हिच तर मोठी खंत आहे आपल्या भारत देशाचि. आपल्या भारतात असे खुप कोहिनुर हिरे आहेत .पण आपल्या ते ओळखता येत नाहि , जेव्हा पंडित नेहरु रशियाला गेलते तेव्हा रशिया सरकारने .आण्णाभाऊ साठे यांचे खुप कौतुक केले wander full artist तेव्हा नेहरुना प्रश्न विचारला महाराष्ट्रात एक शाहिर आहे आण्णा भाऊ साठे शाहिर त्यांनी शिवाजि महाराज यांचा पोवाडा गायला महाराष्ट्राचि गाथा माहिति पोवाड्यातुन सांगितले आम्हाला आण्णाभाऊ साठे आमच्या मनाला खुप भावले तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान पंडित नेहरु यांनी म्हटले कोण आण्णाभाऊ साठे मि यांना नाहि ओळखत मि फक्त भारतात एकाच artists ओळखतो तो म्हणजे राजकपुर सांगायच तात्पर्य कि भारताबाहेर आण्णा साठे ला ओळखतात पण आपल्या भारतात नाहि ज्या आण्णा भाऊ साठेंनि आपल्या शाहिरीतुन पौवाडातुन प्रबोधन केले संयुक्त महाराष्ट्र घङवला आणि आपल्या भारताला हे कोहिनुर हिरे ओळखता येत नाहि........
चांगले गाणे लिहले असे गाण्याचे बोल असले म्हणजे एकण्यास पण चांगले वाटते आणि लोक पण हरत नाही नाही तर आपल्या काही गाण्यांचे बोल अक्षरशा लाज वाटेल असे वाटत सुंदर गाण्याची रचना आवाज पन छान.
कमलेश आकाश दादांना मानाचा सप्रेम क्रांतिकारी 🙏जय लहुजी🙏 संगीत आवाज रचना यामधून समाज्याच्याला प्रेरणा मिळेल असे गीत गायलात व असेच नवीन नवीन गीत गाल अशी अपेक्षा करतो खुप खुप छान अप्रतिम 👌👍 👍👌💐
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शाहू महाराज जय शहाजीराजे भोसले जय शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे आराध्या दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत
मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात द्यावे. या साठी गाण तयार करण्यात यावे. मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊं साठे यांचे नाव देण्यात यावे . अण्णाभाऊ साठे यांच्या नावासाठी समाजाचा तीस वर्षापूर्वी पासून आंदोलन लढा चालू आहे. जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हिच तर मोठी खंत आहे आपल्या भारत देशाचि. आपल्या भारतात असे खुप कोहिनुर हिरे आहेत .पण आपल्या ते ओळखता येत नाहि ,
जेव्हा पंडित नेहरु रशियाला गेलते तेव्हा रशिया सरकारने .आण्णाभाऊ साठे यांचे खुप कौतुक केले wander full artist तेव्हा नेहरुना प्रश्न विचारला महाराष्ट्रात एक शाहिर आहे आण्णा भाऊ साठे शाहिर त्यांनी शिवाजि महाराज यांचा पोवाडा गायला महाराष्ट्राचि गाथा माहिति पोवाड्यातुन सांगितले आम्हाला आण्णाभाऊ साठे आमच्या मनाला खुप भावले
तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान पंडित नेहरु यांनी म्हटले कोण आण्णाभाऊ साठे मि यांना नाहि ओळखत मि फक्त भारतात एकाच artists ओळखतो तो म्हणजे राजकपुर सांगायच तात्पर्य कि भारताबाहेर आण्णा साठे ला ओळखतात पण आपल्या भारतात नाहि ज्या आण्णा भाऊ साठेंनि आपल्या शाहिरीतुन पौवाडातुन
प्रबोधन केले संयुक्त महाराष्ट्र घङवला आणि आपल्या भारताला
हे कोहिनुर हिरे ओळखता येत नाहि........
धन्यवाद दादा
बरोबर
Right ahe dada
खुप सुंदर माहिती दिलीत.
सत्य जगासमोर येईलच .
1 No Song Aahe Akash Bhau..... 🙏🔥💯❤️
आसा गायक माराहाष्ट त आहे तो पर्यंत कोत्याही समाजाला काही कमी नाही
खुपच सुंदर गीत दादा..
जय लहुजी
1 no. Song 💛💛
क्रन्तिकारी जय लहुजी आकाश भाऊ तुमाला 🙏छान गान अशीच गाणी काडत राहा या सरकाला जराशी लाज वाटलं तुमी अशी गाणी काढलीस तर तुमच अभिनंदन आकाश भाऊ 🙏🌹💐👍👍🚩🚩
दादा एकच नंबर
Kdk bhau aasach aapla samaj pude ne
1 no. Gaan ahe bhau 🔥🔥💛
1 नंबर सलाम साहेब गण kadalyabadal
Kamlesh bhawa .ek no.song.
Aani agdi barobar aahe he.
धन्यवाद
रशियाला अण्णाभाऊ कळाले भारताला कळणार कधी ! अप्रतिम लेखणी कमलेश भाऊ ❤️🙏🏿
धन्यवाद
जय शिवराय जय भीम जय लहूजी🙏🏼🌅🙏🚩☺️🤚
जय लहुजी_जय अण्णा
जय लहुजी
पुढल्या वर्षी 1 ऑगस्टला रशियात अण्णा भाऊची जयंतीत करू... जय अण्णा 🙏
अप्रतिम गायलं आकाश भाऊ
धन्यवाद
Khup chan Lyrics 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
चांगले गाणे लिहले असे गाण्याचे बोल असले म्हणजे एकण्यास पण चांगले वाटते आणि लोक पण हरत नाही नाही तर आपल्या काही गाण्यांचे बोल अक्षरशा लाज वाटेल असे वाटत सुंदर गाण्याची रचना आवाज पन छान.
नक्कीच गाण्याचे बोल चांगले पाहिजेत....नाहीतर प्रत्येक गाण्यामध्ये जातीचा उल्लेख केलेला असतो
धन्यवाद सागर भाऊ ( लहुसंग्राम प्रतिष्ठान अहमदनगर)
बरोबर भाऊ
Kadakk 🔥💯
धन्यवाद
💛जय लहुजी💛
खूप छान जय लहुजी 🙏🙏🙏
🙏💛🙏💛
STAR MJ CHAN
धन्यवाद मोना मामा
Annabhau var ekdam vegle geet sarv team la Shubhechha
धन्यवाद
कडक भाऊ जय लहूजी
प्रथम साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींस कोटी-कोटी वंदन...🙏🌹🌹♥️♥️ khup chan shabd , music, Ani gayki tr zakkaassss🙏🌹♥️
धन्यवाद
जय लहुजी 🙏🙏🙏🤩🤩
कमलेश आकाश दादांना
मानाचा सप्रेम क्रांतिकारी
🙏जय लहुजी🙏
संगीत आवाज रचना यामधून
समाज्याच्याला प्रेरणा मिळेल
असे गीत गायलात व असेच
नवीन नवीन गीत गाल अशी अपेक्षा
करतो खुप खुप छान अप्रतिम
👌👍 👍👌💐
Khup bhari Akash Dada your are great Dada sunder 🙏🙏🙏🙏👌👌👌😀😀
धन्यवाद
Jai aanna bhau 👍
Kay awaaj ahe waa
धन्यवाद
Waha kya baat hai aakash bhau
💛🙏👍
Ek Number 💛⚡💯
धन्यवाद
तुम्ही आम्ही पेठुन उठावे लागणार तवा कळणार
Bhau tumcha awaj khup mast ahe
व्वा... खतरनाक जय लहुजी 🚩🚩🚩🚩🚩
जय लहुजी धन्यवाद
The Hero Aanna bhau sathe
Khup mst aahe song bhau jay Lahuji
धन्यवाद , जय लहुजी
सुंदर अप्रतिम छान सेवा सादरीकरण केले आहे क्या बात है 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद सर
❤️❤️❤️❤️❤️
1 number song
धन्यवाद
👌👌👌😍✌️✨✨💛
Jay lahuji 🙏🔥✨
Kadakk 😎 n bhai
खतरनाक लेखनी केली दादा
धन्यवाद मामा
Jay lahuji bhau 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शाहू महाराज जय शहाजीराजे भोसले जय शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे आराध्या दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत
एकच नंबर आकाश भाऊ 😘😘🙏🙏
धन्यवाद
1 नंबर
धन्यवाद
Good
छान आहे गान जय लहुजी
Akshay bhau ek number song Jay lahuji 💛
धन्यवाद
🙏जय लहुजी जय आणा भाऊ साठे🙏आकाश सर तुमचे गाने एकच नंबर👍👍
धन्यवाद सर , जय लहुजी
एकदम कडक
धन्यवाद
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
लई भारी
Kdk dada
Mast आकाश ❤️
धन्यवाद
Jay anaa jay lahuji
भाऊ खरच 1नंबर गाण 🙏🙏
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Khup Chan Akash jay lahuji jay anna bhau
धन्यवाद , जय लहुजी
🔥🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद
जय लहुजी दादा नाद खुळा करून टाकलाय 👌👌👌👌
धन्यवाद
माय माय फेवरेट सिंगर आकाश भाऊ शिंदे लय भारी गायल क्रांतिकारी जय लहूजी
जय लहुजी , धन्यवाद
पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा भाऊ
धन्यवाद
आकाश भाऊ चा नादच खुळा
धन्यवाद
👌👌👌👍
मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात द्यावे. या साठी
गाण तयार करण्यात यावे.
मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊं साठे यांचे नाव देण्यात यावे . अण्णाभाऊ साठे यांच्या नावासाठी समाजाचा तीस वर्षापूर्वी पासून आंदोलन लढा चालू आहे.
जय लहुजी जय अण्णाभाऊ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नक्कीच
खुप chan
Jay lahuji 🙏 bhau
Kadkkk 🔥❤️
धन्यवाद
Hard
धन्यवाद
Khup mst song ahe
धन्यवाद
एकच नंबर गायन केलं आकाश भाऊ
धन्यवाद
Mast jay lahuji jay aanna
जय लहुजी जय अण्णा
Naic singing naic song
धन्यवाद
💙💛💙जय लहुजी जय भीम जय अन्ना भाऊ 💙💛💙
🎧🎵🎶🎤एकच नंबर साॅन्ग आसेच नवीन गाने🎧🎵🎶🎤
🙏🙏धन्यवाद कमलेश सर 🙏🙏
🙏🙏धन्यवाद आकाश सर 🙏🙏
💙🇪🇺💛जय लहुजी जय भीम सर 💛🇪🇺💙
धन्यवाद
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद
जय लहुजी
जय लहुजी
🔥💛
धन्यवाद
💥💥💥💥💥💥
Chan
धन्यवाद
एक नंबर संगीत
धन्यवाद
Aashich Rashiyavar aani shivaji maharaj yanchya sobat aajun gani banvavi. 🙏Jay anna 🙏 🙏 jay lahuji 🙏
जय लहुजी , जय अण्णा ,नक्की सर , धन्यवाद
Khup chan song jhla bhau 🥰❤️💫
धन्यवाद
Very nice
आकाश भाऊ एक नंबर गाणं आहे पण व्हिडिओ गाणं पाहिजे होत
लवकरच येईल दादा
Jay lahuji kdk
जय लहुजी
व्वा.दादा👌👌👌👌
सर्वांना जय लहुजी kadkkkkk 👌👑💯🤩😊
जय लहुजी
Nice sir
धन्यवाद
Kdk Song Dada🙏🏻🥰👌🏻
धन्यवाद
Jay LAHUJI 💛💛💛💯🤙😘🥰
KDKKK...😍❤🔥
धन्यवाद
अप्रतिम गाण , आवाज आणि संगीत .❤️❤️❤️❤️❤️
या गाणंयाला dj रिमिक्स करा आकाश भाऊ जय लहुजी 🙏👍
Kdkkkkkk
धन्यवाद
🙏🙏🙏
धन्यवाद
खूप खूप मस्त
धन्यवाद