Dr Rucha Rupnar Death Case: डॉ. ऋचा रूपनर प्रकरणी अखेर हायप्रोफाईल डॉक्टर सूरजला बेड्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #HPNMarathiNews #ऋचारूपनर #crime #sangola #solapurcrime #drrucharupnar
    Dr Rucha Rupnar Death Case: डॉ. ऋचा रूपनर प्रकरणी अखेर हायप्रोफाईल डॉक्टर सूरजला बेड्या
    सांगोला येथील डॉक्टर ऋचा सुरज रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर माझाच्या दणक्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटातील नेते व उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना यांना रात्री उशिरा सांगोला पोलिसांनी (Police) कोल्हापूर येथून अटक केली आहे. ABP माझाने ही वस्तुस्थिती दाखवल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. वरिष्ठांकडून चौकशा सुरू झाल्यावर पोलिसांनी झटपट कारवाईला सुरुवात केली. कोल्हापूर (Kolhapur) येथून सासरे उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना अटक करण्यात आली. तर, आत्महत्येसाठी जबाबदार असणारा पती डॉ. सुरज रुपनर यालाही पोलसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या अटकेसाठी विविध ठिकाणी टीम पाठवण्यात आल्या होत्या. पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचा दावा देखील पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. त्यानंतर, आज डॉक्टरला सूरजला अटक करण्यात आली.
    viral video,
    viral news,
    youtube trending,
    new viral video,
    viral videos today,
    trending youtube videos,
    social media viral video,
    viral video clips,
    trending viral videos,
    latest viral video,
    maharashtra news
    ------------------------------
    Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechano...
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
    ------------------------------
    Undertow by Scott Buckley / scottbuckley
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/underto...
    Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
    ------------------------------
    🎵 Track Info:
    Title: Pachabelly by Huma-Huma
    Genre and Mood: Classical + Calm
    License: You're free to use this song and monetize your videos.
    ---
    ⭐ Free Download: ruclips.net/user/au...
    ---
    ❤️ Optional support (Thanks):
    Please include the following in your video description (Copy & Paste):
    ------------------------------
    Music: Pachabelly - Huma-Huma
    • Pachabelly - Huma...
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews...
    www.hpnmarathi...
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071

Комментарии • 65

  • @pratibhathube
    @pratibhathube 3 месяца назад +76

    घटस्फोट द्यायचा सरळ. आत्महत्या करायचं काहीच कारण नाही ना. स्वतःच्या पायावर उभ्या होत्या. आता खरंच तिला न्याय मिळणार आहे का. इथून मागच्या आत्महत्या करणाऱ्या मुलींना किती ना न्याय मिळाला का? मुलींचा सुशिक्षित होऊन काही उपयोग नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 месяца назад +1

      Mula nna pathavnar ka nandayla vadhu chya ghari jasa ti yete tasa? Lahan purush tichya barobar lagn karnar ka? First marriage wale tichya barobar lagn karnar ka?
      Tichi kahi chuk nastana tine ka divorcee cha thapaka laun ghyaychya tichya var.
      Aslya purusha ch lagn ch kashala karaych tyachya maybapa ni.
      Navra barobar nastana tichya barobar kay wagel o ha samaj.
      Navra sobat nastana tila mul zala tar tya mula ch kay, wagtal kas tumhi tya barobar. Sushikshit ahet muli mhanje aplya bapa chi property zali ka ti, sushikshit ahe mulgi mhanun kay pan karnar ka sasar che tichya barobar.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 месяца назад

      Mula nna pathavnar ka nandayla vadhu chya ghari jasa ti yete tasa? Lahan purush tichya barobar lagn karnar ka? First marriage wale tichya barobar lagn karnar ka?
      Tichi kahi chuk nastana tine ka divorcee cha thapaka laun ghyaychya tichya var.
      Aslya purusha ch lagn ch kashala karaych tyachya maybapa ni.
      Navra barobar nastana tichya barobar kay wagel o ha samaj.
      Navra sobat nastana tila mul zala tar tya mula ch kay, wagtal kas tumhi tya barobar. Sushikshit ahet muli mhanje aplya bapa chi property zali ka ti, sushikshit ahe mulgi mhanun kay pan karnar ka sasar che tichya barobar.

    • @lalitakolawale3824
      @lalitakolawale3824 3 месяца назад +3

      तिची आत्महत्याच आहे की काय हे ठरायचंय अजून

    • @anushkapatil5d376
      @anushkapatil5d376 3 месяца назад

      This is planned murder

    • @User45-w6h
      @User45-w6h 3 месяца назад +1

      Meltavar nyay bhetnar nahi pan udyogpati cha mulga Jamin var sutel he kayade India che.

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml 3 месяца назад +29

    बिचारी डॉ....हकनाक गेली.
    द्या निवडून हॉटेल डोंगर वाल्यांना आणखी...

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 3 месяца назад +43

    ऋचाला न्याय मिळाला पाहिजे।गुन्हेगाराला शाशन हवय।नाहीतर असंख्य ऋचा न्यायाची भीख मागत फिरतील।

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 3 месяца назад +6

    नवरा सोडून द्यायचा सरळ सरळ आत्महत्या कशाला केली.... ती डॉक्टर पण आहेत ना मग तिला भरपूर scope होता दुसरे लग्न झाले असते एखद्या सर्वसाधरन पोराचे कल्याण पण झाले असते...पण नाही मोठ्या बापाचा पोर्गाच लागतो लग्नासाठी ह्यांना

  • @dadabhauchaskar6879
    @dadabhauchaskar6879 3 месяца назад +7

    श्रीमंत मुलांशी लग्न करण्यापेक्षा गरिबांच्या मुलांशी करा

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 3 месяца назад +16

    एवढे शिकूण काय उपयोग स्व:कतृत्वाने कमवायाचे सासुरवाडी कड़े मागणी करने, त्रास देणे शोभते का याला?

  • @dikshagawai8548
    @dikshagawai8548 3 месяца назад +8

    काहीतरी गडबड असणार नाहीतर दुसरा उपाय पण होताच की तिचा कडे.....भावपूर्ण श्रद्धांजली ताई....

  • @DhanrajFutane-bp2ic
    @DhanrajFutane-bp2ic 3 месяца назад +13

    डॉ ऋचा ताईला न्याय मिळाला पाहिजे

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 3 месяца назад +9

    पोलिस डिपार्टमेंट कधी सुधारणार??

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 3 месяца назад +12

    अश्या लोकाना अटक करून काय फायदा याना कायम जन्मठेप पाहिजे अटक करुन ती मुलगी परत येणार आहे का

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 3 месяца назад +25

    मला वाटते ही एव्हढी शिकलेली मुलगी घटस्फोट घेऊन आपल्या पायावर उभी राहू शकते. आत्महत्या ह्यावर उपाय नाही. पुरुष पण अडकतात.

    • @lalitakolawale3824
      @lalitakolawale3824 3 месяца назад +9

      तिची ही स्वतःहून केलेली आत्महत्या आहे की आणखी काय हे ठरेल आता

  • @IOSARBX
    @IOSARBX 3 месяца назад +4

    HPN Marathi News, nice video I really liked it

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 3 месяца назад +6

    अटक कस काय केल ते तर आपले शहाजी बापू पाटील che supporter आहेत

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 3 месяца назад +2

    बिरा रुपनर यांच्या सूनेच असाच घटस्फोट झाला होता ....आत्ता भाऊसाहेब यांच्या सुनेने पण असाच केलं ...सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे ...

  • @vishaldethe8311
    @vishaldethe8311 3 месяца назад +6

    लाज वाटतेय का घिसडया जातीच्या रूपनार कुटुंबाला. विचारा जरा. त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना विचारा, जरा कैमरा समोर आणा त्यांना.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 3 месяца назад +1

      Ka re baba jaat kadhto...jaat kontihi aso manus navacha prani sarkhach asto

  • @pushpaligodase5758
    @pushpaligodase5758 3 месяца назад +2

    डॉक्टर रुपनर ला कसाब सारखी फाशी द्या, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. डॉक्टर ऋचाला न्याय मिळाला पाहिजे.

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 3 месяца назад +18

    नशा करतो हा.

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 3 месяца назад +7

    Police paise khaun kahi pan karatT😢

  • @chhayashete7867
    @chhayashete7867 3 месяца назад +5

    आत्महत्या नाही करायची

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 3 месяца назад +9

    Shikleli Dr mulgi navra sodayla yayar nahi pan jiv dete ya sarkha adani pana nasek

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 3 месяца назад +1

    पोलिसांनी उद्योगपतीच्या पैशाला बळी न पडता पीडित कुटुंबाला योग्य न्याय दयावा

  • @IOSARBX
    @IOSARBX 3 месяца назад +2

    HPN Marathi News, awesome content it was really entertaining

  • @Homelander-Hub
    @Homelander-Hub 3 месяца назад +4

    pune car accident, neet scam chi news dabaycha changla prakar shodhla 😂😂😂

  • @sangitakatte3173
    @sangitakatte3173 3 месяца назад +2

    डॉ. ऋचा याने खूप चुकीचा निर्णय घेतला

  • @ranianavkar8272
    @ranianavkar8272 3 месяца назад

    वादळी भाषणे देण्या पेक्षा आपण आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत नाटक म्हणून जमाव जमा करण्या पेक्षा शासनाचा राग दुःख वाटेल तेव्हा त्यादिवशी खरेदी बद्द करण्याचा सत्याग्रक करायला हवा भारतातील पुढील भविष्यासाठी आपण गरजा वाढवत चाललो आहोत सरकारने त्यातून आपल्याला ग्रहक बनवले आहे. तो त्यांचा कमाईचा मार्ग आहे. आपण गरजा जगण्या साठी जगात आहोत. त्यात व्यापाऱ्यांकडून आपण न्यायाची अपेक्षा ठेऊ शकतो का? गरजा कमी करा खर्च थांबवा स्वतःसाठी जागा तरच न्याया साठी आग्रही राहू शकता

  • @futsal25sp
    @futsal25sp 2 месяца назад

    evdhya maal baykola,...kashala tras dyayacha??

  • @amitchadchankar1724
    @amitchadchankar1724 3 месяца назад +4

    Police var Kay visvas nahi

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 3 месяца назад +4

    नशेडी दिसतो

  • @arunmhatre6136
    @arunmhatre6136 3 месяца назад +2

    कानूनके हाथ नहीं पैसे के हाथ लंबे होते है

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 месяца назад

    गरीब मुलाने डोक्यावर बसविली असती पैसेवाला डॉक्टर शिकलेला पाहिजे .हित एका मुलीचा जीव गेला..

  • @sunilmaharnur82
    @sunilmaharnur82 3 месяца назад +1

    पोलीस खोटे बोलतायत

  • @rajashreebahirgonde8137
    @rajashreebahirgonde8137 3 месяца назад +2

    Dr.Rucha la nyay milala ch pahije

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 3 месяца назад +3

    शहाजी बापू चा हात

  • @datta6159
    @datta6159 3 месяца назад +2

    MD Dr ahe ka ki ha tar

  • @sanjaydethe-tx1ip
    @sanjaydethe-tx1ip 3 месяца назад +2

    😢

  • @snehadixit2168
    @snehadixit2168 3 месяца назад

    मुरखपना केला ताई नि

  • @suyash369gaming7
    @suyash369gaming7 3 месяца назад

    Bams dr asel