वांगी लागवड यशोगाथा | वांगी लागवडीची माहिती |वांगी लागवड पावसाळी,उन्हाळी |वांगी लागवड संपूर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 30

  • @वांगीउत्पादकशेतकरीसंघसांडोळ

    मस्त चाललय महाराज 😮😮😮😮

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl 2 месяца назад +1

    एकच नंबर माहिती साहेब
    जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @EagerLabrador-ul8yh
    @EagerLabrador-ul8yh 4 дня назад

    Bhau tumcha shab khara tharla ki 2 month purvi tumhi video takala hota aaj vangyala 50-te 55 rs kg bhav aahe 👏👏

  • @shubhamjunghare8598
    @shubhamjunghare8598 Месяц назад

    Amcha vangi madhe ali bharpur ahe ky upay karayla pahije ata shinwa insecticide chi fawarni Keli ahe . Kil niyantrant nhi ahe plz upay sanga .

  • @samadhanmahajan-cw2hq
    @samadhanmahajan-cw2hq 2 месяца назад

    सर वांगी भरपूर निघाला पाहिजे

  • @sambhajinarutenana9944
    @sambhajinarutenana9944 2 месяца назад +2

    👌👌

  • @nitinjagdale7495
    @nitinjagdale7495 2 месяца назад +1

    एक नंबर माहिती दिली दादा

  • @prashantshinde1737
    @prashantshinde1737 2 месяца назад +1

    Kiti ekarat 102 carrot nighali mahiti dya krupaya

  • @RajuPanchal-qk5sl
    @RajuPanchal-qk5sl 2 месяца назад +3

    आमचे कीड जास्त प्रमाणात वाढली काय करावे ते दादा पान पण पिवळी पळून गळ्यात आणि मार पण झाडाची होयाईली

    • @angatsawantphule3582
      @angatsawantphule3582 2 месяца назад

      माझे पन तसेच झाले आहे. मला पन माहिती द्या

  • @SandeepJoshi-z5v
    @SandeepJoshi-z5v 2 месяца назад +1

    वीस गुंठे वावर आहे काळी जमीन आहे..पावसात पाणी साचतो आता पाऊस उघडला आहे त्यामुळे वांगी चांगलीहोतील का किती अंतरावर लागवड करावी ओळींमध्ये आणि रोपांमध्ये

    • @sandolchashetkari8131
      @sandolchashetkari8131  2 месяца назад

      ruclips.net/video/d-QdebgdPI8/видео.htmlsi=qFjWIfYl0QpRojFt

  • @vasantasuryadhan4282
    @vasantasuryadhan4282 2 месяца назад

    Laagwad kiti by kiti hi

  • @kishorsawant5500
    @kishorsawant5500 2 месяца назад +1

    किती दिवसाच्या अंतराने तोडता माल

  • @SandeepJoshi-z5v
    @SandeepJoshi-z5v 2 месяца назад +1

    दादा सप्टेंबर अखेरपर्यंत वांगी लावली तर चालतील का यावर्षी

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 2 месяца назад +1

    पुण्याचा आठशे कॅरेट आहे

  • @LaxmanRaut-n7p
    @LaxmanRaut-n7p 2 месяца назад +4

    हा जुना व्हिडिओ आहे तुम्ही शेतकऱ्याला फसवता

    • @sandolchashetkari8131
      @sandolchashetkari8131  2 месяца назад +1

      होय अर्ध्या पासून पुढचा व्हिडिओ जुना आहे पण 102 कॅरेट निघाल्यात हे अगदी खरे आहे

    • @vijaykumarbansode1903
      @vijaykumarbansode1903 Месяц назад

      एकरी खर्च किती येतो

  • @khalilnadimwale116
    @khalilnadimwale116 2 месяца назад

    काका तुमच्या मोबाईल न दया

  • @BhimteWashim
    @BhimteWashim 2 месяца назад

    Bhau mal Kami nighat aahe Kay karav samjena mo no taka

  • @mahendrabhoir6144
    @mahendrabhoir6144 2 месяца назад +1

    मार्केट ऍड्रेस काय आहे

  • @RajuPanchal-qk5sl
    @RajuPanchal-qk5sl 2 месяца назад +1

    आमचे कीड जास्त प्रमाणात वाढली काय करावे ते दादा पान पण पिवळी पळून गळ्यात आणि मार पण झाडाची होयाईली

    • @sandolchashetkari8131
      @sandolchashetkari8131  2 месяца назад

      किड नियंत्रण करण्यासाठी ट्रेसर मारा