@@Ruchi_n_Abhi चेहरा ओळखीचा वाटतो.नाहीतरी मोबाईल टाईम पास सोबतीला माझे वय ६१ आहे.कोकणातील मी आता कुठे ? फिरत नाही.तसा मी भारत भ्रमती झाली.पण पुस्तक काढायची इच्छा आहे.🌹🙏🌹👌👈🚩
bhava mandiracha time kay aahe ??? aamhala darshnala jaych aahe , last year la gelo hoto jai paryant duparche 2 vajle hote aani mandir band hot tr darshan zale nahi, tr ata parat tas vhayla nko mhanun vichartoy plz
चित्रीकरण फारच छान आहे. परंतु साहेब ज्यावेळी आपण देवीच्या दर्शनाला जातो त्यावेळी परतताना 'काढता पाय घेतो' असे म्हणू नये. त्याचा अर्थ वेगळा होतो. धन्यवाद 🙏
ओम श्री कुलस्वामिनीभैरीदेवी नमो मंत्र
🙏🏻🙏🏻🙏🏻
आम् च्या कुल् देवत् 🙏 Thanks for sharing❤
अरे वाह, खूप छान!
आमची कुलदैवता स्वामिनी जय भैरी भवानी माते की जय❤❤
आपण व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
Dhanyawad.
तुमचे सुद्धा आभार
धन्यवाद आपल्या मुळे कुलस्वामिनी चे दरशन घडवून आणले.
वीडियो बघितल्या बद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राइब करून ठेवा.
त्यात थोडे से कमी नाही वाटत ! प्रचित गडाच्या छटा ! सुंदर मन मोहुन ठेवतात.
कविला लाजवनारी भुमी वाटत नाही.
निसर्गात काहीतरी लपले आहे.💓🙏💓💐👈🚩
धन्यवाद भाऊ. बरोबर बोललात
@@Ruchi_n_Abhi चेहरा ओळखीचा वाटतो.नाहीतरी मोबाईल टाईम पास सोबतीला
माझे वय ६१ आहे.कोकणातील मी आता कुठे ?
फिरत नाही.तसा मी भारत भ्रमती झाली.पण
पुस्तक काढायची इच्छा आहे.🌹🙏🌹👌👈🚩
@@vikassurve1717 कदाचित भेटलो सुद्धा असू आपण. आणि हो तुम्ही नक्की पुस्तक काढा.
आपका Instagram या Facebook बताए हमे कुलदेवी के मंदिर तक आने की जानकारी लेना है ।
@saRuchi_n_Abhi
Aamchi kulswamini aai bhairi bhawani ❤🌺💐🙏🙏
Waah kiti lucky ahat! Jai Bhavani
Panchal wadi kuthe ahe
माफ करा माहित नाही
जय भैरी भवानी जय हो
जय भवानी
He mandir kuthe ahe
संगमेश्वर मधल्या शृंगारपूर गावात
Khup chhan
Thank you so much for your support
@@anantniwalkar382 आमची पण कुलदेवता भैरी भवानी आहे कुठे आहे आम्हाला माहीत नाही
❤ Om shree bhairibhavani deven namaha ❤
🙏🏻🙏🏻
Apratim. Khoop. Sundar 💕
Dhanyawad
🙏🙏
धन्यवाद
Apratim dada , kharch jaun ya , koni gele nasel tr ,amhi hbavaki me mahinya jato devichya darshanala , me mahinyat pornimelchya divashi godhal asto devicha ,
Thank you so much for your support
May mahinyat yayacha prayatna karu nakkich
bhava mandiracha time kay aahe ??? aamhala darshnala jaych aahe , last year la gelo hoto jai paryant duparche 2 vajle hote aani mandir band hot tr darshan zale nahi, tr ata parat tas vhayla nko mhanun vichartoy plz
Ya veli sakali jaa bhau
@@Ruchi_n_Abhi mumbaihun jai paryant dupar hote
Sandhyakali kadhi band hote te lakshyat nahi, kalale tar ithe reply deto.
Talewadi ahe ky piz sanga
म्हणजे काय? तलेवाडी च काय?
तुम्ही स्पष्ट का बोलत नाही आहेत?
Shurngarpur gavamde tale Wadi ahe ka
Ahe ka nhi te sanga
Talewadi ch ky nhi ..fkt ahe ki nhi te sanga mala fkt piz
Khop dundar
Dhanyawad
सविता थेऊर
रुचिरा आणि अभिषेक
Sir please mala help kra
आम्हाला माहीत आहे तितकी माहिती तुम्हाला सांगितली आम्ही. जितकं शक्य असेल तितकी मदत केली आहे.
भैरी भवानी, संगमेश्वर ही नार्वेकर, कित्ते भंडारी ह्यांची कुलदेवी आहे का? भैरी भवानी ही वाघावर बसलेली असते का?
आम्हाला इतकी माहीत नाही. पण इथले गावकरी पूर्ण माहिती सांगू शकतील.
@@Ruchi_n_Abhi मंदिर मधले पुजारी च नंबर मिळू शकेल का मला?
नाही भाऊ, आम्ही पण तिथे पहिल्यांदाच गेलो होतो आणि अर्धा तास च थांबलो. इतकी माहिती नाही जमा करता आली.
कुलदेवी भैरी भवानी देवीचा बीज मंत्र कोणाला माहीत असल्यास शेअर करावा.
🙏🏻🙏🏻
Piz sanga
नाही माहीत, माफ करा.
चित्रीकरण फारच छान आहे. परंतु साहेब ज्यावेळी आपण देवीच्या दर्शनाला जातो त्यावेळी परतताना 'काढता पाय घेतो' असे म्हणू नये. त्याचा अर्थ वेगळा होतो. धन्यवाद 🙏
Agadi barobar aahe tumche, pudhchya veli he lakshyat thevu.
Thank you so much for your support
श्री भैरी भवाणी मातेचा ऊदो ऊदो. भवानी मातेचे टाक कोठे बनवून मिळतिल. कपया माऊली मार्गदर्शन करा.
क्षमा असावी, आम्हाला यातले ज्ञान नाही. पण आम्हाला कळाले की तुम्हाला सांगूच. धन्यवाद
इथे राहण्यासाठी भक्तनिवास आहेत का
आमच्या माहिती मध्ये तरी नाही आहे. पण जर अधिक महिती मिळाली तर कळवू.
नमस्कार मला फोटोस मिळतील का मंदिराचे 🙏🙏
Thank you so much for your support
nahi amhi photo nahi kadhale ahet
भाऊ अतिशय छान काम करताय. पण मोबाईल नो टाका. देवस्थान व्यवस्था नाचा.
धन्यवाद. माफ करा नंबर नाही मिळाला आम्हाला.
देवीचा ताक भेटलं का
माफ करा आम्ही तिथे राहत नाही, किंवा देवस्थानाच्या ट्रस्ट शी आमचे काही संबंध नाहीत त्यामुळं याचं उत्तरं नाही देऊ शकत.
Talewadi ahe ky tikde piz sanga na
आम्हीं तिथले रहिवासी नाही आहोत, आम्ही फक्त एकदाच जाऊन आलो आहोत त्या गावी. म्हणून इतकी इथंभुत माहिती नाही आहे आम्हाला.
देवीची मुर्ती दाखवायला हवि होती
व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद. पुन्हा निरखून बघा एकदा. सर्व देवांचे दर्शन होते. जास्त वेळ दाखवू शकलो नाही, क्षमा असावी.
Mahiti apuri aahe abhyas kara
Ho nakkich, Abhyas chalu ahe, jo anubhav aalay to ithe sangitla.
Video baghitlya baddal manapurvak dhanyawad.