titkech garib lokancha garibicha pn sarkarne vchar kela pahije
Sarv garib lokankde cylinder use krne parwdt nahi mg jungle todnyashivay paryay nst
Are....utaravarchi zade tod he reason ahe....bakichi vayfal badbad nako karu ...
मोदी मुळे पाऊस आणि दरड कोसळली
😂😂
Kadhi Shivsena balasaheb aani hidutva hya var pan bola
Mati Chor yala jababdar
Darad kosalli tar BJP jimmedar asel ka?
Propoganda channel
Abys kela pan lokana halavle nahi..
Jeevachi value nahi, tithe rahile
1 st coment 1 st like 🎉
साकडी धामणे
First view...
Yala fakta nisarg jababdar...
Kahihi faltu video karun lokancha timepass Karu nako bavlata
चांगली माहीतीदिले, धन्यवाद🙏🙏🙏 😭😭😭😭🙏🙏🙏😭😭😭श्रधांजलि 😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🌹😭🙏😭🙏😭🙏गावाला, शोककळापसरलीओ