आज पहेली बार सही मालुमात मीली है इस युटुब के ज़रीये से सबकुछ सही सही बताया इसके लिए शुक्रिया इनामदार चाचा और जिसने भी यह प्रोग्राम युटुब पे दाला है उसका भी बहोत बहोत शुक्रिया
Thanks farming babaji चॅनल,,,, इनामदार काकांनी खूप छान आणि वास्तविक माहिती दिली त्यांचेही आभार,,,, असेच सच्चे शेळी पालकांचे व्हिडिओ बनवले जावेत,,, खरी माहिती फार क्वचितच दिली जाते,,,, काकांनी एकदम खरी माहिती आणि खरी विक्री किंमत सांगितली,,, धन्यवाद काका
@@shashikanthande636 स्वतः लक्ष देणार असाल तर उत्तम शेती पूरक व्यवसाय आहे शेळीपालन,, कमी आणि स्थानिक जाती पासून सुरुवात करायची,,अनुभव घेत घेत संख्या वाढवत न्यायची🙏
"प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल रंजक माहिती आणि नवीन-नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी शेळीपालनाशी संबंधित सर्व छोटी-मोठी माहिती आणतो, जी तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकते. आमच्या चैनल ला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीही यशस्वी शेळीपालक बनू शकाल.😊
मुलाखत घेणाऱ्यांनी निबंध लिहिल्यासारखा किंवा विचारा सारखी मुलाखत घेतली आहे चुकीचा आहे असं वाटतं किती छान प्रश्न विचारता आले असते पाच महिन्यात बाजार बोकड किती लांडल कितव्या महिन्यात आणले किती वेट होतं त्याचं नंतर घेतल्यापासून विक्रीपर्यंत किती खर्च येतो खर्च जाऊन राहतं किती आजार कोणते असतात कोणते काळजी घेतली पाहिजे जनता वरचे औषध कोणते दिले पाहिजे वगैरे सोडून बाकी सगळा फापट पसारा कशाला घेतला १ आहे
Namskar sir madhukar RD tumi far mhiti sheli palkala vicharta pan Purna mahiti milat nahi jas ki sakalacha chara taya nantra kiti vajat,duprcha, kiti vajat sandhykalch kiti vajta chara kiti ,praman ,aani gota murmach aasto to urinane oala hoto tar ha gota saf kasa karane to murum kiti mahinyani badlane ha goat divasbar suka kasa tevane tyasati Kay vaparane hi ditial mahiti kasipan milava tumch aabhari rahin je navin shelipalan karnar aahet tyas upyog honar,hi nambra vinti,
शेतकरी पण ईमादार आणि मुलाखत घेणारा पण ईमादार आहे खुपचं छान विचार मांडले मनपूर्वक धन्यवाद दादा तुमच्या सेवेला 🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच उत्तम माहिती. कोणत्याही प्रकारची लपवाछपवी नाही.
देव दोघांचेही भले करो.
आज पहेली बार सही मालुमात मीली है इस युटुब के ज़रीये से सबकुछ सही सही बताया इसके लिए शुक्रिया इनामदार चाचा और जिसने भी यह प्रोग्राम युटुब पे दाला है उसका भी बहोत बहोत शुक्रिया
Sahi bro..
Awwwwwwwwwawwwwwwwww22222w222w2w2w2w22wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww२2wwwwwww22
@@umeshrathod1081
गरज आहे अशा मनसोक्त चर्चेची आणि दिलखुलास मार्गदर्शनाची
Thanks farming babaji चॅनल,,,,
इनामदार काकांनी खूप छान आणि वास्तविक माहिती दिली त्यांचेही आभार,,,, असेच सच्चे शेळी पालकांचे व्हिडिओ बनवले जावेत,,, खरी माहिती फार क्वचितच दिली जाते,,,, काकांनी एकदम खरी माहिती आणि खरी विक्री किंमत सांगितली,,, धन्यवाद काका
धन्यवाद
Vikas @बोकड व शेळी पालन उद्योग सुरू करणे आहे की ह्यामध्ये उत्तम संधी आहे का
@@shashikanthande636 स्वतः लक्ष देणार असाल तर उत्तम शेती पूरक व्यवसाय आहे शेळीपालन,, कमी आणि स्थानिक जाती पासून सुरुवात करायची,,अनुभव घेत घेत संख्या वाढवत न्यायची🙏
आजपर्यंत इतके व्हिडिओ पाहिले , पण असा इमानदार आणि परिपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ कधीच नाही पहिला, खूप छान आणि खूप खुप आभार 🙏🙏🙏💐💐
Ek dum perfect mahiti dili ahe goat farm walyanni ji reality ahe tich sangitli ahe
Te ghavti bakri aste bhava
अतिशय सुरेख माहिती दिली, दादा.
धन्यवाद.🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आपण thank you sir
Motivational video
लाईफ मधला खरा व्हिडिओ या काकांनी बकरी बकरा पालन ची खरी माहिती सांगितले
"प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल रंजक माहिती आणि नवीन-नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी शेळीपालनाशी संबंधित सर्व छोटी-मोठी माहिती आणतो, जी तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकते. आमच्या चैनल ला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीही यशस्वी शेळीपालक बनू शकाल.😊
खुप सुंदर माहिती दिली नक्कीच फायदा होईल..
Vikramji 100 % proft..
Very Honest information 👌 👏
खरी खरी माहिती
आर्या शेतकर्या कडून
खुप छान माहिती दिली आहे
अगदी बरोबर माहिती दिली मामाने
खुप छान माहित दिली सर 🙏
लय भारी मॅनेजमेंट
khup sunder mahiti
खूप छान माहिती दिलीस सर
Khup chan Mahiti dilit Dada Dhanyawad
खूप छान मनाचे आहात तुम्ही खरा ईश्वरीय अंश निवास करतोय तुमच्या हृदयात खूप छान माहिती दिली साहेब❤❤❤
this great sir and kaka.. thank you so much🤗
मुलाखत घेणाऱ्यांनी निबंध लिहिल्यासारखा किंवा विचारा सारखी मुलाखत घेतली आहे चुकीचा आहे असं वाटतं किती छान प्रश्न विचारता आले असते पाच महिन्यात बाजार बोकड किती लांडल कितव्या महिन्यात आणले किती वेट होतं त्याचं नंतर घेतल्यापासून विक्रीपर्यंत किती खर्च येतो खर्च जाऊन राहतं किती आजार कोणते असतात कोणते काळजी घेतली पाहिजे जनता वरचे औषध कोणते दिले पाहिजे वगैरे सोडून बाकी सगळा फापट पसारा कशाला घेतला १ आहे
खुप भारी मुलाखत शेतकरि पन मीडिया पन
फार्म चा मालक अतिशय इनामदार आहे
Khupach chan mahiti dili sir
Verry good information 👌👌
खूपच छान माहिती द्या माहितीमध्ये अजिबात लपवा लपवी नाही केली😮
Good babaji shet
Very nice. And truthful farm
ओरिजिनल शेतकऱ्याची मुलाखत
Khup informative video astat Suraj bro
धन्यवाद
Nice
लय भारी
छान माहिती आहे.. व्हिडिओ पण छान
Nice information
Bital boakad eid sathi to pan khacchi 👌
Very nice
Nice video
धन्यवाद
Nice bro
Sir dry material chya different type vr video banva
ruclips.net/video/dKN-vLp1woY/видео.html
Thx
👌👌👌👌
Sir fakt dry material aani kurakh vr bokad palan hou shakte ka?
Ho
खुप छान दिसता सुरज यार❤️
धन्यवाद
Mitra khup chan prashna vicharun mahiti deto . Mitra tuza contact milel kay kiva tuza address.
farmingbabaji@gmail.com
Contact on this mail id
1 no
सर हे बाहेरून बोकड आणता कस्याने आणता असा एक विडियो बनावा साहेब
Nice video kaka
Namskar sir madhukar RD
tumi far mhiti sheli palkala vicharta pan Purna mahiti milat nahi jas ki sakalacha chara taya nantra kiti vajat,duprcha, kiti vajat sandhykalch kiti vajta chara kiti ,praman ,aani gota murmach aasto to urinane oala hoto tar ha gota saf kasa karane to murum kiti mahinyani badlane ha goat divasbar suka kasa tevane tyasati Kay vaparane hi ditial mahiti kasipan milava tumch aabhari rahin je navin shelipalan karnar aahet tyas upyog honar,hi nambra vinti,
ही माहिती देण्याचा प्रयत्न करू
माझ पण हेच मत आहे
माहिती खरी ahe पन income 500000 आहे अज्जा
Jast asnr
प्रामाणिक माहिती
Mala pan sheli palan karaycha ahe pan atta pavsalyat chalu karu shakto ka
Ata naka karu chalu pavsalyat
Nahi diwalichya aspas
Nahi dada pavsala sumpla ke calu kara.
Hi bro love your videos ❤️
Please bring diary farm video 🙏❤️🎉🎉
Ho karu lavkar
धन्यवाद साहेब
@@FarmingBabaji 9
@@Abhinay_12 pp
Khup aabhari mahiti baddal
Eka bokdamage 11000 nafa tar 50 mage sadepach lakh nafa zala pahije na
🙏🙏
5 महिन्याच्य बोकडला खची करता येते का
Thardclass video navin sheli palan karnara sheli palak ha video baghitlyavar bina golicha marnar he nakki
Village ch nav nakki kay ahe..
बकरीईद ला बोकड कोनंते जास्त चालते आंडु का खच्ची
Khachhi
Sojat bakare palan kra jast profit honar
Marathi mast boltat chaha
Sir tuche address sanga please MSG chai Ripley
आफ्रिकन बोर जातीचा बोकड बकरी ईदला विकता येतो का
हो
Ha
किती रुपये किलोने
👍👍
No. Dean bhau bhai cha
2018인도
Mi pan bokad palan karato
भाऊ मला तुमचा नंबर मिळेल का. मी अपंग आहे माझ सुध्दा छोटस शेळीपालन आहे.मला माहिती हवी आहे.
9860031133
भाऊ तुमचा नंबर मिळेल का
Warren Buffett यांचे तिन महत्वाचे नियम
ruclips.net/video/l_hBJuGLPdk/видео.html
नंबर भेटल का काका
सर नंबर पाहिजे
Mala bokad pahije number milel ka
अब्दुल इनामदार - 9130503193
500000 profit kamavtat
Nahi only 250000
Baki kharch asatat bill, water, marcket ,maar
Ya kaka cha no dya plz
अब्दुल इनामदार - 9130503193
Kuth ahe ha farm
Suraj sir tumcha no dya
farmingbabaji@gmail.com hyavar mail kara
तुमचा मोबाईल नंबर द्या
मामा तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Nice video sir
Contact no send
माझ्याकडे पण 1 आहे विक्रीला
फार सुंदर माहिती दिली आहे
Nice video
Nice
खूप छान माहिती दिली आहे