खूप छान किरण आणि ऐश्वर्या खूपच छान अभिनय केला आहे , तितकाच गोड आवाज शांताराम दादा आणि काजल मॅडम खूप छान गीत गायले आहे, रमेश भाऊ भारी राऊत brothers छान शूट आणि एडिटिंग
Khup mast song aahe ramesh sir 🥰🥰 zakas acting kiran dada & Aishwarya han 👈 super dance osm videography rb sir & anil dada mast singing & music 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Hitt song 👉 super se bhi uper vala🥳🥳
मित्रहो खूप छान सॉंग झालं ,सर्वाना शेअर करा
Dada aaplya gurup var taka song
हे तुम्ही स्वतःच ठरवलं सॉंग चांगलं झालं आहे असं. याला काय अर्थ आहे 🙄🙄🙄. Puplic ठरवेल सॉंग कस आहे ते. तुमचं तुम्ही काय ठरवताय.
ते प्रेक्षक ठरवतील .🙏🙏
जय आदिवासी.
दर्शक ठरवतील गाणे कसे झाले ते.
हो नक्की
Khupach sundar👌👌👌👌👌👌👌👌
Khup mst
धन्यवाद
Khup Chan gan very nice 👍
फारूच बेस गाना आहे हाव र. ना गायक त 1नंबर आहे.
काय पण मना राव गोवारी ya शब्दावर पालघर मधून कूप सोंग येत आहेत गोवारीना चांगले दिवस येत आहेत 👍👍😍😍😍
गोवारी व इंजिनिअर दोघेही माझ्या नजरेत समान आहे
हो दादा 👍
Nice song किरण ऐश्वर्या रमेश दादा 👌👌👌👌👌
धन्यवाद vanga सर
फार मस्त साँग आहे
jodhi aani doghacha dance khupch chhan ast 🥰😎🤗
खूप छान किरण आणि ऐश्वर्या खूपच छान अभिनय केला आहे , तितकाच गोड आवाज शांताराम दादा आणि काजल मॅडम खूप छान गीत गायले आहे,
रमेश भाऊ भारी
राऊत brothers छान शूट आणि एडिटिंग
धन्यवाद सर
Mast song aahe jhakash super good best of luck ramesh Dada 💃🕺💃🕺
धन्यवाद आंशिक
Hya jodila konachi tod nahi ,superb song
धन्यवाद
खूप खूप छान गीत आहे किरण वर ठा दादा
धन्यवाद
नाईस सॉंग दादा सुपर एक्टिंग किरणदा आणि ऐश्वर्या नाईस व्हॉइस शांतारामदा आणि काजल
धन्यवाद वैभव भाऊ
गाणे येवून दोन आठवडे झाले
दिवसभर गाणं ऐकतोय तरी मन भरत नाय
धन्यवाद भाऊ
खूप छान गाणे आहे खूप आवडले आवाज खूप गोड आहे
धन्यवाद
एक नंबर सोंग आहे भाऊ 👌👌👌
धन्यवाद
वा क्या बात हैं..!
मस्त गाणं..
Lyrics छान आहे आणि सिंगर चा आवाज ही मस्त आहे..👌👌👌👌
धन्यवाद kathe सर
खुप छान ....गाण
धन्यवाद
खूपच छान साँग दादा 👌👌
धन्यवाद
स्टेटस बनवू का दादा
हो बनवा
Ok
ruclips.net/video/YuhdqefrzqM/видео.html
खुपचं छान मित्रांनो
धन्यवाद
Khup chan 👌
मस्त आहेत 👍👍👍😁😁😁😁👌👌👌🐄🐄🐄🐄🐄🐄😁😁😁🙏🙏🙏🙏💐💐💐💃💃💃💃💃💃💃💃💃💃✌️✌️✌️✌️✌️
धन्यवाद वेसू दा
खुप सुंदर song 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌳🌳🌿🌿🦋🦋
धन्यवाद उमेश सर
मस्त गान झाल आहे ऑल द बेस्ट पूर्ण टिम ला
धन्यवाद
खूप छान गाणं आहे प्रतीम 😍😍
लय दिवस झाले शांताराम दादाचा आवाज ऐकला 🙏🙏🙏🙏👌👌👌👌🤣🤣
धन्यवाद
Khupch chhan gana
धन्यवाद
Dance खूप छान आहे .आणि आवाज पण खूप सुरेल आहे ❤️ तुमच्या टीमला पुढच्या वाटचालीस माझ्याकडुन खूप खूप शुभेचछा ❤️
धन्यवाद
Kai pan saga gana Ani joudi 2ina1no aahai 💃💃💃💃💃🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Dhanyavad
Waiting.... ,😍 वाट बघतोय येऊद्या लवकर
धन्यवाद गप्पा टप्पा
👌खूप छान
धन्यवाद
१च नबंर गान आहे माझी पन अशीच चर्चा आहे
धन्यवाद
Khup Shan 😍🥰
Khup mast song aahe ramesh sir 🥰🥰 zakas acting kiran dada & Aishwarya han 👈 super dance osm videography rb sir & anil dada mast singing & music 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hitt song 👉 super se bhi uper vala🥳🥳
धन्यवाद एम झेड
Super song dada 😍😍😍😍shantaram dada cha aani kajal sis cha aavaj mast aahe aani song pan mast jalay aasech navnavin song yet rahu dya 👍👍👍👍👍👍
धन्यवाद किरण
Super hit blockbuster song aahe lyrics khup bhari aahe music pan mast aahe tasach dance videography all'over superb team work
धन्यवाद
Nice song & all team good work....🥰👌
धन्यवाद सागर
Fully satisfied 😉🙌
एकदम कडक डांस
धन्यवाद
खुपच सुंदर एक नंबर सोंग शांताराम दादा गोड आवाज
धन्यवाद
ईश्वर्या तु खुपच छान नाचते अशीच गाणी काढा
तुमच्या दोगांची जोडी खूप छान दिसते
छान डान्स करतात..
Khup Sundar song aahe bhau
धन्यवाद
खूप छान गान, गायन व लेखणी पण अप्रतिम सर्व टीम ला मानाचा जय आदिवासी
धन्यवाद
खूपच छान गाणं आहे 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
Nice,...🥰
खूपच छान सोंग झालेलं आहे...💯💯😻. मन मोहून गेले.. डान्स खूपच hight level cha आहे....🕯️💯👍..ही जोडीच खूप शोभते..
धन्यवाद
खुपच छान गाणं आहे ऐकायला खुप छान वाटतं आणि हो पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतं. सर्व टीमचे मनापासून खुप खुप आभारी आहे
धन्यवाद
खूप छान गाणे ani नाच झाला , singer चा आवाज सुधा खूप भारी आहे
धन्यवाद
खुप.सुनंदर.गान👌👌👌
Song mst zalay bhau studio konta
गान खूप छान जाल आहे
एक नंबर गान आहे. आमच्या मँजिकमधे रोज वाजते.....😀😀😀👌👌👌👏👏👏👏👏👏
खूप खूप धन्यवाद
Lyrics,music,singing & acting dance ek no.bhai
अप्रतिम 🥰
धन्यवाद
अप्रतिम गाणं 👌👌
धन्यवाद
खूप छान भाऊ गाणे लिहिले आहे
धन्यवाद
👌👌👌👌👌Wwwww काय गान आहे , खुप सुंदर 🥰🥰🥰
धन्यवाद
मस्त भारी.. मानाचा जय आदिवासी.
धन्यवाद
माझी आवडती जोडी ❤️
Chhan gaane zale aahe
Superb 😍
खूपच सुंदर गाणं बनवलं, सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 💃🕺💐👌
धन्यवाद
मस्त आहे गाण
धन्यवाद
1 No
धन्यवाद उमेश
@@gudalwarfilms w
mast song ahe
खूप छान गाणा आहे
धन्यवाद
येउदे लवकर 🥰🥰🥰🥰
Lay bhari....... Stating.......👌👍 acting....... voice....Sean.....👌👍🤗superb.
खूप छान गाणी....
धन्यवाद
Nice👌👌👌👌 video bau
धन्यवाद
Very nice song
खूप छान 👍
धन्यवाद
Very very nice song dada 👌👌
धन्यवाद
खूप सुंदर गाणं, ऐकायला पण मस्त वाटतं 👍
Dhanyavad
नाईस सोंग 😍😍
धन्यवाद
Mast song sir all team god work 👌👌👌👌
धन्यवाद योगी भाऊ
खुपच छान सोंग किरण आणि ऐश्वर्या मस्त जोडी खुप खूप अभिनंदन🎉🎊 🥰🥰👍👍
धान्याव भास्कर
खूप छान सोंग घेवून आलात
Kdkkk👍👌
धन्यवाद
Nice song 🎶💐 super act. 👌👍
धन्यवाद
सर, खूपच सुंदर गाणं... अभिनंदन सर्व टीम ला... असंच गाणं घेऊन या आमच्यासाठी 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻😘😘
धन्यवाद राजेश
Ek number song .... 💫🙏
धन्यवाद
Jodi 1 nabar ahee😊
Lay bhari
Nice song kadak 👌👍👍
V nice g 🙏🙏
Nice 👌
धन्यवाद
Nice song's
खूप छान गीत
धन्यवाद
Congratulations all team🎬♥️🎉🎉
धन्यवाद
Mast aahe song
धन्यवाद
Mast💜💜♥️♥️❤️❤️❤️❤️❤️
Very nice video ❤️👍
*Khupach Chhan song* 🥰
धन्यवाद
nech
धन्यवाद
Kirandada, mastnachtoy
एकच नंबर आहे गाण
खुप छान सोंग
धन्यवाद