वाह! कुलकर्णी साहेब, अत्यंत मौलिक विचार आपण भक्तांपर्यंत पोहचवलेत. खुप खुप धन्यवाद. आम्ही पण पुढील महिन्यात श्री पिठापुरला श्री गुरूदेवदत्त दर्शनासाठी येत आहोत. परमार्थ मार्गावरुन होणारी अधोगती टाळण्यासाठी आपण सांगितलेली माहिती भक्तांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. श्री गुरूदेव दत्त
आपण ज्यावेळी कुठल्याही तीर्थक्षेत्री जातो त्यावेळी त्या तीर्थक्षेत्राची मुख्य देवता असते त्या देवते ला आपले दर्शन घेण्याची ईच्छा होते त्यावेळीच ती देवता आपल्याला दर्शन घेण्याची परवानगी देते. आणि तिथ पर्यत जाण्याची सोय उपलब्ध करून देते. आणि आपले व त्या देवतेचे एकमेकाचे दर्शन घडते. त्या देवतेची ईच्छा नसेल तर काहीही घडणार नाही.हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
खूप च महत्वाची गोष्ट सांगितली आपण... मला श्रीपाद श्रीवल्लभ कधी परवानगी देतील तिकडे दर्शनाला येण्याची काय माहित... 🙏🙏🙏
वाह! कुलकर्णी साहेब,
अत्यंत मौलिक विचार आपण भक्तांपर्यंत पोहचवलेत. खुप खुप धन्यवाद. आम्ही पण पुढील महिन्यात श्री पिठापुरला श्री गुरूदेवदत्त दर्शनासाठी येत आहोत. परमार्थ मार्गावरुन होणारी अधोगती टाळण्यासाठी आपण सांगितलेली माहिती भक्तांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत.
श्री गुरूदेव दत्त
👌👌🙏🙏
खूप चांगले विचार 🎉
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये!खुपच छान मार्गदर्शन 🙏
धन्यवाद.महत्वाची माहिती दिली
नमस्कार 😊
आपण ज्यावेळी कुठल्याही तीर्थक्षेत्री जातो
त्यावेळी त्या तीर्थक्षेत्राची मुख्य देवता असते
त्या देवते ला आपले दर्शन घेण्याची ईच्छा
होते त्यावेळीच ती देवता आपल्याला दर्शन
घेण्याची परवानगी देते. आणि तिथ पर्यत
जाण्याची सोय उपलब्ध करून देते. आणि
आपले व त्या देवतेचे एकमेकाचे दर्शन
घडते.
त्या देवतेची ईच्छा नसेल तर काहीही घडणार
नाही.हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
Khar aahe 🙏🙏🙏
Thanks a lot for ur guidance🙏🙏
।।दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा।।
सर, खुपच छान माहिती दिली, धन्यवाद 🙏🌹🙏
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद रांजण शरणं प्रदेश🙏🙏💐 खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
नमस्कार ।प्लिज एकट्या स्त्रीला राहण्याची सोय कोठे होईल
तुम्ही सांगितला आहे खूप छान मार्गदर्शन दिले
धन्यवाद दादा छान माहिती दिली आहे
आम्ही पुढच्या महिन्यात राखी पोणिमा येणार आहेत.राहण्यासाठी रूम आहेत का
पिठापूरचे फोन नंबर मिळतील का
Àum shrre guru Dev swami ji.kote kote vandan ❤
॥ श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ॥
🌺🙏🙏🙏🌺
😮talekar..guru..dada..
Jay Gurudev Dutt 🙏🏾🙏🏾
bhaunch mhanan ,agdi kharr aahe.tumhi jrr devdarshanasathi jatay trr ..toch tumchya hetu asava.mann swacchh theun keval guruchi odh asavi ..na ki shopping n outing.. Jay Gurudev Dutt 🙏🏾
तुमच्यामुळे दादा मला दर्शन घडले
आपण सांग ता ते योग्य आहे .पण जे खरे भवत आहेत ते इतर कसलीही अपेक्षा करणार नाही . कोणी कोणाला उपदेश करून ऐकत नाही उपजत च ते असावे लागते .
अगदी बरोबर
कुरवपूरबद्दल सांगाल का?
माझ्या दत्तगुरु माउली
Satish.bhau.namaste 🙏
श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये।
श्री गुरु देव दत्त, श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये 🌷🙏🙏
आपण काय काय करावे
Gurunath..k..talekar..goa..
Sir Pithapur Sansthanacha contact number milu shakel ka🙏🙏
100%सत्य सांगितले
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
श्री सवामीसमथ
खरदी केल्यानै भक्ती भाव निधुन जातो
निघुन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shripad rajam sharnam prapadnye 🙏🌹
श्रीपादराजं शरणम् प्रपद्ये
Me maharajana hech sangital majhya ghari ya me jast seva karu shaknar nahi tari sudda apan ghari ya ani ky achary Swami ale gharat
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Me oct 1-23 la gelele me kahihi anal nagi shreepad maharajanch charitra ani sankshipt gurucharitr anal
असं नाहीये सर एक आठवण आहे आम्ही समर्थांना भेटायला गेलो तेव्हा आम्ही तिथून साडी आणली ती साडी पाहिली की आम्हाला पिठापूर ची आठवण येईल
का? असं का? साडीच का? फोटो, मूर्ती नाही आणली का?
Shreepad Rajam Sharanm prapadye.
मुद्याच सांगितलंत.
तिथे येणाऱ्या भाविकांना कळायला पाहिजे आपण काय
आपला फोन नंबर कृपया कळवावा