मी 2012 ला एक लाख कर्ज घेतलं 2012पासून 2019 पर्येंत रेगुलर कर्ज 30 एप्रिल च्या आत भरले आणि 2019 ला 1 लाख 60 हजार घेतले 2024 पर्यंत रेगुलर भरले आज ही रेगुलर आहे तरी मला लाभ मिडला नाही मिळणार ही नाही. असे तपासणी नंतर समोर आले ....
मि.२०१८ मध्ये को .ऑप .मध्यवर्ति बॅंकेचे कर्ज भरुण निल करुण राष्ट्रीयकृत बँकेतुन कर्ज घेतले आहे. व२०१९ मध्ये कर्ज घेतले होते महात्मा फुले कर्जमाफी मला मीळाली नाही व मि आता पर्यंत रेगुलर आहे तरी मला प्रोत्साहण अनुदान मिळेल का
२०१७ छत्रपती शिवाजि महाराज कर्जमाफी मध्ये पात्र होतो २०१८. ला जिल्हा. को. ऑप बॅंक चे भरुण २०१९.२० राष्ट्रीयकृत बँकचे कर्ज घेतले होते आतापर्यंत रेगुलर कर्ज भरत आहे
शुभम भाऊ खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा प्रश्न असा होता की मी २०१७-१८ ला कर्ज घेऊन परत भरले २०१८-१९ ला कर्जं घेतले नाही नंतर २०१९-२०ला कर्ज घेऊन परत फेड केली तर मला या योजनेचा फायदा मिळेल का ?
सर मी सोसायटीचे 2016, 2017,2018,2019,2020 साली कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड सुद्धा 15 मे महिन्याचे आधी केलेली आहे. पण तरी आतापर्यंत माझे नाव यादीत आले नाही. काय करावे लागेल .
सर मला २०१९ मध्ये अतिरुष्टी पाऊस नुकसान भरपाई मिळाली होती.कर्ज पण घेतल होते पण मग माफ नाही झालं आता २०१९ अतीरुष्टी शेतकऱ्यांना gr मध्ये असल्याप्रमाणे मला ५०००० हजार रुपयांचा लाभ मिळणार की नाही
१)या योजनेची अंमलबजावणी कधी पासून होणार आहे ? २)आणि जर २०१९ साली झालेल्या कर्जमाफी अंतर्गत प्रोस्थान पर निधी मिळाला असेल तर तसे शेतकरी या योजने साठी पात्र ठरतील का? कृपया माहिती द्यावी ,धन्यवाद 🙏
2 bankche karaz ghetle asel ani jar 1bankche karaz mahatma fule karaz mafi madhe nav ale asel ani punha karaz ghetle nahi 1bankche karaz teen varashy regular bharle asel tar mala portasahan anudan milel ka
Karzachi purn amount 50000 ahe uchal..lele karz 50000 ase ahe tri mi tyachi warhik wyaz 4000 ru niymeet bharle ahe 50000+4000 wyaz warshik as ahe tri mi 4000 wyaz bharat rahilo ahe regular madhe problem fkt yewdach ahe mg mee labharthi asen ka..
आमचं अडीच लाखच कर्ज कधी माफ होणार दोन लाखांवरील कर्जमाफी कधी मिळणार साहेबांना कोणी आठवण करून द्या शेतकरी वाट पाहत आहे
MH 22 good information shubhan 👍
मी 2012 ला एक लाख कर्ज घेतलं 2012पासून 2019 पर्येंत रेगुलर कर्ज 30 एप्रिल च्या आत भरले आणि 2019 ला 1 लाख 60 हजार घेतले 2024 पर्यंत रेगुलर भरले आज ही रेगुलर आहे तरी मला लाभ मिडला नाही मिळणार ही नाही. असे तपासणी नंतर समोर आले ....
MH 33 thankyou shubham bhau mahiti delyabadddal
दोन वर्ष होऊन गेली कधी मिळणार लवकरात लवकर नवीन जीआर काढून शेतकऱ्यांचे पैसे वाटप करा
1 नंबर...👑
MH 27 Amravatikar like kara pahu Kite ahe.
मि.२०१८ मध्ये को .ऑप .मध्यवर्ति बॅंकेचे कर्ज भरुण निल करुण राष्ट्रीयकृत बँकेतुन कर्ज घेतले आहे. व२०१९ मध्ये कर्ज घेतले होते महात्मा फुले कर्जमाफी मला मीळाली नाही व मि आता पर्यंत रेगुलर आहे तरी मला प्रोत्साहण अनुदान मिळेल का
काहीतरी कळवा
Regular kadhun bharle tyche year snaga
२०१७ छत्रपती शिवाजि महाराज कर्जमाफी मध्ये पात्र होतो २०१८. ला जिल्हा. को. ऑप बॅंक चे भरुण २०१९.२० राष्ट्रीयकृत बँकचे कर्ज घेतले होते आतापर्यंत रेगुलर कर्ज भरत आहे
२०१९ .२०
२०१९ते २०२०. ते२०२१.२०२१ते २०२२
धन्यवाद सर
👍 Thanks
Thanks Bhaii
कर्जमाफी यादीत नाव आलेले आहे परंतु रक्कम जमा नाही काय करावे लागेल त्यासाठी
भूमिहीन साठी योजना असतील तर सांगा भाऊ..
सर मी दोन हजार सतरा पासुन नेहमी कर्ज फेड केले परंतु दोन हजार एकोणीस मध्ये माफी झाली त्या नंतर मी भरू शकलो नाही तर मी ह्या अनुदान ला योग्य असेल का
शुभम भाऊ खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा प्रश्न असा होता की मी २०१७-१८ ला कर्ज घेऊन परत भरले २०१८-१९ ला कर्जं घेतले नाही नंतर २०१९-२०ला कर्ज घेऊन परत फेड केली तर मला या योजनेचा फायदा मिळेल का ?
Nahi
50000 अनुदानाची पहिली दुसरी यादी link असेल तर पाठवता का? Ani tisari yadi kevha yenar ahe?
November mdhe yeyil
Bhau me 2019-2020-21-22 कर्ज घेतलेल आहे परत फेड नियमित आहे लाभ मिळेल का reply ple
सर मी सोसायटीचे 2016, 2017,2018,2019,2020 साली कर्ज घेतले आहे व त्याची परतफेड सुद्धा 15 मे महिन्याचे आधी केलेली आहे. पण तरी आतापर्यंत माझे नाव यादीत आले नाही. काय करावे लागेल .
धन्यवाद छान माहिती दिली. 🙌
2022 पर्यन्त नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांना लाभ मिळावा
No 1 bhau
सन 2019 पासून कर्ज घेत आहे व ते आज पर्यंत दर वर्षी नियमित फेडत आहे तरी मला या योजनेचा लाभ होईल का
Nahi bhetnar
Bhetal
@@mkgameing5857 पोळजकम9कम
सन2017 ला 100000 रु . पिक कर्ज घेतले होते पण सरसकट कर्ज माफीन होना रुपांतरित कर्ज माफी झाली तर पूर्ण कर्ज माफी केव्हा होईल
No updates
Online form भरायचा आहे का नियमित फेड करण्यासाठी
Dhanyavaad
नियम अटी निकष अभ्यास ही योजना फडणवीस च्या डोक्यातुन निघाली आहे हीचा लाभ कोणालाच होणार नाही याची पुर्ण खात्री आम्ही शेतकरी देतो
Tya Gr mdhe mahatama jyotiba phule yojne cha lab ghetlele shetkari apatr astil as Dil ahe pn amhi kolhapur district mdile ativrushti/purgrasat mahnun 2019 mde mahatama jyotiba phule yojne cha lab ghetlele ahe mg amhala lab milel ka
2 lakh chya aata mdhr jyachi karj mafi zhali tyana labh milnar nahi
@@marathi_corner2019 la karj mafi zali tynch current che karja ch ky honar anudan pn nahi mg....
Thanks dada👍☺️
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना..मधे कर्ज माफी झालेल्या शेतकरया ना या योजनेचा लाभ मिळनार आहे का नाही?
Ho
Bank तर नाही बोलत आहे.मी आधार प्रामाणीकरून सुधा मल आले नाहित पेसे?
Sir mazya kad 30,000 rs karj aahe
Mla kiti paese miltil plz. Sanga
सर मला २०१९ मध्ये अतिरुष्टी पाऊस नुकसान भरपाई मिळाली होती.कर्ज पण घेतल होते पण मग माफ नाही झालं आता २०१९ अतीरुष्टी शेतकऱ्यांना gr मध्ये असल्याप्रमाणे मला ५०००० हजार रुपयांचा लाभ मिळणार की नाही
Regular karj partfed keli asel tarch milel
१)या योजनेची अंमलबजावणी कधी पासून होणार आहे ?
२)आणि जर २०१९ साली झालेल्या कर्जमाफी अंतर्गत प्रोस्थान पर निधी मिळाला असेल तर तसे शेतकरी या योजने साठी पात्र ठरतील का?
कृपया माहिती द्यावी ,धन्यवाद 🙏
1. 30-40 days mdhe online suru hoil
2. Patra nahit
2014.2015 che thakit karj asel aani thee magil kuthlyhi karhmafit basle nasel tar te pik karj maaf honar aahet ka sir please sanga
Vishishta kramank kothe milel karan csc vala magat aahe
Nice information dada
Paise siving kahtayvar jama honar ka kcc katavar
Sir he je pese aahet anudhan saving war पडतील का लोन account war
Saving
2 bankche karaz ghetle asel ani jar 1bankche karaz mahatma fule karaz mafi madhe nav ale asel ani punha karaz ghetle nahi 1bankche karaz teen varashy regular bharle asel tar mala portasahan anudan milel ka
Karj mafi zhali asel tar milnar nahi
Good Information Sir 👍☺️
भाऊ मी 2020 मध्ये पीककर्ज घेतलं आहे आणि त्याची नियमित कर्जफेड केली असून 2020-21, 2021-2022 अशी परतफेड केली आहे तर लाभ मिळेल का
Nahi
Vishishta kramank kothe milel
Aamcha aajoba cha navavar sheti hoti २०१९ mg tyani aamcha navavar karun dili aata tyacha navavar sheti nhi aahe tar mg tyana ५०००० midel kay
Nahi
@@marathi_corner pn tyani karj fedli hoti n
Bhau aamhi magchya varshi karj ghetl tr hya varshi te karj mafi honar ka
Nahi honar
नियमित पुनर्गठन केलेल्या शेतकरी पात्र असतील का.ते सांगा.
Nahi
2020-21;2021-22 madhe karj part fed keli tyanche hoil ka ammhi 2020 madhe first time karj getle aahe
Only 2017-18,18-19,19-20
Nahi honar
January 2019 madhe karj ghetle hote...Ani Regular Bharat alo ahe...tr me patra asen ka???
Shubham dada aamhi 60000 rupaue karj ghetl aaje 2020 madhe aani aata 2023 lagal aahe aani aata 80000 hajar rupaye jahle aahe maf hoil ka
Maze nav shailja rathod aahe mi 2015 pasun niymit pik karj bhrat aahe pan maze paise aaj dinank 8_3_2022 paryant aale nahi krupaya lavakar pathva
छान माहिती दिली आहे
2 लाखावरील थकबाकीदार कर्जदारांना काय GR येणार काय सर ❓
Nahi aata lavakr
आजपर्यंत कोणताही कर्ज माफी योजनेचा लाभ नाही
2017, 18 ला थकीत आहे 2018-2019 यामध्ये 2019 रेगुलार आहे 2019-20 ला रेगुलर आहे लाभ मिळेल का
हो
या घोषणा फक्त कागदोपत्री
व्यवसाय साठी कर्ज घेतलेले असेल तर माफ होईल का...
Nahi bhau
Dada online apply keva hoel chalu .karjmafi cha from sati
Chalu Zhalyavr video yeyil
Dada या योजनेची last date kiti aahe.😀
Continue chalu aahe no problem
@@marathi_corner thanks Dada
Sir..mi 2019 la loan ghetle hote.
Pan ekdahi bharlel nahi.
Karj mafi milel ka
Nahi milnar
Saheb form bharnyasathi ky ky lagel te tri sangal
Aajun suru nahi zhle...fakt tumcha aadhar number ani bank account
आपल्यावर कर्ज आहे का नाही कसा तपासायचे?
Bank mdhe
मी २०१८पासून आज पर्यंत नियमित कर्ज भरत आलो मला लाभ मिळेल का
Ho nkkich
मी 2017 साल कर्ज अडीच लाख घेतले होते 31 मे 2022 पूर्ण कर्ज भरणा करून खाते निल केले तर मला कर्जमाफी मिळेल का 50 हजाराचा अनुदान मिळेल का
फॉर्म कसा भरावा लागेल ते पण सांगा प्लीज
Suru zhaoyvr
Sir online form kdhi pasun chalu hoil
30-40 days mdhe
2015 te 2018 parayant karj paratfed keli ani 2019 cha karj parat fed Nahi keli tr 2019 cha karj mafi honar kay
2017-18
2018-19 ya don varshu regular keli asel tar milnar tumhla
@@marathi_corner hoy kela pan 2019_2020 cha chalu karj Nahi bharala
मला या वेळी फक्त ecome texचा मेसेज आला आहे तर मला 50 हजार रुपये मिळणार का दादा
Ho nkkich
शेती नसणाऱ्यांना अनुदान मिळू शकेल काय ग्रामीण भागात 🙏🏼
Nahi
कधी परत मिळेल सर
2019 ची कर्ज मुकाती gr सांगा
ओटीएस 2020 केले आहे फायदा काय आहे का पुन्हा उचलले नाही
Bhau yachi full procedure vr video bnval
Suru zhalayvr nkkich video yeyil
@@marathi_corner ok bhau🙏
Sir mi income certificate kadhyla takale hote pan reject zale ata kay karav lagen please sanga sir
Maha e seva kendra mdhe java
कधी देणार आहेत
Sir online application kdhi start honar
Lavakar hoil
15 पासुन ते 2023 पर्यंत सर्व कर्ज भरले
मंत्रीमंडळात फडणवीस असले म्हणजे अटी आल्या 50000 द्यायचे नसतील तर तस शेतकऱ्यांना सांगा फालतू गाजावाजा कशाला करता
Regular bharle asel tar milel
सर मी 2018 आणि 2020 परत fed केले आहे मला भेटेल का
Me 2020 la parat fed kele ahe tar mla mafe hoel ka 👌👌🙏
Kadhle kadhi hote
July 2020 la
कधी पर्यत होणार आहे
कधी जमा होणार Account वर
Karzachi purn amount 50000 ahe uchal..lele karz 50000 ase ahe tri mi tyachi warhik wyaz 4000 ru niymeet bharle ahe 50000+4000 wyaz warshik as ahe tri mi 4000 wyaz bharat rahilo ahe regular madhe problem fkt yewdach ahe mg mee labharthi asen ka..
Nasnar nahi
दोन लाखांचा वरील शेतकऱ्यांना कर्ज माफी केव्हा मिळणार व शेतीचे नुकसान नियमित कर्ज
धारकाचे झाले का बाकी घ्या शेतकऱ्यांचे झाले नाही का
दादा ऑनलाईन फॉर्म कर्ज माफी साठी कसा करायचा प्लिज विडिओ बनवा.
Ajun suru nahi
कर्ज माफी झाली आहे का नाही हे कसं कळणार आम्हला , म्हणजे नाव कोठे पहायचं
Lavakar yadi yeyil aata
Sir .. samja mi fakt 20000 rs. Karj ghetlelo aahe tari mala 50k प्रोत्साहन म्हणून भेटतील का..? की काही कमी जास्त मिळतील...!
आमच्या गावातील म्हणत होते की 20 k वालाण्या 20 k ch भेटतील ..अस काही आहे का..
हो तुम्ही घेतलेल्या कर्जानुसार अवलंबून तुम्हाला मिळेल
@@shankarwargane_sv4367 अच्छा. धन्यवाद साहेब..🙏
@@shankarwargane_sv4367 किती दिवसांत भेटतील सर 🙏
२००००
okay
GR ... चा Pdf मला .. कुठे मिळेल...
Mala pdf download.. Karacha ahe ..
Check discription mdhe
का रिप्लाय दिला नाही
संर मी 2017 मध्ये कर्ज काढले आहे 2018 व 2019 दोन वेळा नियमित कर्ज भरलं आहे संर त्यानंतर २०२२ मध्ये भरलं आहे बसलं का संर व्याज सहीत भरलो
Basu shakte ekda bank mdhe vichara
आम्ही पूर्णपणे कर्ज भरलेले आहे सर लाभ मिळेल का
Account la कधी पैसे मिळतील 🤐
हे पैसे किती तारखेपर्यंत मिळणार आहेत
नविन कर्ज काडु शकतो का
Bo
सन15-16 16-17 20-21 चे कर्ज घेतले व भरले
10q sir mahiti dilya bdl
Maze aani mazya mula che paise anudan 50000rs aale aahe parantu mazya wife che paise aaj 06_03_2023 paryant aale nahi
2021 पूर्ण भरले आहे पुन्हा उचलले नाही
2023.2024 kara na khup garj ahe
2020 पिक कर्र ऊचले2021भरले.2.8.2022भरले लाभ मिळेलका
माझे वडिलांनी आज पर्यंत बँक मदे कर्ज
लोन/ कर्ज कडला नाही आहे तर आम्हाला लॅब गेता येहिल का
Nahi
रेगुलर आसन कर्ज माफी का लाभ मिला लेना ना ही
2022 che crop loan baddal Maheetee ! Maf
Krupaya lavakar pathva