अगदी बरोबर बोललात तुम्ही . आजच्या महिला कलाकार असो की पुरुष कलाकार . याना कलावंत बोलणे चुकीचे आहे . ते फक्त पैसा कमविणे साठी अंग pradsehn करत आहेत @@vandana2655
राम कदम यांची संगीत रचना असलेले अप्रतिम लावणी गीत, विशेषतः ढोलकी तर अप्रतिम, अगदी साधा पण मनाला डोलायला लावणारा ठेका थाप तर........व्वा 👍👍👍कितीही वेळा हे गाणं ऐका...... मन प्रसन्न होते. जगदीश खेबुडकर यांची अफलातुन गीत रचना. ह्या लावणीला तोड नाही. 👌👌👌
लीला गांधी यांचा खूपच छान अभिनय व खूपच छान लावणीचा स्टेप्स पाहण्यासारख्या अशी कलाकार मिळणार नाही व यापुढेही मिळणार नाही कारण तमाशा हा संपुष्टात आल्या सारखा आहे सिनेमा अगदी खूपच छान आहे व त्यामधील लावण्या व संपूर्ण गाणी हे अप्रतिम अप्रतिम आहेत कितीही ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं
आपल्या मराठी सिनेमा सृष्टीतील चलते कलाकार वेगळा असून प्रत्येकाची कला ही अत्यंत अस्मरणीय असून आता असे कलाकार होणे शक्य आहे जेणेकरून मी त्यांना माझा मानाचा सलाम करतो
Mi nehmi aikte, mazyakade gelya 40 varshapasun juni marathi hindi gaani aikte, aata mobilewar baghte, navin gaani ajibat aikat nahi baghat nahi, te soneri diwas hote 20/5/2024
नऊवारी नेसून लावणी सादर करणे अवघड आहे पण तेही इतक्या नजाकतीने सादर करणे म्हंजे बोलायलाच नको काय त्या लावण्या होत्या लिहिणारे ही उत्तम गाणाऱ्या स्व सुलोचना चव्हाण जणू काही त्रिवेणी संगम च मानाचा मुजरा
लालचुटुक डाळिंब फुटं,
मऊ व्हटाला पानी सुटं,
ही मदनाची नशा मायेना,
टपोर डोळ्यात....
काय शब्दरचना आहे !!!
तमाशा मराठी माणसाची आण बाण शाण होती अख्खा महाराष्ट्र 50 ते 90 च्या दशकात गाजायचा या तमाशामुळे महाराष्ट्राची वेगळीच ओळख होती
करच या गाण्याशिवय तमाशा आपूर्ण होता पण आता तमाशा कुठे आसला तरी त्यामधील मजा खूप कमी झाली करच खूप आठवण येते त्या दिवसाची
कोण काहीही म्हणो, अशा लावण्याची देणगी आपण अजूनही अनुभवतोय हे आपले भाग्यच आहे. जय महाराष्ट्र
खरंच किती अप्रतिम लिहलंय काय खरंच यार किती छान दिवस असतील ते फक्त कल्पना करू शकतो..... संगीत नृत्य वेशभूषा ....
काय गाण आहे यार सगळं वैभव गमाऊन बसलो आपण
आज ची एक पण अभिनेत्री असे नृत्य नाही करू शकणार
शेवटची स्टेप बघा किती सुंदर आहे
मानाचा मुजरा तुम्हाला
आजच्या अभिनेत्री आहेत का?
कपडे नाही, मेकअप चा भडिमार, नृत्याच्या नावाखाली वेड्यावाकड्या उड्या.मी तर किती वर्ष झालेय चित्रपट बघणेच सोडून दिलेय.
🙏
Correct observetion
Absolutely right
म्हणजे पूर्ण गाण्याच्या स्टेप्स चांगल्या नाहीत असं म्हणायचं काय आपणास?? पूर्ण नृत्य झकास आहे
अगदी बरोबर बोललात तुम्ही .
आजच्या महिला कलाकार असो की पुरुष कलाकार .
याना कलावंत बोलणे चुकीचे आहे .
ते फक्त पैसा कमविणे साठी अंग pradsehn करत आहेत @@vandana2655
गाण्याचे शब्द, चाल, लीलाबाईंची दिलखेचक अदा आणि भोळीखुळी रंजना.. यामुळे हे गाणं सदाबहार आहे
राम कदम यांची संगीत रचना असलेले अप्रतिम लावणी गीत, विशेषतः ढोलकी तर अप्रतिम, अगदी साधा पण मनाला डोलायला लावणारा ठेका थाप तर........व्वा 👍👍👍कितीही वेळा हे गाणं ऐका...... मन प्रसन्न होते. जगदीश खेबुडकर यांची अफलातुन गीत रचना. ह्या लावणीला तोड नाही. 👌👌👌
बरोबर आहे सारख सारख ऐकावस वाटत ओ अशि गिते आता काय म्हणतात ते अगोदर समजतच नाही जुनं ते सोनं
लिला गांधी आणि रंजना देशमुख या कलाकारांनी आणि आशोक मामामुळे हे चित्रं अजरामर झाले.
लीला गांधी यांच्या विषयी कधी जास्त बोलल्या जात नाही चित्रपट सृष्टी मध्य .
अजून बऱ्याच नवीन मुलांना यांचे नाव पण माहित नसेल
किती किती वेळा पाहिले तरी मना चिं शांती होत नाही, खूपच छान कला कृती आहे
agdi barobar bolla tumhi tya kadche kalakaar tya kadache sangeet tya kadache chitran khup chhan hote
लीला गांधी यांचा खूपच छान अभिनय व खूपच छान लावणीचा स्टेप्स पाहण्यासारख्या अशी कलाकार मिळणार नाही व यापुढेही मिळणार नाही कारण तमाशा हा संपुष्टात आल्या सारखा आहे सिनेमा अगदी खूपच छान आहे व त्यामधील लावण्या व संपूर्ण गाणी हे अप्रतिम अप्रतिम आहेत कितीही ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं
लीला गांधी यांनी आणखी मराठी चित्रपट केलेय का ?०
आणि आता कुटे आहेत त्या .
५७ वर्षानंतर देखील ह्या गाण्याची जादू अद्याप कायम आहे, उषा ताईंच्या जबरदस्त आवाजाने ह्या गाण्याला अजरामर केले आहे.
Ani ranjana ma'am cha aflatoon Abhinay ❤😮
Aprtim❤
आपल्या मराठी सिनेमा सृष्टीतील चलते कलाकार वेगळा असून प्रत्येकाची कला ही अत्यंत अस्मरणीय असून आता असे कलाकार होणे शक्य आहे जेणेकरून मी त्यांना माझा मानाचा सलाम करतो
नृत्य म्हणजे लीलाताई ❤❤❤
लीला गांधी ना सॅल्युट
किती सहजपणे अभिनय करतायेत
ग्रेट
2024 मध्ये कोण कोण गाणं ऐकत आहात.....
Mi
June te sone khup chan
June te sone khup chan
Me
Mi nehmi aikte, mazyakade gelya 40 varshapasun juni marathi hindi gaani aikte, aata mobilewar baghte, navin gaani ajibat aikat nahi baghat nahi, te soneri diwas hote 20/5/2024
अप्रतिम... आपण Lucy आहोत असे कलाकार आपल्या मातीत जन्माला आले 🙏
खूप छान जुनी गाणी आहेत खूपच लीला गांधी यांचा अभिनय अतिशय सुंदर आहे अगदी मन मोहून जातं आणि कितीतरी मनाला फ्रेश समाधान
ईश्वराची देणगी सर्वांना मिळतं नसते,अमर गीत आहे.
का माणसाने प्रगती केली आणि जुने शांततेचे दिवस गेले
हो ना जुने दिवस किती छान होते
I love it old days
खरच जुने दीवस छान होते
Very true
Correct
हा पिक्चर मी बऱ्याच वेळेस पाहिला तरी पण पुन्हा पुन्हा पाऊस वाटतं गाणी सुंदर आहेत कितीही ऐकली तरी मनच भरत नाही❤❤
अतिशय सुंदर आवाज, अभिनय, आपल्या महाराष्ट्राची शान आहे
रंजना जींचा अभिनय सुद्धा अविस्मरणीय आहे आणि तिला गांधींचा अभिनेत्री विचारूच नका किती छान
उषा मंगेशकर यांनी अप्रीतम आवाज महाराष्ट्राची ओळख लावणी लावणील तोड नाही जय महाराष्र❤❤🎉 5:33
Unbelievable to see Ashok Saraf☺️☺️☺️ delighted..
अशोक सराफ असतील असं वाटलं नव्हतं.. छान! 😊😊
धन्य ते या सुवर्ण काळातील निर्माते आणि कलाकार ,आज ही लीला गांधी ह्या अभिनेत्री साक्षीदार आहे,गीतकार खेबुडकर,संगीत राम कदम,गायक उषा मंगेशकर
आता लावणीच्या नावाखाली जो धिंगाणा घातला जातो डीजेच्या तालावर, त्या सर्व नाचणाऱ्या मुलींनी या गाण्याचं पहिलं एक मिनिट मन लावून बघावं.
अप्रतीम !
अप्रतीम !!
काय आवाज , काय नृत्य , हावभाव
खरच अप्रतीम
Wow super duper nice
Salute
अशोक मामा खूप महान आहात आपण मला तुमचे सर्व प्रकारच्या भूमिका असलेले चित्रपट बघायला मिळाले हे गाणं माझं सर्वात आवडत गीत आहे व आपली भूमिका👍👌👌👌👌
उषा मंगेशकर यांचा आवाज, लिला गांधी यांचा परफॉर्मन्स व रंजना यांचा अल्हाड अदाकारी सर्वच अप्रतिम
वयाच्या ३० व्या वर्षी माझ्याकडे अशी कोणती गोष्ट नाही असे नाहीच. पण ती मजा, शांततात या गाण्यांमध्येच आहे.
सरला ताईंच ठसकेबाज नृत्य आणि रंजना ताईंचा सहज अभिनय. असं दर्जेदार चित्रपट कुठ गहाळ झाली कुणास ठाऊक.कुठल्याच मराठी चॅनल वर दाखवत नाही.
प्रत्येक कलाकाराने ह्या चित्रपटात अतिशय सुंदर अभिनय केला आहे.. अजरामर कलाकृती आणि चित्रपटाची स्टोरी अविस्मरणीय...❤❤❤
राम कदम 🙏🙏🙏🙏
लिला गांधी,अप्रतिम नृत्य.🙏
नऊवारी नेसून लावणी सादर करणे अवघड आहे पण तेही इतक्या नजाकतीने सादर करणे म्हंजे बोलायलाच नको काय त्या लावण्या होत्या लिहिणारे ही उत्तम गाणाऱ्या स्व सुलोचना चव्हाण जणू काही त्रिवेणी संगम च मानाचा मुजरा
He usha mangeshkarani mhatla ahe
Ani hya Lila Gandhi ahet@@VarshaSahasrabudhe-t4t
. खूपच सुंदर आणि छान अशी लावणे आहे आता असे लावण्या होणं शक्य नाही
उषा मंगेशकर. आवाज. खूप. चांगला आहे ईतर. पक्ष.वेग. ल.आहे
काही नाही आता.. हे एक स्वप्न आहे ज्याला आम्ही बघू तर शकतो पण जगू शकत नाही 😢
महान लावणी नृत्यांगना श्रीमती लीला गांधी तुमच्या नृत्यास मनापासून वंदन 🙏🌹
नाहीतर आत्ताच्या काय स्वयं घोषित लावणी साम्रादणी नुसत्या बार डान्सर वाटतात
नाद नाही करायचा जुन्या गिता़ंचा
5:03 ❤👌👌
लीला गांधी यांच्य चेहऱ्यात अभिनय आहे खुप स सुंदर लावणी आज पर्यंत हजारो स्त्री कलाकरानी सादर केली ही लावणी पण दुसरी लीला गांधी होने नाही❤🎉 5:33
सुशीला, काय जबरदस्त हा चित्रपट🎥🎬👀!!
What a writing, what a music, what a singing,
Salam
2023 मध्ये हे गाणं कोण कोण ऐकत आहे
Unique acting, dance and expression of lila gandhi, my all time favorite
नादच खुळा अह😮😮😮😮
मला खूप आवडतं हे गीत अशी गाणी पून्हा होने शक्य नाही
कशाला माणसाने प्रगती केली एवढी
शांतता हरपली आणि वाजवीपेक्षा जास्तच प्रगती झालेली आहे आणि होत आहे
what a vibe!!! i used to listen in gathering of our school....mast ashi feeling yetey...amazing
Hyala mhantat elegant dancing❤️
Awsome Lavni.. Wish they can make and revive lavni, powada, shayri, sawal jawab
Iam 21 years old and in love with this song.and listening this song in 2023 ❤️
Music is medicine of mind❤
There is nothing like old or new , if it good it is good
Hya era til khup gani manala bhovnari ahet
एक नंबर लावणी व कलाकार ❤❤😊
Ase Abhinetri Ani Abhinay punha hone nahi ❤
everygreen hits🤠❤️🤗✨
Ha❤
Apratim lavni geet ahe. Khoop chchan dance ahe Ranjnaji!❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
जुनं ते सोनं
असा डान्स आत्ता कोणीही करू शकणार नाही
Kharach dhanya te aai baba jyanchi hi sundar mula janmala yetat. Usha Mangeshkar mam love from Maharashtra.
ಲೀಲಾ ಗಾಂಧಿಚಿ ಲವಣಿ ಐಕ್ ಪರವಾನಿಚ್!
Kharach Juni Gani khup meaning full hoti...
Gele te divas
Rahilya fakt aathvni 😊😊🙏🙏
Awesome movie and song 🎵 ❤❤❤❤❤❤
आज पन गाण्यांचा बोल अलगत ओठातून गायले जातात
खरचं खुपचं छान गीत आणि performance is so wonderful 😊👍
Ya chitrapatatil gani ani chitrapatachi kahani apratim ahe... Sushila.. Really a masterpiece
उषा मंगेशकर. यांन.वाढदिवस. च्या. शुभेच्छा
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1 ch Number ❤
Ashok saraf, ranjana, sandhya, lalita pawar all are in one frame. ❤
Jiv aanandi zala bhau
Usha mangeshkar voice and ranjana mam best song ❤️❤️
❤️❤️❤️🥰😍
Outstanding song ❤❤❤
सतिश शेरकी
💽जुन ते सोन खरच आहे
माझी मराठी माय मराठी❤❤❤
हे गाणं किती पण बघा मणच भरत नाही आजूक पहा आस वाटत खूप छान
लावणीची चित्रच बदलले आता
कोणी आहे का 2024 मध्ये ऐकत आहे ❤❤❤
लाहपणी ची गाणी आज पन तितकीच आवडतात 🌹🌹🌹🙏🙏🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️
सुरेख 👍
Great❤
कलेचं माहेर घर , आमचं कोल्हापूर
अशोक सराफ ❤❤❤❤❤ बेस्ट मूवी ❤❤
राम कदम यांना सलाम
वेगळीच चाल धून
तिला
लयदार संगीत
आणि
अप्रतिम ठेका
Superb Lawani
जुणं ते सोनं
फारच छान
अप्रतिम अदाकारी 🎉🎉🎉🎉🎉
जुनी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते
खरंच जुने दिवस ते जुने दिवसच
आशा उषा लता यांचे संस्मरणीय दिवस होते ते
👌👌👌ऊत्कृष्ठ कथा , अभीनय , संगीत, गितलेखन , गायन दिग्दर्शन, निर्मीती .
❤❤
दी ग्रेट खेबुडकर ...
❤❤❤🚩🚩🚩
Ashok mama & ranjana mam best jodi
लय.भारी