Ruchira and Abhishek
Ruchira and Abhishek
  • Видео 172
  • Просмотров 214 903
मार्गशीर्ष महिन्यात गेलो आमच्या गावातील श्री महालक्ष्मी देवीच्या देवळात! गाव: झापडे तालुका: लांजा
मंडळी सध्या सुरू असलेल्या मार्गशीर्ष महिन्यात आम्हाला भाग्य लाभले ते आमच्या गावातच असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात पहिल्यांदाच जाऊन दर्शन घेण्याचे.
आजच्या भागात आपण आमचा हा अनुभव पाहणार आहात. त्यासोबत आमच्यासोबत तुम्हीही श्री महालक्ष्मीचे दर्शन करून घ्या.
सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.
व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा.
धन्यवाद.
#mahalakshmi #vaibhavlakshmi #konkan #travel #marathi
Просмотров: 585

Видео

रविवारी केला काळ्या वटाण्याचा सांभारा आणि भिडावरची आंबोळी । माझं निसर्गातलं ऑफिस
Просмотров 2,1 тыс.7 часов назад
मंडळी रविवारी दुपारी आमच्या घरी भिडावरच्या आंबोळ्या आणि काळ्या वटाण्याचा सांबारा असा बेत झाला. म्हटलं आमची ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या रेसिपी सोबत गावातली माझी ऑफिसचं काम करण्याची जागा सुद्धा बघायला मिळेल. ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा. आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. धन्यवाद.
आमच्या कोकणी गावातील फेरफटका । आईने धुतली गाडी । रुचिराने केल्या आंबोळ्या
Просмотров 7 тыс.9 часов назад
मंडळी कोकणात आल्यावर पहिल्यांदाच शनिवार रविवारची सुट्टी मिळाली होती. ती आपण कशी घालवली हे आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. शनिवारी संध्याकाळी आपण घराभोवतील परिसराचा छोटासा सैरसपाटा केला आणि नंतर बाजारात जाऊन घराभोवती झाडे लावण्यासाठी लागणारी शेतीची हत्यारे लांजातील लोहारांकडून विकत घेतली. रविवारी सकाळी लवकर उठून लांजाला एक मॉर्निंग ड्राईव्ह करून आलो आणि आपल्या झापडे गावात एक छोटासा सैरसप...
खरा कोकण बघायचा असेल तर मुंबई-गोवा हायवे सोडा! रत्नागिरीच्या बहिणीला भेटलो, डी-मार्ट मधली शॉपिंग.
Просмотров 35 тыс.12 часов назад
मंडळी शुक्रवारी रुचिराच्या चुलत बहिणीच्या घरी रत्नागिरीला जायचे ठरले. आणि जाताना आपण हातखंबे मार्गे न जाता देवधे फाट्यावरून पुनस, हर्चेरी, कुवारबाव मार्गे रत्नागिरीला पोहोचलो. हा सुंदर निसर्गाने मढवलेला रस्ता तुमच्यासोबत शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. खरोखर कोकणाचं खरं सौंदर्य बघायचं असेल तर एक्सप्रेस वे किंवा हायवेने न जाता अंतर्गत रस्त्याने प्रवास केला पाहिजे. यासोबत आपण रुचिराच्या...
कोकणातला भव्य आठवडा बाजार, लांजा
Просмотров 7 тыс.14 часов назад
मंडळी आमचा लांजा दर मंगळवारी आठवडी बाजार असतो. हा बाजार अगदी मोठ्या स्वरूपाचा असून पंचक्रोशीतून भरपूर मंडळी येथे खास खरेदी करण्यासाठी आवर्जून येत असतात. बाजारासोबत बाजारपेठेतील इतर दुकानांचाही खप मंगळवारच्या दिवशी वाढीव असतो. आजच्या भागात आपण या मंगळवारच्या बाजाराची थोडक्यात ओळ करून घेणार आहोत. तसेच घराच्या शेजारी असलेली झाड आणि निसर्ग पाहणार आहोत. आणि संध्याकाळी रुचिराचे आई वडील पुन्हा मुंबईला...
श्री क्षेत्र विमलेश्वर, श्री क्षेत्र कुणकेश्वर आणि तारामुंबरी चा समुद्र किनारा!
Просмотров 1,2 тыс.16 часов назад
मंडळी गेल्या भागात आपण कोकणातला सर्वात सुंदर सागरी दुर्ग म्हणजेच विजयदुर्ग पाहिला. आजच्या भागात आपण आमची देवगड स्वारी पुढे चालवत तीन महत्त्वाचे ठिकाणं पाहणार आहोत. त्यात सर्वात पहिले वाड्यातले श्रीक्षेत्र विमलेश्वर इथल्या निसर्गाचं अद्भुत रूप पाहणार आहोत. त्यानंतर दक्षिण काशी असे ओळखले जाणारे श्रीक्षेत्र कुणकेश्वर इथे दर्शन घेणार आहोत. तसेच व्हिडिओची सांगता तारामुंबरीच्या विलक्षण सुंदर अशा समुद...
मराठा आरमाराचा महत्त्वाचा किल्ला, विजयदुर्ग
Просмотров 80419 часов назад
मंडळी आजच्या भागात आपण मराठा आरमाराचे महत्त्वाचे ठाणे समजला जाणारा विजयदुर्ग किल्ला पाहणार आहोत. हा माझा सर्वात आवडीचा किल्ला आहे. अंदाजे दहा वर्षानंतर मी या किल्ल्याला भेट देतोय. आणि पहिल्यांदाच स्वतः गाडी चालवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचलो आहे. रुचिरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरण्याची ही पहिलीच वेळ आहे. लांजा पासून जवळच असलेल्या अशा या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या वास्तूला भेट देताना आम्हाला ...
पहिल्यांदाच गेलो लांजातल्या मासळी बाजारात । आईने बनवली तळलेली सुरमई आणि सुरमई कोलंबीचं कालवण
Просмотров 2 тыс.День назад
मंडळी गावी आल्यानंतर लांजा मध्ये पहिल्यांदाच मच्छी मार्केटमध्ये गेलो आणि तिथून मासे विकत घेतले. त्यानंतर घरी आणून ते आई ने बनवले. हा पहिला अनुभव तुमच्या सोबत या व्हिडिओ द्वारे शेअर करतोय. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा. धन्यवाद.
कोंकणातल्या आमच्या गावची जत्रा (भाग दुसरा) म्हामदे उत्सव २०२४
Просмотров 656День назад
मंडळी आपण सध्या कोंकणात आमच्या गावच्या म्हामदे उत्सवासाठी गावी आलो आहोत. गावच्या जत्रेच्या उत्सवाचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण उत्सवाची तयारी बघितली. या व्हिडिओ मध्ये आपण पालखी देवळाबाहेर आणून आनंदात उत्साहात पाच प्रदक्षिणा करून देवळात जाताना बघणार आहोत. तसेच शेवटी देवळात नमन सादर झालेलं आपण पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा. धन्यवाद.
कोंकणातल्या आमच्या गावची जत्रा (भाग पहिला) म्हामदे २०२४
Просмотров 1,8 тыс.День назад
मंडळी लांजा तालुक्यातील झापडे या गावी आई नवलादेवी चा वार्षिक जत्रोत्सव असतो. या उत्सवाला म्हामदे उत्सव असेही म्हटले जाते. झापडे गावात घर बांधल्यापासून गावकऱ्यांनी आम्हाला आपलेसे करून घेतले आहे. आणि त्यामुळेच या गावातील प्रत्येक उत्सव हा आमचा उत्सव आहे असे आम्हाला मनापासून वाटतं. आणि म्हणून गावच्या जत्रेला आम्ही आवर्जून उपस्थित राहायचा प्रयत्न करतो. आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला या म्हामदे उत्सव...
गावच्या जत्रेची तयारी आणि माझं निसर्गातलं ऑफिस!
Просмотров 7 тыс.14 дней назад
मंडळी गावच्या जत्रेसाठी आपण आपल्या कोकणातल्या गावी येऊन पोहोचलो आहोत. आणि जत्रेच्या आधी गावच्या घरी जी काही तयारी आपण करतोय ती आजच्या भागात तुम्हाला बघायला मिळेल. तसेच घरी नेटवर्क नसल्यामुळे रोजचं ऑफिसचं काम करण्यासाठी आपण ज्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन बसतो तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हा व्हिडिओ संपूर्ण बघा आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय. धन्यवाद. #कोंकण #कोकण #konkan #ko...
याला महामार्ग तरी का म्हणावा? कधी पूर्ण होईल मुंबई गोवा हायवे?
Просмотров 7 тыс.14 дней назад
मंडळी आपल्या गावच्या जत्रेसाठी रुचिरा अभिषेक आणि रुचिराचे आई-वडील असे आम्ही चौघे स्वतःच्या गाडीने लांजाला येऊन पोहोचलो. नेहमीपेक्षा थोडा उशिराच प्रवासाला सुरुवात केली आणि त्यामुळे प्रवासातले नवीन अनुभव आम्हाला मिळाले. आमच्या या प्रवासाचा संपूर्ण वर्णन तुम्हाला आजच्या भागामध्ये मिळणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा. धन्यवाद. #mumbaigoahighway #konkan #kokan #roadtrip #...
आई बाबा गावाला बसने का जातात?
Просмотров 67021 день назад
मंडळी गणेशोत्सवापासून लांजातून विरारला आलेले अभिषेक चे आई-वडील काल गावी लांजा ला परत गेले. विरार मध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी हे सर्व सण साजरे करून आणि लोकशाहीचा मतदानाचा उत्सव सुद्धा साजरा करून आई-वडील गावी राहायला गेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांची गावी जायची तयारी आणि आपण त्यांना विरारमध्ये बसमध्ये बसवून द्यायला गेलो ते पाहणार आहोत. तसेच ते नेहमी बसनेच का प्रवास करतात याच...
तुळशीची सजावट आणि स्वयंभू महादेवाचे दर्शन
Просмотров 19221 день назад
मंडळी कालच त्रिपुरारी पौर्णिमा होती आणि तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस, या निमित्ताने आम्ही आमच्या घरची तुळस नवीन जागेवर लावून त्याची सजावट केली ते आजच्या भागात तुम्हाला बघायला मिळेल. त्यासोबत आपण काल रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आमच्या आवडत्या महादेव मंदिरात म्हणजेच बोळींज मधल्या स्वयंभू महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले तेही तुम्ही आजच्या भागात बघू शकता. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या अभिप्...
भाऊबीजेच्या दिवशी केले कोंबडी वडे!
Просмотров 339Месяц назад
मंडळी रविवारी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी आपण घरी कोंबडी वडे बनवले होते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तसेच आपल्या घरी अभिषेकची आत्या आणि आतेबहीण तसेच रुचिराचा आतेभाऊ भाऊबीजेसाठी आले होते, ती धमाल सुद्धा तुम्हाला आजच्या भागात बघायला मिळेल. आपले अभिप्राय खाली कमेंट मध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.
दिवाळी २०२४
Просмотров 183Месяц назад
दिवाळी २०२४
आपली संस्कृती जपा आणि पारंपारिक आकाश कंदील घरी बनवा!
Просмотров 488Месяц назад
आपली संस्कृती जपा आणि पारंपारिक आकाश कंदील घरी बनवा!
साच्यातल्या करंज्या आणि दिवाळीचा कंदील
Просмотров 144Месяц назад
साच्यातल्या करंज्या आणि दिवाळीचा कंदील
दिवाळीच्या फराळाची झाली सुरुवात। दिवाळीचा किल्ला
Просмотров 341Месяц назад
दिवाळीच्या फराळाची झाली सुरुवात। दिवाळीचा किल्ला
दिवाळीची खरेदी झाली सुरू! फराळाला केली सुरुवात!!
Просмотров 178Месяц назад
दिवाळीची खरेदी झाली सुरू! फराळाला केली सुरुवात!!
बऱ्याच दिवसानंतर आम्ही गेलो समुद्रकिनाऱ्यावर, नवापूर चा किनारा विरार
Просмотров 500Месяц назад
बऱ्याच दिवसानंतर आम्ही गेलो समुद्रकिनाऱ्यावर, नवापूर चा किनारा विरार
कोजागिरी पौर्णिमेला बनवलं मसाला दूध!
Просмотров 66Месяц назад
कोजागिरी पौर्णिमेला बनवलं मसाला दूध!
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखी दाल तडका!
Просмотров 861Месяц назад
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखी दाल तडका!
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर केली मोठी शॉपिंग!
Просмотров 349Месяц назад
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर केली मोठी शॉपिंग!
विरार मधली बंगाली नवरात्रोत्सव आणि आंबे माता मंदिर
Просмотров 2482 месяца назад
विरार मधली बंगाली नवरात्रोत्सव आणि आंबे माता मंदिर
आईच्या हातची साबुदाणा खिचडी आणि रुचिराच्या हातची शेवयांची खीर
Просмотров 3632 месяца назад
आईच्या हातची साबुदाणा खिचडी आणि रुचिराच्या हातची शेवयांची खीर
घरच्या देवाचा नैवेद्य, मालपोळे| नवरात्र विशेष
Просмотров 952 месяца назад
घरच्या देवाचा नैवेद्य, मालपोळे| नवरात्र विशेष
ललिता पंचमी | पाचवी माळ| विरार ची पारंपरिक नवरात्र
Просмотров 1392 месяца назад
ललिता पंचमी | पाचवी माळ| विरार ची पारंपरिक नवरात्र
जोधपूरच्या महालात बसली शिवशक्ती!
Просмотров 3362 месяца назад
जोधपूरच्या महालात बसली शिवशक्ती!
शारदीय नवरात्री २०२४ । शिवशक्ती मित्र मंडळात कशी साजरी होते नवरात्री?
Просмотров 7672 месяца назад
शारदीय नवरात्री २०२४ । शिवशक्ती मित्र मंडळात कशी साजरी होते नवरात्री?

Комментарии

  • @nehamishra8160
    @nehamishra8160 6 часов назад

    Very beautiful ❤

  • @SunilPanchal-vg2sg
    @SunilPanchal-vg2sg 18 часов назад

    Me pan lanja madhala hai aajun details share kara

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 18 часов назад

      अरे वाह मस्त, आम्ही झापडे गावात माजळकर वाडी राहतो.

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 21 час назад

    चांदेराई...सुप्रसिध्द मराठी सिनेस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मूळ गाव

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 21 час назад

      हो का , खूप छान. धन्यवाद.

  • @SmitaSawant-l9j
    @SmitaSawant-l9j 23 часа назад

    खूप सुंदर गाव आहे ना मन अगदी प्रसन्न झाले

  • @recipesjyoti3788
    @recipesjyoti3788 День назад

    Keti sunder sunder video banvtos

  • @recipesjyoti3788
    @recipesjyoti3788 День назад

    Abhishek tuze kautuk krave tevdhe thodech aahe

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 День назад

    Dada asa kahi nahi . Travel che vedio baghsyla khup aavdtat. Te pan koknatle.

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi День назад

      Thank you for your lovely support 💗

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 День назад

    Ek number dada. Aaple kokan khup bhari

  • @diliplakhan6172
    @diliplakhan6172 2 дня назад

    छान माहिती दिली आमचे पूनस गाव.दिलीप कृष्णा लाखण हर्चेरी ला आमची आधीची पिढी बाजाराला जायची. रस्त्याच्या माहिती बरोबर इतरही बरीच माहिती दिलात. माहिती सांगायची तुमची पद्धत मला खूप आवडली.

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 2 дня назад

      अहो तुमचे गावं खूपच सुंदर आहे. तुम्ही भाग्यवान आहात. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.

  • @azimshighrekar4793
    @azimshighrekar4793 2 дня назад

    Mast ❤

  • @VidyaPavaskar
    @VidyaPavaskar 2 дня назад

    👌

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 2 дня назад

    Kuthle Gaon tumche?

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 2 дня назад

      झापडे , तुमचा कोणता ?

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 2 дня назад

    Dada tumcha awaj olkhicha vatto. Karan mi lanja chach aahe.

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 2 дня назад

      धन्यवाद, ऐकून छान वाटले. भेटू आपण कधी तरी.

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 2 дня назад

    Comision master kuthe

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 2 дня назад

      आपण फक्त वाट बघायची..

  • @charutagadgil9747
    @charutagadgil9747 2 дня назад

    मलुष्टे स्टाॅप, काजळी नदीच्या समोरचे गाव कोंडवी माझे आजोळ. सर्व ब-याच वर्षानी पहायला मिळाले. Outo shine माझा भाचा आणि त्याचा एक पार्टनर यांचे आहे.

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 2 дня назад

      हो का, खूप सुंदर आहे तुमचे गाव. आणि ते शॉप पण उत्तम आहे तिथे सगळी सोय होते. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.

  • @girishsawant7438
    @girishsawant7438 2 дня назад

    जोगे्शवारी देवीला 🙏🙏🙏 आमची देवी आहे

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 2 дня назад

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.

  • @hemantkayal1756
    @hemantkayal1756 3 дня назад

    Amhi pudhe kurtade la jato

  • @hemantkayal1756
    @hemantkayal1756 3 дня назад

    Tumhi kithale aahat mhanje kuthalta gavche

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 2 дня назад

      आमचं लांजा तालुक्यातील झापडे गाव आहे.

  • @SuperSmartboy16
    @SuperSmartboy16 3 дня назад

    चांदेराई असं नाव आहे गावाचं

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 3 дня назад

      हो बरोबर, नंतर नावाची पाटी वाचून कळले

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 3 дня назад

    कृपया गुजराती मारवाडी भैया बांगला देशी मुसलमान यांना जागा जमिनी विकू नका कोकण वाचवा .. रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ मालवण वेंगुर्ला शिरोडा रेडी संपुर्ण कोकणात परप्रांतिय गुजराथी मारवाडी यूपी बिहार बंगाल मुसलमान वाढले आहेत. कणकवलीत गुजराती मारवाडी भैया प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. हळू हळू कोकणचे पनवेल आणि नंतर कोकणची धारावी.. मुंबई नवी मुंबई होईल. आणि निसर्ग आणि कोकणी माणूस नष्ट होईल

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 3 дня назад

      बरोबर आहे. व्हिडिओ बघितल्या बद्दल आपले आभारी आहोत.

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 3 дня назад

    खुप छान

  • @prathameshhirve160
    @prathameshhirve160 3 дня назад

    Aamboli and Dosa madhe farak kaay aahe ??

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 3 дня назад

      दोन्ही ही तांदूळ आणि डाळीचे चे पीठ आंबवून केले जातात हे नक्की, पण अंबोळी जाड असते डोसा पातळ असतो. हे दोन वेगळ्या प्रांतातले सारखे पदार्थ आहेत. आंबोळी हा आपला मराठी शब्द आहे. कोकण पट्ट्यात शक्यतो तळ कोकणात केला जाणारा बेत.आंबोळी आणि काळा वाटाणा सांभर.

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 3 дня назад

    नमस्कार दादा व्हिडिओ खुप छान आहे

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 3 дня назад

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.

  • @nehamishra8160
    @nehamishra8160 3 дня назад

    Yummy 😋

  • @sachindali2799
    @sachindali2799 3 дня назад

    पूर्वी चांदेराई हे मोठे बंदर होते आणि मलकापूर नंतर मोठा बाजार हा चांदेराई येथे भरत होता

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 3 дня назад

      अच्छा होका खूप छान, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @avisolim8469
    @avisolim8469 3 дня назад

    माझ गाव ओशी हरचिरी

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 3 дня назад

      अरे वा तुमचे गाव खूप सुंदर आहेत तुम्ही लकी आहात, आणि व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद.

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 4 дня назад

    एन्टीसिपेट ऐवजी अपेक्षा ठेवली असे म्हणावे ही नम्र विनंती

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      नक्कीच, यापुढे मराठी भाषेत बोलण्यासाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद

  • @shefalikawale2974
    @shefalikawale2974 4 дня назад

    माझं माहेर चांदे राई

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      खूप सुंदर गाव आहे ताई तुम्ही लकी आहात.

  • @mrinalinikagalkar1400
    @mrinalinikagalkar1400 4 дня назад

    खूप सुंदर!

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 4 дня назад

    आमची पण गाव खानवली बेनी नवलाई देवी आहे,

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 4 дня назад

    आम्ही लांजा गाव खानवली बेनी चे व्हिडीओ छान डोंबिवली

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद.

  • @govindgadgil1681
    @govindgadgil1681 4 дня назад

    गावाचं नाव व वाडीच नाव कायतरी असेलच नुसतच लांजा काय सांगता

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      बहुतेक तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितली नाहीत. आमच्या गावाचे नाव झापडे, आणि त्यात माजळकर वाडी.

  • @azimshighrekar4793
    @azimshighrekar4793 4 дня назад

    Absolutely lovely.tumi lokani mazhya aunty cha ghara samor gelaat.Thanks.

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      Ohh, thank You so much. Video madhla time sanga mhanje amhala pan te ghar baghta yeil punha.

  • @azimshighrekar4793
    @azimshighrekar4793 4 дня назад

    Beutiful place

  • @prakashkeluskar1047
    @prakashkeluskar1047 4 дня назад

    👍👌❤️👏🙏, excellent video that's great

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 4 дня назад

    Hi sara chi paddhat kokanatali naahi

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      हो बरोबर ओळखलंत तुम्ही

    • @nitasawant1641
      @nitasawant1641 4 дня назад

      @Ruchi_n_Abhi mag kuthali aahe

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      आम्ही आधी सफाळे (विरार च्या पुढे) येथे राहायचो, तिथली आगरी पद्धत आणि थोडी कोंकणी पद्धत, सोबत थोडी मुंबईची पद्धत अशी एकत्र करून आई ची ही स्वतः ची वेगळी पद्धत तयार केली आहे. तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला लगेच कळाले. धन्यवाद.

    • @nitasawant1641
      @nitasawant1641 4 дня назад

      @@Ruchi_n_Abhiraag manu naka lanja la raha aani ase saar banavata mhanu bolale

  • @pramodmungekar1
    @pramodmungekar1 4 дня назад

    Thank you very much for exploring new road, I go very often to Devgad but this route not seen, now next week I will certainly go by this road thanks again Nice n informative

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      Thank You for watching and your honest opinions. I would suggest trying the coastal route as well.

  • @RatilalBhandari-j4y
    @RatilalBhandari-j4y 4 дня назад

    खूपच छान आहे हा व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      आपले खूप आभार

  • @santoshbasale790
    @santoshbasale790 4 дня назад

    नमस्कार दादा 🫡🙏‼️🚩🧡🚩 आपले व्हिडिओज जाम आवडले.... एकदमच आवडले.... बघत च् रहावेसे वाटतात ‼️ एकदम रिलॅक्स होतं मन‼️🚩🥴🚩👍👍🫡🙏

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      आपले खूप खूप आभार

  • @santoshbasale790
    @santoshbasale790 4 дня назад

    एकदम आवडलं दादा ‼️🤝👍👍👍🫡🫡🚩🧡🚩 श्रीदत्त गुरुदत्त जयदत्त

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      खूप खूप धन्यवाद

  • @konkankatta2020
    @konkankatta2020 4 дня назад

    This video is going great ! Best wishes

  • @kavitapanchal8708
    @kavitapanchal8708 4 дня назад

    आम्ही कुर्णे सुतार वाडी.

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी.

  • @satishzad4536
    @satishzad4536 4 дня назад

    Khup Chan vdo Dada & Tai Dhanyawad

  • @latikaghag8303
    @latikaghag8303 4 дня назад

    He mazi kaki kay karte

  • @latikaghag8303
    @latikaghag8303 4 дня назад

    Waw mast

  • @gajanandusaane1292
    @gajanandusaane1292 4 дня назад

    Nice

  • @avinashbhangale3658
    @avinashbhangale3658 4 дня назад

    ❤ .." अभि - रुची " असं नाव द्या तुमच्या चॅनेल ला !! 😅

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      सुरुवातीला मनात आलेले हे, पण भरपूर चॅनेल आहेत या नावाचे, आणि मग ते स्वयंपाकाचे च चॅनेल आहे असेल वाटले असते. म्हणून नाही ठेवले. पण खूप खूप धन्यवाद!

  • @saylilingayat3607
    @saylilingayat3607 4 дня назад

    Pawas aamcha gaav

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      Thank you for watching.

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      खूप सुंदर गाव आहे तुमचे, आम्ही नेहमी भेट देतो. गेल्या वर्षी एक व्हिडिओ सुद्धा केली आहे, आमच्या चॅनेल मध्ये एक उनाड दिवस नावाची व्हिडिओ बघा. धन्यवाद!

  • @SmitaSawant-l9j
    @SmitaSawant-l9j 4 дня назад

    इथे सगळीकडे वैंगुरला काजू लावतात

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi 4 дня назад

      हो ते समजले, पण किती नंबर चे त्याचा अंदाज नाही.

  • @kawsarchimaokar8122
    @kawsarchimaokar8122 4 дня назад

    Best Video