अभंग... तुकोबाची अमृतवाणी ( उठादार/चौपट मधील अभंग) बुवा - स्नेहल वारीक ( कोकणी वारीक )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024
  • Sindhudurg ganapti bhajan
    Kokan ganapti bhajan

Комментарии • 7

  • @नादतरंगिनी
    @नादतरंगिनी 2 месяца назад +2

    कडक पखवाज वाद्यन.. 👍

  • @ShashikantKadam-k6e
    @ShashikantKadam-k6e 2 месяца назад +1

    खुप छान अभंग अभिनंदन बुवा मिपण भाजणी बुवा आहे कदम गाव आरे देवगड

    • @snehalwarik
      @snehalwarik  2 месяца назад

      धन्यवाद,😍

    • @snehalwarik
      @snehalwarik  2 месяца назад

      @@ShashikantKadam-k6e मस्त 😍

  • @sukrutphansekar1474
    @sukrutphansekar1474 2 месяца назад +2

    अभंग छान आहे पण आवाज स्पट येत नाही
    त्यामुळे बोल समजत नाहीत.
    नोटेशन पाठवा कृपया

    • @snehalwarik
      @snehalwarik  2 месяца назад

      @@sukrutphansekar1474
      | तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी
      दगडाच्या टाळा मधुनी गायिले अभंग || ( धृ )
      १. || गोरोबाचे मडके घडीले कबीराचे शेले विनले
      मुक्ता देव तिला केले..... तोडूनि तुरुंग
      दगडाच्या टाळा मधुनी गायिले अभंग || ( धृ )
      २. || द्रौपदीची साडी दिधली लज्जा पती तिला केली
      भगीरथा साथी आणली.... स्वर्गाहुनी गंगा ||
      दगडाच्या टाळा मधुनी गायिले अभंग || ( धृ )
      ३. || निळा म्हणे आंम्हा साथी..काही नको जग देती
      भक्त पुंडलिका साथी....उभा चंद्र भागा ||
      || तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी
      दगडाच्या टाळा मधुनी गायिले अभंग || ( धृ )

  • @sukrutphansekar1474
    @sukrutphansekar1474 2 месяца назад +2

    लिहुन पाठवा