वार्षिक स्नेहसंमेलन ,गीत- युगत मांडली व आम्ही शिवकन्या, ६-क-VIDEOS- 10.
HTML-код
- Опубликовано: 26 янв 2025
- दि.-१५/२/२०२४.
नारायणराव सणस विद्याल व वसंतराव सखाराम सणस ज्यु. कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
रयत शिक्षण संस्थेचे, नारायणराव सणस विद्याल व वसंतराव सखाराम सणस ज्यु. कॉलेज.वडगाव खुर्द,पुणे-४१. वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी व मुलांच्या अंगी कला गुण जोपासण्यासाठी तसेच ते वाढीस लागण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम साजरे केले जातात त्यापैकीच एक म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय.