Mumbai Bookies Book Club : मुंबईच्या या बुक क्लबमध्ये 350 जण एकत्र पुस्तकं वाचतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 145

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 6 дней назад +121

    शंतनू तुझा उपक्रम खूपच स्तुत्य आहे 👍
    अमराठी असून देखील तुला इतकं अप्रतिम मराठी बोलताना बघून खूपच आनंद झाला!!!

    • @pandharinathsutar1931
      @pandharinathsutar1931 6 дней назад

      marathich aahe tu, punyat vadhala aahe

    • @riteshdhumak2065
      @riteshdhumak2065 6 дней назад +5

      तो मराठीच आहे..

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 6 дней назад +2

      @riteshdhumak2065 नायडू हे आंध्रप्रदेश मधील आहेत आणि त्यांची मातृभाषा तेलगू आहे

    • @narayanpatil6470
      @narayanpatil6470 5 дней назад +1

      It's true. He speaks Marathi fluently

    • @vinoddeshmukh8671
      @vinoddeshmukh8671 4 дня назад

      Apratim

  • @prashantkurane9658
    @prashantkurane9658 7 дней назад +81

    आतिशय भन्नाट उपक्रम... जॉईन व्हा किवा आसाल तेथे असा उपक्रम सुरु करा..🙏

    • @jahagirmay
      @jahagirmay 6 дней назад

      Join कुठे व्हायचं? कोणाला संपर्क करायचा? तुमच्या कडे माहिती आहे का?

    • @prashantkurane9658
      @prashantkurane9658 6 дней назад

      @@jahagirmay काही आयडिया नाही ... पण मी ही तुमच्या कमेंट शी सहमत आहे! आणि हो आपण पुस्तक प्रेमी आहात हे पाहून आनंद वाटला. मी आपणास सुचवू इच्छितो की आपण असाच उपक्रम राबविला पाहिजे आपण जेथे रहात आसाल त्या शहर किंवा विभागामध्ये.🙏

    • @ujwalalikhate2054
      @ujwalalikhate2054 6 дней назад

      Mumbai mdhe kuthe ahe he

    • @prashantkurane9658
      @prashantkurane9658 6 дней назад

      @@ujwalalikhate2054 बहुतेक चर्चगेट...नक्की सांगू शकत नाही..पण मी तुम्हाला विनंती करतो दीदी ..की तुम्ही आणि तुमचे पुस्तक प्रेमी मित्र मिळून असा उपक्रम राबविला पाहिजे तुमच्या विभागा मध्ये ..!

    • @prashantkurane9658
      @prashantkurane9658 6 дней назад

      @@ujwalalikhate2054 बहुतेक चर्चगेट ...पण उज्वला जी तुम्ही जेथे राहत असाल तेथे तुमचे पुस्तक प्रेमी मित्र मिळून असा उपक्रम राबविला तर खूप बरं कारण त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या आपल्या भागा मध्ये असे उपक्रम सुरू करतील..!🙏

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 6 дней назад +16

    शांतनू & friends तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे!❤🙌🏻

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 6 дней назад +29

    जगातील सर्वात जास्त मनाने अभ्यासाने विचाराने आणि आदरणीय स्वर्गीयवासी रतन टाटा यांच्या आशिर्वादाने त्यांच्या सहवासाने श्रीमंत असलेला मुलगा शंतनु सर तुम्ही किती सुंदर मराठी बोलतात नाहीतर आत्ताचे मराठी अभिनेत्री अभिनेते जरा फेमस झाले की अर्ध इंग्लिश अर्ध मराठी बोलतात ❤🙏🏻🙏🏻

    • @vyomthakur1831
      @vyomthakur1831 4 дня назад +1

      @@kaveriwalavalkar1122 अगदी मनातले बोललात तुम्ही. इतकंच काय तर आज मुंबईतले मराठी लोक सुद्धा एकमेकांशी हिंदीत बोलतात. मराठीत बोलायची वेळ आली की त्यांची पंचाईत होते

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 7 дней назад +15

    खुप छान वाटलं पाहून
    सामुहिक गोष्ट नेहमी चांगलीच होते
    तरुनांनो जागे व्हा नविन पीढी ठरवल तर काही ही करु शकते
    शंतंनु ला सलाम
    धन्यवाद

  • @Hatnoorfoundation
    @Hatnoorfoundation 7 дней назад +30

    The Great शांतनु😊😊😊

  • @omkar3674
    @omkar3674 7 дней назад +28

    हेच तर आपले पूर्वीपासूनचे पौराणिक गुरूकुल शिक्षणाचे पध्दत होते खुल्या आभाळाखाली स्वच्छ निर्मळ हवामान परिसरात अभ्यास करने अण् आजच्या पिढीला देखील हेच साफसुत्र आनंदमय वातावरण हवे आहे चांगली बातमी दाखवल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार 😇❤👍👌

  • @JafarGothe
    @JafarGothe 4 дня назад +2

    खूप चांगला उपक्रम...
    आजच्या धावपळीत व डिजिटल युगात असे उपक्रम यशस्वी होतायत तेही मोठ्या शहरांमधून हे समाधान देणारे आहे. पुस्तके वाचली पाहिजेत, वाचनसंस्कृति वाढली पाहिजे.
    तुम्हा सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा.

  • @AjaymouryaMourya-dv7vp
    @AjaymouryaMourya-dv7vp 7 дней назад +14

    खरा तर मला हे बघून नवल व‌ आनंदायक वाटल‌ कारण कि मी पण असीच जागा शोधत आहे पण आमच इकड चा वातावरण असा नाही आहे किमान स्वल्प आहे असंख्य भारताचे तरूण अनावश्यक सोशल मीडिया वर वेळ घालत आहेत अप्रतिम प्रकल्प आहे पढेगा भारत तभी तो बढेगा भारत

  • @archanaaroskar3693
    @archanaaroskar3693 4 дня назад +1

    मलाही वाचनाची आवड आहे,शंतनु,गार्गी
    तुमचं खूप अभिनंदन छान उपक्रम सुरू केल्या बद्दल

  • @DilipkumarSawatkar
    @DilipkumarSawatkar 6 дней назад +7

    मुंबईच्या बुक्स क्लब मध्ये 350 च्या आसपास पुस्तक वाचक वाचतात. ... हा प्रवास " विलेज टू ग्लोबल " झाला तर टॉप टू लास्ट वाचकाचे समाधान होणार ,
    डिजिटल च्या युगात पुस्तक वाचन संस्कृती चे संवर्धन होणार यात शंकाच नाही ......
    BBC News तसेच
    या उपक्रमासाठी व पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन !

  • @rishikeshgavali5119
    @rishikeshgavali5119 6 дней назад +8

    खूप छान, Thank you BBC for reporting this.. शंतनू तू ग्रेट आहेस

  • @chhayakadam7343
    @chhayakadam7343 6 дней назад +5

    Shantanu sarkha Ratna Bharta la dilya baddal khup lhup dhanywaad..
    The Great Ratan Tata ❤
    Respect

  • @anitaanvekar3006
    @anitaanvekar3006 5 дней назад +3

    Khup sundar ❤Stay blessed always Beta Shantanu 🙌

  • @chetangore5967
    @chetangore5967 7 дней назад +9

    very nice organization, i hope this program will increase enthusiasm among the peoples on reading, very nice shantanu sir and your team.

  • @sanb2023
    @sanb2023 3 дня назад

    अरे वाह शंतनू एक मुंबईकर नायडू शुद्ध स्वच्छ मराठी बोलतो हे बघून ऐकून छान वाटले . अतिशय उत्तम उपक्रम आहे तुझे आणि गार्गी चे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

  • @mangeshnimkar9221
    @mangeshnimkar9221 7 дней назад +8

    खुप छान संकल्पना, खुप शुभेच्छा.

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 7 дней назад +11

    Reading culture is missing in Indians,this is right movement

  • @atulgavande
    @atulgavande 7 дней назад +17

    धन्यवाद रतन टाटा साहेब ❤❤

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 7 дней назад +3

    खूप छान उपक्रम. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤

  • @marathijobvacancy-c2x
    @marathijobvacancy-c2x 2 дня назад +1

    छान काम करत आहात त्याबद्दल आपले आभार

  • @All-Round-Talk
    @All-Round-Talk 6 дней назад +1

    चांगली वाचन चळवळ सुरू केली आहे तुम्ही. शुभेछा... 👍

  • @MrSankalpsawant
    @MrSankalpsawant 3 дня назад

    Nice... This activity needs to be conducted and followed everywhere.. Book reading is more pleasant than reading in digital media ..

  • @lookingsid
    @lookingsid 2 дня назад

    ह्या मोबाईलच्या नादात आपण पुस्तक वाचायचीच विसरलो आहोत...चला पुन्हा पुस्तक वाचूया ❤

  • @sumeetvedak339
    @sumeetvedak339 7 дней назад +8

    BBC असा news channel आहे, हे नेहमीच इतरान पेक्षा वेगळे आहे. शंतनु पुढे या पुढेई नक्कीच काहि तरी विशाल काम करेल. आणि देशाचं नाव पुढे नेईल यात शंका नाही.

  • @sanikaghatage2376
    @sanikaghatage2376 6 дней назад +1

    खुप छान उपक्रम आहे हा,तुमच्या प्रयत्नातच यश आहे.

  • @anitamahajan3866
    @anitamahajan3866 6 дней назад +1

    खूपच छान . स्तुत्य उपक्रम .आम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ .

  • @shubha2308
    @shubha2308 4 дня назад

    God bless you more, Shantanu and Team... ❤️

  • @AmolPatil-gd4dp
    @AmolPatil-gd4dp День назад

    Thanks shantanu ..I am really inspired by you

  • @paruldiwani3610
    @paruldiwani3610 6 дней назад +5

    Yess....I am interested... मी नाशिक मध्ये चालू करू ichte...करेन मी ....

  • @sureshkadam3695
    @sureshkadam3695 2 дня назад

    Great , भन्नाट... शंतनु तुझे सलाम...

  • @Vaishali-b5j
    @Vaishali-b5j 6 дней назад

    Best luck Shantanu. Chan chalwal ubhi keli ahe❤❤ khup khup shubhecha ❤

  • @rupesh.digambar
    @rupesh.digambar 7 дней назад +5

    शंतनू भावा मी उद्यापासून पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करेन

  • @s.r13555
    @s.r13555 6 дней назад +1

    Mla pan khup reading aawadte, pn time milat nahi mhnun audio yekate.
    Khup chan program 👍

  • @samsommohite
    @samsommohite 7 дней назад +2

    मस्तच. God bless 🙌

  • @sampadagurav9484
    @sampadagurav9484 6 дней назад

    Chanch uttam upkram Shantanu n friends👍👍👌👌

  • @pranavsul3190
    @pranavsul3190 7 дней назад +2

    Choice of ratan Tata sir ❤

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 6 дней назад

    खूप छान उपक्रम आहे.धन्यवाद.

  • @atuljagtap9173
    @atuljagtap9173 6 дней назад

    अतिशय सुंदर आणि खुपचं गरजेचा उपक्रम आहे.

  • @janhavikadam213
    @janhavikadam213 4 дня назад

    Shantanu khupch cha upkram aahe❤

  • @rohanmhavalankar2232
    @rohanmhavalankar2232 6 дней назад +1

    Thank you bbc for sharing this

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 6 дней назад

    Thx शंतनु......

  • @Shreenandajitgautam
    @Shreenandajitgautam 6 дней назад

    अप्रतिम...!!
    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @prathamesh_46
    @prathamesh_46 7 дней назад +3

    खुप छान ❤

  • @anjularana1844
    @anjularana1844 2 дня назад

    Great 🙏🎶📖

  • @sanb2023
    @sanb2023 3 дня назад

    0:35 🐈🐾😻😻😻

  • @BhushanKonde
    @BhushanKonde 6 дней назад

    Khupach chhan initiative ahe mitra

  • @paruldiwani3610
    @paruldiwani3610 6 дней назад

    Wowww..... it's amazing

  • @SohamKumbhar-l4j
    @SohamKumbhar-l4j 3 дня назад

    Ratan tatancha khara vicharncha varasdar❤❤❤❤

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 6 дней назад

    खुप छान उपक्रम.

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu 6 дней назад

    Great initiative 👏👏👏👏👌👌👌👌👌

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 7 дней назад +2

    खूप खूप अप्रतिम उपक्रम💐💐❤️ पुण्यात कुठे आहे ? पत्ता आणि माहीती सांगावी 🙏💐

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 дней назад +2

    अप्रतिम

  • @priyavatiw5408
    @priyavatiw5408 6 дней назад

    Kharch khupch chhan aahe

  • @KomalPatil-t4k
    @KomalPatil-t4k 6 дней назад

    Khupch sunder❤

  • @tanvisn3693
    @tanvisn3693 2 дня назад

    Bhaari 😊

  • @pandharinathsutar1931
    @pandharinathsutar1931 6 дней назад

    great initiative

  • @आर007
    @आर007 7 дней назад

    खूप छान पद्धत😊

  • @dhananjaykhile4712
    @dhananjaykhile4712 6 дней назад

    Shantanu Bhava Lai Bhari

  • @bhakti-rg9qp
    @bhakti-rg9qp 2 дня назад

    Shantnu pls do it pune...

  • @shivanilabhe4372
    @shivanilabhe4372 День назад

    Very nice

  • @ArpitaNimbalkar-r8f
    @ArpitaNimbalkar-r8f 4 дня назад

    खुप छान आहे

  • @rohitsavratkar3214
    @rohitsavratkar3214 6 дней назад

    Very nice 👍👍

  • @globalgopal909
    @globalgopal909 6 дней назад

    खुप छान

  • @madhuripanchal2715
    @madhuripanchal2715 6 дней назад

    Wow nice 👍

  • @arjunpawar2924
    @arjunpawar2924 7 дней назад

    Jabardast

  • @spg7743
    @spg7743 6 дней назад

    भारी ❤

  • @ShailejaBhosale-j2u
    @ShailejaBhosale-j2u 6 дней назад

    Soooo nice

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 6 дней назад +1

    माझा गावा मध्ये नक्की करतोच

  • @siddheshvispute17
    @siddheshvispute17 2 дня назад

    ♥ ♥

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 4 дня назад

    May be near Mumbai University

  • @darshanadbol9023
    @darshanadbol9023 3 дня назад

    I want to join you in reading,how can i do that?

  • @Learn-g9d
    @Learn-g9d 6 дней назад

    Ok

  • @stk7825-y2x
    @stk7825-y2x 6 дней назад +1

    Shantanu I would like to donate books

  • @janhavikadam213
    @janhavikadam213 4 дня назад

    Marathi books pn aahe ka.ani mumbai mdhe kuthe aahe pks address share kelat tr khup madat hoil.

  • @मयूरेश्वर001
    @मयूरेश्वर001 5 дней назад

    Practical knowledge घ्या..
    Ok

  • @nomadicakshay6880
    @nomadicakshay6880 3 дня назад

    Pune madhe kuthe ahe ? I would like to join

  • @Enjoythejourney-u1r
    @Enjoythejourney-u1r 7 дней назад +2

    But mumbai me kaha par hai ye ? Te sangitla tar aamhi pan jau thithe pls let's know about the place

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 6 дней назад

    ❤️❤️❤️😇😇😇📚

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 7 дней назад

    Where is it?😊

  • @adityapanchal-vo1hd
    @adityapanchal-vo1hd 6 дней назад +1

    Mpsc students la vichara वाचन काय आहे ते रोज 12 तास वाचतत बूक 😊

  • @Austin.316_
    @Austin.316_ 6 дней назад

    Great Shantanu❤❤ kudos

  • @doshant2510
    @doshant2510 6 дней назад

    नागपूर मध्ये पण सुरू करणार आहात का ?

  • @vipulpowar4398
    @vipulpowar4398 6 дней назад

    👍🤞

  • @jahagirmay
    @jahagirmay 6 дней назад

    उपक्रम छान आहे. पण अजून सविस्तर माहिती अपेक्षित होती - दर आठवड्याला कुठे भेटतात? येताना स्वतःचं पुस्तक आणायचं की इथे आल्यावर मिळणार? सहभागी होण्यासाठी कोणाला संपर्क करायचा? हे सगळं सांगितलं असतं तर बरं झालं असतं.

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 6 дней назад +1

    आशा न्यूज कव्हर केल्यावर माहिती मिळते लोकांना.

  • @pradnyapisolkar3030
    @pradnyapisolkar3030 2 дня назад

    पुण्यात कुठे चालतो हा उपक्रम?

  • @sayalibharatindu8828
    @sayalibharatindu8828 6 дней назад

    छान उपक्रम आहे.. मुंबई मध्ये कुठे हा कार्यक्रम राबवला जातो ?

  • @warana369
    @warana369 6 дней назад

    ❤️

  • @Mahato3975
    @Mahato3975 6 дней назад

    Start in inorbit mall malad also.

  • @ab-eq5qg
    @ab-eq5qg 6 дней назад

    Where is it in Mumbai?

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 6 дней назад +1

    Khup Chan...mumbait kuthe??

    • @quillingcarnival5873
      @quillingcarnival5873 6 дней назад +1

      Churchgate, Mumbai

    • @archanamahajan9644
      @archanamahajan9644 6 дней назад +1

      ​@@quillingcarnival5873can you pls tell exact what adress at churchgate ? Is it there every Saturday and Sunday,? Like next weekend

  • @NeymarRock
    @NeymarRock 7 дней назад

    🎉

  • @sonaljavalagechns5632
    @sonaljavalagechns5632 6 дней назад

    Where it is in mumbai

  • @681bhadanesudarshanbhila9
    @681bhadanesudarshanbhila9 7 дней назад

    ❤❤

  • @seemamashalkar4519
    @seemamashalkar4519 6 дней назад

    What is the location?

  • @dhananjaykhile4712
    @dhananjaykhile4712 6 дней назад

    Location konta ?

  • @roshanikale6768
    @roshanikale6768 7 дней назад +1

    Punyamadhe kuthe ahe kalu shakel ka?

  • @ANIL-ul1qb
    @ANIL-ul1qb 6 дней назад

    Location please

  • @मयूरेश्वर001
    @मयूरेश्वर001 5 дней назад

    वाचन , सोडुन द्या.
    Actually get knowledge