हरीपाठात नाचायला लावणारे👌 लग्गी बोल l हरीपाठ कसा वाजवावा l pakhawaj vadan l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025
  • हरीपाठात नाचायला लावणारे लग्गी बोल l प्रत्येक अभंगाला वेगळीच लग्गी l pakhawaj vadan l
    #haripath
    #anandpakhwajaca
    #god
    #alandi
    #हरीपाठ
    #पखवाज
    मिञांनो या विडिओ मध्ये हरीपाठ कसा वाजवतात हरीपाठातील प्रत्येक अभंगाला वेगवेगळे बोल कसे बदलुन वाजवतात असे गोड लग्गी आणि सरपटी बोल या विडिओ मध्ये सविस्तर बघितले आहे विडिओ आवडल्यास नक्कीच आनंद पखवाजाचा चॅनलला 👉सब्सक्राईब 👈👍करा आणि आमचे नवनविन दर्जेदार विडिओ पाहण्याचा आनंद घ्या
    हरीपाठाचा व पखावजाचा मुख्य बोल धागी नत्ता असा वाजवा
    • धागीनत्ता बोल असा वाजव...
    ठाई ची चाल कशी वाजवतात
    • ठाईची चाल कशी वाजवतात ...
    भजन साखळी कशी वाजवतात
    • अभंग वाजवा या पध्दतीने...
    काकडा भजनाचे उत्कृष्ट पखवाज बोल
    • काकडा भजनाला वाजवा हे👉...
    ज्ञानोबा तुकाराम भजन बोल
    • ज्ञानोबा तुकाराम भजन ब...
    किर्तनातील सरळ अभंग कसा वाजवतात
    • किर्तनासाठी घेतलेला सर...
    your queries
    haripath
    sampurn haripath
    haripath bol
    hari path pakhawaj bol
    bharat pathade pakhawaj vadan
    pakhawaj
    pakhawaj kunal
    chandu maharaj
    हरीपाठ
    हरीपाठाचे बोल
    हरीपाठ मराठी
    वारकरी हरीपाठाचे बोल
    हरीपाठ कसा वाजवावा
    muktai
    muktai mandir
    टाळ कसा वाजवावा
    फक्त दोन बोल हरीपाठाचे
    हरीपाठ के बोल

Комментарии • 74

  • @pramodpatil1639
    @pramodpatil1639 22 дня назад

    Ramkrishna hari khup chan mauli

  • @PushpakThakare-gg5xc
    @PushpakThakare-gg5xc Год назад +1

    मीझे हरिपाठ चे बोल झाले गुरुजी धन्यवाद

  • @somnathdungahu9633
    @somnathdungahu9633 Год назад +2

    माऊली कुपा गुरुजी तुम्ही खुप छान समजावून सांगितले आहे

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Год назад +5

    खुप खुप धन्यवाद माऊली 🙏

  • @shankarhawale899
    @shankarhawale899 5 месяцев назад +1

    एकदम सोप्या भाषेत अनुवाद करता महाराज

  • @BapusahebPanchmedhe-vu3qk
    @BapusahebPanchmedhe-vu3qk Год назад +3

    एकच नंबर गुरूजी

  • @BapusahebPanchmedhe-vu3qk
    @BapusahebPanchmedhe-vu3qk Год назад +5

    राम कृष्ण हरी

  • @vilaskute1237
    @vilaskute1237 Год назад

    माऊली फार छान माहिती मिळाली तुम्ही खुप सुंदर आणि समजून सांगता तुमचे मनापासुन आभार

  • @UttamPashankar-y7y
    @UttamPashankar-y7y 5 месяцев назад

    खूप छान..... माऊली👌👍

  • @sagarrasal3668
    @sagarrasal3668 5 месяцев назад

    फार छान माऊली

  • @satywansurvase2565
    @satywansurvase2565 Год назад

    खुप खुपचं छान माहिती दिली माऊली

  • @gajanansukalkar9506
    @gajanansukalkar9506 3 месяца назад

    खुप छान माऊली 🙏💐💐

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 9 месяцев назад

    खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार राम क्रुष्ण हरि

  • @vishnukolap5210
    @vishnukolap5210 9 месяцев назад

    खूप छान महाराज राम कृष्ण हरी 0:23 ताक धिना धिन ताक धिन ते

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Год назад

    माऊली, फारच सोपं करून शिकवता. मनापासून कृतज्ञता🎉

  • @prafulladeshmukh2296
    @prafulladeshmukh2296 5 месяцев назад

    माऊली खूप छान,

  • @hanumantkangude7707
    @hanumantkangude7707 Год назад

    खूप छान गुरुजी अतिशय सुंदर भाषेत तुम्ही एकदम सोपं करून सांगितलं खूप खूप धन्यवाद

  • @vilaskute1237
    @vilaskute1237 Год назад

    माऊली फार छान माहिती मिळाली 7:48

  • @niteshshinde7426
    @niteshshinde7426 Год назад +3

    माऊली खुप सुदंर तुमचे शिकवणे ।
    नादब्रह्म खरच तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहि

  • @anandsalekar8331
    @anandsalekar8331 Год назад

    Super राम कृष्ण हरी महाराज

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Год назад

    रामकृष्ण हरी महाराज

  • @abhishekmore1547
    @abhishekmore1547 Год назад +3

    माऊली हरिपाठ मधी रंग भरण्यासाठी कोणती लगी वाजवायची

  • @MunjaLonde
    @MunjaLonde Год назад

    खुप छान गुरुजी

  • @narayangore1074
    @narayangore1074 11 месяцев назад

    मस्त

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Год назад

    सुंदर माहित

  • @ladyartmarathi1545
    @ladyartmarathi1545 Год назад

    धन्यावाद माऊली🙏

  • @rajendramore8140
    @rajendramore8140 Год назад +1

    मी राजू मोरे पालघर जिल्हा (जव्हार )माऊली मला पखवाज वाजवता येत नाही, पण जेंव्हापासून तुमचे विडिओ पाहतो तेंव्हापासून मला तो शिकन्यात रस वाटायला लागला 🙏आपली कृपा माऊली.❤❤

  • @sandipthoke3736
    @sandipthoke3736 8 месяцев назад

    एकच नंबर

    • @sagarghadi7193
      @sagarghadi7193 7 месяцев назад

      Njm booko my इमो पलोकलl MP mi ok परतिबंधात्मक MP LLPll कोटीkmñh जललुई

  • @dnyaneshawarkawade3146
    @dnyaneshawarkawade3146 Год назад

    छान आहे महाराज

  • @BhausahebTanpure-z9k
    @BhausahebTanpure-z9k 5 месяцев назад

    जय हारी

  • @shivajinavather1895
    @shivajinavather1895 Год назад +2

    जय हरी

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Год назад

    रामकृष्ण हरी माऊली

  • @शिवामुठठे
    @शिवामुठठे Год назад

    जय हरी माऊली

  • @sunilvasudev7575
    @sunilvasudev7575 Год назад

    Chhan mauli

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 Год назад

    खुप छान धन्यवाद महाराज

  • @iamgamer8848
    @iamgamer8848 Год назад

    Very good n likely method. Thank u. Maharaj! Pnl.

  • @ganpatkalambe4344
    @ganpatkalambe4344 Год назад

    खूप सुंदर ❤

  • @nileshharkal7665
    @nileshharkal7665 Год назад +1

    महाराज अप्रतिम वादन ,मी सुध्दा पखवाज वाजवण्याची सुरुवात केली आहे . आपले व्हिडिओ मार्गदर्शन करतात ,माझे हरिपाठ चे बोल पुर्ण झाले आहे .
    पण मुख्य मार्गदर्शन करा की सराव कसा करायचा किती वेळ करायचा कोणत्या वेळेस करायचा कसा केल्याने वेग वाढेल किती बोल पाठ झाले की हरिपाठ कीर्तन वाजवायचा त्याबद्दल पुर्ण मार्गदर्शन करा ही विनंती
    जय हरी विठ्ठल

    • @Anandpakhwajaca
      @Anandpakhwajaca  Год назад +1

      पुढील विडिओ नक्कीच सांगु 🙏🌹

    • @nileshharkal7665
      @nileshharkal7665 Год назад

      @@Anandpakhwajaca धन्यवाद 👏

  • @satishagwan5603
    @satishagwan5603 Год назад

    खुप खुप धन्यवाद गुरुवर्य ❤❤

  • @शिवप्रसादकदम

    खूप छान गुरुजी 👌

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Год назад +2

    सर कित्ती सहजतेने शिकवता
    प्रणाम गुरूदेव

  • @yogeshwaghchaure6348
    @yogeshwaghchaure6348 8 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली पुन्हा एकदा गूरूजी हरी पाठ संपूर्ण वाजवून दाखवा पंचपदी चे अभंग ते आरती ज्ञानराजा विडीओ बनवा

  • @bhagwansarke9653
    @bhagwansarke9653 Год назад

    तुमची कृपा माऊली

  • @mk-ti4gi
    @mk-ti4gi Год назад

    Ram कृष्ण हरी

  • @mayureshdalvi9142
    @mayureshdalvi9142 Год назад +2

    Sir bhairavi chalimadhe aalapvar konte bol vajavtat tyavar video kara

  • @santoshtakpire7051
    @santoshtakpire7051 4 месяца назад

    🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
    गुरुजी संपूर्ण हरिपाठ A to Z अभंग
    यांचा व्हिडिओ कृपया करून आम्हाला
    शेअर करा
    🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 Год назад

    Khup khup dhanyawad mauli 🙏

  • @nivruttiekhande6250
    @nivruttiekhande6250 Год назад

    वा गुरुजी खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @AmolKshirsagar-g5l
    @AmolKshirsagar-g5l 9 месяцев назад

    Guruji perektis konthya veles karaychi sakali ki sandhaykali aani hatala chaplai yenhyasati kay karave

  • @viraj542
    @viraj542 Год назад

    राम कृष्ण हरि🙏या बोलाचा भाग २रा बनवा.. आणखी बोल सांगा

  • @ganeshsalgare9294
    @ganeshsalgare9294 Год назад

    आरती चे बोल सांगा

  • @BapusahebPanchmedhe-vu3qk
    @BapusahebPanchmedhe-vu3qk Год назад +3

    एक विनंती गुरूजी एक गौळण ताल दादरा वर वाजवून दाखवा

  • @santoshmasane6394
    @santoshmasane6394 Год назад +2

    Hi

  • @raghunathsutar764
    @raghunathsutar764 Год назад

    माझं वय 40आहे पण मला पक्वज शिकायचा आहे

  • @shrirangmangilwad9062
    @shrirangmangilwad9062 Год назад +1

    गुरुजी तुमचे क्लास कुठ आहेत

  • @tfworld9437
    @tfworld9437 Год назад

    महाराज विलंबित हरिपाठ म्हणत असताना धा गि न त्ता बोली स्पष्ट येत नाही आणि कसे वाचवावे?

  • @a.1.graphicdisignerediting669
    @a.1.graphicdisignerediting669 Год назад

    गुरुजी माझा घि घि ता घि ता हा बोल उलट वाजतो मग तो सरळ वाजवण्यासाठी काय करावं

  • @amolbiradar1509
    @amolbiradar1509 Год назад +7

    गुरुजी तुमच्याकडे अजून पेरणी झाली नाही का?

  • @ganeshgawande4564
    @ganeshgawande4564 2 месяца назад

    महाराज तुम्ही विगड़ी लगी आहे ती

  • @LahuNivdunge
    @LahuNivdunge 4 месяца назад +1

    खूप छान गुरुजी

  • @arvindsutar9589
    @arvindsutar9589 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @meet5436
    @meet5436 17 дней назад

    खूप छान गुरुजी