Jayant Patil LIVE | विधान परिषदेतील पराभवानंतर शेकापचे जयंत पाटील काय बोलणार? Vidhan Parishad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • Jayant Patil LIVE | विधान परिषदेतील पराभवानंतर शेकापचे जयंत पाटील काय बोलणार? Vidhan Parishad
    #jayantpatil #mva #mahayuti #vidhanparishadelection #shekap #news18lokmat
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 59

  • @sureshapsingekar9546
    @sureshapsingekar9546 25 дней назад +17

    आरे. बाबा. शरद पवार वर विश्वास. ठेवणे ही चूक‌आहे. स्वतः ‌चा‌. पक्ष. पहा. ‌

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 25 дней назад +8

    आहो साहेब तुमचा एकही आमदार नसताना तुम्ही विधान परिषदेला ऊभे राहीलेच कशाला

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 25 дней назад +6

    संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष संपलं तरी ते पुन्हा......

  • @RohitBhagat-xe6vr
    @RohitBhagat-xe6vr 25 дней назад +5

    साहेब .....😢 पवारांना सोडा.. बारा. मती म्हणजे अदोमती 😮

  • @swarupblock8393
    @swarupblock8393 25 дней назад +2

    शरद पवार साहेब यांनी गेम केला.
    टांगा पलटी घोडे फरार.
    काही नाही उरल तर सांगायला बर तर घोडे बाजार झाला.

  • @sureshchakradeo4040
    @sureshchakradeo4040 25 дней назад +2

    स्वातंत्र्य मिळाला पासून साठ वर्षे कॉंग्रेस ने nirankush satta bhogali तेंव्हा कोणी बोलले नाही आता मात्र उगीच bomba marat आहेत

  • @RohitBhagat-xe6vr
    @RohitBhagat-xe6vr 25 дней назад +2

    खपला पक्ष म ... शरद पवार बरोबर गेले तर .. आमचे सारखे किती तरी पक्षातले लोक बाहेर पडतील 😮

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 25 дней назад +1

    काकांनीआणि ऊठा नी झोपवलं तूम्हाला
    त्यांचा नाद सोडा

  • @vanshikaMohitkar
    @vanshikaMohitkar 25 дней назад +1

    प्रत्येक निवडणुकीत जो कोणी मारतो तो नेहमीच घोडा बाजार भ्रष्टाचार दंडुकेशाही सत्तेचा माज हा आरोप पारंपारिक आहे. प्रत्येक उमेदवारा
    प्रत्येक पक्ष जनतेला कसं उलू समजतात बनवतात ही निवडणूक आहे कोणीतरी हारणारच म्हणजेच जनतेला असं सांगतात की मीच निवडुन येणार होतं

  • @user-vy6le5jc6n
    @user-vy6le5jc6n 25 дней назад

    Patil saheb tumhi sada manus aahat tuca God bolun tumca kata kadla pavraci keli aahe aata tri sudra nhitar tumhi saplat

  • @nilkanththawari804
    @nilkanththawari804 25 дней назад +1

    हा माणूस शरद 😢याचां चमचा आहे हे जनतेला माहिती आहे

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 25 дней назад

    आहो साहेब तुम्ही भरोसा कसा केला जे घरच्यांना झाले ते तुम्हाला कसे होईल

  • @dnyaneshwarshinde828
    @dnyaneshwarshinde828 25 дней назад +1

    मत विकत घेऊन 5 वेळा निवडून आलात ?

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 25 дней назад +1

    बारामती म्हणजे अधोगती

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 25 дней назад

    जयंत भाई नविन मार्ग काढून लढा द्यावा आम्ही तुमच्या बरोबर आहे.

  • @sandipnathe4322
    @sandipnathe4322 25 дней назад +1

    उध्दव ना आणि शरदराव तुम्हाला झोपेत ठेवल

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 25 дней назад +2

    संजय राऊतनीच घोडेबाजार करून जयंत पाटलांचा गेम केला.

  • @dhanajipat7508
    @dhanajipat7508 25 дней назад

    शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या समाजसेवक दिवंगत नाना पाटील यांच्या विचारांचे प्रतिनिधी आदरणीय जयंत पाटील यांचा लबाड नेत्याकडून झाला आहे.याचा त्रिवार निषेध...अखिल आगरी समाज परिषद सह सचिव डी.बी.पाटील सर.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 24 дня назад

    बर्म्युडा ट्रँगलला हलक्यात घ्यायला निघाला तो संपला.

  • @SanjayBhosle-cg9hq
    @SanjayBhosle-cg9hq 24 дня назад

    Geete sahebana padtana majja vatli

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 25 дней назад

    Pawar sahebani tumch kel tumi kay kel

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm 25 дней назад

    तुम्ही धोके दिले,त्यांची किंमत मोजली

  • @vivekpawar7073
    @vivekpawar7073 25 дней назад

    Bar zal padlas ....shetkari shetkari karun swatachi poli bhajlis tevdhi bas zali... shetkari bichari upashich aahe

  • @ss-qn1cb
    @ss-qn1cb 24 дня назад

    Bhavi cm

  • @rameshmate9184
    @rameshmate9184 25 дней назад

    बारामती चा मेहमूद वर विश्वास ठेवला त्याची आs sss समजा

  • @user-qi3oe9ko1b
    @user-qi3oe9ko1b 25 дней назад

    Congress did not act as per aghadi principal

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 25 дней назад

    Aata fakta dada chalnar.ha fakta Supriya sathi aahe shrad Kamal Bagh

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 25 дней назад

    शरद पवार अजुन त्याने त्याचा मेव्हणा जयंत पाटील याला अजुन परिवाराचा लोभ आहे

  • @sureshjadhav7114
    @sureshjadhav7114 24 дня назад

    आता आराम करा

  • @Anjan-l7y
    @Anjan-l7y 25 дней назад

    Vardhapan dini kanhaiya all hota bare zale

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 25 дней назад

    Vidhan parishad la nivadu ynar nahi

  • @vivekpawar7073
    @vivekpawar7073 25 дней назад

    Tula yevdha years man sanman dilela aamhi tu ky kelas aamcha sathi te sang pahil nantrch conference gheun bol

  • @Prakash-pe6tm
    @Prakash-pe6tm 25 дней назад

    Pawar.yanche.war.visawas.thewla.kashala.pan.tumcha.ekhi.aamdar.nahi.ubhe.kashala.rahlepawarwar.viswas.theu.naka.

  • @sandipnathe4322
    @sandipnathe4322 25 дней назад

    तुमच्या गेम केला शरद पवार ना

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 24 дня назад

    भाजपात या मंत्री होणार

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 25 дней назад

    बारामती ची अधोगती झाली सुरु 😅😅😅😅😅😅😅

  • @nilkanththawari804
    @nilkanththawari804 25 дней назад

    हा माणूस काय बोललेत आहे हे जनतेला माहिती 😢 आहे हे जनतेला पागल समजतोय

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 25 дней назад

    पडला तरी राष्रवादी वर विश्वास ताकद तुमची दाखवली आहे कळतय

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 25 дней назад

    Mitrapaksh naahi godi media हे तर फडणवीस यांनी अजित चे ७० हजार कोटी भ्रष्टबैष वापरला का मोडीनेंसंगीतलेल

  • @yadavboergoatfarms5255
    @yadavboergoatfarms5255 25 дней назад

    पवारांनि याचा बाजार केला.शेकाप संपवल

  • @prakashpote4859
    @prakashpote4859 25 дней назад

    भाजप राजसभा ऐकणार आहे

  • @vivekpawar7073
    @vivekpawar7073 25 дней назад

    Tu keval Shekap shakap karun swatach aani tuza kutumbach aayushya badallas

  • @adityapatil7789
    @adityapatil7789 24 дня назад

    Khotyacha kapali gota

  • @sandipnathe4322
    @sandipnathe4322 25 дней назад

    ते मुळे तुम्हाला बकरा बनविले

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 25 дней назад

    साहेब शाॅक मध्ये! 😂

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 25 дней назад

    तुम्ही कतीही हुशार आहात ते लोक पाहत नाहीत तुम्ही किती पेट्या देता
    हें लोक पाहतात भाजपाने पेट्याचे राजकारण शिकवले फादणीस आणखी
    काय शिकवणार

    • @sandeepinamdar8726
      @sandeepinamdar8726 25 дней назад

      अरे फडणवीस साहेबांच्या विषयी अशी भाषा वापरणारी
      वृती ठेचून काढायची वेळ आली आहे .हे आपल्या बापाला पण असाच बोलत असतील

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 25 дней назад

    शरद पवार फक्त सुप्रिया करिता करत आहे.... आता एक तिसरा नातू आणत आहे. बाकीचे चादरी उचला 😅😅😅😅

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 25 дней назад +1

    अरें काय सर्व तुमच्या बापाचं आहे का?