कोकणात आंदोलनं का होत नाहीत? B2B

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 265

  • @shraddhakalambate8886
    @shraddhakalambate8886 Месяц назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत मुलाखतकार प्रदीप शिवगण आणि मसूरकर सर दोघही आपापल्या क्षेत्रात प्रगल्भ असल्याने मुलाखत विशेष रंगली दोघांचही मनःपूर्वक अभिनंदन

    • @kzrangpat
      @kzrangpat  Месяц назад

      मनापासून धन्यवाद!!!

  • @manjiriphadke4379
    @manjiriphadke4379 3 месяца назад +11

    मसुरकर सरांच्या मुलाखतीचे अजून भरपूर भाग व्हायला हवेत.अतिशय ज्ञानी आणि विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणजे मसुरकर सर.अनेक वर्षांपूर्वी आम्हांला जर्नालिझम शिकवायला सर होते. या मुलाखतीमुळे सरांना पाहण्याचे ऐकण्याचे भाग्य मिळाले.

  • @ashokjadhav7451
    @ashokjadhav7451 3 месяца назад +36

    आम्हाला अजून माहिती ऐकायची आहे..मसुरकर सरांकडून.
    मुलाखत पाहून आत्ता अस वाटत आहे की कोकणाबद्दल आम्हाला खूप कमी माहिती आहे... अजून माहिती ऐकायला आवडेल.

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 3 месяца назад +11

    कोकणा संदर्भात पहिल्यांदाच इतकी प्रगल्भ माहिती ज्ञात झाली,मन:पूर्वक धन्यवाद.

  • @surajmore3942
    @surajmore3942 3 месяца назад +35

    कोकण म्हणजे स्वर्ग आणि एकूण प्रगती मात्र शून्य.......शापित गंधर्वासारखी परिस्थिती...खरतर इथल्या मातीतल्या लोकांची इथल्याच लोकांना ओळख नाही. इतर जिल्हांना मसुरकर सरांसारखा माणूस मिळाला असता तर तिथल्या लोकांनी त्यांच्या ज्ञानाचा खरोखर उपयोग करून घेतला असता.

    • @u.dcreations7604
      @u.dcreations7604 3 месяца назад

      ह्याला कारणीभूत ही आपलीच लोक आहेत ना असे किती लोक आहेत जे प्रामाणिक पाने नेता निवडून देतात किती एकी आहे आपल्या कोकणातल्या माणसांमध्ये तेव्हा आणि आत्ताच्या परिस्थितीला हे माहिती असणं ही गरजेचं आहे ...

  • @shaileshmalushte1999
    @shaileshmalushte1999 3 месяца назад +12

    नररत्नांच्या या खाणीत तसेच इतहासाच्या जडणघडणीत कोकणाचे अमूल्य योगदान आपल्यासारख्या जाणकार इतिहासाच्या अभ्यासकाकडून जाणून नेहमीच अभिमान वाटतो मसुरकर सर...❤ खूप उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sudhakarkamble5260
    @sudhakarkamble5260 3 месяца назад +6

    अतिशय सुंदर मुलाखत आहे

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 3 месяца назад +11

    "भूमि स्वर्ग हो, मनुष्य देवता हो,धर्म सफल हो, नित्य शुभ हो। "___ए.नागराज जी (प्रणेता:-मध्यस्थ दर्शन) सह-अस्तित्ववाद😊🙏

  • @Maheshj9
    @Maheshj9 3 месяца назад +13

    खूप छान मुलाखत झाली ... आपल्या कोकणातील जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सन्मानीय मसुरकर सरांची एक ओळख संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही. भविष्यात नक्की सरांचा वेळ घेऊन भेटू.

  • @kiranjoshi5267
    @kiranjoshi5267 3 месяца назад +31

    महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आदर्श अशे साहित्यिक , सामाजिक , देशभक्तीपर अशा महान रत्नाना कोकणभूमी ने जन्म दिला आहे .
    मसुरकर सरांनी ह्या महान पण दुर्लक्षित भारत रत्नांची खूपच सुंदर माहिती दिली .
    Thanks Kz Rangpat

  • @sandipkharode9418
    @sandipkharode9418 3 месяца назад +11

    कोकण स्वर्ग होत आहे आणि पुढे ही राहणार

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 3 месяца назад +5

    छान मुलाखत!
    मसुरकर साहेब हेच स्वतः कोकण रत्न आहेत. मला यांच्याबद्दल आधी माहीत नव्हते, याची खंत वाटते.
    लवकरच पुन्हा ऐकण्याची संधी द्यावी, ही विनंती 🙏🚩🙂

  • @priyamandavkar1458
    @priyamandavkar1458 3 месяца назад +23

    आदरणीय मसूरकर सर कोकणातील आहेत.. हे आम्हां कोकणवासीयांचे भाग्य.. खूप मोठे कार्य आहे सरांचे 🙏

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      अगदी!❤️❤️

  • @rsp151
    @rsp151 3 месяца назад +7

    खूप छान झाली मुलाखत ...आपल्याच माणसांची आपल्याला ओळोख नसते हेच आपलं दुर्देव

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 3 месяца назад +8

    मसुरकर साहेबांनी खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार , दुसरा भाग सादर करून आणखीन आमच्या ज्ञानात भर पाडवी हि आपणांस नम्र विनंती .

  • @sureshgovalkar4227
    @sureshgovalkar4227 3 месяца назад +12

    मसुरकर सरांनी दिलेली माहिती खूपच छान मनाला भावली खूप छान

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 3 месяца назад +2

    नमस्कार मसुरकर दादा
    उत्तम मुलाखत , चांगली माहिती मिळाली .
    धन्यवाद

  • @yogeshshinde2618
    @yogeshshinde2618 3 месяца назад +38

    रत्नागिरी जिल्हा देशाच्या स्वातंत्र्य लढायात व समजा सुधारण्यात मोठे योगदान आहे परंतू सध्याचे पुढारी हे आप मतलबी झाल्याने कोकणlतून पैसा लुटायचा भाग बनला आहे

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 3 месяца назад

      कोणत्या प्रकारची समाज सुधारणा ? खरंच समाज सुध्रलेला आहे का ?

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 3 месяца назад

      Ratnagiri zhilyatil kahi nete va samaj sudharak swatantraladhyat hote...
      Pan te Pune , Mumbai,satara ,kolhapur madhun Kam karat hote...Karan lok samarthan tithun milat hote ...koknatun nahi...

    • @yogeshshinde2618
      @yogeshshinde2618 2 месяца назад

      @@amitpawar6247 सावरकरांनी पतितपावन मंदिर कुठे बांधले ते तरी सांगा पूर्ण रत्नागिरी जिल्हात आता सुद्धा सुख सोयी नाहीत पण त्या वेळी कुठे असणार पण हिथें जन्मा आलेले ते देशा साठी अनेक ठिकाणी गेले म्हणजे त्यांना सपोर्ट नव्हता असे नाही पुणे मुबई त्या काळी सुद्धा सुख सोयी नी समृध्द होती आणि त्याचे विचार एक क्रांती होती मग बाहेर पडले तर काय झाले.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 3 месяца назад +15

    आपल्याला धन्यवाद,कोकणचा चालता बोलता इतिहास जगासमोर आणलया बद्दल.

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ
    @जयमहाराष्ट्र-द5ङ 3 месяца назад +6

    🙏 तुमच्या संपूर्ण संघाचे मन: पूर्वक शुभेच्छा!!! 💐
    तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या अश्या "आपल्या कोकणा" बद्दल अमूल्य माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली.

  • @sanjayrane4503
    @sanjayrane4503 3 месяца назад +3

    लाख मोलाची माहिती 🙏🙏

  • @jayrajmandavkar8157
    @jayrajmandavkar8157 3 месяца назад +7

    आदरणीय मसूरकर सरांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे 🙏

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 3 месяца назад +39

    कोकणात शरद पवार, जरांगे सारखे लोक रहात नाहीत म्हणून आंदोलनं होत नाहीत.

    • @chanduapte3895
      @chanduapte3895 3 месяца назад +1

      PERFECT. 😀

    • @nileshpashte5506
      @nileshpashte5506 3 месяца назад +1

      ऐक नंबर

    • @sanitmhatre9379
      @sanitmhatre9379 3 месяца назад +1

      सत्य हे शेवटी खर असत.

    • @vbh4315
      @vbh4315 2 месяца назад

      जरांगे तरी बरा पण पवार ....

    • @Aditya_jadbav
      @Aditya_jadbav 2 месяца назад +1

      कोकणत राने जे मराठी माणसाचे नाही

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 3 месяца назад +8

    Ek number episode banavlaa ani Khup chaan ani ek number ani Koti molachi mahiti milali

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад +1

      मनःपूर्वक आभार!...हा नवीन प्रयत्न करतो आहोत. असेच सोबत राहा आणि आपल्या जवळच्यांना हा भाग Whatsapp ला नक्की शेअर करून मदत करा... ❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @सुनीलम्हणे
    @सुनीलम्हणे 3 месяца назад +6

    छान मुलाखत ! चांगली माहीती मिळाली ! माझं कोकण आहेच तसा नररत्नांची खाण असलेलं ! त्यात हे मसुरकररुपी खासकरून कोकणची माहिती देणारं व्यक्तीमत्व अर्थात कोकणरत्न समोर आलं त्यामुळे त्यांच अभिनंदन आणि धन्यवाद ! तसेच ही माहिती आणि व्यक्ती आपण सर्वांसमोर आणलीत उत्तम मुलाखत घेतलीत त्याबद्दल मुलाखतकार आपलेही अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद !

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 3 месяца назад +5

    He is very knowledgeable so have a second session. Please.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 месяца назад +4

    छान मुलाखत, सलाम तुम्हाला,आपण सुध्दा कोकणासाठी रत्न आहात.

  • @vishwassahasrabuddhe7541
    @vishwassahasrabuddhe7541 3 месяца назад +4

    सुंदर माहिती दिली आहे. मसुरकर सरांना अभिवादन!

  • @rameshambre4509
    @rameshambre4509 3 месяца назад +5

    धन्यवाद साहेब.अतिशयस छान माहिती मिळाली

  • @mangeshmhatre1870
    @mangeshmhatre1870 3 месяца назад +7

    खूप खूप धन्यवाद साहेब आपल्यामुळे आम्हाला सगळे माहिती मिळते❤❤

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      मनःपूर्वक आभार!...हा नवीन प्रयत्न करतो आहोत. असेच सोबत राहा नक्की शेअर करा

  • @paraghaldankar4988
    @paraghaldankar4988 3 месяца назад +2

    On occasion of Gurupoornima worth listening..

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      सध्या. 6.30 वा पूर्ण भाग नक्की बघा

  • @rajendramandvkar3756
    @rajendramandvkar3756 3 месяца назад +4

    खूप छान मुलाखत घेतली आणि खूप छान माहिती मिळाली❤❤

  • @pradipkumarbendkhale5842
    @pradipkumarbendkhale5842 3 месяца назад +7

    खूप सुंदर मुलाखत खूप सुंदर माहिती लढाई राजेंद्र मसुरकर हे आमचे मित्रच आहे याबद्दल खूप समाधान वाटतं अशीच माहिती वेळोवेळी जगासमोर मनाली आपणाला शुभेच्छा आणि धन्यवाद

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      मनःपूर्वक आभार सर!... हा video नक्की share करा!... अधाकाधीक लोकांपर्यंत पोहोचायला मदत करा

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 3 месяца назад +2

    🙏🙏👍

  • @sagargore9357
    @sagargore9357 3 месяца назад +9

    जमिनी विकून चैनी करण्याची सवय लागली आहे कोकणातल्या लोकांना

  • @nayanjadhav9567
    @nayanjadhav9567 3 месяца назад +1

    प्रदीप सर, खूप छान मुलाखत घेतली, मसुरकर सरांचा अभ्यास आणि त्यांचे भाषेवर च प्रभुत्त्व यामुळे ज्ञानात नक्कीच भर पडली.

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @Veeru6300
    @Veeru6300 3 месяца назад +4

    छान माहिती दिलीत मसूरकरसाहेब.......आपण तर साहित्यिक आहात. जनतेच्या मनातील आदरणीय स्थांन.कोकनच्या भरभराटिसाठी कोकणातील स्थानिक समाजसेवी संस्थानि वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजे......
    नाहीतर काही दिवसानी,महिन्यानी,वर्षानी परप्रांतीय कोकनचा गळा घोटतील....

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 3 месяца назад +3

    खूपच छान सविस्तर माहिती मिळाली.

  • @ashokKerkar-d4r
    @ashokKerkar-d4r 3 месяца назад +3

    मसुरकर सर ,हे साहित्य आणि इतिहासाचे खरे अभ्यासक आहेत

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 3 месяца назад +4

    अतिशय उत्तम मुलाखत

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 3 месяца назад +3

    खूप छान वाटले संभाषण ऐकून 🎉

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 3 месяца назад +3

    अतीशय सुंदर व्हिडीओ आहे.

  • @vatsalavekhande4051
    @vatsalavekhande4051 3 месяца назад +3

    Khup chhan mahiti dili

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 3 месяца назад +1

    तुम्हा दोघांचे खूप खूप आभार पुढचा भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत👌👍🙏🌹

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      आजच सायं. 7.00 पर्यंत नवीन भाग प्रदर्शित होणार आहे

  • @dilpesharekar2117
    @dilpesharekar2117 3 месяца назад +26

    कोण म्हणत कोकणात आंदोलनं होत नाहीत, रिफायनरी प्रकल्प रद्द करा म्हणून जे आंदोलने केली ती काय होती म..?

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 3 месяца назад

      Lawdya baki muddyavar andolan ka ny hot, refinery virodh fakt political ahe lokanna ky zata kalto refinery cha

  • @Vjvrushali009
    @Vjvrushali009 3 месяца назад +7

    खूप सुंदर मुलाखत. माहित नसलेली खूप छान माहिती मिळाली. मनस्वी धन्यवाद 💐🙏🏻
    आमचं कोंकण आमची रत्नागिरी ❤🤗

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद!... नक्की शेअर करा

  • @marutisarvankar6527
    @marutisarvankar6527 3 месяца назад +1

    मसुरकर सर यांची मुलाखत खूप छान....असेच उत्तम विचारवंतांना भेटा......आम्हाला.....त्याचा आनंद आहे.

  • @sanjaysalvi3048
    @sanjaysalvi3048 2 месяца назад +1

    Thanks🌹

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 3 месяца назад +9

    ही मुलाखत आणखी मोठी हवी होती! भाग -२ करा प्लीज! खरं तर अनेक भाग करता येतील..! राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे लेख वाचायचो पेपरमधले.. बऱ्याच वर्षांनी नाव ऐकलं..!
    शुभेच्छा..!!! 🎉❤

  • @gauravsk786
    @gauravsk786 2 месяца назад +1

    Masurkar sir 👍 hats off

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 2 месяца назад +1

    👍🙏

  • @SanjayBhadekar
    @SanjayBhadekar 3 месяца назад +1

    छान मुलाखत. कोकण संबंधित महत्वाची माहिती ऐकायला मिळाली. मा.मसुरकरसरांना मी ओळखतो. त्यांच्या घरी विविध विषयांवरील भरपूर पुस्तके आहेत.दांडगा अभ्यास आहे.आपण विविध विषयांवरील त्यांच्या आणखीन मुलाखती घ्याव्यात.हि विनंती.

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      उद्या संध्याकाळीच एक नवीन भाग येतो आहे.. नक्की बघा

  • @swarajya_entertainment
    @swarajya_entertainment 3 месяца назад +4

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @VikasGhanekar-lt1eq
    @VikasGhanekar-lt1eq 3 месяца назад +3

    फारच छान....

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 3 месяца назад +4

    अतिशय महत्वाची अभ्यासपूर्ण माहिती दिली सरांनी.
    मसूरकर सर कुठे असतात. त्यांची भेट हवी असेल तर संपर्क कसा करावा.

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 3 месяца назад +4

    nice imformative video

  • @kateomkar
    @kateomkar 3 месяца назад

    Kokan is ❤. जगामधे जसा भारत आहे, भारतामधे जसा महाराष्ट्र आहे तसा महाराष्ट्रा मध्ये कोकण आहे

  • @appasurve3249
    @appasurve3249 3 месяца назад +2

    राजेंद्र प्रसाद मसुरकर हे फार उत्तम वक्ते आहेत. माझ्या त्या ना फार फार मनापासून शुभेच्छा अनंत सुर्वे खेर्डी चिपळूण

  • @irfaanm3099
    @irfaanm3099 3 месяца назад +4

    Very good information

  • @dattatraylende1813
    @dattatraylende1813 3 месяца назад +6

    छान मुलाखत झाली, राजेंद्र मसुरकर माझे बालपणी चे मित्र आहेत.धन्यवाद.

  • @santoshgejage3228
    @santoshgejage3228 3 месяца назад +5

    best think

  • @murlidharmahakal2454
    @murlidharmahakal2454 3 месяца назад +1

    सर आपण मसुरकर सरांची मुलाखत हेऊन आम्हाला खुप माहित दिलीत, धन्यवाद

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @maheshbhosle8898
    @maheshbhosle8898 3 месяца назад +3

    Va chan

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 3 месяца назад +3

    खूप खूप छान शुभेच्छा

  • @DHIRAJKUMAR-ef4eo
    @DHIRAJKUMAR-ef4eo 3 месяца назад +1

    khupp chann sir

  • @iqbalmukadam9877
    @iqbalmukadam9877 3 месяца назад +10

    काथ्या प्रकल्प सुरू करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला. बना कॉयर असे नाव होते. वर्षभर चालला, नंतर कामगार मिळू शकले नाही आणि आतां लघु उद्योग म्हणून सुरू केला तो बंद पडला. आपला अभ्यास जबरदस्त आहे.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 месяца назад

      @@iqbalmukadam9877 भय्या नेपाळी ठेवायचे. लोकल पळून जातो. आणि काम पण करत नाही.

  • @ankushtawade1188
    @ankushtawade1188 3 месяца назад +1

    छान

  • @eknathdingankar5592
    @eknathdingankar5592 3 месяца назад +4

    छान.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 месяца назад +2

    Uttam Maheti Deli
    Second part Jarur

  • @muktvidhyapeethsuchnapatra
    @muktvidhyapeethsuchnapatra 3 месяца назад +4

    अप्रतिम

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 3 месяца назад +1

    Phar chan vatala me kokankar Jay maharashtra ⚘️🌹🇳🇪🚩🙏

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 2 месяца назад +1

    Chan

  • @mangeshrawool7954
    @mangeshrawool7954 2 месяца назад +1

    Nice

  • @appasurve3249
    @appasurve3249 3 месяца назад

    मसुरकर सर अगदी बरोबर आहे

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 3 месяца назад +6

    NICE VIDEO

  • @Sandeep48727
    @Sandeep48727 3 месяца назад +5

    खुप छान 👌👌👌

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      मनःपूर्वक आभार!...हा नवीन एपिसोड्स आहेत. सर्वांपर्यंत पोहोचवायला नक्की सहकार्य करा .. शेअर करा

  • @sagarpatil-oi4bc
    @sagarpatil-oi4bc 3 месяца назад +2

    चरी संप 1932 ते 1939 या कालखंडात झाला. चरी हे गाव रायगड जिल्यातील अलिबाग तालुक्यात आहे.

  • @mangeshghadi6862
    @mangeshghadi6862 3 месяца назад +5

    Kokan manus laya bhari

  • @pranalipalsamkar5198
    @pranalipalsamkar5198 3 месяца назад +3

    राजापुरकर🔥❤️

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai 3 месяца назад +1

    होऊन गेलेले सर्व महा कोकणस्थ लोकांचा बाबतीत दिलेले ज्ञान उत्तम च आहे । पण ह्यात कोंकणात काय बदल झाले बहुतेक लोक मुंबईला येऊन आपली करकीर्दी बनवले, जाऊ द्या कंटाळा येतो । पुढे नाही लिहीत ।

  • @irfaanm3099
    @irfaanm3099 3 месяца назад +6

    I work in gulf as u all aware that oil will be vanish in coming 30 yrs so alternative source of income gulf gov is promoting and planning tourism as main source of income
    Now note 1 thing here they are developing artificial forest bringing animals birds so they can attract foreigner
    Now i want to ask do kokan need this? No we have it naturally and trust me if we give them facilities foreigner will come in kokan

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад +1

      Thanks for sharing these thoughts..

    • @rajendraprasadmasurkar5735
      @rajendraprasadmasurkar5735 3 месяца назад +3

      You are right. For sustained development of this lovely region we all should strive to bring here the industry which will not destroy the natural resources. A very need to do that is the public involvement. Today we are accepting what our leaders are giving, our resistance to proposed projects may be admitted, but why don't we oppose unwanted road widening projects? What we do to gain higher posts in administration? Why don't we cultivate our farms? There are several examples of successful farmers in Konkan. You have mentioned tourism. This sector hold a huge potential, but our tourism conept has not crossed the roads towards a handful pilgrim spots and two or three beaches. We have excellent delicious dishes but we could not aquire railway stalls. We had our Konkani person as Railway Minister, he did not utilized his power for opening the doors of food stalls to Konkani items, he could have, but he wasted his energy in supplying water by railway to another district. We all shoul come up and walk with hands in hands.

    • @vilasambardekar31
      @vilasambardekar31 3 месяца назад +1

      गर्वसे. कहो हम कोकणी है ! !

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 2 месяца назад +1

    ❤❤❤❤मसुरकर सर

  • @vilasgundaye4889
    @vilasgundaye4889 3 месяца назад +6

    विलास भिकाजी ऊ
    राजापूर

  • @vitthapx
    @vitthapx 3 месяца назад +9

    11:01 आता Raigad ही राजधानी का नाही? कारण ते सोईस्कर नाही. त्याच प्रमाणे पेशवे काळी गडाची गरज राजधानी म्हणून सोईस्कर नव्हती. छत्रपती सुद्धा सातारा ला स्थायिक झाले.

    • @sagargore9357
      @sagargore9357 3 месяца назад

      छत्रपती शिवाजी महाराज कोकणातले नव्हते पुण्याचे होते.

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 3 месяца назад +31

    लोटे,midc मध्ये केमिकल कारखाने आले,आणि पर्यावरण दूषित झाले.

    • @udayoak2758
      @udayoak2758 3 месяца назад +1

      @@vijaybhosle3850 साहेब चंद्राबाबू नायडू नी एक हजार कोटीचा प्रकल्प आपल्या राज्यात मेला देखील. तीन जागा पैकी एका जागेत ती रिफायनरी होणार आहे. तिकडे देखील मासेमारी होते. मच्छीमारांनी कुठलाही विरोध केला नाही. आपल्याकडे विरोध होतो आणि प्रकल्प पळवल्याचा ओरडा होतो. कोकणात आता जास्त करून म्हातारा म्हातारी आणि जी तरुण मुले त्यातील बरीचशी राजकारणात.

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 3 месяца назад +1

      मसुरकर सरा कडून आणखी माहिती ऐकायला खूप आनंद होतो कारण कोकणा विषयी खुप थोड्या लोकांना माहिती अजुन पोहचली नाही खुप धनयवाद सर

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 3 месяца назад +3

      नोकऱ्या मिळाल्या, भरल्या पोटावरून हात फिरवीत दूषणे देताय ❓❓❓❓❓

    • @arunavasare2945
      @arunavasare2945 3 месяца назад +2

      काय करणार? प्रदूषणे मिळाल्यावर दूषणेच देणार. केमिकल कारखाने कोकणात तर बाकीचे बारामतीत ही नीति महाराष्ट्रात राबवली गेली हे सतत्य आहे

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 3 месяца назад +3

    Mumbai kokna baher kadhi pasun geli ? Mumbai koknat tar aahe.

  • @pareshmanjarekar558
    @pareshmanjarekar558 3 месяца назад +4

    मनोहर सुर्वे यांच्यावर एक मुलाखत घ्यावी.

  • @udayoak2758
    @udayoak2758 3 месяца назад +9

    कोकणात कुठले उद्योग धंदे यावेत किंवा कधी उद्योग धंदे येऊ नयेत याबद्दल स्थानिक जनता ठरवते की राजकारणी ठरवतात?

    • @pratikshapawar6429
      @pratikshapawar6429 3 месяца назад +2

      Rajkarani te pan ekadache sthanik nasalele.

    • @shubhangisuryawanshi3677
      @shubhangisuryawanshi3677 3 месяца назад +1

      कोकणातील नेत्यांनी पर्यटन,मंदिरे, रिसॉर्ट,पार्क उभारून प्रचंड पडणाऱ्या पाऊसाचा उपयोग करावा त्यातून खूप उद्योग रोजगार उभे राहतील ,जिथे लोकवस्ती नाही तिथे उद्योग उभारायला हरकत नाही कारण एवढे पाऊसाचे पाणी महाराष्ट्र कुठेच नाही

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 3 месяца назад +3

    अभिमान आहे कोकणाने भारतभूमी ला अनेक कोकणरत्न दिले.

  • @devphodkar9955
    @devphodkar9955 3 месяца назад +5

    Next part kadhi yenar ahe

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      पुढच्याच आठवड्यात... धन्यवाद..
      चॅनल नक्की सबस्क्राईब करा!.. शेअर करा

  • @surendranaik1738
    @surendranaik1738 3 месяца назад +2

    अशीच आणखी एक मुलाखत आयोजित करा, आमच्या ज्ञानात भर होउ दे

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      नक्कीच... लवकरच करतो आहोत

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 3 месяца назад +2

    सरांचे विचार पुन्हा ऐकायला आवडतील.

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      आज सायं 6.30 वाजता नवीन विषय घेऊन नवा एपिसोड

  • @jailiterde1607
    @jailiterde1607 3 месяца назад +2

    साने गुरुजी कोकणातले .

  • @satishpawar1142
    @satishpawar1142 3 месяца назад +9

    कोकणाने मोठी माणसे दिली पण कोकण तसाच राहिला असा प्रश्न आपण विचारला...माझे कायम निरीक्षण राहिले आहे...बाळाजी विश्वनाथ, आंबेडकर, टिळक यांच्यापासून तीनही भारतरत्नांपर्यंत सर्व कोकण सोडुन बाहेर/घाटावर गेल्यानंतर मोठे झाले...विचार करा...पण या भूमीचे महत्व त्यामुळेच खुप मोठे...खुप छान व नवीनही माहिती मिळाली...keep going..back to basic.

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад +3

      अगदी!... ह्यावर चर्चा व्हायला हवी एकदा... आभार

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 месяца назад

      Kokan hi parashuram chi bhumi ahe falatugiri la mahatva denar nahi devache nav gheun kam karanari ahe

    • @PoojaKandalgoankar
      @PoojaKandalgoankar 3 месяца назад

      आमच्या कोकणात जरी माणसे बाहेर जाऊन मोठी झाली तरी मूळ ती सर्व कोकणातील च आहेत. कोकण नुसतं निसर्ग संपन्न च नाही, तर या भूमीने भारत रत्न दिली आहेत. शिक्षण, करियर कुठे ही होवो, पण मूळ गाव, घराणे गावाशीच जोडून असते. मुंबई, ठाणे हे पण कोकणाचा भाग आहेत, म्हणून च मुंबईला पण समुद्र आहे.

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 3 месяца назад

      Barobar

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 3 месяца назад +98

    सचिन तेंडूलकर मोठा माणूस पण कोकणासाठी त्याचे योगदान कुठे आहे बगा

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 месяца назад +7

      कोकणातच काम करतात. राजकारण्यांचासारखा गवगवा नाही

    • @chetanredkar3447
      @chetanredkar3447 3 месяца назад +15

      काय संबंध? सचिन चे शिक्षण, करिअर मुंबईत झालं.. त्याच्याकडून का म्हणून अपेक्षा ठेवावी?

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 3 месяца назад +3

      Dada tune samurn gaon Dattani ghetle aahe ,Rahul Dravid ne hey spsht kele aahe ,😅😅

    • @suhasagre329
      @suhasagre329 3 месяца назад +10

      सचिन तेंडुलकर चे मुळ गाव हर्चे गावातिल तेंडुलकर नेहमी निनावे मदत करत असतो त्याचा तो गवगवा नाही करत

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 3 месяца назад

      @@pandurangwaingankar7352 bachu kadu sarkhe black mail karu naka ,Sachin Tendulkar cha Trust aahe ,tya dvare te madat karat astat ,phooka ,phookat 😆😆😆😆

  • @manoharneman3037
    @manoharneman3037 3 месяца назад +5

    i think we should c ontinue this like zyaknya returns

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद साहेब!.. हो तसाच विचार आहे. पण हा नवीन प्रयत्न आहे तर सर्वांपर्यंत पोहोचायला तुम्हा सर्वांची मदत लागणार आहे.... असेच सोबत राहा आणि आपल्या जवळच्यांना हा भाग Whatsapp ला नक्की शेअर करून मदत करा... ❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @रोशनब्राह्मण
    @रोशनब्राह्मण 3 месяца назад +3

    दादासाहेब तोरणे वेंगुर्ल्याचे.

  • @propertyproperty3575
    @propertyproperty3575 3 месяца назад +5

    Madhuri Dixit pan konkan chi ahet

  • @aamhishiledar9019
    @aamhishiledar9019 3 месяца назад +1

    3:30 Hya shloka sandharbht aankhi kahi mahiti milel ka
    Hyacha reference kuthun ghetla aahe vegere

  • @nilagfunnyvideos3598
    @nilagfunnyvideos3598 3 месяца назад +26

    कोकणात देखील आंदोलने होतील जेव्हा परप्रांतीयांची दुकाने, हॉटेल, व्यवसाय, वसाहतीत मोठ्या प्रमाणात वाढतील.........

    • @loveyourself-fe5rt
      @loveyourself-fe5rt 3 месяца назад +6

      काही वर्षांनी तेही होईल, कारण आताही तिथे परप्रांतीय राहतात

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 3 месяца назад +5

      अजून काय वाढायची राहिलीत?

    • @kzrangpat
      @kzrangpat  3 месяца назад +1

      @kishorthakur1645 खरय

    • @sunilkadam9542
      @sunilkadam9542 3 месяца назад +1

      कोकणची माणस साधी भोळी 😊

    • @pandurangbelhe7132
      @pandurangbelhe7132 3 месяца назад

      ⁷​@@loveyourself-fe5rt