कोकणातील कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवणारी गणेश चित्र शाळा | Eco-Friendly Ganesh Idol

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो.
    लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. आज आपण कुडाळ पिंगुळी येथे श्री सौरभ अशोक सर्वेकर यांच्या श्री समर्थ या गणेशचित्र शाळेला भेट देणार आहोत. शाडु माती आणि कागदी लगदा वापरुन गणेश मूर्ती कशी बनवली जाते याची माहिती आपणास या व्हीडीओ द्वारे मीळणार आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #ganpati #ganeshotsav #ganpatiidol #ganpatibappamorya #malvanilife #mumbai #ecofriendly #trending #viral
    इंग्रजी शिकण्यासाठी खालील व्हॉट्सऍप लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp....
    अधिक माहितीसाठी संपर्क
    श्री समर्थ इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाळा
    मु. पो. पिंगुळी ( शेटकरवाडी)
    मुंबई गोवा हाईवे नजीक
    कुडाळ सिंधुदुर्ग
    कु सौरभ अशोक सर्वेकर
    9405401971 / 9405402164 / 9527625671
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 39

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Год назад +5

    हे आज नवीन बघायला मिळाले तुझ्यामुळे लकी. चॅनल चे नाव आणी त्यास अनुसरून असणारे contents फक्त तूच बनवतोस. देव बरे करो 👌👌👍👍

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 Год назад +1

    Mast zalay video . Khup kasht aahet

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 Год назад +2

    Khup chaan video atishay vegali mahiti milali thanks dada

  • @mithilesh__rane
    @mithilesh__rane Год назад +1

    Yancha ha dusra video pahtoy mi. Glad that you covered it. They are doing great job and innovation. Thanks for sharing

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs Год назад +1

    गणपती बाप्पा मोरया ❤

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 Год назад +1

    नवीन विषयावरची उपयुक्त माहिती मिळाली. नेहमी प्रमाणे छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 Месяц назад

    अप्रतिम आहेत कागदी गणपती दादा आपण हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न खूप छान आहे

  • @archanakhamat5412
    @archanakhamat5412 Месяц назад

    खूप छान प्रोसेस नं दाखवला, आम्हाला पर्यावरण पूरक घरगुती गणपती बनवण्यासाठी खूप उपयुक्त असा व्हिडीओ, मनापासून धन्यवाद व खूप साऱ्या शुभेच्छा, बाप्पा तुझे सर्व स्वप्न साकार करो 🙏🏼🙏🏼🪷🪷🍁🍁🇮🇳

  • @St-zg7gr
    @St-zg7gr Год назад +1

    Sundar

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +1

    धन्यवाद देव बरे करो

  • @sandipjadhav9020
    @sandipjadhav9020 28 дней назад

    सुंदर काम मस्त

  • @PlinioCastrotapia-hh8qe
    @PlinioCastrotapia-hh8qe 3 месяца назад

    Quiero...para perú la imagen de mi señor ganesha🙌🙏🙏🙏

  • @bappamazaofficial3533
    @bappamazaofficial3533 Год назад +1

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Год назад +2

    वा, श्री समर्थ इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाळा यांनी छान सुबक आकर्षक आणि हलक्या मुर्त्या बनवल्या आहेत. असे काम करत असलेल्या सर्व मुर्तिकारांचे खूप खूप आभार.
    लकी फार छान माहिती आमच्या पर्यंत पोचवली.
    देव बरे करो 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Год назад

      Thank you so much 😊

    • @saurabhsarvekar7241
      @saurabhsarvekar7241 Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 Год назад +1

    मुंबई ला मूर्ती कोठे मिळेल.प‌ता देणे.मूरती ची किंमत किती आहे हे ही सांगावे.

  • @rajivjadhav5187
    @rajivjadhav5187 2 месяца назад

    दोन्ही कलाकारांचे धन्यवाद, अतिशय उत्तम व पुर्ण माहिती दिली.
    तुमच्या व्यवसायाला खूप शुभेच्छा..

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +2

    Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +2

    अप्रतिम गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍 जय महाराष्ट्र

  • @SameerParab-j5w
    @SameerParab-j5w 2 месяца назад

    अप्रतिम खूप छान माहिती दिलीस असेच नवनवीन व्यवसायिक गोष्टी आम्हाला तुमच्यामुळे पहायला मिळतात मूर्तीकारांचे खूप खूप आभार तसेच लकी छान माहिती आमच्या पर्यंत पोचवली.त्यामुळे आपलेही आभार आमच्या पर्यंत असेच नवनवीन गोष्टी पोहोचवा.देव आपलं बरे करो ..

  • @siddeshraikar736
    @siddeshraikar736 Год назад +1

    👍👍👍👍👍👍👍

  • @paju5562
    @paju5562 Год назад +2

    खूप छान

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 Год назад +1

    लगद्या च्या मूर्ती बनवायचा खटाटोप जास्तच आहे .
    बाकी नेहमीप्रमाणे नवीन विषयावर चांगली माहिती दिलीस .
    असेच नवनव्या गोष्टी आम्हाला तुझ्या मुळे पहाता येतात .

  • @calligrafhyartsandipmulaye193
    @calligrafhyartsandipmulaye193 4 месяца назад

    खुप छान मित्रा 👌👌👌

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 Год назад +1

    खूप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @saiprasadnaik6061
    @saiprasadnaik6061 10 месяцев назад

    खूप छान ❤👌

  • @virajnanche2275
    @virajnanche2275 Месяц назад

    Location sang please

  • @nileshtambe9652
    @nileshtambe9652 Месяц назад

    याहीपेक्षा कणकवली भालचंद्र बाबांच्या मटासमोर
    ज्यांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती कागदी लागद्यापासून बनवण्याची सुरुवात मूर्तिकार प्रमोद पालव यांनी सुरु केली
    त्यांच्या गणेश शाळेला एकदा दादा भेट दे त्यांच्याकडे वर्षभर हा कारखाना चालूच असतो कमीत कमी 1500/2000हजार सर्व प्रकारच्या मुर्त्या इको फ्रेंडली बनवल्या जातात खरंच एकदा भेट दे खुप जुनी शाळा आहे

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 Год назад +2

    त्याना काही मोबदला दिला का , तूझ्या व्हिडिओ साठी त्यानी ऐवढा वेळ दिला

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Год назад +1

      त्यांचा हा व्यवसाय जगासमोर पोहचवणं आणि त्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे उद्दिष्ट असतं... आणि समोरच्या व्यवसाईकाकडून कुठल्याही मोबदल्याची आशा न करता....
      चॅनेल संपूर्ण पाहिला असेल तर असे कोकणातले अनेक व्यावसाईक दिसतील चॅनेलवर.

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 Год назад +1

    कागद हा काही ईको फ्रेंडली नाही. मूर्खपणा आहे सगळा.
    #राष्ट्रभाषामराठी