Aaditya Thackeray : विश्वासघात करणाऱ्या गद्दारांना विधानसभेत धडा शिकवायचाच : आदित्य ठाकरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 7

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 3 месяца назад +4

    फक्त उध्दव साहेब जिंदाबाद

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 месяца назад +4

    खरे आहे महाराष्ट्रातील मंत्रालय सुध्दा गुजरात ला पळून नेले जाऊ शकते.

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 3 месяца назад

      Gujarat Gujarat kartat yanche khayche dat vegle dakwayache dat vegle. ahet Rohit pawar adanichi gadi chalawto tevade ya na disat nahi nuste Ambani Ani adani karat

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 месяца назад +1

    महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्या सरकारला महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 месяца назад +1

    करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 месяца назад +1

    २०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा