जागृत देवस्थान शिरसाळा मारुती 🚩🙏 ता. बोदवड जि. जळगांव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • शिरसाळा गावातील मारुती मंदिर , पूर्वीचे श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर म्हणून ओळखले जाणारे शिरसाळा हनुमान मंदिर हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाडा गावात असलेले एक हिंदू मंदिर आहे. त्याची देवता हनुमान आहे.
    शिरसाळा मारोती शिरसाळा गावचे एक मारुती मंदिर आहे आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात आहे
    इथे दर शनिवारी, मंगळवारी भाविकांची गर्दी असते. भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात तसेच मारुतीच्या जन्मदिनी इथे भाविक खूप मोठ्या संख्येने येतात.
    hanuman mandirShirsala
    #shirsala hanuman
    #jagrut hanuman mandir shisala
    #chamtkarik hanuman mandir shirsale
    #shirsale hanuman mandir
    #jagrut hanuman
    #shirsale hanuman mandirachi mahiti
    #bajarang bali mandir shirsale
    #vir hanuman mandir shirsale
    shirsale mandirachi mahiti
    #maharasrtatil daivi hanuman mandir
    #bodvad hanuman
    #shirsane devastan
    #maharstratil hanuman mandir
    #maharudra

Комментарии •