खुप छान वीडियो केलात तुमच्या मुले मला देवाचे दर्शन झाले ब तसेच खुप सारी माहिती भेटलि मन खुप प्रसन्न झाला साहेब , असच छान पैकी वीडियो करत जा अन प्रेशकाना माहिती देत रावा व समाज सेवा करा
जय श्री गुरुदेव दत्त Pithapur la प्रसाद काय चढवला जातो आणि इतर स्थळ la जण्या येण्या करिता किती खर्च येतो व त्याकरिता गाडी कुठे मिळेल कृपया माहिती द्यावी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏श्री पिठापुरम आणि बरीचशी मंदिराचे दर्शन व बीच पाहून धन्य झालो धन्यवाद, तुम्ही हा प्रवास कुठुन आणि कसे मॅनेज करता, आम्ही सुरत, गुजरात वरना मेसेज करत आहेत, धन्यवाद जयश्री दत्तगुरु 🙏
खूपच छान श्री स्वामी समर्थ महाराज की जय . 🙏
धन्यवाद !!
सुंदर व्हिडिओ केल्याबद्दल मनःपुर्वक ❤ धन्यवाद
धन्यवाद सर...
🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹 खूपच सुंदर दर्शन 👌👌👍🌹🌹
धन्यवाद
श्री गुरूदेव दत्त सुंदर व्हिडिओ
Khupach Chan.abhsri ahe.
Nabar ek❤❤❤❤❤❤❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💞
Khup chhan
खूपच छान
फार छान माहिती दिली आहे🙏
खूपच छान 👏🏼👏🏼
खूपच छान व्हिडिओ
धन्यवाद !!
श्री स्वामसमर्थ महाराज की जय भाऊ माहिति खूप छान प्रत्यक्ष दर्शनाला आलो असलेचा जाणीव झाली भाऊ धन्यवाद 👌👏🌹🙏🏻❤
धन्यवाद दादा ❤️
खूप छान वाटले घरबसल्या दर्शन झाले.अंबज्ञ.
धन्यवाद !!
श्री गुरू देव दत्त दत्त ❤️❤️ दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@@rekhadesai4249 धन्यवाद !!
Surekh 👌👌
सुंदर व्हिडिओ केल्यानंतर धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद सर
श्री स्वामी समर्थ
जय गुरुदेव दत
खुप सुंदर विडिओ बनवलाय धन्यवाद
धन्यवाद दादा 👍
सुंदर व्हिडिओ हा व्हिडिओ पाहुन आम्ही स्वत:च मंदिरे पहात असल्याचा भास होतो प्रत्येक मंदीराची माहिती फार छान सांगितली
धन्यवाद !!
🙏🙏खूप अप्रतिम.... आपण यात्रा arrange करता का?.... आपला cont नंबर मिळेल का?
@@anjaliboramanikar2037 आम्ही सर्व पाहुणे आणि मित्र परिवार होतो. आमची ट्रॅव्हल कंपनी नाही. अशीच ट्रीप आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज करतो
Dada tumi kiti loka gele hote aani pune to pithapuram aani pithapuram to pune total kiti khacha aala
Dada tumi kiti loka gele hote aani pune to pithapuram aani pithapuram to pune total kiti khacha aala
Nice information video. ❤ Bharat. Vande Mataram.
Shri gurudev datta. Chhan video.
@@vandanayeole9298 धन्यवाद !!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💐🙏
Phar chan
व्हिडिओ पाहून प्रसन्न वाटले.
घरी बसल्या दत्तगुरुनचे दर्शन झाले🙏🏻
धन्यवाद!!
😮जय गुरूदेव दत्त. ट्रिप छान आयोजित केली. खुपच छान. पुढच्या ट्रिपला आम्हाला पण विचार .हि विनंती. कलावे.लोभ असावा.
Yes sir
श्री. गुरुदत्त प्रसन्न
धन्यवाद!!
श्री स्वामी समर्थ
धन्यवाद सर !!
Jay Datt Guru Shri Swami Samarth
जय दत्तगुरु.नवीन पर्यटकांस उपयुक्त माहिती आहे.
@@vasudeoteli1193 धन्यवाद !!
@@vasudeoteli1193 धन्यवाद !!
खूपच सुंदर छान माहिती दिली
धन्यवाद!!
Khup chan mahiti
धन्यवाद ताई
Koop chan shree Swami Samarth
@@priyagawade644 धन्यवाद !!
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@@deepakshejal1691 धन्यवाद !!
Khup chan tumcha grup
खुपच सुंदर आहे तुमची यात्रा
धन्यवाद !!
श्री स्वामी समर्थ 🙏
@@pradnyagawade8457 जय गुरूदेव दत्त !!
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः 🙏
@@Nathsamprdayak धन्यवाद !!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Dada He tumcha video baghunach Shri Dattguruche Darshan zhale khup Manalapan Samadhan zhale .aamhala pan jayche aahe Pithapuamla 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Tyanche bolavane ale ki tumhi nakkich jal pithampur la...
Khup khup sundar
धन्यवाद !!
Khoop. Sundar.....❤
धन्यवाद !!
जय दत्तगुरु ❤❤ खूप छान 🙏🙏
धन्यवाद दादा !!
जय सद्गुरू
धन्यवाद !!
Khup chan
अति सुंदर माहिती
धन्यवाद!!
Good
श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये..
🙏
माझे सद्गुरू माय
तुमच्या व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असतात
धन्यवाद!!
खूप छान , माहिती
धन्यवाद !!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरूदेव दत्त
धन्यवाद !!
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः
@@Jayshree-e1s धन्यवाद !!
Shree Gurudev Datta 🙏🙏
Khup chan.mast
धन्यवाद!!
Khup sunder... 🙏shripad rajam sharanm prapadye🙏
धन्यवाद !!
सुंदर
धन्यवाद !!
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद सर 👏
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरूदेव दत्त
टिॢप छान माहिती दिली . पुढील टिॣपला आम्हाला ही सांगावे ही विनंती
Ok
श्री स्वामी समथॅ खुप छान
धन्यवाद!!
जय श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 श्री शिवाय नमत्सुभ्यं 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@@annapurnachavan5141 धन्यवाद !!
श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
धन्यवाद !!
Om Shree gurudev datta 🌹🌹🙏🙏 chan ahe video Dada👌👌👍
Thanks didi
बहुत बहुत बढिया व
धन्यवाद !!
खूप छान माहीत आहे मंदिर पण छान आहेत
धन्यवाद!!
जय सदगुरु
खुपच छान माहिती
धन्यवाद !!
श्रीगुरु देव दत्त.
Exellent
Thanks 🙏
श्रीपाद राजम शरणं प्रपदये 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
Very nice
Trip
धन्यवाद !!
Mastach
धन्यवाद!!
जय श्री गुरुदेव दत्त
सुपर
सर बाकीके लोक व्हिडिओ बनवतात माहीती कमी आणी लाईक करा फोलो करा याच माजन जास्त रहाते
छान माहिति
धन्यवाद
Thanks 👍
खूप छान
धन्यवाद !!
Nice
धन्यवाद ताई !!
खूप छान माहिती दिली. मि पण परवा जाणार आहे
Happy journey
Koop sunder❤❤❤❤❤
धन्यवाद !!
Jay shree datta prabhu
धन्यवाद !!
खुप छान व्हिडिओ. श्रीपाद श्रीवल्लभ
धन्यवाद!!
श्री.गुरुदेव दत्त!🙏
धन्यवाद !!
माहिती छान आहे तुम्ही अनघा माता मंदिरात नाही गेलात का
🙏🌹श्री शिवाय नमस्तुभ्यं🌹🙏
धन्यवाद !!
Chhan
खुप छान वीडियो केलात तुमच्या मुले मला देवाचे दर्शन झाले ब तसेच खुप सारी माहिती भेटलि मन खुप प्रसन्न झाला साहेब , असच छान पैकी वीडियो करत जा अन प्रेशकाना माहिती देत रावा व समाज सेवा करा
धन्यवाद !! जय दत्तगुरु....
Shri gurudav datt
@@ushagaikwad2722 धन्यवाद !!
तुमचा गृप आहे का छान माहिती सांगितली
Ho... Thanks !!
दत्त गुरुच्या कृपेने माझे पण पिठापूर चे दर्शन व्हावे अशी इच्छा आहे.
नक्कीच होईल...
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगंबरा
राहण्याची व्यवस्था कशी करायची ते सांगा महत्वाचे आहे
❤ ekdam mast, Please someone reply with all temple names in sequence.
Degambara degambara Shree pad vailbha Digambara
@@priyagawade644 धन्यवाद !!
Digambara digambara Shripad Vallabh digambara
Ami January made janar ahet tr tithe rahnyachi soy kashi ahe? Koni sangu shakel ma?
08869252487 या नंबरवर विचारपूस करा सर्व माहिती मिळेल
एकूण किती दिवस मुक्काम करावा लागेल तिकडे ही सर्व देवस्थाने बघण्यासाठी आणि ही सर्व देवस्थाने दाखविण्यासाठी वाहने कुठे मिळतात व किती चार्ज घेतात
@@askindetail कृपया व्हिडिओ व्यवस्थित पहावा सर्व माहिती सविस्तर मध्ये दिली आहे.
जय श्री गुरुदेव दत्त
Pithapur la प्रसाद काय चढवला जातो आणि इतर स्थळ la जण्या येण्या करिता किती खर्च येतो व त्याकरिता गाडी कुठे मिळेल
कृपया माहिती द्यावी
@@chandrakantchaudhari5579 आंब्याची बर्फी... प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी तेथे जीप गाडी मिळते. प्रत्येकी 800 रुपये घेतात
@@PNEWSREAL धन्यवाद
पिठापुर च्या जवळपास कोणकोणती ठिकाणे आहेत पाहण्यासारखी
@@adityakulkarni6469
सर...व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे. बरेच ठिकाण आहे पाहण्यासारखी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏श्री पिठापुरम आणि बरीचशी मंदिराचे दर्शन व बीच पाहून धन्य झालो धन्यवाद, तुम्ही हा प्रवास कुठुन आणि कसे मॅनेज करता, आम्ही सुरत, गुजरात वरना मेसेज करत आहेत, धन्यवाद जयश्री दत्तगुरु 🙏
NAMSKAR, MAHITEE AAVADALI. RAILWAY booking ,Room Booking kase kothe karu Shakun Aamhi please inform me.
रेल्वे बुकिंग तुम्ही गुगल वरती सर्च करून पाहू शकता... तिथे राहण्यासाठी या नंबर वर फोन करा. 08869252427
गुरुदेव दत्त. नमस्कार जून 26/27 !ला जाण्याचे ठरले आहे.हि वेळ योग्य आहे का?, ऐक दिवसात मुख्य मंदिर सोडून इतर मंदिरे फिरुन होतील का?
@@dattatrayrawool3939 पावसाचे वातावरण पाहून ठरवा... सकाळी तुम्ही लवकर दर्शन घेऊन दिवसभरात इतर पर्यटन स्थळे फिरून रात्री तुम्ही ट्रेन पकडू शकता.