वर्षा कमळ आसन भारी सुंदर बनवला आहे मी पण बनवण्या प्रयत्न करेन पहिले कमळा संत दाखवलेले मी बनवले पण ते सिंगल होते आताच्या पाकळ्या डबल आहेत आणि मोठे खूप छान बनवला आहे तू तसंच मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद लेकी आभारी आहे
Khup shan shivale tai kamal aasan mala khup aavadale me pan shivun baghate,❤❤tai thumi kiti shikalelya ahe tumhi khup chan bolata mala tumacha aavaj khupach aavadala ❤❤ shri swami samarth varsha tai 🙏🙏❤❤
फार सुंदर कमळा आसन खूप छान बनवलं खूप सुंदर बनवले मला खूप खूप आवडले वर्षा हल्ली तू सगळे देवाचेच व्हिडिओ पाठवते त्याबद्दल मला फारच आनंद होत आहे देवांचे व्हिडिओ सर्वांनाच फार उपयोगी असतात कारण देवपूजा देवाच्या सगळ्या गोष्टी सर्वांना आवडते असतात त्याचा उपयोग पण फार सुंदर होत असतो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुढी पासून ते आसन ग्रंथ कवर सगळेच काही व्हिडिओ फार फार छान तू दाखवत आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन मी कमेंट टाकत असते पण कधीकधी माझ्याकडून लेट होते त्याबद्दल तो नाराज होऊ नकोस मी जेव्हा पाहते तेव्हा लगेच मी कमेंट करत असते फारच सुंदर छान अप्रतिम अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ तो पाठवत असते त्याबद्दल तुझे पुन्हा पुन्हा धन्यवाद करते असो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सुनंदा चव्हाण❤
तुम्ही व्हिडीओ बघता हेच खूप झाले माझ्यासाठी पण कमेंट वेळ मिळेल तेव्हा केली तरी चालते कारण मला तुमच्या कमेंट वाचायला फार आवडते सवयच झाली आहे तुमच्या कमेंट्स ची🙏🙏🙏♥️♥️
ruclips.net/video/VBQi9kTFLVI/видео.html👈 चौरंगाचे कव्हर बघा 🙏♥️
Ag tai sofa nko dhkvu...
Nuste kushan dhakv ki...ghari kase banvyche
खूप खूप छान,
Q@@poojadalavi527
Khuoop chhan 👌
वर्षा किती छान छान आयडिया तुला सुचतात खरच तु खूप हुशार आहे मला तुझा अभिमान वाटतो
मनापासून धन्यवाद साक्षी ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
खुप छान आहे शिवण्याचीपध्दतपण सोपी आहे .
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान ताई 🙏 वेळेचा सदुपयोग आणि कमी वेळेत पूर्ण समजावून सांगणे ही एक कलाच आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
खुप छान आणि सुंदर दिसत आहे कमळ
मला आवडल
श्री स्वामी समर्थ
मनापासून धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ🙏♥️
खूप छान दिसत आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
खुप छान सांगता .पुढील वाटचालीस शुभेच्छा.🙏💐👏👏
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान आहे कमळ आसन आणि मला ते आवडलं
मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर अप्रतिम 🎉❤धन्यवाद वसई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षा कमळ आसन भारी सुंदर बनवला आहे मी पण बनवण्या प्रयत्न करेन पहिले कमळा संत दाखवलेले मी बनवले पण ते सिंगल होते आताच्या पाकळ्या डबल आहेत आणि मोठे खूप छान बनवला आहे तू तसंच मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद लेकी आभारी आहे
मनापासून धन्यवाद मावशी♥️🙏 खुप दिवसांनी कमेंट केली ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान 🎉🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
फीनींसींग खुप छान आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Khup chan assan banvla tai🎉🎉
मनापासून धन्यवाद ताई 🙏♥️
अप्रतिम खुपच सुंदर 👌🙏
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुपच छान आसे मला आवडल
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
😊😊👌👌👌सुंदर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप सुंदर, great
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खूपच सुंदर दिसत आहे
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
खुप छान आहे खुपच सुंदर दिसत आहे ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
Lk khup sunder banwlel ahe
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Khup chan 🎉🎉🎉🎉
🙏♥️
अप्रतिम कमल आसन.❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
कमळ आसन खूपच छान . तुमच्या पिशवी चे प्रकार सुद्धा मला खूप आवडले . मी पिशवी शिवण्याचा प्रयत्न करणार आहे
खुप खुप आभार ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
Khup chan👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Khup chhan bnvl tai
मनापासून धन्यवाद प्रिती ताई♥️🙏
Khupa chaan banavala aahqi
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान कमलासन मी यातले छोटे बनवणार आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कमळासन बनवलेस.साध्या व सोप्या शब्दात समजावून सांगीतले. तुझी बोलण्याची पद्धत खूप छान आहे.🎉
मनापासून धन्यवाद ताई❤️❤️🙏
अप्रतिम कमल आसन
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Sunder tai 👍👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप सुंदर वर्षा
मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम कमल आसन❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
धन्यवाद खूप छान प्रकारे सोप्या प्रकारे तुम्ही हे कमल आसन दाखवलेत.
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
अप्रतिम.
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुपच छान
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏♥️♥️♥️
खूप सुंदर आहे कमळ आसन...❤
मनापासून धन्यवाद ताई❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
Khup shan shivale tai kamal aasan mala khup aavadale me pan shivun baghate,❤❤tai thumi kiti shikalelya ahe tumhi khup chan bolata mala tumacha aavaj khupach aavadala ❤❤ shri swami samarth varsha tai 🙏🙏❤❤
श्री स्वामी समर्थ♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
❤
खुप छान ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुपच छान कमळ आसन बनविले धन्यवाद. असेच मार्गदर्शक विडिओ पाठवा
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
खूप सुंदर बनलेले आहे.. आणि तुम्ही शिकवलात पण छान...thank You...m pan asa
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
कमळ आसन खूप छान बनवलंस एक नंबर धन्यवाद वर्षा मला सांग ना चड्डीला इलास्टिक कसं लावायचं बर्मुडा हा
2 दिवसात नवीन व्हिडीओ येईल ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खूप छान शिकविणे सुंदर वाटले
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏
Khupach chan tai jhale ahe mastch❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏
Khup chan😊😊
Thank you
वा खुपच सुंदर कमळ आसन बनविले
मनापासून धन्यवाद धनश्री ताई🙏♥️
Super❤❤❤❤❤❤
thank you so much 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खूप च मस्त बनवले आहे देवाचे आसन..... कमळ......शुभ सूचक
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
फार सुंदर कमळा आसन खूप छान बनवलं खूप सुंदर बनवले मला खूप खूप आवडले वर्षा हल्ली तू सगळे देवाचेच व्हिडिओ पाठवते त्याबद्दल मला फारच आनंद होत आहे देवांचे व्हिडिओ सर्वांनाच फार उपयोगी असतात कारण देवपूजा देवाच्या सगळ्या गोष्टी सर्वांना आवडते असतात त्याचा उपयोग पण फार सुंदर होत असतो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुढी पासून ते आसन ग्रंथ कवर सगळेच काही व्हिडिओ फार फार छान तू दाखवत आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन मी कमेंट टाकत असते पण कधीकधी माझ्याकडून लेट होते त्याबद्दल तो नाराज होऊ नकोस मी जेव्हा पाहते तेव्हा लगेच मी कमेंट करत असते फारच सुंदर छान अप्रतिम अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ तो पाठवत असते त्याबद्दल तुझे पुन्हा पुन्हा धन्यवाद करते असो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सुनंदा चव्हाण❤
तुम्ही व्हिडीओ बघता हेच खूप झाले माझ्यासाठी पण कमेंट वेळ मिळेल तेव्हा केली तरी चालते कारण मला तुमच्या कमेंट वाचायला फार आवडते सवयच झाली आहे तुमच्या कमेंट्स ची🙏🙏🙏♥️♥️
खूपच सुंदर झालय... कमलासन मला खूप आवडल...
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️🙏 आणखी नवनवीन युजफुल व्हिडीओ बघण्यासाठी ♥️🙏
वर्षा, तुम्ही कमळाचे लक्ष्मी आसन / पूजा आसन अतिशय सुंदर शिवले.शाब्बास!!❤❤
तुमचे खूप आभार!!
मनापासून धन्यवाद सिमा ताई🙏♥️
अति सुंदर छान 👏✊👍👏✊👍
मनापासून धन्यवाद कमल ताई🙏♥️
एक नंबर बनवले ताई👌👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏
किती सुंदर बनवलेत!खूप छान 👌🏻👌🏻👍🏻
मनापासून धन्यवाद अनुराधाताई असेच चॅनलशी कनेक्ट रहा♥️🙏
Shri Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ♥️🙏
खुप सुंदर कमळ आसन बनवले आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
फारच सुंदर केला आहे 👌👍
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान बनवलं
खूप खूप आभार ताई❤️🙏
Khupach sunder banavle aahe ... very nice Idea 👌👌👍👍
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
खूपच छान झालंय
Beautiful Lotus ❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूपच सुंदर असं बनवले आहे मी पण घरी तयार करेल
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️👍
Ekdam mast chan samjun sangtat tai tumhi 😊😊😊
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी
Far sunder❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
छान छान छान मस्त मस्त मस्त झालय आसन
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup chhan . bless you
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुप सुंदर 👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Mast🎉🎉🎉🎉
♥️♥️♥️🙏🙏🙏
खुप सुंदर बनवून दाखवल धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
मस्त झालय कमळ 👌🏻
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूपच सुंदर आसन बनविले आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Mast
♥️🙏
खुप छान कमळ फुल बनविले
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुपच सुदर ताई धन्यवाद
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
अतिशय सुंदर आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
🌹👌👌👌👍👍👍👍 खूप खूपच छान सुंदर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup sundar mi karnar aahe Thanks.
Thank you so much Tai 🙏❤️🙏
खूप सूंदर कमलासन 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹👏👏
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup khup sunder mastach varsha khup chan kala aahe tuzyamadhe God bless you
Thank you so much Tai 🙏❤️❤️
छान अप्रतिम झालं कमळ 👌👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Thanks dear very helpful for me I am beginner ❤🙂
Most welcome dear 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
अतिशय 👌👌👌👌👌👌👌
Thank you 🙏♥️♥️♥️♥️♥️
खूपच छान 👌👌👌👍👍👍
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
सुंदर छान धन्यवाद
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️
खुपच छान आहे ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khup chaaan😊
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Khup chan🎉🎉🎉
🙏❤️
Khoopach changali vatale thanks
असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई आणखी नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी♥️🙏
सुंदर आहे आसन
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप सुंदर आहे
मनापासून धन्यवाद प्राची ताई❤️🙏
तुम्ही लयं भारी आहे ताई खूप छान कलेला सलाम ❤❤🎉
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Nice demonstration
Thank you
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय♥️🙏
खूप खूप छान अप्रतिम
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup chan ahe ❤
Thank you so much
Khupch sundar 👌👌👌👌❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Khupch sundar Tai
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
वर्षा ताई उ छान आयडिया आहे छान माहिती दिली मला खरंच तुझ्या अभिमान वाटतो धन्यवाद स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏♥️♥️♥️
अति सुंदर 🎉
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️♥️
खुपच सुंदर 👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
सुरेख पुजेत ठेवतांना तूमची आठवण नक्कीचं येईल ताई खूप खूप आभारी तुमची कलाकृती देवपूजेत ठेवली जाईल
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
Ati sundar 👌👌👌
Thank you so much dear