शरद पवार साहेब आपणास नम्र विनंती आहे खरेच गरज असेल तरच आणि तरच बाहेरच्या लोकांना प्रवेश द्या कारण बाहेरचे कधीही गद्दारी करून परत बाहेर पडतात याची काळजी घ्या
विधानसभेचे महायुतीचे उमेदवार जाहीर होईपर्यंत शरद पवार भाजप पुर्णपणे खिळखिळी करणार यात तिळमात्र शंका नाही,कारण जेवढ्या जास्त जागा मिंधे व दादाना भाजप देईल तेवढे जास्त भाजप खिळखिळी करणेपवारांना सोप जाणार आहे.
सर जसे यूपी च्या 69000 शिक्षक भरतीत आरक्षणाचा घोटाळा झाला आहे तसाच आरक्षण घोटाळा महाराष्ट्रात चालू असलेल्या शिक्षक भरतीत झाला आहे ह्या बातमीची कवरेज करावे गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळेल 🙏🙏
सत्तेसाठी पक्ष बदलणारे हर्षवर्धन पाटील भले शरद पवारांना पसंत पडतील पण जनतेला पडतील काय? ED ला घाबरून भाजपत जाणाऱ्या हर्षवर्धन पाटलांची राजकीय किंमत काय आहे? शेवटी देशाचं राजकारण जनतेने ठरवायचं असतं, नेत्याने नाही.
आशिष सर,भाजप चे नेते भजपवर,देवेंद्रावर नाराज होऊन जात नाहीत तर ती जागा महायुतीत भाजपला नाही.महायुती विरोधात शरद पवारांना जागा आहे म्हणून जावं लागत आहे शरद पवारां वर प्रेम म्हणून जात नाहीत.
कागल मध्ये स्टँड जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि दिव्य पुतळा कोणी उभारले : *ना . मुश्रीफ साहेबांनी* ऐतिहासिक गैबी चौकात महात्मा ज्योतिबा फुले ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर ; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. यांचे स्मारक कोणी उभारले. *ना. मुश्रीफ साहेबांनी* . कागल मध्ये भव्य आणि दिव्य. शिवजयंती उत्सव मोठ्याने साजरी कोण करतात . *ना. मुश्रीफ साहेब* . लाखो गोरगरिबांची मोफत शत्रक्रिया कोणी केल्या *आपल्या साहेबांनी . ना .मुश्रीफ साहेबांनी* कागल तालुक्यातील युवकांना रोजगार कोणी दिला तर *आपल्या साहेबांनी . ना. मुश्रीफ साहेबांनी* कागल आणि कागल तालुक्यातील प्रत्येक भागाला निधी आणला आणि कागल तालुक्याचे विकास कामे कोणी केली तर *आपल्या साहेबांनी ना. मुश्रीफ साहेबांनी* तर चला सर्वांनी एकजूट होऊया आणि साहेबाला सहाव्यंदा आमदार करूया { काम करत आलोय काम करत राहू } *माननीय ना . हसन मुश्रीफ साहेबांचा विजय असो* .
"चित्र " ! काही चित्र दुरून छान वाटतात पण जवळ गेल्यानंतर विद्रूप दिसतात . तर काही चित्र दुरून विद्रूप दिसतात पण जवळ गेल्यानंतर छान दिसतात . आहे की नाही कमाल ? चार पावले मागे पुढे होऊन पाहत चला धोका होणार नाही .
शरद पवार किती वेळा कराल? शेवटी प्रत्येक वेळी यश मिळतच अस नाही. पण जे होतय ते पुढच्या वाटचालीसाठी भाजपला चांगल आहे. फक्त एकनिष्ठ राहणारेच राहतील आणि ्त्यांना त्याचे फळ मिळेल. कुंपणावर बसणारे गेले ते बरच झाल.
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता... मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दिड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते ! यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... जगापुढे लाजेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली. त्यांना टीकाकार 'पनौती' वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात... आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नाॅलाॅजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय? 'भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.' बस्स. दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे. अजून तरी होय जागा... तुका म्हणे पुढे दगा !
यावरून स्पष्ट होते की या गुज्रतीलोकाना शिवरायांचा आदर्श किती आहे यांना विकासाबद्दल पण देणं घेणं नाही. रस्त्यांना भेगा पडतात पुलाना पण भेगा पडतात 25:49 25:49 😢😅 फक्त येनकेन प्रकारे लाभ हवा
खरं म्हणजे शरद पवार महाराष्ट्राचे खरे खूरे चाणक्य आहेत.
शरद पवार साहेब आपणास नम्र विनंती आहे
खरेच गरज असेल तरच आणि तरच बाहेरच्या लोकांना प्रवेश द्या कारण बाहेरचे कधीही गद्दारी करून परत बाहेर पडतात याची काळजी घ्या
😊😊
कधी कधी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या पक्षातील, गटातील नेते पक्षात घ्यावे लागतात.
SHARAD PAWAR SAHEB AAIE VADILANA SMARUN RAJKARNATUN NAVRUTTA VHA AATAATI HOOU DEVU NAKA.NAVIN TARUNANA KAM KARU DHYA...❤❤❤ ❤❤❤
@@ashoksawant3622नवीन लोकांनाच साहेब संधी देणार आहेत, ज्यांना मोठं केलं ते सगळे गद्दार झालेत
dy@@vishaltharewal9609
पवार साहेब या विषयावर तुम्ही छान पुस्तक लिहा. धन्यवाद!
जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देईल रे ईश्वर
बीजेपी चा गर्दन काळ पवार साहेब
तोंड वाकडे
विधानसभेचे महायुतीचे उमेदवार जाहीर होईपर्यंत शरद पवार भाजप पुर्णपणे खिळखिळी करणार यात तिळमात्र शंका नाही,कारण जेवढ्या जास्त जागा मिंधे व दादाना भाजप देईल तेवढे जास्त भाजप खिळखिळी करणेपवारांना सोप जाणार आहे.
E C ha bjpcha palive kutra aahe, bjpchi rakhel aahe ?
Nonsense.
Hindutwaacha vichar Kara Ani voting Kara.
निलेश लंके आणि बजरंग सोनावणे हे दोन्ही खासदार हे बाहेरचे नाहीत यामध्ये दुरुस्ती करा
ते अजित पवार गट मद्ये होते
म्हंजे बाहेरचे
225 जागा निवडून येणार आहेत mva चया
शरद पवार हे राजकारणातले बाप माणूस महाराष्ट्रात तरी त्यांचा कोणी हात धरू शकत नाही
बरोबर आहे. उध्दवजी ठाकरे साहेब यांनी पण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जायला पाहिजे.
Nashik मधील आदिवासी मतदार संघात पण अजितदादांचे 3 आमदार असताना आता pesa भरती वरुन हे 3 नही आमदार पडणार...
"शरद पवार" म्हणतात त्यांना!
अमर काळे साहेब
साहेबांनी चांगलाच गळा आवळाय
भाजप 30 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत
धन्यवाद आशिष जाधव संपादक लोकमत व सचिन जोशी.
जाणता राजा पवार साहेब भाजपला भुईसपाट करणार आहे
कोण कोणाला झटके देतात हे फक्त तुम्हा दोघांना बरोबर माहीत असतं.... बहुतेक पवार साहेब जे काही करत आहेत ते आपणा दोघांना आधीच सांगत असावेत ..
हो ना, जस भाजप भाऊ तोरसेकर यांना सांगतात😅
Harshwardhan पाटील बारामतीतून
Power man Sharad Pawar saheb 🎉❤🎉
कसली महायुती.., ही तर फरफटगती.
ही तर महामूती.
काका कघि काय करतील हे पार्टी च्या नेतयां ना ही माहित नसत।। जय महाराष्ट्र।।।
सर जसे यूपी च्या 69000 शिक्षक भरतीत आरक्षणाचा घोटाळा झाला आहे तसाच आरक्षण घोटाळा महाराष्ट्रात चालू असलेल्या शिक्षक भरतीत झाला आहे ह्या बातमीची कवरेज करावे गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळेल 🙏🙏
Sharad pawar God gift for Maharashtra
Bjp चे 32 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत
25-30 येतील
शरदचंद्र पवार साहेब खरे देशाचे चाणक्य आहे कारण भाजप खिळखिळी करण्यासाठी पवार साहेबांनीच अजित पवारांना भाजपकडे पाठवले आहे
सत्तेसाठी पक्ष बदलणारे हर्षवर्धन पाटील भले शरद पवारांना पसंत पडतील पण जनतेला पडतील काय? ED ला घाबरून भाजपत जाणाऱ्या हर्षवर्धन पाटलांची राजकीय किंमत काय आहे? शेवटी देशाचं राजकारण जनतेने ठरवायचं असतं, नेत्याने नाही.
नाही जाधव सर..भाजप ची खेळी आहे अजित दादा ना रोखायची 😊😅😊
अजितदादाना रोखायचे असते तर मुश्रीफ आणि दत्ता भरणे यांचे तिकीट कापले असते 😂
आशिष सर,भाजप चे नेते भजपवर,देवेंद्रावर नाराज होऊन जात नाहीत तर ती जागा महायुतीत भाजपला नाही.महायुती विरोधात शरद पवारांना जागा आहे म्हणून जावं लागत आहे शरद पवारां वर प्रेम म्हणून जात नाहीत.
Only pawar saheb
आशिष जी आपलं विश्लेषण जबरदस् आपले आभारी आहोत
समरजीत घाटगे असे काय महत्वाचे आहेत की जे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यामुळे भाजपची ताकद कमी होउन राष्ट्रवादीला बाळसे चढेल..?
त्यांना अपक्ष लढून ही ८० हजारांवर मते मिळतात स्वतः चे
बरोबर
३ जिल्ह्यांचा पंतप्रधान 😢😢😢
फक्त ३ जिल्ह्यांचा मोठा नेता 😮😮😮
फक्त ३ जिल्ह्यांचा राष्ट्रीय नेता 😮😮😮
तु घरचा कारभारी तरी बनुन दाखव चोंग्या
म्हणूनच मोदी म्हणतो मी पवार साहेबांचे बोट धरुन राजकारणात आलोय 😅😅😅😅😅
म्हणून मोती z प्लस सुरक्षा देतोय
न मांगता बर का😂
कागल मध्ये स्टँड जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि दिव्य पुतळा कोणी उभारले : *ना . मुश्रीफ साहेबांनी*
ऐतिहासिक गैबी चौकात महात्मा ज्योतिबा फुले ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर ; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
यांचे स्मारक कोणी उभारले. *ना. मुश्रीफ साहेबांनी* .
कागल मध्ये भव्य आणि दिव्य. शिवजयंती उत्सव मोठ्याने साजरी कोण करतात . *ना. मुश्रीफ साहेब* .
लाखो गोरगरिबांची मोफत शत्रक्रिया कोणी केल्या *आपल्या साहेबांनी . ना .मुश्रीफ साहेबांनी*
कागल तालुक्यातील युवकांना रोजगार कोणी दिला तर *आपल्या साहेबांनी . ना. मुश्रीफ साहेबांनी*
कागल आणि कागल तालुक्यातील प्रत्येक भागाला निधी आणला आणि कागल तालुक्याचे विकास कामे कोणी केली तर *आपल्या साहेबांनी ना. मुश्रीफ साहेबांनी*
तर चला सर्वांनी एकजूट होऊया आणि साहेबाला सहाव्यंदा आमदार करूया
{ काम करत आलोय काम करत राहू }
*माननीय ना . हसन मुश्रीफ साहेबांचा विजय असो* .
गद्दारीच काय? पवारसाहेबांनी सर्व दिल्यावर ed ला घाबरून अजित पवार सोबत म्हणजे भाजप जवळ गेले
पवार साहेब भाजप व गद्दाराच विधानसभेत पानीपत करणार
शरद पवार साहेबांनी आपल्या लाडक्या हर्षवर्धन पाटील यांना घरी परत घेऊ नका फार मोठी चूक होईल
नेत्यांनी जे पेरलं तेच उगवणार आहे..
येणार ❤️❤️❤️❤️❤️
अहो जर महाराष्ट्राचा प्रधानमंत्री झाला असता तर ते तुम्हाला खराब झालं असतं का
शरद पवार ग्रेट माणूस
पवार घरातलेच 3 खासदार आहे
2 आमदार आहे.
निवडूनिकित घराणेशाही खूप आहे
खडसेका बाप.
बरोबर आहे पवार साहेब
बाप तो बाप असतो भावा....
Bye bye मुश्रीफ साहेब 🙋🚩
सत्तातंर झाले पाहिजे, कारण सत्ता धारी सत्तेवर राहिल्यानंतर राज्यातील परिस्थिती बिघडते आणि भ्रष्टाचार वाढत जातो, ते आपण सध्या पहात आहोत!
लोकमत कोणाच. जवाहरलाल दर्दा यांच की... मूल विकली गेली... बस जवाहरलाल दर्दा साहेब नमन।
जातीपातीच्या राजकारणाचे जनक कोण? सांगा सांगा सांगा🎉
बीजेपी ....!
अण्णाजीपंत
टरबूज 😂
पवार साहेब फक्त R S S स्वयंम सेवकांनाच का फोडत आहेत. भाजपालाच का टप्प्यात घेत आहेत.
Pawar is power of Mahashtra
@@marutiyelave7364 101%pawar is a powar
सर जनतेला न्याय आपणच द्याल
"चित्र " !
काही चित्र दुरून छान वाटतात पण जवळ गेल्यानंतर विद्रूप दिसतात . तर
काही चित्र दुरून विद्रूप दिसतात पण
जवळ गेल्यानंतर छान दिसतात .
आहे की नाही कमाल ?
चार पावले मागे पुढे होऊन पाहत चला धोका होणार नाही .
महायुती तिसरा बुरुजही ढासळतोय!
पवार साहेब सुपडा साफ करून टाकतील सगळ्यांचाच.दादा किस झाड की पतती
जनता सांगतेअटॅक करा जनतेला 😂😂😂😂😂
विस्लेषण तरी नीट करा उपरे हि भाषा तुम्ही bjp बाबत नाही बोलणार आरे हे सगळे साहेबांनीच मोठे केलेत पूर्ण चुकीचे विस्लेषण आहे
Dmaharstrala संबळे साहेबांनी ❤❤❤❤❤
😂😂 तुमचे चांगले मित्र त्यांच नाव पण माहिती नाही....आमचे बेवडे मित्र असुनसुद्धा आम्ही नाव नाही विसरत रावं😅😂😂
Saheb
जनता. राजा विजय खेचन. .आणतील
श्रीराम पाटील व अमर काळे यांचे नावे चूकतात जाधवसाहेब
Last ten years Sharad pawar is trying to defeat BJP but he could not cross more than 55 seats.This time he wiil get much less seats
राजकारणातील बाप माणूस........ओन्ली पवार साहेब ✌️
आषिश जाधव ला सुतक . .
11:05 11:07 11:07 11:07
पवार साहेब व्यक्ती नसून एक संस्था आहे
Mananiy sharad Pawar sahebani 4 vela mukhyamantri v kendrat kwashiorkor mantra Astana maharastratil sahakari Sabharwal karkhane Kapadia Mol bamat aplych nanewaekana vikun maharastratil gorgarib achya jaminich tax Rupat nukasan zalele ahe jay jay shri ram,jay bajarang bali ki jay ho❤❤❤
I am from chikhali buldhana
शरद पवार व शिंदे ची यत्या विधासभेला युती दिसेल
चुकीचं विश्लेषण..... हे सगळ cooperative सेटिंग आहे भाजप नी शरद पवार मधले जसे 2014 ला त्यांच्यात होते.... उद्धव गट आणि काँग्रेस चे बळ कमी करायला.....
चूक बेटा.
आशिष, बरेच विषयांतर होत आहे मूळ विषयाकडे या
शरद पवार किती वेळा कराल? शेवटी प्रत्येक वेळी यश मिळतच अस नाही. पण जे होतय ते पुढच्या वाटचालीसाठी भाजपला चांगल आहे. फक्त एकनिष्ठ राहणारेच राहतील आणि ्त्यांना त्याचे फळ मिळेल. कुंपणावर बसणारे गेले ते बरच झाल.
ब रो ब र बो ल ता य सर
I am maratha.
Janata sudnya aahe & maha utila dhada shikvayla samarth aahe
हर्षवर्धन पा तिकीट नाही देणार पवारसा
ते न्हवं राज भाईंना मराठी येत नाही का आशिष सर.... तुमच्या तोंडातून खूप वेळा त्यांच नावं आलं आहे.... प्लीज तुमच्या पुढच्या भागात सांगा
अमोल नाही तर अमर काळे असा उल्लेख करा
हर्षाबर्धन patil फाड़तुस ला संगुन tutari घेतिल
IceCream chya 🍦Cone cha Prachar Narayan Raane ani tyancha mulaga Nitesh karat aahe
Law of karma 🎯🎯🎯 Ready 4 consequence... broken 🏠 & parties
😊
सोहम
Don jilhache pudari Sharad pawar
सर पवार साहेब आहेत मराठी माणूस जगतोयनाही तर मोदीने maharashrtala संपवलं असते शिंदे ला बाप नाही
Pawaranch muskat khilkhile hot ahet te pahile fix kara mhanav
महायुती.गेली.आता
Bolaka sarpmukhi disu laglay
अमर काळे
सर बोलण्याच्या ओघात आपणांकडून नावात चुका होतात
Amar kale not for Amol kale
अमळनेर पण
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯❤️
आशिष जाधव वेगळे बोलणार नाही.कारण ते काँग्रेस वाले आहे.
हे गंभीर
जाधव ला लई कळ लागते.
Ab ki bar bjp tadipaar
काही कर पवार भाजप सरकार येणार जय मल्हार
Mazi ashish jadhav yanha namar vinanti ahe ki tumhi watch time sathi video 25 te 35 min che naka manau....
15 te 17 min che banva
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता... मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दिड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते !
यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली... पुल कोसळताना पाहिले... पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या... बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले...रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नविन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला... जगापुढे लाजेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.
त्यांना टीकाकार 'पनौती' वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात... आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नाॅलाॅजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय?
'भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.' बस्स.
दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे.
अजून तरी होय जागा... तुका म्हणे पुढे दगा !
यावरून स्पष्ट होते की या गुज्रतीलोकाना शिवरायांचा आदर्श किती आहे यांना विकासाबद्दल पण देणं घेणं नाही. रस्त्यांना भेगा पडतात पुलाना पण भेगा पडतात 25:49 25:49 😢😅 फक्त येनकेन प्रकारे लाभ हवा
Mj
आरे आरे आरे ... कसला हा मराठी संपादक? चालू कार्यक्रमात स्वतःच्या कर्मचाऱ्यांसोबत हिंदी मध्ये बोलतो....