विडिओ असे असावेत, 1. विनाकारण ची बडबड नाही 2. वेळेचा अपव्यय नाही 3. बरोबर एडिट त्यामुळे विडिओ पुढे पळवण्याची गरज नाही 4. विविध प्रकार एकाच विडिओ मध्ये 5. उदाहरणासहित स्पष्टीकरण 6. Formule वेगळ्या कलर मध्ये म्हणून पटकन लक्षात येतात 7. आमची बॅच जॉईन करा, अँप इंस्टॉल करा अशी मध्ये मध्ये जाहिरात नाही. 8. साधी सोपी सरळ समजेल अशी भाषा 9. सोप्या पासून अवघड कडे प्रवास 10. सर्व पातळीच्या परीक्षांसाठी उपयुक्त 11. (सिम्पल आहे की नाही ? 😊 असं म्हणत शिकवल्याने आपल्याला असा वाटत की हो यार खरंच सिम्पल आहे, आपल्याला येऊन जाईल!)
एकदम सोप्या पद्धतीने समजेल असे लेक्चर लासावी मासावी चे एवढे लेक्चर youtube वरती बाकीच्यांचे आहेत पण सर तुमच्यामुळे आमचे छोटे छोटे शंकाचे निरसन सोप्या पद्धतीने झाले. धन्यवाद सर,🙏 एकच नंबर 👌
मला पण खूप वाटत इतर मुलामुलींसारखं लायब्ररी त अभ्यास करावं class करावं पण काय करणार ग्रामीण भाग आहे घरातील काम करूनच अभ्यास करावा लागतो ....हा नफा तोटा च 44 मिनिट च व्हिडिओ कालपासून पाहत आहे .....असो कष्टाला पर्याय नाही ❤❤💯💯
मी सिनियर सिटीझन आहे,साठ च्या दशकात गणिताच्या पद्धती वेगळ्या होत्या.परंतू तुमची समजवून सांगण्याची पद्धत सरळ आणि सोपी आहे. हाडाचे शिक्षक आहात तूम्ही. शुभेच्छा!!
Yes ❤️ विडिओ असावा tr असा, विद्यार्थी वर्गाला जे हवंय तेच तुम्ही देताय सर.. कुठलीही व्यर्थ बडबड नाही. वेळेचे भान, खूप छान शिकवताय सर. मी आज पहिल्यांदा बगत आहे तुमचे विडिओ, तुमच्या मुळे अनेक गरीब व होतकरू मुलांचे आयुष्य चांगले होईल.. धन्यवाद 💐❤️
अगदी... 100% super गणितीय सॉल्व्ह ट्रिक्स Sir, you are a Very - Very,great सोप्यातून कठिणाकडे असे समजाऊन आपण शिकवता... करवे तेवढे कौतुक आपले कमीच होईल.. 👌👌👍👍👏
Sir kharach tumhi khup simpal type madhe sodavta ganit kharach sir kontya bhashet tumhala thankyou bolu hech Sanjay nahi aahe khup khup dhanyavad si🙏🙏🙏🙏🙏
पहिला सरळ सेवेचा पेपर वनरक्षक चा दिला गणित म्हंटल की स्किप करू वाटायचं पण ज्यावेळी पासून तुमचं व्हिडिओ बघत आहे तेव्हापासून गणित खूप सोपं वाटतं आहे तुमची शिकवण्याची भाषा अतिशय उत्कृष्ट आहे , शिकवतेल अगदी मनापासून ऐकायला आवडत, खूप छान सर ❤ तुमच्यामुळे मी आज गणित सोडवू शकले व तुमच्यामुळेच माझी गणित विषय बद्दलची भीती दूर झाली 😊😊खूप खूप आभारी आहे sir 🎉
सर छान समजून सांगतात आम्हाला घरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे धीर येतो ग्रामसेवक भरती साठी विचारले जाणारे प्रश्न यांचाही व्हिडिओ खूप उपकार विसरू शकणार नाही😊😊
सर तुमच्या या video मुळे 8th class च्या स्कॉलरशिप च्या अभ्यासासाठी खुप help झाली आहे तुमच्या सोप्या शब्दात सांगितलेली उदाहरणे पटकन लक्षात येतात.खुप खुप धन्यवाद
Sir kharach love this topic mi screen Varil question pause karun tumachya agodar sodvat aahe aani maze sagle answer right ✅️ yet aahet thanks for growing my confidence......khup khup abhar sir tumache 🙏🙏
खरच सर, खूप शिक्षक बघितले गणिताचे पण तुमच्या सारखे कोणी नाही, बेसिक to advance level la घेऊन जाता तुम्ही, thank you so much..... Ani tumhi पहिले शिक्षक असणार..जे add det nahi ki माझी बॅच जॉईन करा म्हणून ❤❤❤🎉😊😊
Sir ha topic khup tough vatat hota. ...Pan khup chan samjun sangitle. .......parat revision keli tar perfect Houn jail. .......kharach khup chan sangitle sir. ...thank you sir
खरंच गणित सोपं आहे का मला विचारलं तर मी नक्कीच म्हणेल हो पण तुमच्या सारखे शिक्षक जर आलेत तर नक्कीच सर्वांचा आवडता विषय गणित होंनार यात कुठलीही शंका नाहीं तुमच्या शिकवणीला आणी मेहनतीला कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद सर. 😄 आपण खूप छान प्रकारे शिकवता. मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहिलेले आहेत. आणि तलाठी पेपर ला जाताना फक्त एकदा पुन्हा व्हिडिओज पाहिले मला खूप फायदा झाला सर. (तुम्ही म्हटल्याप्रमाणे, काही नाही रे पेपर ल जाण्यापूर्वी फक्त माझे व्हिडिओ पहा सर्व होऊन जाईल) धन्यवाद ...!!!
विडिओ असे असावेत,
1. विनाकारण ची बडबड नाही
2. वेळेचा अपव्यय नाही
3. बरोबर एडिट त्यामुळे विडिओ पुढे पळवण्याची गरज नाही
4. विविध प्रकार एकाच विडिओ मध्ये
5. उदाहरणासहित स्पष्टीकरण
6. Formule वेगळ्या कलर मध्ये म्हणून पटकन लक्षात येतात
7. आमची बॅच जॉईन करा, अँप इंस्टॉल करा अशी मध्ये मध्ये जाहिरात नाही.
8. साधी सोपी सरळ समजेल अशी भाषा
9. सोप्या पासून अवघड कडे प्रवास
10. सर्व पातळीच्या परीक्षांसाठी उपयुक्त
11. (सिम्पल आहे की नाही ? 😊 असं म्हणत शिकवल्याने आपल्याला असा वाटत की हो यार खरंच सिम्पल आहे, आपल्याला येऊन जाईल!)
❤
❤
Khar aahe bhava
❤
Sagle ganit la formula use Kartat ek pan trick use karat nay ase kiti formule lakshyat tevay che😂
खेड्यापाड्यातील students कडे क्लास lavnyaitke पैसे नसतात तुम्ही खूप मोठं पुण्य घेत आहात गुरू 🙏
सर माझ्याकडे शब्दच नाहीत तुमची तारीफ करायला मी खरच तुमचा खूप मोठा फॅन झालो आहे तुमची शिकवणी तर अप्रतिम आहे तुमचे खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
फॅन म्हणजे पंखा
तुम्ही पंखा कसे झाल
😅join kra ki academy...
True
True
👌
सर तुमचा आवाज खूप छान आहे. खूप छान शिकवता. माझी गणिताची भीतीच गायब केली. सर तुमच्या व्हिडिओ पेक्षा खूप छान 😊
Hi friends
काय सर एकदम संपूर्ण खजिना एकदाच देऊन टाकला तुम्ही. विद्यार्थांनी तो जपून ठेवला तर कंगाल कधीच होणार नाहीत. 🙏🙏🙏🙏🙏🙏
एकदम सोप्या पद्धतीने समजेल असे लेक्चर
लासावी मासावी चे एवढे लेक्चर youtube वरती बाकीच्यांचे आहेत पण सर तुमच्यामुळे आमचे छोटे छोटे शंकाचे निरसन सोप्या पद्धतीने झाले.
धन्यवाद सर,🙏
एकच नंबर 👌
खरंच सर या विषयात वाघ आहे तुम्ही परफेक्ट झडप सूत्रात गणित एकदम सोपे एक सेकंद बोर नाही, डोके एकदम सुपर चलायला लागले आमचे. मस्त सर.....👌👌
मला पण खूप वाटत इतर मुलामुलींसारखं लायब्ररी त अभ्यास करावं class करावं पण काय करणार ग्रामीण भाग आहे घरातील काम करूनच अभ्यास करावा लागतो ....हा नफा तोटा च 44 मिनिट च व्हिडिओ कालपासून पाहत आहे .....असो कष्टाला पर्याय नाही ❤❤💯💯
बरोबर आहे भावा 💯😊
Yj academy cha pn vidio paha
सर तुम्ही खूप छान शिकवता ....अगदी कमी बुद्धी असणाऱ्या मुलाला सुद्धा सहज समजेल इतकं छान teaching आहे ......तुम्ही खूप आवडता....🙏🏻🙏🏻💐
मी सिनियर सिटीझन आहे,साठ च्या दशकात गणिताच्या पद्धती वेगळ्या होत्या.परंतू तुमची समजवून सांगण्याची पद्धत सरळ आणि सोपी आहे.
हाडाचे शिक्षक आहात तूम्ही.
शुभेच्छा!!
मस्त डायलॉग, सिंपल आहे की नाही
खरच सर, तुमची स्तुती किती करावी अन् किती नाहीं शब्द कमी पडतात व्हा सर जी...
amazing sir, I really Understood.
गावाकडील मुलांसाठी अभ्यासाची दिशा देणारे , त्यांच्यातील गणित या विषयाचा न्यूनगंड कमी करणारे आपण एक उत्कृष्ट
मार्गदर्शक आहात 🙏🙏
Excellent sir ji
Yes ❤️ विडिओ असावा tr असा, विद्यार्थी वर्गाला जे हवंय तेच तुम्ही देताय सर.. कुठलीही व्यर्थ बडबड नाही. वेळेचे भान, खूप छान शिकवताय सर. मी आज पहिल्यांदा बगत आहे तुमचे विडिओ, तुमच्या मुळे अनेक गरीब व होतकरू मुलांचे आयुष्य चांगले होईल.. धन्यवाद 💐❤️
अगदी... 100% super गणितीय सॉल्व्ह ट्रिक्स Sir, you are a Very - Very,great सोप्यातून कठिणाकडे असे समजाऊन आपण शिकवता... करवे तेवढे कौतुक आपले कमीच होईल.. 👌👌👍👍👏
करावे कोतुक असे वाचावे👏
खूप छान शिकवता सर तुम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्या नंतर काही डाऊटच राहत नाही. Thanku sir🙏🙏
Sir tumhi shikavalela khup lavkar understand hota tumhi sarva types che examples ghet aahot amhala pn practice sathi question det ja jenekarun amacha sarav hoel🙏🙏🙏🙏 tumachya teaching la salute 🫡 👏
Sir kharach tumhi khup simpal type madhe sodavta ganit kharach sir kontya bhashet tumhala thankyou bolu hech Sanjay nahi aahe khup khup dhanyavad si🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan ani sopya padhhatine shikwale sir.... Thank you so much... 🙏🙏
अप्रतिम सर मी खूप लेक्चर केले सर्व सरांचे तरी मला गणित समजले नाही पण तुमचे गणित मी शिकवताना सोडवले
Sir शिवायची पद्धत kup Chan ahe तुमची डोक्यात बसते आणि सहज लक्षात राहते . पोलिस भरती साठी पण maths vdo बनवा sir आम्हाला तुमचा याच नक्की फायदा होणार
फालतू लोकांना पुरस्कार देण्या पेक्षा तुमच्या सारख्या शिक्षकांना एक तरी पुरस्कार दिल पहिजे 🙏🌹🌹🌹💐💐
सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवता सगळं काही व्यवस्थित समजतं....🙏🏻🙏🏻
पहिला सरळ सेवेचा पेपर वनरक्षक चा दिला गणित म्हंटल की स्किप करू वाटायचं पण ज्यावेळी पासून तुमचं व्हिडिओ बघत आहे तेव्हापासून गणित खूप सोपं वाटतं आहे तुमची शिकवण्याची भाषा अतिशय उत्कृष्ट आहे , शिकवतेल अगदी मनापासून ऐकायला आवडत, खूप छान सर ❤ तुमच्यामुळे मी आज गणित सोडवू शकले व तुमच्यामुळेच माझी गणित विषय बद्दलची भीती दूर झाली 😊😊खूप खूप आभारी आहे sir 🎉
Sir Really you arw Great Guruji ❤❤❤❤
तुमच्या मुळे गणित समजण्यास सोपे झाले आहे...🙏❤
Really, very helpfull session... Sir, Thanks for guidence ...🙏 You are really great 👍😃
तुमच्यासारखे शिक्षक लाभाने हे आमचे पुण्य आहे सर. Job लागल्यास नक्कीच तुम्हाला भेटायला येऊ सर. तुमचे आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा आहे. 🙏🙏🙏🙏🙏
खरच
जॉब मिळ्यावर कोणी ही भेटायला नाही येत हे खर आहे
आमच्या अकॅडमी च्या मुलांची सराने फी पण नाय घेतली गरीब मूल्. आहेत अस करून आणी तिच मूल आता जॉब मिळाली म्हणून . एक कॉल पण नाय
करत सरांना
Sr tumhi khrch khup chan shikvta
सर छान समजून सांगतात आम्हाला घरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे धीर येतो ग्रामसेवक भरती साठी विचारले जाणारे प्रश्न यांचाही व्हिडिओ खूप उपकार विसरू शकणार नाही😊😊
Sir amhala tumhi shikavilelya tricks attaparayanta konihi shikavlya nahit profit and loss ha topic khup chan samajla. THANK YOU 🎉
सर तुमच्या या video मुळे 8th class च्या स्कॉलरशिप च्या अभ्यासासाठी खुप help झाली आहे तुमच्या सोप्या शब्दात सांगितलेली उदाहरणे पटकन लक्षात येतात.खुप खुप धन्यवाद
खरंच मी 8 th class चा scholarship चा अभ्यास करत आहे.😊😊
Ho kharach
So nice 🙂🙂🎉🎉😊😊
You are a great sir ji khupp Chan lecture aahet agdi sopya पद्धतीने समजावून सांगितलेत thank you so much sir 🙏😊
Hiii
Ur Nice Each and every video sir....this online platform very helpfully for all student....
Sir kharach love this topic mi screen Varil question pause karun tumachya agodar sodvat aahe aani maze sagle answer right ✅️ yet aahet thanks for growing my confidence......khup khup abhar sir tumache 🙏🙏
RUclips वर अनेक व्हिडिओ आहेत पण त्यातील सगळ्यात चांगला व्हिडिओ वाटला 👌🏻👌🏻
Sir, I am in Indian Army .
Salute you for your coaching vedios.
Hi I like army man , sir, n salute to ju my one frnd also in army his name also jeevan
Thank you.. and Salute to you too as we are safe and protected coz of you all !
THANK YOU SO MUCH 😊
गणिताची भीती तुम्हीच दुर केलीय सर...आता खुपच सोपी वाटतयं👌🙏
खरच सर, खूप शिक्षक बघितले गणिताचे पण तुमच्या सारखे कोणी नाही, बेसिक to advance level la घेऊन जाता तुम्ही, thank you so much..... Ani tumhi पहिले शिक्षक असणार..जे add det nahi ki माझी बॅच जॉईन करा म्हणून ❤❤❤🎉😊😊
Sir tumche method is so unique and easy to understand to anyone. Your efforts are priceless. Nice sir teaching your best sir
Maza Hard subject tumchyamule easy zala ...you are great sir..thank you so much
After watching this video, I really understood that teachers like you are working hard for the students
Khup interesting class sir thank you sir😊
खूप सोप्या पद्धतीने शिकवतात सर...
अप्रतिम व्हिडिओ आणि अप्रतिम पद्धत खूप छान सर.....🙏🙏
Thanks you sir for your lectures,the concept is fully cleared
Very good sir
Very nice teaching sir u r great.🎉🎉 teaching methods are very simple sir.thank u sir
Nice...
सर आता येणारी तलाठी भरती साठी सर कोणती नवीन ऑनलाईन batch आपण सुरु करणार आहात का
सुरु केल्यास कृपया कळवावे
Thank you sir
Presentation skills 🔥🔥🔥🔥
Only engineer can do
Thank you so much sir😊
Sir, your teaching method is so unique and easy to understand to anyone. Your efforts are prizeless.❤
Sir ha topic khup tough vatat hota. ...Pan khup chan samjun sangitle. .......parat revision keli tar perfect Houn jail. .......kharach khup chan sangitle sir. ...thank you sir
You are great sir 👍
खरच sir तुमचे व्हिडिओ खूप चांगले समजतात लगेच समजत पहिल्यांदा vdo पाहिले तरी लगेच समजले ..जे practicaly समजल नाही ते आता समजल.
Thank you
गुणोत्तर प्रमाण घ्या सर दूध व पाणी अल्कोहोल वरील example ghya sir Mumbai police sath काही example भुमितीवरील ghya sir
really thanks sir because no one get this types in youtube ..
Very useful lectures sir for every students.tq so much.
Hello sir good morning
My full name is samiksha
Hello sir
Very helpful video..👍 Thank you sir.
Hat's of you sir, for ur Grt effort... We are really appreciate for your hardwork for us 🙏
Thank you sir...aapan khup khup chhan sikavta ..... thank you so much sir ❤🙏👍
Excellent teaching sir 👍
Khup chan paddhatine samjvtat sir tumhi..🙏
पोलीस भरती साठी येणारी 15 महत्वाचे प्रश्न घ्या एकाच व्हिडिओ मध्ये खूप छान शिकवता सर तुम्ही गणिताची भीती गेली या वर्षी पोलीस होणार
Zhalas ka m bhava
Sir kharch khup chan videos astat tumche ekdam saral aani sopya padhatin shikvita
Sir तुमच्या विडिओ मुळे खरंच एक पॉसिटीव्ह energy येते i love it sir...❤
Kupch Chan shikvata sir Tumi mi grihini ahe yevdya gapnantar tumchyamule math easy vatu lagle.thank you so much sir🙏🙏
Exciting ♥️
Nice sir❤
Easy method of maths... thank you so much sir for this lecture 🙏🙏🙏
Thank you Sir🙏.Very nice lecture.
you are really an image of God sir
सर तुमचा आवाज तुमची ऍकशन पद्धत वेळ wow i am impressive your class thank you sir
सरळ व्याज चक्रवाढ व्याज..हे चॅप्टर समजत नाही सर.मुंबई पोलिस परीक्षा आहे सर.कृपया पूर्ण टॉपिक समजून द्या.पूर्ण प्रकार.....
Ho sir chakravadh vyaj trick nusar ghya pat varche example vagaire sarv type ghya sir
Police chi practice chaluye ka
Nice sir
Ashwini Bharti jhalis ka?
Hi
Sir you are amazing tricks and all trics are understand to every student
आमच्यासाठी देव माणूस आहात सर तुम्ही
Sir tumi khup bhari shikvta patkan lakshat rahte😊🙏🏻
sir khup chan explanation krun sangta tumhi..Thank you so much sir😊
Sir very nice video of beginners
Sir aaj bghitla tumcha vdo hats off
Mla ashya vdo chi grj hoti
खरंच गणित सोपं आहे का मला विचारलं तर मी नक्कीच म्हणेल हो
पण तुमच्या सारखे शिक्षक जर आलेत तर नक्कीच सर्वांचा आवडता विषय गणित होंनार यात कुठलीही शंका नाहीं
तुमच्या शिकवणीला आणी मेहनतीला कोटी कोटी प्रणाम
Khup jabardast sir....ayushat pahili vel ..evdha Sundar videos pahila....no time pass no bakvas
Thank u so much sir ❤
Lahan mothepana sahsambandh ghya sir plz
Ac≠b=p.....he Ase problems ghya sir
Sir maths che all topic cover kara plzz🙏
Amazing🎉
Sir tumhi kharch khup sopya padhtine sangta thank you so much
Khup sundr shikvta sir
Thanku so much sir mi tumcha video 1st time baghitala pn total concept clear zalya 🙏🙏
धन्यवाद सर. 😄
आपण खूप छान प्रकारे शिकवता. मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहिलेले आहेत. आणि तलाठी पेपर ला जाताना फक्त एकदा पुन्हा व्हिडिओज पाहिले मला खूप फायदा झाला सर. (तुम्ही म्हटल्याप्रमाणे, काही नाही रे पेपर ल जाण्यापूर्वी फक्त माझे व्हिडिओ पहा सर्व होऊन जाईल)
धन्यवाद ...!!!
Lagla ka dada talathi bhartila
Kharach khoop great aahet sir tumi very nice teaching karta tumi
Nice teaching sir
Thanks for this video sir.....
Nice s👌🏻👍khup chaan shikvt ahe sir
सर तुमचा व्हिडीओ बघुन खरच खुप सारे टॉपिक सोपे झालेत,thank you very much, असेच व्हिडीओ बाकी विषयांवर पण बनवा सर, खास करुन ईंग्रजी विषयावर