सोड्याचा रस्सा मराठी रेसिपी|dry prawns curry|sode recipe in marathi|dry prawns recipe
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- सोड्याचा रस्सा मराठी रेसिपी|dry prawns curry|sode recipe in marathi|dry prawns masala
नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत सोड्याचा रस्सा रेसिपी म्हणजेच Dry Prawns Masala ,dry prawns curry
कोळंबीला वाळवुन सोडे बनवतात. हे गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही वाढतात.अतिशय कमी वेळात आणि tasty असा हा रस्सा तयार होतो. चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खायला अतिशय मस्त आहे.नक्की करून बघा.
व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि हो चॅनल subscribe करायला विसरू नका.
thank you so much.
साहित्य:
चमचमीत सोड्याचा रस्सा बनवण्यासाठी
सोडे 1वाटी
गरम पाणी 4 वाटी
तेल 2-3 चमचे
कांदा 2
टोमॅटो 2
आलं लसूण पेस्ट 1/2 चमचे
लाल तिखट 1 चमचा
कांदा लसूण मसाला 1 चमचा
मिठ चवीनुसार
कोथिंबीर.
सोड्याचा रस्सा मराठी रेसिपी|dry prawns curry|sode recipe in marathi|dry prawns masala
Dry Prawns Masala,Marathi recipe,dry prawns curry,fish curry recipe,how to make dried prawns,how to make prawns curry,nonveg recipe,prawns curry recipe,prawns rassa,sode recipe in marathi,चमचमीत सोड्याचा रस्सा,सोडे कसे करावे,सोडे रस्सा,सोडे रेसिपी,सोडे रेसिपी मराठी,सोड्याचा रस्सा मराठी रेसिपी
#prawnrecipemarathi
#dryprawnscurry
#nonvegrecipe
#fishcurry
#सोडेरेसिपी
#सोड्याचारस्सा
#howtomakedryprawns
#सोड्याचारस्सा
#prawnscurry
#dryprawnscurry
#soderecipeinmarathi
#prawnrecipe
Mast 😊
अतिशय सुंदर ताई
Khupch chhan zali aahe sodyacha rassa
Very healthy and tasty recipe
अतिशय सुंदर
Chan
Thanks
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात उजवला जी आम्ही नेहमी बनवतो
Thank you so much 🙏👍
Regular Viewer Of Ujwala Mams Channel
खूप खूप छान ताई
Thank you 😊
खूप छान.... पण आमच्याकडे सोडे मिळत नाहीत.
Dhanyawad 😊😍
He sode shijlyvr khup kadak hotat, te soft honysathi ky karav
सोडे जास्त शिजवले की कडक होतात.म्हणून शिजले की लगेच गॅस बंद करावा.