तुम्ही खूप छान videos बनवता. कुणी फरमाईश केली की व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही माहिती सांगता, तेही कमीतकमी खर्चात. तुमचे धन्यवाद 🙏🏽 तुम्ही बरं नसताना पण कामात खंड पडू दिला नाही.
खरच खुप सोपे काम आमचे करून देते आम्हाला अवघड वाटत ते तुझ्या मुळे सोप झाले आहे धन्यवाद बेटा मी कल्याण येथुन बघते खुपच हुशार आहेच कारण साधारण परिस्थिती वाले बनवून आपली हौस पूर्ण करू शकतात शतायुषी हो आरोग्य संपन्न रहा
खूप छान चौरंगा चे आसन बनवले आहेस तेच चौरंगावर टाकल्यावर खूप सुंदर आणि अप्रतिम अशी दिसते देवपूजा करताना प्रत्येक गोष्टीचा युज करताना प्रत्येक वस्तूचे युज करताना तुझीच आठवण येते पोथीचे ग्रंथ चे कव्हर काढताना तू शिकवण्याचे आनंद मिळतो काही पूजा करत असताना चौरंगावर आसन ठेवताना तुझीच आठवण येणार कमळा सण ठेवताना तुझीच आठवण येणार असे प्रत्येक देवांच्या वस्तूचे व्हिडिओ तू फार छान करून पाठवले आहेस स्वामींचे वस्त्र पण फार सुंदर बनवले होते प्रत्येकाच्या घरात आणि मना मनामध्ये तू आठवणीत राहत आहेस त्यामुळे तुझे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे फारच सुंदर अप्रतिम अशा तुझ्या प्रत्येक कलेला आम्ही पुरेपूर प्रतिसाद देत आहोत आणि देत राहो धन्यवाद सुनंदा चव्हाण❤
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल काम तर करावेच लागते ना तब्बेत बरी असो किंवा नसो घरातील पण आणि शिलाईचे +video♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏 रोज नवीन video दयायचा असतो त्यामुळे बनवावेच लागते रोजच♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
वर्षा ताई खुपच छान चौरंगावरचे कव्हर बनवले आहे.आणि सोप्या पध्दतीने कसे करायचे हे समजून सांगीतल. तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.तसेच प्रत्येक कमेंट ला रिप्लाय करता. प्रत्येकाच्या आपेक्षा प्रमाणे ईच्छा पुर्ण करता,एवढे सर्व कसे करता?खरच ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद. मि वंदना अडुळकर USA 🇺🇸 🙏🌹श्री स्वामी समर्थ
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून इतकी छान कमेंट केली आहे रिप्लाय करणे माझे काम आहे तुम्ही एवढे वेळ काढुन व्हिडीओ बघता कमेंट करता हेच खूप आहे माझ्यासाठी🙏♥️ असेच तुमचे प्रेम आशिर्वाद कायम सोबत असू दया 🙏♥️ श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
मनापासून धन्यवाद ताई पुढच्या वेळी लक्षात ठेवीन आत्ता जी स्वस्तिक ला लेस लावली ती संपली होती म्हणून नाहीतर मी पूर्ण पार्टला चारही बाजूंनी लेस लावणार होते 🙏🙏♥️♥️♥️
वर्षा तू चौरंगाचे कव्हर छान शिवले पण तूला एक सांगावेसे वाटते तू झालर लावलीस ते साध्या कापडाची लावली असती तर बर झालं असतं. तू लावलेली झालर तरंगते. मला वाटलं ते सांगावं.
खूब सुन्दर chaorang कवर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान चौरंग चे कव्हर बनवून दाखविले , माहिती छान दिली 👌👌
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी🙏❤️
खूप छान ताई, टेबल fan चे कव्हर cutting & stiching share kara please
♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏ruclips.net/video/YDZfmAH-3Zo/видео.htmlsi=b0ObCP_RK-OV7-Ze👆 इथे क्लिक करा ताई
चौरंग कव्हर खुप छान झाले ❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान केले, गणपती साठी करू आता,धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️ हो
khup chan cover ahe
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Khupach chan ahe
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान सोप आणि सुटसुटीत
खूप खूप आभार ताई🙏❤️
मस्तच झाले आहे.
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏
तुम्ही खूप छान videos बनवता. कुणी फरमाईश केली की व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही माहिती सांगता, तेही कमीतकमी खर्चात. तुमचे धन्यवाद 🙏🏽 तुम्ही बरं नसताना पण कामात खंड पडू दिला नाही.
मनापासून धन्यवाद अश्विनी ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युजफुल व्हिडीओ बघण्यासाठी ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वाव खूपच छान बनविले आहे कव्हर छान आयडिया ताई ❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
छान बनवले .मस्तच
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
कापड छान आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️
खूप छान आहे ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
वर्षा ताई खूप छान बनवला चौरंगावर सुशोभित केले कव्हर कलर पण खूप छान आहे आजारी असून पण किती डोकं दिल धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏 काम महत्वाचे आहे
खरच खुप सोपे काम आमचे करून देते आम्हाला अवघड वाटत ते तुझ्या मुळे सोप झाले आहे धन्यवाद बेटा मी कल्याण येथुन बघते खुपच हुशार आहेच कारण साधारण परिस्थिती वाले बनवून आपली हौस पूर्ण करू शकतात शतायुषी हो आरोग्य संपन्न रहा
मनापासून धन्यवाद ताई तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच नेहमी सोबत राहू दे आपल्या varsha fashion चॅनलसोबत ♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏 काळजी घ्या स्वतःची♥️🙏
मस्तच खूप छान झालय... खूप झटपट होणारे व दिसायला खूप सुंदर... अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवला आहे.
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
Nice
Thank you so much dear
खुपच सुंदर ❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
मस्त च शिवले
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏🙏🙏
Wow very beautiful ❤️❤️❤️
Thank you
खूपच छान एकदम मस्त
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
छान आहे ताई
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
सुंदर दिसत आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
Mast 🎉🎉🎉🎉
Khupach chan tai🙏👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वाह खूप छान एक नंबर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
छान झाले, चौरंग आसन.मस्तच.
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khupachh mast
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
🎉❤ खूप छान आहे ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
अकोल्याच नाव ऐकुन मला खुप आनंद झाला कारण माझ पण माहेर अकोला आहे 😊
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
मी पण अकोल्याची आहे 😊 खूप छान
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Chhan ahe.
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
ताई मी अकोल्याची आहे
मंजुषा बदरखे छान बनवली
धन्यवाद ताई
असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई आणखी नवनवीन युनिक व्हिडीओ बघण्यासाठी ♥️♥️♥️🙏🙏🙏
Khup.sundr.aahe.tai.mi.pan.siun.baghnar
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान मस्त 👌
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
👌👌खुप छान ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खूप छान चौरंगा चे आसन बनवले आहेस तेच चौरंगावर टाकल्यावर खूप सुंदर आणि अप्रतिम अशी दिसते देवपूजा करताना प्रत्येक गोष्टीचा युज करताना प्रत्येक वस्तूचे युज करताना तुझीच आठवण येते पोथीचे ग्रंथ चे कव्हर काढताना तू शिकवण्याचे आनंद मिळतो काही पूजा करत असताना चौरंगावर आसन ठेवताना तुझीच आठवण येणार कमळा सण ठेवताना तुझीच आठवण येणार असे प्रत्येक देवांच्या वस्तूचे व्हिडिओ तू फार छान करून पाठवले आहेस स्वामींचे वस्त्र पण फार सुंदर बनवले होते प्रत्येकाच्या घरात आणि मना मनामध्ये तू आठवणीत राहत आहेस त्यामुळे तुझे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे फारच सुंदर अप्रतिम अशा तुझ्या प्रत्येक कलेला आम्ही पुरेपूर प्रतिसाद देत आहोत आणि देत राहो धन्यवाद सुनंदा चव्हाण❤
मनापासून धन्यवाद ताई किती भारी लिहलय एक एक मुद्दा छान मांडला आहे वाचुन मला खूप आनंद झाला लई भारी बोलता ताई तुम्ही 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️
Very nice ❤ Kamal aassn
Thank you so much dear stay connected pls 🙏♥️
सुंदर
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Tai ... Apratim Cover ..Chanach kalakari 👌👌👌👍👍...All The Best
मनापासून धन्यवाद ताई ♥️🙏
खूपच छान बनवलं वर्षा चौरंगा ची कव्हर कपडा खूप छान वापरला त्याच्यामुळे खूप लुक आला तब्येत बरी नसताना पण तुझी किती मन लावून केलेले आहे तो
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल काम तर करावेच लागते ना तब्बेत बरी असो किंवा नसो घरातील पण आणि शिलाईचे +video♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏 रोज नवीन video दयायचा असतो त्यामुळे बनवावेच लागते रोजच♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
वर्षा तब्येतीची काळजी घे चौरंग कवर लय भारी आहे ❤
हो ♥️♥️♥️🙏🙏🙏🙏 thank you so much
Mast 👌👌👌👌
🙏♥️
Chan kavar banvla tai😊❤🎉 gadhich kavar pn dakhva
ruclips.net/video/OZUGc-HiMyI/видео.htmlsi=7zMt6zG6alQrP-9U👆 हा व्हिडीओ बघा ताई गादी कव्हर मी या अगोदरच दाखवलेले आहे🙏♥️
Ok thanks tai 🙏
👌🏻👌🏻
♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
Tai ganpatisathi kahi idea dya na
वर्षा ताई खुपच छान चौरंगावरचे कव्हर बनवले आहे.आणि सोप्या पध्दतीने कसे करायचे हे समजून सांगीतल. तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.तसेच प्रत्येक कमेंट ला रिप्लाय करता. प्रत्येकाच्या आपेक्षा प्रमाणे ईच्छा पुर्ण करता,एवढे सर्व कसे करता?खरच ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद.
मि वंदना अडुळकर USA 🇺🇸 🙏🌹श्री स्वामी समर्थ
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून इतकी छान कमेंट केली आहे रिप्लाय करणे माझे काम आहे तुम्ही एवढे वेळ काढुन व्हिडीओ बघता कमेंट करता हेच खूप आहे माझ्यासाठी🙏♥️ असेच तुमचे प्रेम आशिर्वाद कायम सोबत असू दया 🙏♥️ श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
शिलाई मशिन कवर दाखवा ना
ruclips.net/video/700l1Q-bSdM/видео.htmlsi=Z6kAHL94a_cwTZcK👆 हा बघा ताई शिलाई मशीन कव्हर♥️🙏🙏🙏🙏
ताई छोट्या मुलीचं परकर पोलकं दाखवा
धन्यवाद
ruclips.net/video/cKl9CMXu_wY/видео.htmlsi=h4I83eaOHnVPKwml👆 हा व्हिडीओ बघा ताई ♥️🙏🙏🙏
❤❤❤❤
♥️🙏
खूपच छान बनवलं आहे ताई.मी पण करेन आता.ताई टीपाॅय कव्हर पण शिकवा ना.
ruclips.net/video/_Q0ZQFS60rc/видео.htmlsi=KTZJgmu5RMlfkMVG👆 टि पॉय कव्हर
नुसते स्वस्तिक कधीही काढू नये त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला दोन रेघा उभ्या असाव्यात बाकी कव्हर छान झाले आहे👌👌👍
मनापासून धन्यवाद ताई पुढच्या वेळी लक्षात ठेवीन आत्ता जी स्वस्तिक ला लेस लावली ती संपली होती म्हणून नाहीतर मी पूर्ण पार्टला चारही बाजूंनी लेस लावणार होते 🙏🙏♥️♥️♥️
Tai tula silvar batan milale asel tar abhinadan
नाही मिळाले त्याला 100k सबस्क्राईबर लागतात माझे नाही झाले अजून
पाटावरचे कव्हर बनवायला दाखवा न
♥️♥️♥️🙏🙏🙏🙏 ok
ताई डायनिंग टेबल वर कापडी कव्हर करता येईल का ॽव त्यावर कापडी मॅट करता येईल का ॽअसेल तर व्हिडिओ टाका 🌹🙏🙏
ruclips.net/video/_Q0ZQFS60rc/видео.htmlsi=O1lj1O_o_Z2HZJpO👆 इथे क्लिक करा♥️🙏
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌺🌺
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
36×36 मापाचा चौरंग आहे तर कपडा किती मापाचा घेवू?
शिलाई साठी किती जास्त घ्यायचा कपडा.सांगाल कृपया?
धन्यवाद🙏
अर्धा ते एक इंच जास्त घ्यावा शिलाई साठी♥️♥️♥️♥️♥️🙏
@@varshafashion धन्यवाद ताई.आपण लगेचच रिप्लाय दिला🙏😊
Welcome Tai 🙏
@@varshafashion 💞🙏
वर्षा तू चौरंगाचे कव्हर छान शिवले पण तूला एक सांगावेसे वाटते तू झालर लावलीस ते साध्या कापडाची लावली असती तर बर झालं असतं. तू लावलेली झालर तरंगते. मला वाटलं ते सांगावं.
खूप खूप आभार ताई❤️❤️❤️🙏🙏🙏
खूप सुंदर
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️♥️