Raj Thackeray यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी, विधानसभा निवडणुकीत २००९ चा परफॉर्मन्स रिपीट करणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #RajThackeray #MNS
    काहीही झालं तरी मला मनसेची लोकं सत्तेत बसवायची आहेत, असा निर्धार राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राज्यभर सक्रीय देखील झालेत. त्यांनी अलीकडेच मराठवाड्याचा दौरा केला. आता ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते ज्या ज्या मतदारसंघात जात आहेत, तिथे उमेदवारांची चाचपणी करतायत. तसेच काही ठिकाणी थेट उमेदवारी जाहीर करतायत. आतापर्यंत राज ठाकरे यांनी एकूण सात ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरेंचा हा आक्रमक पवित्रा पाहता, ते यंदा २००९ चा परफॉर्मन्स रिपीट करू शकतील, अशा चर्चा सुरू झाल्यात.
    २००९ च्या विधानसभेला राज ठाकरे यांनी १३ आमदार निवडून आणले होते. त्यानंतर त्यांना अशी कामगिरी रिपीट करता आली नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना प्रत्येकी एकच आमदार निवडून आणता आला. पण आता विधानसभेला ३ महिन्याचा अवधी बाकी असताना ते फॉर्ममध्ये आलेत. विविध मतदारसंघात उमेदवार जाहीर करतायत. पण खरंच त्यांना २००९ चा परफॉर्मन्स रिपीट करता येईल का? त्यांच्यासाठी राजकीय परिस्थिती नक्की कशी असेल? कोणते मुद्दे पथ्यावर पडू शकतात? कोणते मुद्दे बॅकफूटला घेऊन जाऊ शकतात पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 686

  • @addypatil4688
    @addypatil4688 18 дней назад +71

    सत्तेसाठी सतराशे साठ पण महाराष्ट्रासाठी एकच कार्य सम्राट राज साहेब ठाकरे 💪💪💪💪

  • @rstcollection02
    @rstcollection02 18 дней назад +43

    जो नेता जात सोडून महाराष्ट्र च बोलतोय, आता तरी समजा.. कळू देत.. बाकीचे कुठलं राजकारण करताहेत आणि राज ठाकरे साहेब..
    जय महाराष्ट्र

  • @shubhamsapute7899
    @shubhamsapute7899 18 дней назад +342

    २००९ चा performance repeat करेल की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल..
    तुम्ही जर खरी पत्रकारिता करत असाल तर, महाराष्ट्रातील कोणता नेता तेंच्या आजवरच्या भूमिकांवर ठाम आहे ह्यावर पण एक व्हिडिओ बनवा...

    • @sagarmokal913
      @sagarmokal913 18 дней назад +32

      Te Karnar Nahi Karan Te Vikau Media Ahe.

    • @ravijivane1475
      @ravijivane1475 18 дней назад +1

      😂😂

    • @kailasnarode0888
      @kailasnarode0888 18 дней назад +1

      जरागे पाटिल ठाम आहे

    • @amolchavan24
      @amolchavan24 18 дней назад +11

      कुठलाच नाही😂 उद्धव ठाकरे पण नाही😂

    • @manseimpact
      @manseimpact 18 дней назад +19

      हा व्हिडीओ फक्त बदनामी करण्यासाठी आणि पक्षात कमतरता जाणवून देत आहे. मात्र राजसाहेब यांची ब्लु प्रिंट विषयी व्हिडीओ मध्ये बोलले नाही. भाजप, काँग्रेस नी तुम्हाला स्क्रिपट लिहून दिली का?

  • @annadhepe2870
    @annadhepe2870 18 дней назад +251

    मॅडम मनसेची सत्ता नसली तरी महाराष्ट्रातील माणसासाठी मनसे खूप काम करत आहे...हे सत्य तुम्ही नाकारत असून चूक करत आहात.... बर सत्ता असो किंवा नसो... अंन्याय झाला की मनसे घोडा नक्की लावते... बरोबर ना.

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 18 дней назад +2

      barobar aahe

    • @maheshkshirsagar9751
      @maheshkshirsagar9751 18 дней назад

      भाऊ तू मनसे चा चष्म्या घातला आहे म्हणून तुला वाटत आहे

    • @commonman1638
      @commonman1638 18 дней назад

      घंटा

  • @kp9572
    @kp9572 18 дней назад +115

    ही खरी सुपारी घेतली बोलभिडू ने. त्या पेक्ष्या त्यांची blueprint, दाखवा.

    • @minetejas4300
      @minetejas4300 17 дней назад +7

      मी मनसे अथवा कोणत्याही पक्षाचा नाही पण ब्लु प्रिन्ट मनसेच्या अधिकृत जाहिर झाली ती नक्कीच वाचा

    • @sunidudhane
      @sunidudhane 15 дней назад

      Bol bidhu supports Sharad Pawar Saheb ❤

  • @bodybuldingmotiation8583
    @bodybuldingmotiation8583 18 дней назад +304

    वार खूप सुटलय आणि जे सुटलय ते मनसेच आहे...🔥🔥🔥

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 18 дней назад +5

      👕 घाल मग लवकर.

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 18 дней назад

      ​@@TheThoughtfulBiker तू घाल तूच नागडा होणार आहे

    • @dhaneshpatil8128
      @dhaneshpatil8128 18 дней назад

      ​@@TheThoughtfulBiker ये चुत्या गप्प बस जास्त वळ वळ नको करू

    • @shivamdhoble2085
      @shivamdhoble2085 18 дней назад

      ​@TheThoughtfulBiker tujhya gandit pai

    • @ashvinthakare5521
      @ashvinthakare5521 18 дней назад +2

      ​@@TheThoughtfulBikerफेसबुक वाला काय रे तू

  • @prakashjawale5391
    @prakashjawale5391 18 дней назад +371

    एक संधी पाहिजे राज ठाकरे यांना 🎉❤

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 18 дней назад +4

      😂

    • @branded_om007
      @branded_om007 18 дней назад +7

      ​@@TheThoughtfulBikerhasnaryache dat distat 🤡

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 18 дней назад

      ​@@branded_om007नाही हो त्याला 500 भेटले म्हणून हसतोय..

    • @shivamdhoble2085
      @shivamdhoble2085 18 дней назад +2

      Ka kelya kas hoylay​@@TheThoughtfulBiker

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 18 дней назад +2

      बिनशर्त पाठींबा asel परत 🤣🤣🤣

  • @yashsamant4083
    @yashsamant4083 18 дней назад +175

    २००९ पेक्षा जास्त जागा येणार यावेळी मनसे ❤❤❤

    • @vilasjogale9966
      @vilasjogale9966 18 дней назад +2

      Mhanje jastit jast 2 n

    • @vikasmhaske3225
      @vikasmhaske3225 18 дней назад +4

      ​@@vilasjogale9966 Rajkaran kalat nahi vatt...2009 la 13 amdar hote...1 navata...hyaveli satta yeil...

    • @kishorsapat
      @kishorsapat 18 дней назад +1

      नाशिककरांनी विश्वास ठेऊन महापालिकेत सत्ता दिली. पण यांनी नाशिकची वाट लावली ,मग पुढच्या वेळी नाशिककरांनी चांगलाच घोडा लावला .

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 18 дней назад +6

      @@kishorsapat नाशिक मध्ये मनसेने काम केलं आहे ... आज पण नाशिक चे रस्ते हे मनसेने तेव्हा बनवले होते १० वर्षात १ खडा सुधा नाही पडला रस्त्यावर ... यावेळी पुन्हा नाशिक मध्ये मनसे येणार

    • @rajvardhanpatil3579
      @rajvardhanpatil3579 17 дней назад

      ​@@kishorsapatहराम्या जी काम केलीत ति फक्त मनसे नेच केली आहेत.... तुला गु खायची सवयच आहे भुंकत राहा तू

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 18 дней назад +152

    एक संधी राज साहेब ठाकरे ❤

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 18 дней назад +106

    मी आणि माझं कुटुंबीय ह्यावेळी आदरणीय राजसाहेबांच्या मनसे पक्षासोबतच❤❤

  • @amolchavan24
    @amolchavan24 18 дней назад +17

    एकमेव नेता आहे जो स्वतःला महाराष्ट्रासाठी अर्पण केलेला आहे 🫡❤️
    मी मराठा आहे माझे मत राज ठाकरेंना कारण बाकीच्यांनी किती धन लावले माहीत आहे महाराष्ट्रात आता एक संधी राज ठाकरेंना ❤️🫡🙌

  • @ankushsase3799
    @ankushsase3799 18 дней назад +11

    स्वहित व पक्ष हिता पेक्षा महाराष्ट्र हिताचा विचार करणारा माणूस #राज❤️ श्रीकांत ठाकरे मनसे🚂 # सदैव एकनिष्ठ 🚂🚂🚂

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 18 дней назад +113

    सगळ्यांना संधी दिली, आता राज ठाकरेंना आजमावून बघायला हरकत नाही 💯

  • @SohamSonawane-k5u
    @SohamSonawane-k5u 18 дней назад +12

    फक्त मनसेबद्दल negativity पसरवायची असते काही माध्यमांना कधी समजून घेणार आहात राज ठाकरेंना तुम्ही. अहो तो माणूस अहोरात्र झटतोय मराठी माणसासाठी त्याला पाठबळ द्यायचं सोडून पाय खेचण्यातच आनंद माना. बोल भिडू कडून ही अपेक्षा नाही. राज ठाकरे ❤

  • @virajjoshirao3776
    @virajjoshirao3776 18 дней назад +9

    शिवसेना (उबाठा) यांची एकनिष्ठ भूमिका थोडक्यात -
    १४ - लोकसभा - भाजप बरोबर युती
    १४ विधानसभा - स्वतंत्र लढले, सत्ते साठी भाजप बरोबर गेले
    १७ मुंबई महानगरपालिका - भाजप विरोधात लढले, सत्ता मात्र एकत्र
    १९ लोकसभा - भाजप बरोबर युती, काही जण केंद्रात मंत्री
    १९ विधानसभा - भाजप बरोबर युती, सत्ते साठी काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर
    २४ लोकसभा, विधानसभा - काँग्रेस सोबत युती
    बोलभिडू चॅनेल बाकीच्यांच्या सत्ते साठी सोयीनुसार बदलणाऱ्या भूमिकांवर कधी विडिओ करणार? का बोल भिडू पण मिळेल त्याची सुपारी वाजवतात हे एका स्वतंत्र विडिओ मधून स्पष्ट त्यांनी करावं 😂

  • @adityaahire1471
    @adityaahire1471 18 дней назад +107

    यावेळेस राज ठाकरेच 💯❤️🚩

  • @warevishvnath1549
    @warevishvnath1549 18 дней назад +59

    शेवटी एकच पर्याय राज साहेब ठाकरे ❤❤

  • @Rdaaaaa123
    @Rdaaaaa123 18 дней назад +71

    Raj Thackeray ❤

  • @Yashkalyani18
    @Yashkalyani18 18 дней назад +16

    एक संधी राजसाहेबांना, माझं मत मनसेला❤

  • @AVI176
    @AVI176 18 дней назад +17

    आणि काही झालं तरी आम्ही राज ठाकरेंनाच मतदान करणार

  • @Web-Tech126
    @Web-Tech126 18 дней назад +19

    राज ठाकरे साहेब मुखमंत्री झाले पाहिजे हे माझं स्वप्न आहे पण ते सत्यामध्ये उतरिण्यासाठी त्यांना पूर्ण विधानसभा निवडणुक लढवली पाहिजे, आमदार खंबीर तर राज ठाकरे साहेब खंबीर, नेतृत्व करा आमदारानो, जनतेसाठी मेदानात उत्तरा तुमची चर्चा हाउद्या, योजना आराखडा तयार करा जनतेला सांगा.....only राज ठाकरे साहेब 🎉❤

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 18 дней назад +1

      राज ठाकरे मुख्यमंत्री कधीच होणार नाही . पुणे,मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही मित्रा... राज ठाकरे ला ग्रामीण महाराष्ट्रात कोणीच ओळखत नाही .आणि इलेकशन च्या दोन महिने आधी जाग होऊन कसं मुख्यमंत्री होता यईल

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 18 дней назад +12

    राजसाहेब तुम्ही सत्तेत येणं आवश्यक आहे तेव्हाच छत्रपती शासन लागू होईल 💯🚩🚂

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 18 дней назад +132

    ज्यादिवशी मनसे सत्तेत असेल तेव्हा ना भूतो ना भविष्याते अस परिवर्तन घडेल

    • @m.s.1012
      @m.s.1012 18 дней назад +1

      Tya divashi Maharashtra Chi supari officially BJP khaaj sahebana deil

    • @dhaneshpatil8128
      @dhaneshpatil8128 18 дней назад

      ​@@m.s.1012 तुझी नक्की घेणार गप्प बस

    • @ashvinthakare5521
      @ashvinthakare5521 18 дней назад +7

      ​@@m.s.1012तुम्ही उद्धव ला मत दिलं तर चालते , बाकीच्यांनी राजसाहेब यांना मत देणे नाही चालत

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 18 дней назад

      ​@@m.s.1012khaj tar udhav khan la aahe 😂

    • @shweta2299
      @shweta2299 17 дней назад +1

      ​@@m.s.1012त्या mva आणि महायुती दोघांनीही काय नाही उपटल म्हणून एकदा तरी राज ठाकरे

  • @AVI176
    @AVI176 18 дней назад +14

    यावेळेस एक संधी राज ठाकरे यांना

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 18 дней назад +109

    राज ठाकरेंना एकदा संधी द्या, महाराष्ट्र खूप पुढे जाईल.🙏👍❤️

    • @sandeeppolekar6019
      @sandeeppolekar6019 18 дней назад +1

      जो स्वतचं भाऊ एकटा असताना पाठिंबा देत नाही त्या का संधी देऊ ???

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 18 дней назад

      ​@@sandeeppolekar6019त्या भावाने राज ठाकरे कठीण परिस्तितीतून जात असताना त्यांचे 7 नगरसेवक फोडले 2014 ला मावळ चा आमदार फोडला हे चालत का तुम्हाला ?

    • @user-ir4zq8wp3u
      @user-ir4zq8wp3u 15 дней назад

      ​@@sandeeppolekar6019 रडक्या पळ

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 18 дней назад +23

    महाराष्ट्रा ची जणता ठरवल तुम्ही नका जास्त शहाणपणा करु 🚩जय मनसे❤

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 18 дней назад +63

    ताई तुम्ही चुकीचं विश्लेषक करत आहे, राज ठाकरेंनी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. आणि ते विरोध करणारे पवार आणि ठाकरेंचे कार्यकर्ते होते.

    • @Rishi_649
      @Rishi_649 18 дней назад +3

      TRP साठी थोड खोटं बोलावं लागतं त्यांना.

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 18 дней назад +237

    १. बाळा नांदगावकर
    २. नितीन सरदेसाई
    ३. राजू पाटील
    ४. अविनाश जाधव
    ५. दिलीप धोत्रे
    ६. राजू उंबरकर
    ७. गजानन काळे
    ८. किशोर शिंदे
    ९. नयन कदम
    १०. संदीप देशपांडे
    या जागी मनसे नक्कीच जिंकणार 🔥🔥👍

    • @dipeshtambe6379
      @dipeshtambe6379 18 дней назад +7

      Kishor Shinde
      Gajanan kale nahi jinkat
      Baki Positive ahe 😊

    • @raviphadke7533
      @raviphadke7533 18 дней назад +21

      पुणे तुन साईनाथ बाबर आणि कोकणातून वैभव खेडेकर आणखीन शरद सोनवणे सारखे भावा ५-६ लोक पक्ष प्रवेश करणार आहेत या वेळेला जाईल आमदारांचा आकडा १५-२० मध्ये

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 18 дней назад +9

      आलेच तर चुकून बाळा नांदगावकर येईल, बाकी कोणीच निवडून येणार नाही😅😅😅😅

    • @lostboy5160
      @lostboy5160 18 дней назад +1

      🤣🤣🤣

    • @saurabhkhairnar3386
      @saurabhkhairnar3386 18 дней назад

      किशोर शिंदे बद्दल तुला काय माहिती फिक्स आमदार निवडून येतील​@@dipeshtambe6379

  • @ashvinthakare5521
    @ashvinthakare5521 18 дней назад +29

    राज ठाकरे हा व्यक्ती समजायला प्रचंड ज्ञान लागते . दुसऱ्याकडून ऐकून बोलणारे म्हणजे अडाणी माणसं

  • @laxmanpatil9622
    @laxmanpatil9622 18 дней назад +10

    हा आणि ऐका हो यावेळी 2009 पेक्षा जास्त आमदार मनसेचे निवडून येतील महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पाहून जय श्री राम 🚩🚩

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak 18 дней назад +123

    यंदा राजसाहेबान सोबत महाराष्ट्राची जनता 🚩

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 18 дней назад

      किती सीट?

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 18 дней назад +1

      ​@@TheThoughtfulBiker तूला काय करायचे माकडा 😂

  • @thevinay6194
    @thevinay6194 18 дней назад +118

    माझं मत मनसेला..!!💯

  • @vikasBhojane-e2h
    @vikasBhojane-e2h 18 дней назад +18

    नक्कीच राजसाहेब महाराष्ट्र बदलतीस साहेबांकडून सर्वांच्या अपेक्षा आहेत.
    आणि साहेब शंभर टक्के महाराष्ट्राचा विश्वास पूर्ण करतील

  • @shubhamgayke8951
    @shubhamgayke8951 18 дней назад +22

    Result chya Divasi Ha video Taka..... Natar Result Laglya var video Banva 😎🚩🔥 Only Raj saheb Thakrey 🔥🚩

  • @dipeshpatil0204
    @dipeshpatil0204 18 дней назад +9

    आजची परिस्थिती पाहता मराठी माणसासाठी राज ठाकरे हेच पर्याय आहेत . बाकी खुर्ची साठी स्वतल विकून बसलेत.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 18 дней назад +35

    माँ जगदंबे एकदा ह्या मनसे ची सत्ता महाराष्ट्र मध्ये येऊ दे... रामराज्य येईल महाराष्ट्र मध्ये💯💯...मनसे मनापासून काम करणारा पक्ष आहे 🔥💯

  • @shubhk108
    @shubhk108 18 дней назад +15

    महाराष्ट्राला शेवटचा आणि चांगला पर्याय म्हणजे मनसे ❤

  • @kp9572
    @kp9572 18 дней назад +13

    त्यांचं नाशिक च कामा बद्दल बोला. पत्रकारोनो आपल्याला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे.

  • @clipsaddar.m5584
    @clipsaddar.m5584 18 дней назад +136

    ऐकच ठाकरे only Raj Thakare 💯💥

  • @राणादा
    @राणादा 18 дней назад +15

    जे काही असेल ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तूम्ही फ्कत बारामतीची पाकीट घेऊन अशीच प्रगती करा शुभेच्छा 😅

  • @vikasBhojane-e2h
    @vikasBhojane-e2h 18 дней назад +9

    पुनर्निर्मिती होणार नक्कीच होणार महाराष्ट्रात नवनिर्माण नक्कीच होणार राज साहेबांच या महाराष्ट्रात राज येणार 🚩🚩🚩

  • @__-sn2vs
    @__-sn2vs 18 дней назад +18

    Channel ला कितीला विकत घेतले महाविकास आघाडी वाल्यांनी ते पण सांगा 😂

  • @nitindighule5954
    @nitindighule5954 18 дней назад +27

    मनसे ❤️👍

  • @SarangGB
    @SarangGB 18 дней назад +16

    काय बोलता.. सगळे पक्ष सगळ्या बरोबर जावून सत्ता भोगली आणि मनसे बद्दल तुम्ही बोलता..
    तुम्हाला बाकीचं पक्ष काहीही केलें तरी चालते का.. जरा अभ्यास करून बोला.. मनसे यश नक्की भेटेल.. आणि मराठा आरक्षण आंदोलन कोणी विरोध केला ते बघा..

  • @amolamrute2777
    @amolamrute2777 18 дней назад +2

    राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिका बदलत नाही ते फक्त महाराष्ट्राचा विचार करतात महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी ते आपल्या विचार बदलतात म्हणजेच महाराष्ट्राचा कसा विकास होईल त्याच्यासाठी ते बोलतात आणि तुम्ही न्यूज वाले त्याना भूमिका बदलतात असे म्हणतात जे स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलतात त्यांना तुम्ही चांगला समजतात आणि त्यांच्या विषयी चांगली न्यूज दाखवता.वा👍 सलाम तुमच्या🙏 कार्याला
    जो एकच माणूस आहे. जो महाराष्ट्राचा विचार करतो आणि आपल्या देशाचा विचार करतो. बाकीचे फक्त आपला विचार करतात.🙏🧡🚩

  • @TechMH04
    @TechMH04 18 дней назад +30

    यावेळी Raj thackeray यांनाच vote

  • @user-om627
    @user-om627 18 дней назад +20

    आता महाराष्ट्र राज ठाकरेंकडेसोपवा, एकजात सगळेसरळ होतील

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng 18 дней назад

      जसा काय तुझ्या बापाचाच आहे महाराष्ट्र...😂😂

  • @Bhartiyaband
    @Bhartiyaband 18 дней назад +12

    बाळासाहेब नंतर एकच म्हणजे राज

  • @Sachin_795
    @Sachin_795 18 дней назад +44

    हो मनसे कम बॅक करणारच

  • @राणादा
    @राणादा 18 дней назад +10

    फक्त मनसे आणि राज साहेब ठाकरे 💓

  • @rushikeshpatil4125
    @rushikeshpatil4125 18 дней назад +4

    मीडियाला नेहमी राज ठाकरेंच्या भूमिका दिसतात, बाकी पक्षांच्या भूमिका पण बघा कधी तरी...
    एक माणूस जो रोखठोक बोलतो,सतत मराठी माणसाठी,मराठी भाषेसाठी लढत असतो त्यांची पण बाजू समजून घ्या, नेहमी positive पेक्षा negative च दाखवाव अस नसत चालत

  • @Rocky98989
    @Rocky98989 18 дней назад +11

    This Video Sponsered by Uddhav Thackeray😂😂

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 18 дней назад +24

    Raj Saheb ❤️

  • @राणादा
    @राणादा 18 дней назад +9

    Patym वर १५००० उभाठा कडून प्राप्त झाले 😂😂

  • @TukaramlatpateLatpate
    @TukaramlatpateLatpate 18 дней назад +52

    Only one Raj Thackeray 👑⚜️

  • @abhinavchitra
    @abhinavchitra 18 дней назад +6

    Man of Masses Mass Leader RajSaheb Thackeray ♥️ 🚂🔥

  • @sarthak_gore
    @sarthak_gore 18 дней назад +8

    i want to see raj Thackeray next cm ❤

  • @swapnilshende7605
    @swapnilshende7605 18 дней назад +5

    महाराष्ट्राला सुगीचे दिवस आणायचे असतील तर राज ठाकरे मुख्यमंत्री व्हायला हवेत. बाकीच्या ६ पक्षांपेक्षा मनसे बरी आहे. रिझल्ट तरी देते. जनतेचा विचार करते...नुसता भांडत बसत नाही...काम करते...
    #RajThackeray4CM

  • @sovisam
    @sovisam 18 дней назад +3

    जर मनसेला 2009 पेक्षा जास्ती जागा भेटल्या तर मराठी माणसांसाठी चांगले होईल..20 किंवा त्यापेक्षा जास्ती जागा भेटल्या पाहीजेत

  • @shivajirandhawan3120
    @shivajirandhawan3120 18 дней назад +4

    आजपर्यंत कोणत्या नेत्यांनी आपली भूमिका बदलली नाही. हे दाखवून देऊ शकता का?

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 18 дней назад +37

    महाराष्ट्रातील जनतेने सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्यावर एकदा विश्वास दाखवावा❤

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 18 дней назад

      विश्वास संपादन करा वां लागतो मागून मिळत नाही साहेब.

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 18 дней назад

      ​@@TheThoughtfulBiker tu Landa aahes 😂

    • @ashvinthakare5521
      @ashvinthakare5521 18 дней назад

      ​@@TheThoughtfulBikerफेसबुक , स्वबळावर लढायला सांगा तुमच्या प्रत्येक पक्षाच्या साहेबांना

  • @manse.wala_9
    @manse.wala_9 18 дней назад +21

    राज ठाकरे किंगमेकर ठरणार किमान २५-४० आमदार येणार

  • @SagarNikam-e5q
    @SagarNikam-e5q 18 дней назад +6

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय राज साहेब ठाकरे

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 18 дней назад

      Asech ti panki chikki bolali hoti aani tya nantar vidhansabha loksabha danadanit aapatali aata painter Raju chi bari

  • @at2lVG968
    @at2lVG968 18 дней назад +29

    तुम्ही किती ही निगेटिव्ह narrative set करा मॅडम येणार राजसाहेब ठाकरे🚩 लक्षात ठेवा
    एक मराठा लाख मराठा
    जय मनसे 🚩

    • @vijaysalunkhe2133
      @vijaysalunkhe2133 18 дней назад

      मराठा समाज सुज्ञ आहे, मराठा आरक्षणाला ज्यांचा विरोध त्यांना मराठा समाज पाडणाराच..!!

    • @sunilpawar4612
      @sunilpawar4612 18 дней назад +3

      मी आणि माझं कुटुंबीय ह्यावेळी आदरणीय राजसाहेबांच्या मनसे पक्षासोबतच

    • @Maharashtra19-hw7km
      @Maharashtra19-hw7km 17 дней назад

      ​@@vijaysalunkhe2133शरद पवारांनी आरक्षण घालवलं१९९४ GR.संजय राऊत २०१९ साली काढलेल्या मराठा मुक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणाला.पण समजून घ्यायच नसेल तर काय करणार. राज ठाकरेंनी जे सांगितले ते बरोबर व ठाम बोलले.लोकसभेत मविआ चे खासदार निवडून दिले मग का नाही ते रस्त्यावर उतरले मराठा आरक्षणासाठी.हे फक्त सत्तेसाठी चालू आहे महायुती आणि मविआच.विचार बदला नवनिर्माण नक्की होईल.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 18 дней назад +6

    राज निदान ऊबाठा सारखं सोनिया च्या पाया पडायला जात नाही 🙏

  • @SanketJagtap-x7s
    @SanketJagtap-x7s 18 дней назад +3

    प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 18 дней назад +6

    Ram शिंदे कधीच मनसेत नव्हते, बातमी नीट देत जा ..... मनसेत शिशिर शिंदे होते , राम शिंदे नाही😅😅

  • @Royal_maratha45
    @Royal_maratha45 18 дней назад +4

    राज साहेब ठाकरे ❤🚩

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 18 дней назад +1

    काही गोष्टी बाबत त्यांचे विचार पटत नाहीत..आणि काही वेळा भूमिका पण बदलल्या असतील पण हे नक्की आहे की हा माणूस सच्चा आहे... कधीच खोटं बोलत नाही...त्यांनी आजपर्यंत जे पण केलय ते महाराष्ट्राचा विचार करून च केलंय...कधी सत्ता येईल की नाही माहीत नाही....पण एक दिवस नक्कीच येईल जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र या माणसाचा आदर करेल आणि विचार करेल की एकच नेता होता जो मतांचा विचार न करता फक्त महाराष्ट्राच्या हिताचं बोलायचा...!💯

  • @akashrakh5693
    @akashrakh5693 18 дней назад +2

    मी मराठा आहे, माझ्या घरच्यांचं सगळ्यांचं मत मनसेला❤😊

  • @laxmanpatil9622
    @laxmanpatil9622 18 дней назад +4

    ओ मॅडम तुम्हाला काय माहित राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रात वातावरण सकारात्मक आहेत खोटी अफवा पसरू नका

  • @vaibhavmahalle27
    @vaibhavmahalle27 18 дней назад +4

    राजू पाटील
    बाळा नांदगावकर
    अविनाश जाधव
    राजू उंबरकर
    संदीप देशपांडे
    नितीन सरदेसाई
    गजानन काळे
    किशोर शिंदे
    दिलीप धोत्रे
    नयन कदम
    सचिन भोयर

  • @NP-ec1th
    @NP-ec1th 18 дней назад +4

    आपलेच मराठी लोक मत नाहीत देत दक्षिणेत पाहा तिथले लोकं कसे एक आहेत आणि ते तिथल्या लोकल पार्ट्टीलाच निवडूण आणतात

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions94 18 дней назад +48

    २००९ चा मनसे पॅटर्न हा उद्धव ठाकरे करणार आहेत. मुंबईत ७-८ जागा, कोकणात २-३ आणि मराठवाड्यात २-३ जागा वगळता उर्वरित महाराष्ट्रात १ ही जागा निवडून येणे मुश्किल होणार आहे. 🙏

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 18 дней назад +1

      पश्चिम महाराष्ट्रात 25-30आमदार उध्दव ठाकरे चे येणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार🎉🎉🎉

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 18 дней назад +4

      @@rahulkendre7752kele ghe majha😂😂😂🍌🍌🍌

    • @sanketscreativity9158
      @sanketscreativity9158 18 дней назад +1

      ​@@rahulkendre7752
      😂😂😂

    • @Maharashtra19-hw7km
      @Maharashtra19-hw7km 17 дней назад

      ​@@rahulkendre7752😂😂

  • @shivamdhoble2085
    @shivamdhoble2085 18 дней назад +4

    One and only rajsaheb❤

  • @darjamarathii
    @darjamarathii 18 дней назад +4

    २००९ पेक्षा नक्कीच जास्त येतील !! ते ही १०१%

  • @nikhilrameshanivase2888
    @nikhilrameshanivase2888 18 дней назад +16

    Touch wood nakki Karel🤞🤞

  • @sahilwagh8742
    @sahilwagh8742 18 дней назад +3

    आता गरज आहे राज ठाकरे यांना सत्तेवर बसवन कारण आता पर्यंत बाकी नेतानी काय नाय केलं फक्त जनतेला फसवत आलेत

  • @user-qd8un1lg7m
    @user-qd8un1lg7m 18 дней назад +4

    मॅडम तूम्ही काही सांगा पण हया वेळी बदल नक्की होणार हेच बाळासाहेब ठाकरे सोबत होत होत पण एक दिवस नक्की बदल होणार

  • @AniketCreation_music
    @AniketCreation_music 18 дней назад +1

    मुख्यमंत्री सन्माननिय राजसाहेब ठाकरे ❤2024

  • @dkprit7789
    @dkprit7789 18 дней назад +2

    विषय काही पण असो मनसे आत्ता सत्तेत बसणार म्हणजे बसणाच 🚩

  • @Aniketdada2004
    @Aniketdada2004 18 дней назад +3

    100% राज ठाकरे 🎉

  • @nileshdighe7212
    @nileshdighe7212 18 дней назад +2

    जे निर्णय चांगले झाले त्यांचे स्वागतच केलं जे निर्णय चांगले नाही त्याला विरोधच केला अगदी स्पष्ट व्यक्तिमत्व कोणते राजकारणी आपल्या तत्त्वाशी ठाम आहे राजकारणात थोडेफार इकडेतिकडे चालूच असतं परंतु सत्तेसाठी आपले तत्व आपले हिंदुत्व आपले मराठीपणा सोडला नाही

  • @VaibhavBoltoy
    @VaibhavBoltoy 18 дней назад +2

    Raj Thackeray Is like superhero

  • @marathispeakz
    @marathispeakz 18 дней назад +4

    राज साहेब फक्त ❤

  • @user-qd8un1lg7m
    @user-qd8un1lg7m 18 дней назад +5

    तुम्ही नका सांगू आम्ही ठरवू

  • @judaism1505
    @judaism1505 18 дней назад +1

    एक संधी राज साहेब ठाकरे यांना भूमिका सगळ्या पक्षा ने बदहली

  • @vishalthukrul3121
    @vishalthukrul3121 18 дней назад +3

    कोणी पैसे दिलेत का अस बोलण्यासाठी....राज साहेब तुम्हाला कळायला खूप वेळ लागेल....तुम्ही अजून तेवढ्या परिपक्व नाही आहात....

  • @amitrao2601
    @amitrao2601 18 дней назад +4

    यंदा मनसे नेकी 15 ta 20 जागा जिंकून येतील.

  • @Krishnraj-zu1wl
    @Krishnraj-zu1wl 18 дней назад +3

    तुम्ही राज ठाकरें आणि मनसेची एकच बाजू सांगत आहे

  • @ankushsase3799
    @ankushsase3799 18 дней назад +1

    स्वहित व पक्ष हिता पेक्षा महाराष्ट्र⛳ हिताचा विचार करणारा माणूस #राज❤️ श्रीकांत ठाकरे मनसे🚂 # सदैव एकनिष्ठ 🚂🚂🚂#2024vote4मनसे

  • @ThePravinTambe
    @ThePravinTambe 18 дней назад +2

    आता पर्याय नाही दुसरा....राज ठाकरे सोडून

  • @sbshdf
    @sbshdf 18 дней назад +2

    मी यंदा राजसाहेब ठाकरे ह्यांनाच मतदान करणार! बोल भिडू पण शेवटी विकल्या गेलेच

  • @sourabhbabar5894
    @sourabhbabar5894 18 дней назад +1

    The Last Hope Of Ray. That's Mr Raj Thackeray ❤.

  • @favourite_videos_0131
    @favourite_videos_0131 18 дней назад +2

    I support Raj Thackeray ❤

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 18 дней назад +3

    मनसे ५-७ आमदार 💯 निवडून येतील... बाकीचे आले तर आनंदच. कारण सगळ्यांना आजमावून झालंय

  • @pratikpatil5083
    @pratikpatil5083 18 дней назад +3

    राजसाहेबांपेक्षा जास्त राजकारण घनश्याम दरोडे ला कळतं हे आता पटायला लागलंय😅

  • @promodkalyankar6627
    @promodkalyankar6627 18 дней назад +15

    राजु पंटर भुमिका बदलत असते त्यामुळे कोणीही सिरियस घेत नाही खाज ठाकरे यांना

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q 18 дней назад +14

      Tu gp re soniya sainik 😅

    • @MayurS2611
      @MayurS2611 18 дней назад +4

      Ghe udavun mg

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 18 дней назад +3

      संज्या राउत स्वतः बोलला की जर राज ठाकरेनी चार ठिकाणी सभा घेतल्या नसत्या तर तिथेही मविआ चा खासदार आला असता यावरुनच कळते की भीति आहे की नाही राज साहेबची

    • @chinmaywarang2491
      @chinmaywarang2491 18 дней назад

      Seriously ghet nahit ter g** marayla Raj Thackeray cha davra madhe bhadyachi manasa pathavto ky tuza favdya

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 18 дней назад +4

      सोनिया इशारा वर चालणारा उध्दव 😂
      Bjp सोडून ,काँग्रेस मध्ये गेला😂
      तूच बघ कोणी भूमिका बदलली

  • @user-qt4ql4iw7j
    @user-qt4ql4iw7j 18 дней назад +1

    २००९ पेक्षा ही चांगली परिस्थिती असेल .

  • @ganeshkumbhar3330
    @ganeshkumbhar3330 18 дней назад +2

    तुमचा घरावर संकट आले तेव्हा आठवण येईल.....