राधा खुडे पहिलीच दिलखुलास मुलाखत | RADHA KHUDE INTERVIEW | RADHA KHUDE SONG | ft RADHA KHUDE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 214

  • @akshayjadhav0758
    @akshayjadhav0758 3 года назад +63

    राधा ताई तू तिसरी जरी आली असली ना तरी आमच्यासाठी एक नंबर आलीस...
    Awesome voice!!!❤️

  • @asaramu81
    @asaramu81 Год назад +3

    एकच देव बाब हरदेव !! एकच राधा खुडे !! गानसम्राज्ञी दुसरी नाही कुठे !! छान खुपचं छान आपणांस अनंत कोटी धन निरंकार जी

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 3 года назад +24

    मुलाखत फार छान झालीय...प्रश्न ही फार छान विचारलेत...त्यामुळे ऐकायला आणि बघायला फारच छान वाटलं 👍

  • @vinodshinde5733
    @vinodshinde5733 3 года назад +20

    राधा, तुला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. तुझ्या आवाजाचा बाज वेगळा आहे. खरं तर महाराष्ट्रातील सर्व रसिक प्रेक्षकांच्या दृष्टीने तूच प्रथम आहेस. तसेच आवाजा सोबतच देवाने तुला खूप नम्र व प्रामाणिक स्वभाव दिला आहे. हा स्वभाव कधी बदलू नकोस कारण तुझी खरी ओळख तीच आहे. यशाच्या आणि उन्नतीच्या तू खूप जवळ आली आहेस. ते ताकतीने पेल त्याची मौलिकता सांभाळ. तू आमच्यासाठी नेहमीच आवडती गायिका असणार आहेस. आज ती ओळख तू निर्माण केली आहेस. खूप खूप शुभेच्छा.....!

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 Год назад +3

    महाराष्ट्राची शिवकन्या आणि आमची लाडकी भाची. आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या लाडक्या बाळाचा.❤❤❤

  • @asaramu81
    @asaramu81 Год назад +2

    !! धन निरंकार जी सद्गुरू ची कृपा तुमच्यावर अशीच कायम राहो आपणास यश, किर्ती, वैभव, लाभो श्रद्धा , भक्ती , प्रेम, सत्संग, सेवा,सुमिरान जीवनात कायम मिळत राहो.

  • @arunyadav6412
    @arunyadav6412 3 года назад +3

    अगदी दूरदर्शनवर जशा ओरिजनल मिळकती असतात तशीच ही एकदम ओरिजनल मुलाखत,ना स्टुडिओ ना डेकोरेशन खुप छान

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 3 года назад +3

    अप्रतिम अप्रतिम राधा अतिशय छान सांगितले तुझ्यात आवाजाची जादू त्याची उंची इतकी आहे की तुझ्या यशाच्या प्रगतीच्या आड तुझी परिस्थिती कधीच येणार नाही तू या परिस्थितीवर तुझ्या यशाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे तुझ्या गुणवत्तेने तुझ्या आवाजाने अख्ख्या महाराष्ट्रात फक्त तुझेच नाव घेतले जाते आहे एक दिवस असा येईल की तू तुझ्यासारख्या अनेक राधा घडवशिल तुला उज्जवल भविष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा

  • @chandrakantshinde7101
    @chandrakantshinde7101 Год назад +1

    राधा ताई उज्वल भविष्याच्या खुप खुप शुभेच्छा...

  • @aryakoli6654
    @aryakoli6654 3 года назад +5

    Dhan Niramkar jii 🙏💐 Khup bara vatla aaikun ti Radha tai Tu pan Satsang la jates . May Babaji bless you 🙏❤

  • @ravindrasirsath4818
    @ravindrasirsath4818 3 года назад +7

    राधा बहेंजी तुला हरदेव बाबाने तुला भारदार आवाज गोड प्रसाद दिला आहे तू आयुष्यात हरदेव बाबाच्या कृपाने खुप प्रगती नक्कीच करशील यात काही शंकाच नाही,तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा..धन निरंकार जी.🙏🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 11 месяцев назад

    राधा खूप खूप गुणवंत कलावंत आहेस..तुला हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिष्टचिंतन, उदंड आशीर्वाद.👌👌👌👌👌💐💐💐

  • @संतोषअण्णापवार

    बेटा राधा तु जेव्हा म्हणाली ना तेव्हा माझे डोळे भरुन आले कारण आपण फार गरीबीतुन संघर्ष करुन हे ध्येय गाठले सलाम तुझ्या यशाला तु तुझ्या कलेशी शेवटपर्यत प्रामाणिक रहा तुला भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @sunilmanjrekar2138
    @sunilmanjrekar2138 3 года назад +3

    परिस्थितीशी जुळवून घेत आपली कला जोपासत आहेस मला तुझ्याबद्दल खूप आत्मीयता निर्माण झाली आहे तू मला खूप आवडतेस

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 3 года назад +7

    खूप छान...तुझा आवाज पहाडी आहे...खूप कमी जणांना या आवाजाची देणगी भगवंत देतो...तू खूप पुढे जाशील यात मुळीच शंका नाही...खूप मनापासून कौतुक तुझं...नेक्स्ट इंडियन आयडॉल मध्ये तुला बघायला नक्की आवडेल...तू बोलतेस ही एकदम भारी...👍

  • @AshokWankhade-p6d
    @AshokWankhade-p6d 3 месяца назад

    अभिनंदन राधा तु अभिमान आहे आमुचा, खूप मोठी हो!❤❤

  • @kachrushinde2965
    @kachrushinde2965 2 года назад +1

    प्रथमता तुम्हा परीवारास प्रेमपूर्वक, धन निरंकार,राधाजी खुप आनंद वाटला तुमची
    मुलाखत ऐकुन हि सारी किमया ,सदगुरु,ह
    रदेव सिंहजी महाराजांची आणि तुमचया जन्म दातया आई वडीलांची आहे जे कि तुम्हाला योग्य वेळी योग्य संस्कार मिळाले,
    ताई मानुस कितीही उंच शिखरावर पोहचला तरी पहीली पायरी विसरु नये कारण एका पायरीचा पर्वत होत नसतो अनेक पायरा चढतो तोच यशाचया शिखरावर पोहचतो मुलाखतीत ऐकलेल गित मी अनेक वेळा गाईल खुप अनंद होत होता कारण नविन स्टेज नवनविन लोक प्रतिसादही मिळत होताथोडा अहकारही होत होता पण मी मला सावरल आणि निराभिमानी होऊन जे गित गाईल ते निराकार दातार साठीच गाईल आज सदगुरुने भरभरुन दिल मानसंनमान
    ,
    प्रेम माया प्रतिठा ऐश्वर्य आणि आनंद सुदा
    बाबांनी जे गित गाईलत ते एकनाथजी कांबळे यांनी बनवलेली कॅसेट त्यात मी पण 2 गीत गाईलीत, वेळ भेटला तर जरुर ऐका गिताचे बोल असे आहेत 1
    आत्मा आमर हा सर्व भूता ठाई, मोल मानवा तुझा शरीरास नही, 2 रोज रोज बैसावे या संताचया पंगती,पण त्या वेळी
    संगीतकार, मधु रेडकर ,कमलेश जाधव
    एकनाथजी कांबळ,गायक, मी कचरु शिंदे,
    तानहाजी गलांडे प्रलहाद शिंदे अनिता इंगवले खुप अनंद घेतला आजही घेतोय
    आज मी ही सत्संग बरोबर वारकरी संप्रदायचे मोठमोठे प्रोग्राम करतोय
    आटहास येवहडया साठी केला कि
    आज अंजली गायकवाड़, तु राधा खुडे
    इतका मोठा स्टेज मिळूनही सदगुरु चरणासी समरस आहात, अभिनंदन तुमचे ताई ,धन निरंकार जी,

    • @_shubhamraje
      @_shubhamraje Год назад

      ओन्ली जय शिवराय जय लहुजी🚩🚩🚩🚩🚩

  • @missneharathod9618
    @missneharathod9618 3 года назад +4

    Radha tai reall winner tr tumhi ch ahe amchya sathi.... 😘😘😘🌹🌹🌹🌹

  • @sharadarote5454
    @sharadarote5454 3 года назад +5

    दादाजी जेंव्हा तुम्ही हरीदेवजी नाव घेतल तेंव्हाच कळालं की तुंम्ही निरंकारी सत्संग चे सदस्य असाल बाबाजींच्या आशिर्वादाने खुप नावलौकिक मिळवाल. धन्य निरंकारजी

    • @sharadarote5454
      @sharadarote5454 3 года назад

      मला राधाजी लिहायचे होते तिथे दादाजी झाले आहे

  • @maheshphadtare4370
    @maheshphadtare4370 3 года назад +4

    राधा तू great आहे...आणखीन काय बोलू... बोलायला शब्द नाहीत...👌❤️

  • @rajendrashingare7194
    @rajendrashingare7194 Год назад

    खुप छान आवाज भविष्य उज्ज्वल आहे .पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🌹

  • @sandipsakat591
    @sandipsakat591 3 года назад +2

    राधा तुझा आवाज खूप सुंदर आहे .. अजुन प्रयत्न करत रहा ..अजून खूप पुढे जाशील..👏👏👏👏

  • @vinodganjale6853
    @vinodganjale6853 3 года назад +3

    राधा खुडे तुम्ही सुर नवा ध्यास नवा या मध्ये तिसरी आल्या आसल तरी सर्वात पहिल्या लक्षात राहणाऱ्या गायिका तुम्हीच आहात

  • @DnyaneshwaareRananavare
    @DnyaneshwaareRananavare Месяц назад

    खरच आजुन आठवते मला वर्गातले दिवस❤

  • @tanajikhandagle7459
    @tanajikhandagle7459 3 года назад +2

    खुप सुंदर राधा मुलाखत झाली बेटा

  • @jyotiyadavchavhan8930
    @jyotiyadavchavhan8930 3 года назад +2

    Dhan nirankar jii...radha keep it up

  • @गणेशफडतरे
    @गणेशफडतरे 8 месяцев назад +1

    अजून हलगी गाण्याचा ओरिजल HD व्हिडीओ आला नाही, सूर नवा ध्यास नवा आपण तो व्हिडीओ अपलोड करा

  • @sandeepn.borkar5049
    @sandeepn.borkar5049 3 года назад +3

    You are 1 st Winner ,,, ALL THE BEST

  • @akshaykawale1358
    @akshaykawale1358 3 года назад +1

    छान मुलाखत दिलीत.आवाज खूप मस्त आहे तुमचा

  • @induwable819
    @induwable819 2 года назад

    Thanx taai "jevla kaay" sathi mala khup aawadla avdhut dadanche kankhar shabda tujhya mukhatun ekdam jhakkas

  • @vikasgawai7985
    @vikasgawai7985 3 года назад +2

    राधाताई तुझा आवाज खूप सुंदर आहे अभिनंदन

  • @rajnikam4905
    @rajnikam4905 3 года назад

    Khupch chhan interview.pahya song pasun te final aamhi fakt radha ch avdli.aamchhi te favourite hoti.tila vivahachya hardik shubeccha.mulakhat khupch chhan agdi manaparyant pohochli.nice.keep it up.tuze sarve songs aamhala avftat aaj pan.....

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 3 года назад +5

    REALLY RADHA JI , U R SO GREAT FULL AND TALENTED SINGER 👏❤ U R THE ONE AND ONLY MY ❤

  • @jayshreeghogare8044
    @jayshreeghogare8044 3 года назад

    Dhan nirankar ji radha tai Aashich khup mothi ho ani hardev maza gunacha raja he geet maz hi khup favorite ahe.tai Aapan kontya na kontya satsang bhetu.babaji blessed you

  • @supriyakhade2933
    @supriyakhade2933 3 года назад +10

    It was amazing !✨
    She is so so talented no doubt !💖
    Keep up the good work guys !💥

  • @ashay2193
    @ashay2193 Год назад

    राधा तु भाग्यवान आहेस!तुला महेशदादा आणि अवधुतदादा सारखे मार्गदर्शक मिळाले त्यांचे तुला आशिर्वाद मिळाले...!

  • @rajnikam4905
    @rajnikam4905 3 года назад

    Radha khude ch one no aahe v kayam rahil.aawaji hi ek dengi aahe .halgi knandobaci chndna malhat all somgs mast.mi aata just sarve gane aikle v lagech tula shubeccha det aahe.congrats.saregama prog la yeun punha halgi song perform karavechi iccha aahe.

  • @dpsjy
    @dpsjy 3 года назад +10

    Halgi vajte song live performance record kara radha tai ...we are curious to see u again so plz create video of this song

  • @suyogbagav5926
    @suyogbagav5926 3 года назад +2

    अप्रतिम...
    ❤👍

  • @vijaypawar6370
    @vijaypawar6370 3 года назад +1

    Dhan nirankarji radha

  • @savitashendage190
    @savitashendage190 3 года назад +1

    खुपच छान राधा अभिनंदन व तुला शुभेच्छा

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 года назад +1

    मुलाखत लय भारी

  • @aniketkondhalkardeshmukh6002
    @aniketkondhalkardeshmukh6002 3 года назад +2

    Without music sudhdha aawaj ekdm kadak

  • @madhavmirdode8470
    @madhavmirdode8470 3 года назад +3

    सुंदर

  • @Sandip_dhanawade
    @Sandip_dhanawade 3 года назад +1

    छान मुलाखत

  • @tanajifulmalisports7943
    @tanajifulmalisports7943 3 года назад

    Dhan nirankar ji. Radha

  • @pravinsonawale8740
    @pravinsonawale8740 Год назад

    धन निरंकार जी 🙏

  • @manishakale3417
    @manishakale3417 3 года назад +2

    Good radha nav kamavle

  • @samidhadhuri4730
    @samidhadhuri4730 3 года назад

    Keep it up radha 👍 ashich chan gat raha ani pudhe khup mothi gayika houn tuzya aai vadilana sukhat thev tyana pudhe arthik tanchai honar nahi yachi kalji ghe tu khup manapasun gates tuzya ganyat bhav asto love you😘

  • @arunyadav6412
    @arunyadav6412 3 года назад

    अगदी दूरदर्शनवर जशा ओरिजनल मुलाखती असतात तशीच ही पण मुलाखत ना डेकोरेशन ना स्टुडिओ खूपच छान

  • @prakashkambale1702
    @prakashkambale1702 3 года назад +2

    Congratulations Radha

  • @ashokpatil7584
    @ashokpatil7584 2 года назад

    राधा तुला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. खूप छान आवाज 🙏

  • @sharadatejam8126
    @sharadatejam8126 3 года назад +1

    धन निरंकार जी,राधाजी,

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 Год назад

    राधा धन निरंकार जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी जी

  • @maheshkhamgal9892
    @maheshkhamgal9892 3 года назад +1

    धन निरंकार सत्संग जी

  • @sanjayrambhaumujumale1974
    @sanjayrambhaumujumale1974 3 года назад

    Great1 khup chyan.

  • @vijayamisale2214
    @vijayamisale2214 2 года назад

    Radha khup khup Shubhechya

  • @girishgulumkar5314
    @girishgulumkar5314 3 года назад +1

    छान मुलाखत
    अॅंकरिंग पण मस्त

  • @Mr.GaneshGadhave
    @Mr.GaneshGadhave 3 года назад +2

    Bhari 💕👌✌

  • @santoshdas761
    @santoshdas761 3 года назад +1

    wa ......khup chaan waghin .......aahes radha tu .....keep it up ....khup khup gani ga.....khup khup mothi ho.....amchya shubhechyya........ tuzhe aai baba pan khup mehnati .....hushaar ani durshrushti thvnare aahet......tuzhe abhinandan.

  • @ravikamble2299
    @ravikamble2299 3 года назад +1

    khup chan

  • @prachipawar6453
    @prachipawar6453 3 года назад +2

    Radha 🔥

  • @Karansharnagat828
    @Karansharnagat828 3 года назад +3

    राधा ताई i like you
    And your voice 🥰😍❤

  • @nilkantbirajdar2717
    @nilkantbirajdar2717 2 года назад

    Great Radha

  • @swami4920
    @swami4920 2 года назад +1

    Radha you really so sweet❤ singer & congratulations to your futural way... Jai bhim🙏 jai anna 🙏

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 3 года назад +1

    Khup mast

  • @shradhamusicanddanceinstit9914
    @shradhamusicanddanceinstit9914 2 года назад

    Best singer. Radha tu gat rha tu khup namvant gaika hoshil
    hyach subhechya

  • @aniketkondhalkardeshmukh6002
    @aniketkondhalkardeshmukh6002 3 года назад +1

    Ekdm kdk

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 3 года назад +1

    Radha you are Great singer, Talented singer. 👌👌🌹🌹👌👌🌹🌹👍👍🌹🌹👍👍

  • @dattaramagre9401
    @dattaramagre9401 2 года назад

    Vrr good raka kudy

  • @anitakonda9641
    @anitakonda9641 Год назад

    धन निरांकरजी

  • @sureshmoremore9663
    @sureshmoremore9663 3 года назад +1

    लय भारी👍👍👌👌

  • @SanikaAbhishek
    @SanikaAbhishek 3 года назад +2

    सुंदर ❤️

  • @pritikatkar5659
    @pritikatkar5659 3 года назад +1

    Radha❤️

  • @reshmajawale1721
    @reshmajawale1721 2 года назад

    Congratulations radha

  • @anujapalkhe1343
    @anujapalkhe1343 3 года назад +6

    She's so good yrr❤️

  • @constanciofernandes323
    @constanciofernandes323 Год назад

    Congratulations dear

  • @pavitrahatagale5046
    @pavitrahatagale5046 2 года назад

    धन निरंकार जी

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 3 года назад +1

    छान भारदस्त आवाज 👏👏

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 2 года назад

    धन निरंकार जी !

  • @vijaydabhade4821
    @vijaydabhade4821 Год назад

    You are all songs very very nice and all the best luck for incoming songs

  • @siddhiscorner1125
    @siddhiscorner1125 3 года назад +2

    Khup chan ek number malla tumcha helgi vajli hey game ekyach
    Aani aamhi tumalaha visirnar nahi
    Khup chan

  • @dadakhade3780
    @dadakhade3780 2 года назад +2

    very Nice radja mulakat

    • @dadakhade3780
      @dadakhade3780 2 года назад

      very Nice mulakat dada khade palashi

  • @30srushtikshirsagar57
    @30srushtikshirsagar57 3 года назад +2

    Mast 👌👌

  • @pawarsir2658
    @pawarsir2658 3 года назад

    धन निरंकार बहेनजी

  • @milindmarathe7466
    @milindmarathe7466 3 года назад +4

    Radha is very very good saingar.

  • @ganeshkamble272
    @ganeshkamble272 3 года назад +1

    Radha tai mi fact tumcya sathi ch Sur nava dyash nava pahat hoto aani mi tumcha khup motha fan zalo aahe 👍

  • @yogeshdombale9281
    @yogeshdombale9281 3 года назад +2

    Mast

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 3 года назад +15

    खरी विनर ही राधाच आहे पण अवधूत गुप्ते ने पैसे घेऊन सन्मिताला विनर केल !! टिप - माजी आमदार सन्मिताचे मामा आहेत

    • @Re-RideComputers
      @Re-RideComputers Год назад

      मग कढई तापवली हे गाणं अवधूत गुप्ते यांनी का सन्मिताला दिलं नाही गायला

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 Год назад

    वडिलांना मनाचा मुजरा 💐💐🙏🙏

  • @jggffqwedamolkamble552
    @jggffqwedamolkamble552 3 года назад +1

    ताई खूप छान ... निशब्द मी...
    अमोल कांबळे कोल्हापूर...

  • @realsidnaaz4968
    @realsidnaaz4968 2 года назад

    Nice........ 👌👌👌

  • @chetansurwase100
    @chetansurwase100 3 года назад +1

    खूप छान ताई

  • @shivachaudhari5184
    @shivachaudhari5184 2 года назад

    Radha khude star ahe .I love you Radha

  • @prakashmalavi8593
    @prakashmalavi8593 Год назад

    Good good

  • @sadashivkale562
    @sadashivkale562 3 года назад

    Nice Radha tai

  • @rajendrakamble2650
    @rajendrakamble2650 3 года назад +1

    Supar

  • @pradipjamble9622
    @pradipjamble9622 3 года назад +1

    Kya baat hai ❤️

  • @prathameshborhade363
    @prathameshborhade363 3 года назад +1

    Very nice Singer