शेतकरी कर्जमाफी: महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या तयारीत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #BBCMarathi #maharashtranews #shetkarikarzmafi
    तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे.
    तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 495

  • @amolkarmore55
    @amolkarmore55 Месяц назад +95

    कर्जमाफी करायला पाहिजे 😊

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 Месяц назад +305

    शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे . . .

    • @veersanjay2924
      @veersanjay2924 Месяц назад +8

      🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

    • @Raghav40125
      @Raghav40125 Месяц назад

      ​@@veersanjay2924थोबाड का बरं लाल झालंय तुझं??🤔🤔🤔
      मोदी सरकारने मागील दहा वर्षात भिकार चोट उद्योगपतीची १६ लाख कोटींची कर्ज (write off)माफ केली, तेव्हा तु कुठं होता तोंड काळ करून??🌚🌚🌚

    • @surekantpawar-ss7jh
      @surekantpawar-ss7jh Месяц назад

      ​@@veersanjay2924😊

    • @Dipak.Jadhav
      @Dipak.Jadhav Месяц назад

      😊😊😊😊😊😊​@@veersanjay2924

    • @bhaskardadashelar
      @bhaskardadashelar Месяц назад

      .।😅😅😅​@@veersanjay2924😅

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 Месяц назад +17

    3 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी झाली आणि सर्व जिल्हा ची. मध्यम मुदत, पीक कर्ज मिळून सर्व सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे 🙏

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Месяц назад +21

    शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे.

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j Месяц назад +44

    कर्ज माफ झालं पाहिजे

  • @purushottamjamnekar1996
    @purushottamjamnekar1996 Месяц назад +78

    सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे 🙏

  • @ShridharPatil-to9qg
    @ShridharPatil-to9qg Месяц назад +112

    कर्ज माफी झाली तरच आपण सत्तेवर बसाल नाहीतर विरोधी बाकावर बसायची तयारी ठेवा

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j Месяц назад +66

    तेलगणा सगळ्यात छान
    महाराष्ट्र ने पण कर्ज माफ झाली पाहिजे

  • @manojshingarwade2320
    @manojshingarwade2320 Месяц назад +102

    सगळी कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @DayanandGade-g8j
    @DayanandGade-g8j Месяц назад +48

    सरसकट सर्व शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे

  • @balwant007
    @balwant007 Месяц назад +179

    सरसकट कर्जमाफी ...हा खुप मोठा शेतकरी आत्महत्येवर उपाय ठरू शकतो ...त्यासाठी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी .....

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 Месяц назад +33

    शेतकरी कर्ज माफी जो करणार त्यालाच सत्तेवर बसवणार तुमच्या जवळ महिलासाठी लाडक्या भावासाठी पैसे आहे शेतकर्यासाठी का नाही

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 Месяц назад +108

    नियमित कर्ज भरणाऱ्या शतकार्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजे

    • @lifejivanbachhav1746
      @lifejivanbachhav1746 Месяц назад +11

      नियमित कर्ज भरणाऱ्यांची माफ करावी व ज्यांची बाकी आहे त्यांना पीक उगवण्यासाठी पैसे द्यावेत

    • @thefarmer955
      @thefarmer955 Месяц назад

      ​@@lifejivanbachhav1746 सरकार च्या नियमानुसार नियमित कर्ज भरणारे शेतकरी सधन आहेत. आणि कर्ज थकीत शेतकरी आर्थिक संकटात आहे असं मानलं जातं.. म्हणून बाकीचे शेतकरी खाजगी कर्ज काढून पीक कर्ज किंवा सोसायटी कर्ज भरण्याचा शहाणपणा करु नये

    • @yashrajvidhate9395
      @yashrajvidhate9395 Месяц назад

      अहो नियमित कर्ज भरणारे यांना सर्व कर्ज माफ केले पाहिजे

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 Месяц назад +22

    स्वामी नाथन, आयोगाची अंमलबजावणी' करा

  • @shivajikharat7220
    @shivajikharat7220 Месяц назад +57

    लडकी बहीण ही योजना सरकार ला कोणी मागितली होती

  • @bhausahebban8073
    @bhausahebban8073 Месяц назад +53

    कर्जमाफी सोडता दुसऱ्या कोणतेही मदतिचा काही उपयोग नाही दुसरी कोणतीही मदत मिळत नाही

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Месяц назад

      कर्जमाफी मिळेल फक्त युरिया विनानुदानित विकत घ्या ३०००₹ प्रती बॅग. २०२२-२०२३ मध्ये एकूण अडीच लाख कोटी रासायनिक खतांच्या अनुदानासाठी खर्च झाले आहेत.
      खोटं वाटत असेल तर गूगल करून पहा.

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu Месяц назад +3

      ​@@Rocket_T2mg?
      Yewda subsidised gheun sudha parwadat nahi farming because modi 2022 parent farming che production double karnar hote ? Kele ka?
      Kharcha baga sagle double jhalet

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Месяц назад

      @@AjayPatil-fj5tuदहा वर्षापूर्वी तूर ३०००-४०००/ क्विंटल , ऊस १८००₹ टन तर आज तूर ८०००-१०००० आणि ऊस २८००-३२०० आहे. बघ गणित कर. पेट्रोल मध्ये इथेनॉल २०% मिश्रण केलं म्हणुन हे दर देणे शक्य झालं, बरं ते मौनी बाबाच्या काळात किती मिश्रण व्हायचं?

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 Месяц назад +23

    खूप गरज आहे, शेतकरी खूप संकटात आहे

  • @rrrfartode6560
    @rrrfartode6560 Месяц назад +16

    आम्ही नियमित कर्ज भरतो परंतु प्रोत्साहन अनुदान कधी मिळाले नाही . . . . भविष्यात कर्ज परत फेड करणे म्हणजे मूर्खपणा ठरेल . . .

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Месяц назад +61

    कापूस 10000/सोयाबीन 7000/ऊस दर 5000/ केला तर कर्जमाफीची गरज नाही पण सरकार असा दर देणार नाही
    शेतकरी ऊस उत्पादक

    • @kantilalsaner8901
      @kantilalsaner8901 Месяц назад +6

      अगदी खरं आहे.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Месяц назад

      हेच विरोधक भाववाढ झाली म्हणून गळे काढतील. कांदा २००₹ झाला म्हणून आंदोलन करणारे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे तारणहार बनले होते. काही गोष्टी उदा. खराब पीक, हवामान, अतिवृष्टी यासारख्या गोष्टीवर कोणाचंही नियंत्रण नाहीय. ज्या गोष्टीवर नियंत्रण आणू शकतात उदा खते, औषधे (५०-६०% नफा विक्रेते कमवतात) त्यावर कायदे बनवले गेले पाहिजे. आयात निर्यात धोरण सुखकर आणि लवचिक बनवले पाहिजेत.

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu Месяц назад +6

      Sugarcane fix 5k jhalach pahije
      Mala athawty 10 years ago yewda hard nhawta farming

    • @bhaskaryeole9420
      @bhaskaryeole9420 Месяц назад +5

      शेतकऱ्यांची एकी नाही. आशक्य.
      फक्त आठ दीवस दुध व शेतमाल विक्री बंद केलीतर सरकार शेतकऱ्यां समोर वाकेल.

  • @ramdaschavan3594
    @ramdaschavan3594 Месяц назад +20

    कर्ज माफ झालंच पाहिजे कारण दुष्काळ गारपीट ढगफुटी हे शेती नुकसानिचे निकष आहेत

  • @RajesingGavit
    @RajesingGavit Месяц назад +6

    कर्ज माफी केले पाहिजे हि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे

  • @vijaytale6799
    @vijaytale6799 Месяц назад +8

    सरसकट म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांचाही समावेश व्हायला पाहिजे

  • @akshaybhongade1
    @akshaybhongade1 Месяц назад +28

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 Месяц назад +5

    लवकरच 7//12कर्ज मुक्त केले पाहिजे

  • @chandukadam-xv5dr
    @chandukadam-xv5dr Месяц назад +39

    कर्ज माफी झाली तरच युतीचं काही तरी खर आहे, लाडकी बहिण, लाडका भाऊ ह्या योजना फेल वाटू लागली

  • @yogeshmore609
    @yogeshmore609 Месяц назад +27

    कर्ज माफी करायला हवी...

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 Месяц назад +5

    3 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी झाली आणि सर्व जिल्हा ची. मध्यम मुदत, पीक कर्ज मिळून सर्व सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 Месяц назад +2

    आहो दादा किती दा सागणार होइल तेव्हा आभार मानावेच लागेल पण रोज नूसत ऐकून बातमीचे महत्व वाढत नाही

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 Месяц назад +18

    थकीत वीज बील माफ घोषणा हवेतच आहे

    • @Captain_xdn
      @Captain_xdn Месяц назад

      Vidhansabhet bill mandav lagat bho. Khishatun kadun dyaych itk sop nhi te

  • @user-mf1xc6kq1f
    @user-mf1xc6kq1f Месяц назад +15

    कर्ज माफी करा सरकार पडणार

  • @user-rb7pt4gk5l
    @user-rb7pt4gk5l Месяц назад +21

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा करा

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 Месяц назад +14

    संपूर्ण सात बारा कोरा पाहिजे तरच सत्तेवर बसणार.. नाही तर गेले हे सरकार

  • @sanjaythakare6999
    @sanjaythakare6999 Месяц назад +7

    प्रत्येक शेतमालाची निर्यात किंवा आयात शेतकऱ्यांच्या हितविरोधात होते म्हणून तीन लाखाच्या आतील कर्ज माफी गरजेची आहे...

  • @BapuDane
    @BapuDane Месяц назад +2

    कर्ज माफी करायला पाहिजे शेतकरी त्रस्त झाले आहेत शेतमाल भाव मिळत नाही व पाऊस समतोल ठेऊन पडत नाही दुष्काळ हे मेण कारण आहे ना

  • @user-yh3vy3nc2y
    @user-yh3vy3nc2y Месяц назад +6

    माफी देताना फक्त एकच निकष तो शेतकरी असावा आणि कर्जबाजारी असावा,
    चालू, थकीत, अमुक तारखेपासून तमुक तारखेपर्यंत कर्ज काढलेले, सरसकट पण निकषासहित असा शब्द खेळ करू नये.

  • @bhanudasbahurupe5445
    @bhanudasbahurupe5445 Месяц назад +3

    कर्ज माफ करा शिंदे साहेब एकच पर्याय शेतकरी कर्ज मुक्त द्या पुन्हा शिंदे सरकार च येणार लवकर निर्णय घ्या

  • @ramchandrajadhav5624
    @ramchandrajadhav5624 Месяц назад +3

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे असे मत आहे सर्व शेतकरी लोकांची ही विनंती आहे

  • @jdeshmukhdeshmukh2802
    @jdeshmukhdeshmukh2802 Месяц назад +14

    शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यापेक्षा विज, रस्ते, सिंचनाची सुविधा, शेतमालाला योग्य बाजारपेठ,आयात, निर्यात धोरण तसेच, योग्य दरात,योग्य दाबाने विज पुरवठा या सोयी द्या.

  • @sachinmandlik8621
    @sachinmandlik8621 Месяц назад +12

    कर्जमाफी झालीच पाहिजे सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याचे प्रचंड हाल केले कोणत्याच मालाला भाव नाही

  • @sagarkhadse7155
    @sagarkhadse7155 Месяц назад +5

    3 लाखापर्यंत सरसकट कर्ज खरोखरीच माफी होइल का आवश्यक आहे

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 Месяц назад +2

    गेल्या वेळेस केलेल्या कर्जमाफी अनेक शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळाली नाही .
    बँकेच्या चुकीमुळे कर्जमाफी मिळाली नाही त्यांना न्याय द्यावा... शेतीमालाला योग्य भाव मिळावा

  • @rameshmahale6089
    @rameshmahale6089 Месяц назад

    शेतकऱ्यांना कर्ज संपूर्ण कर्जमाफी दिलीच पाहिजे गरज आहे

  • @gokuldeokar8878
    @gokuldeokar8878 Месяц назад +4

    कोणत्याही मालाला भाव नाही .कर्ज माफी पण नाही. सरकार पण नाही.अस जनतेने एकदा दाखवले पुन्हाही मग........

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 Месяц назад +4

    आजपर्यंत कर्जमाफी होयलाच पाहिजे नाहीतर हे सरकार जाईल

  • @gopaldeshpande7409
    @gopaldeshpande7409 Месяц назад +1

    कर्ज माफीची अत्यंत गरज आहे ,,,,,,,

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux Месяц назад +5

    Good news 🎉

  • @AnushkaJadhav-v7u
    @AnushkaJadhav-v7u Месяц назад +2

    कर्जमाफीच करावी

  • @arunnandurkar5629
    @arunnandurkar5629 Месяц назад +5

    शेतकऱ्यांने बैक मध्ये गोल्ड गहाण ठेवली आहे त्यांचे काय करायचे गोल्ड लोन माफी करावी आणि नियमित कर्ज भरनारा शेतकरी कर्ज माफी करावी

  • @Ram-ic9vr
    @Ram-ic9vr Месяц назад +4

    Dear BBC news sarsagat karnar की काही अटी घालणार फडणवीस सरकार की तेलंगण सारखे sarsagt 3 लाख करणार की स्पट करा ❤

  • @user-yb5zu4wt8w
    @user-yb5zu4wt8w Месяц назад +6

    सरकार उद्योगपती लोकांचे काही लाख कोटी रुपये ची कर्ज माफी करतो पण काही हजार कोटी रुपयांची रक्कम देण्या साठी हजार वेळा विचार करत

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Месяц назад

      @@user-yb5zu4wt8w एखादी बातमीची लिंक द्या, उद्योजकांची "कर्जमाफी" केलेली. Loan waiver म्हणजे कर्जमाफी, write off म्हणजे कर्जमाफी नसते.
      सुसु ताई तुम्हाला हे सांगणार नाही, हे पण सांगणार नाही की दहा एकरातून कोट्यावधींची वांगी कशी पिकवयाची.

  • @sadashivraopatil2265
    @sadashivraopatil2265 26 дней назад

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे

  • @prakashvetal
    @prakashvetal Месяц назад +4

    उद्योगपतींचे कर्ज माफ होत तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय हरकत आहे

  • @ashokshelke920
    @ashokshelke920 Месяц назад +1

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे

  • @shrikantjadhao6613
    @shrikantjadhao6613 14 дней назад

    कर्ज पूर्ण माफ़ झ्हाली पाहिजे 🇮🇳

  • @user-il9fs9hd6y
    @user-il9fs9hd6y Месяц назад +2

    एकदा संपुर्ण कर्ज माफी करा नंतर शेतमाला ला भाव द्या

  • @VijayJundra
    @VijayJundra Месяц назад +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे 3लाखापर्यंत

  • @GajananMolkar-qn6bv
    @GajananMolkar-qn6bv Месяц назад +1

    मोठे शेतकरी कर्ज भरत नाही जे लहान शेतकरी ई कडून तिकडून कर्ज काढून कर्ज भरत त्याला कर्ज माफी मिळत नाही जे पैसा असून भरत नाही त्यांना कर्ज माफी.मिळते

  • @santoshbhosale2354
    @santoshbhosale2354 Месяц назад +1

    कर्जमाफी करण्याची गरज आहे

  • @kailaspatil4184
    @kailaspatil4184 Месяц назад +1

    रेगुलर शेतकऱ्यांना कर्जमाफी मीळाली पाहिजे

  • @tarunbharat3676
    @tarunbharat3676 Месяц назад

    शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे . .

  • @user-ob5oj6fl8z
    @user-ob5oj6fl8z Месяц назад +1

    शेतकऱ्याचा कर्ज माफ झाला पाहिजे

  • @pratikpadghan1023
    @pratikpadghan1023 Месяц назад +1

    कज॓ माफी झाली पाहिजे

  • @rahulchavan-gj8pd
    @rahulchavan-gj8pd Месяц назад +1

    शेतकरयाला खरी गरज कर्ज माफी ची आहे

  • @user-ui6zq4jx3k
    @user-ui6zq4jx3k Месяц назад

    शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे

  • @amolbhosale6044
    @amolbhosale6044 Месяц назад +4

    कर्ज माफी जाहीर केली तर कुठे सतेत रहाशीलi,
    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 Месяц назад

    शेतकऱ्याचा कर्ज माफ झालं पाहिजे

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty Месяц назад +1

    कर्ज माफ करा

  • @sagarbhandare1672
    @sagarbhandare1672 Месяц назад +8

    कर्ज माफी करा... दुसऱ्या दिवशी उठून उतारा घेऊन कर्ज दया म्हणुन बँकेच्या दरात जाऊन बसतील..... कर्जमाफी करण्यापेक्षा मालाला हामी भाव द्या... कर्ज कडायची वेळ येणार नाही

    • @sachinshikare3854
      @sachinshikare3854 Месяц назад

      पिकवल नाही तर शेठ खाचील काय

    • @sagarbhandare1672
      @sagarbhandare1672 Месяц назад

      @@sachinshikare3854 कर्ज काढून बाया आणि बाटल्या करत firtav आणि माफ करा म्हणुन सरकार कधे भीक मागताना लाज वाटायला पाहिजे... कर्ज काढलं तर फेढायची हिम्मत ठेवा...

  • @ashokjadhav5928
    @ashokjadhav5928 Месяц назад

    कर्जमाफी झालीच पाहिजेत

  • @BapusahebKhaire
    @BapusahebKhaire Месяц назад

    सरसकट दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी शासनाला विनंती

  • @niteenbankar9229
    @niteenbankar9229 Месяц назад

    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करा..... 🙏🙏

  • @PrafulmohadareMohadare
    @PrafulmohadareMohadare Месяц назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी माफी नाही झाली तर मतदान भेटणार नाही

  • @sharadpotdukhe2125
    @sharadpotdukhe2125 Месяц назад

    अग्रक्रमाने शेतकऱ्यांना कर्ज माफ केले तर शेतकरी जोमाने उभे राहून उत्पन्नात नक्कीच वाढ करतील व हे सरकार शेतकरी प्रिय होईल. शेतकऱ्यांना हे सरकार शेतकरी सरकार आहे. असेच वाटेल. शेतकरी कर्ज माफीचे आशेवर आहे

  • @akshaysalunke2130
    @akshaysalunke2130 Месяц назад +3

    कधी तरी छोटया दुकानदारा चे पण करा कर्ज माफ

  • @brightk1068
    @brightk1068 Месяц назад

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @balabhai4214
    @balabhai4214 Месяц назад

    महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी होणार पण ते फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरच

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS Месяц назад

    खरच शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे ते पण सरसकट

  • @ashokkunnure636
    @ashokkunnure636 Месяц назад +1

    कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 Месяц назад +1

    मी 80 हजार पिककर्ज घेतले होते.
    दरवर्षी त्याचे नवेजुने करुन आता. व्याजासहीत त्याचे आता.एक लाख चाळीस हजार झालेत.
    कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे. कांदा भाव पाडले आठ रुपये कीलो प्रमाने कांदा पट्टी आली. आता भाव वाढले. पन कांदा विकला गेला कांदा शिल्लक नाही.
    कुठुन पिककर्ज फेडायचे.

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Месяц назад

    कमीत कमी दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @panditmore6614
    @panditmore6614 Месяц назад +1

    कर्ज माफी गरजेची आहे कर्ज माफ व्हायला पाहिजे😂😂

  • @MaheshDhokchaulepatil-tp3mj
    @MaheshDhokchaulepatil-tp3mj Месяц назад

    कर्ज माफी झाली पाहिजेत तरच सरकार येईल

  • @prakashpawar7092
    @prakashpawar7092 Месяц назад

    या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखा पर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे कारण शेतकरी वर्ग कोरोना, अतिवृष्टी, दुष्काळ या चार वर्षा पासून परेशान आहे. उत्पन्न खर्च जास्त व मालाला भाव नाही त्यामुळे महायूती सरकार ला सत्ता हवी असेल तर कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. Месяц назад

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @vishnupadole44837
    @vishnupadole44837 Месяц назад

    शेतकर्याची कर्ज माफी गरज आहे

  • @kendreshradha9363
    @kendreshradha9363 Месяц назад

    कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाहीत
    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने हमी द्यावी
    व खरीप आणि रब्बी हंगामासाठी दरवर्षी 10000 अनुदान द्यावे..

  • @DayaGade-b5i
    @DayaGade-b5i Месяц назад +1

    शेतकरी खूप अडचणीत आहेत सरसकट शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे ७/१२कोरा झाला पाहिजे

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 Месяц назад

    छान श्रीकांत good news कृष्णा डोईफोडे सिनगाव

  • @ShekharBabar-h3r
    @ShekharBabar-h3r Месяц назад

    शेतकरी कर्जमाफी केलीच पाहिजे किंवा प्रत्येक खातेदाराच्या खात्यावर एक ठराविक रक्कम जमा केली पाहिजे त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी सुद्धा त्यातून बाहेर पडेल आणि जो रेगुलर कर्ज भरतो त्याचेही समाधान होईल

  • @user-zv3hg1eo5u
    @user-zv3hg1eo5u Месяц назад

    कर्ज माफी पूर्ण करा सातबारा कोरा करा

  • @amreshbhise3886
    @amreshbhise3886 Месяц назад

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे तर शेतकरी महायुतील निवडून देईल.

  • @rameshwarwalke2597
    @rameshwarwalke2597 Месяц назад +1

    सरसकट कर्जमाफी एकच पर्याय

  • @prakashpawar7092
    @prakashpawar7092 Месяц назад

    कोरोना काळापासून शेतकरी वर्ग परेशान आहे त्यामुळे यावर्षी कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @cricketlover-wq5wo
    @cricketlover-wq5wo Месяц назад +5

    Hou de re deva 😢

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 Месяц назад +1

    कर्ज माफी करा नही तर विधानसभा निवड नुकित चांगला कार्यक्रम होईल

  • @sagarjathar4672
    @sagarjathar4672 Месяц назад

    योग्य आणि सत्य परिस्थिती

  • @SanketGawali-ey5vt
    @SanketGawali-ey5vt Месяц назад

    कर्जमाफी व्हायला पाहिजे..

  • @ashokjadhav5998
    @ashokjadhav5998 Месяц назад +1

    कर्ज माफी झाली तरच बीजेपी च सरकार येईल नाही तर विरोधी बाकावर बसायचं

  • @user-kw1ud2no1c
    @user-kw1ud2no1c Месяц назад

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @ambadasdoke681
    @ambadasdoke681 Месяц назад +1

    #I Support farmer