काळ व काम | Time And Work
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- काम काळ वेग | Time And Work #vijaywaghsir #mpsc #mathtricks
#mpscmotivationalvideo #mpscmotivation #viralvideo
#amazingfacts #mpscexam #mpsc #mpscmotivationalvideo #mpsc2022 #mpsc_combine_pre_exam #mpscnewupdate #mpscnews #mpscnewsyllabus
#mpscexam #mpsccombine2022 #mpsccombinegroupc #mpsccombineb #mpscchannel
#taitexam #taitexamquestion #maths #mathtricks
विद्यार्थ्यास घडवणे हाच आमचा धर्म...या उद्देशाने विजयाचा खरा मार्ग व नवीन दिशा दाखवणार्या विजयपथ च्या नवीन पर्वाची सुरुवात....
विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
वैशिष्ट्ये:
1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
4. अभ्यासिकेची सोय.
5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
Contact : 8530421122 /7030620505
vijaypathmpscp...
best mpsc classes in pune
mpsc cut off 2021
mpsc update today
mpsc
mpsc cut off 2022
mpsc pre 2021 expected cut off
mpsc answer key 2021
mpsc syllabus mpsc cut off
mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
mpsc news today psi question paper 2021
psi psi exam preparation combine
mpsc combine
mpsc strategy combine
mpsc syllabus combine
mpsc previous year question paper combine
mpsc book list combine
mpsc cut off psi sti aso study plan 2021
psi sti aso syllabus 2021
psi sti aso
psi sti aso exam information in marathi
best mpsc online classes
best mpsc classes in pune
logical reasoning
सर अवघड गोष्ट सोपी करून सांगण्याची तुमची पद्धत खूपच सुंदर आहे...
आज पर्यंत अवघड वाटणारी गणित आता खूपच सोप वाटायला लागलं आहे....
सर तुमची समजून सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत खरच खूपच छान आहे, तुमच्या शिकवणीचा आम्हा विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे. खूप खूप धन्यवाद सर...🙏😊
हे प्रश्न बघितले की आधीच फाटायची माझी,तुमचा व्हिडिओ बघून 10 मिनिटात concept कळाली, हृदयाच्या तळापासून धन्यवाद सर...🙏
नेमकी काय फाटायची सांग 😂😂😅😊
Same here😂😂
@@-kn2u शिवून काय देणार सांग, मग सांगतो आणि माप सुद्धा देतो🤣🤣
शिवू शिवू ऊन देउ का जास्त फाटली होती तुझी 🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😅😅😎😎☠
2x+3(x-5)=60 Sir hé nahi samajla
सर मी तुमचं लेक्चर तो चॅप्टर माझा तोंड पाठ झाला सर तुमचा सारखे शिक्षक असतील तर शिकवायला तर आमच्या सारख्या विद्यार्थांना गणित हा विषय कधीच अवघड वाटणार नाही सर खरच तुमचे मनापासून आभार 😊 thaku so much sir
सर मि जर आधी आशे प्रश्न बघितले तर मी घाबरायचो तुमचा व्हिडिओ पहिला तर मी तेच प्रश्न 5 मिनिटात सोडवतो आमच्या सारख्या गरीब मुलांना तुम्ही शिक्षण देत आहे thanku sir
Very nise
😏😏😏☺☺😊😊
Very very nice
5 min madhe solve करायला एवढा वेळ नसतो
Aamhala class madhe hech shikavala hota pan sir me tumache bakiche video baghitale tyamule mala te khup net samajala me NMMS chta parikshela basali ahi tyamule mala yachi khup madat hot ahi thanku sir😊😊
तुम च्या सारख्या माणसांची गरज आहे गरीब मुलांना सर ❤️ थँक्स
तुमचा video बघितला की पुस्तकाची काही गरज नाही 🙏🙏🙏🙏 you are Greatest Teacher in my life 💪💪💪💪💪
सर, आपल्या तोंडात पेढे पडोत 😁✌🏻….सुंदर स्पष्टीकरण 🎉
Tumi krch Chan shikvta.. sir ✅🙌🙌
Khub bhari........ ❤Concept clear.... 👍🏻💯 खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌟
सर तुमच्या साठी आमच्याकडून शब्द अपुरे आहेत ......कायम ऋणी आहे सर आपला मी ...आणी ह्या ज्ञानाचे नक्कीच चीज करू....
खरच मी तुमचे मनापासून आभार मानतो सर कारण: आज काल युट्यूबवर खूपच ऑनलाईन क्लास घेत असतात परंतु त्या क्लास मध्ये जे महत्वाचे आहे ते शिकवत नाही फक्त बेसिक शिकवतात आणि शेवटी म्हणतात की तुम्हाला ट्रिक शिकण्यासाठी बैच जॉईन करावी लागेल पण गरीब मुलं तेवढे सुद्धा पैसे भरु शकत नाही आणि तुम्ही एवढं भारी शिकवता ते मोफत मध्ये तुम्हीच महाराष्ट्रातील खरे शिक्षक आहे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏❤❤
प्रथम सलाम तुमच्या ज्ञानाला.सोप्याकडून अवघडाकडे नेत आहात.शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.
😊
khupch bhari sir
Tooo good sir, thankyou so much 🎉🎉🎉
आज पर्यंत अवघड वाटणार गणित आता खूपच सोपं वाटायला लागलंय.
सर तुमची ही जी पद्धत आहे ना अवघड गोष्टींना सोपं करणे ती मला खूप आवडते
Thank you so much sir 😊😊
खूप छान रीतीने शिकवता. मला असली गणितं कधी जमलीच नाही पण आता खूप सोपी वाटत आहे. धन्यवाद सर.
Sir मी एक गृहिणी आहे मला गणिताची खूप भीती वाटत होती पण तुमचे lecture पाहिल्यावर एक वेगळाच विश्वास वाटतो sir स्वतःबद्दल thank you sir🙏
Sir khupch Chan👌Aadhi hya question la bgun bhiti vatychi pn tumhi khupch eassy krun sngitl Thank You 👌👌👌
You are best!🎉🎉🎉🎉
सर तुम्ही पेढ्यासारखेच गोड शिकवतात त्यामुळे तुम्ही शिकवलेल जे काही असेल ते पेढ्या प्रमाणेच त्याचा गोडवा कायम असतो 🥰
So thank you so much sir you are the best teacher in iur world❤️🙏🥰
सर, हा टॉपिक खूप छान शिकवला त्याबद्दल अभिनंदन...!
अश्याच पद्धतीने वेग-वेळ-अंतर&बोट व प्रवाह या टॉपिक बद्दल नेहमी संभ्रम निर्माण होतो चुकेल की बरोबर येईल तर याबद्दल सर्व प्रकारचे उदाहरणे घ्या..!
काय छान टॉपिक शिकवलं ना जबरदस्त
खूप आवडले सर हे लेक्चर
सर अशा पद्धतीने परिमिती व क्षेत्रफळ, गुणोत्तर प्रमाण, व्याकरण यावा यावर आधारित असलेले लेक्चर घ्या ना सर प्लीज
होय सर या तीन चाप्टर व्हिडिओ बनवा
प्लीज सर खूप गरज आहे या तिघं चाप्टर ची
मी एक प्रॅक्टिस पेपर सोडवला होता अगोदर तर त्या प्रॅक्टिस पेपर मध्ये या काळ काम वेग या घटकावर एक प्रश्न आला होता
आणि तो प्रश्न काही मला समजेना
तेव्हाच ती वेळ गेली पण तोच पेपर मी पुन्हा सोडवला आणि तो पेपर पुन्हा सोडवून अगोदर मी हा व्हिडिओ बघितला होता तर पेढे च्या बाबतीत तर मला तो व्हिडिओ समजलास 😂😂😂
धन्यवाद सर
सर... तुमच्या सारखा Maths मी अजून पर्यंत बघितला नाही तुम्ही इतके सुंदर शिकवता की माझे खूप काही कन्सेप्ट कीलियर झाले सर. मी तुमचा मनापासून आभार मानते.
Aekach example mandhe mi book mandhil 5 / 6 example sodavale sir tumchya aekach example mandhe clear jhal thank you so much sir 😊
पेड्यावरून आठवलं
भारतात पहिल्यांदा पेडाबर्फी आले 😄
पे=पोर्तुगीज
डा=डच
ब=ब्रिटिश
रफी=फ्रेंच
... सरांनी सांगितलेलं ट्रिक्स
जमलं भाऊ, जबरदस्त 👍😊
PDEF
Bhawa sir khup bhari ahet peda perfi ky muttona vr suddha tricks bnvu sktat 😂
Tu pn मस्त जमवलं भावा ❤
Nice
Mla pahile he question smjt nvte pn tumcha पेढे concept ni khup easy watat ahe thank you 🙏🏼 sir nice session
Sir manapasun thank you tumcha mule amhala anek avghad questions che answer quickly suttat kharach sir thank you 😊
Thank you sir tumch संवाद कौशल्य खुप छान आहे त्यामुळे समजायला अवघड जात नाही आणि पहायला बोर होत नाही.
नाही तर ओनलाइन काही पाहुन सोडवायचे पहायचे म्हणले की डोकं दुखायच पन तुमचे व्हिडिओ पहाताना तसं होत नाही
पुन्हा एकदा thankyou so much sir
Sir khup Sopya Paddhatine Sikwata Sir Attaparyanta Konihi Aase Sikawale Nahi Thank You Sir 🙏🙏🙏
तुम्ही ही अवघड वाटणारी गणिते अतिशय सोप्या पध्दतीत समजावून सांगितली याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.......🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan sir... Aamhi class nhi lavu sakat... Pan tumchya sarkhe sir ahet je amhala free education detat... Thank u sir
खूप सुंदर शिकवता सर गणित बगितल घाबरायला होत. खूप सोपं करून सांगता तुम्ही गरिबांच्या मुलांसाठी काम करणारी तुमच्या सारखी लोक खूप कमी आहेत ❤
Jabardast शिकवता सर तुम्ही....plz continue Kara.... बोट व प्रवाह असाच सोप्या भाषेत शिकवा
Same demand from me
Dear sir
Kharch tumche sagle lecture direct dokyat fit hotat
Thanks sir
सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी बगतो आणि मी नी यु तूब वर जेवढे पण व्हिडिओ बगीतले ते सर शिकवतात त्यांचा पेक्षा तुमचं शिकवण मला खूप आवडत आणि चांगलं पणे explan करता 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
धन्यवाद सर, भागाकारातून पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा बनवावा. व्हिडियो पाठवा
सर तुमची शिकवण्याची पद्धत अतुलनीय आहे. मनापासून धन्यवाद सर😊
छान मार्गदर्शन🙏 तुम्ही मार्गदर्शन केल्यानंतर काहीही अवघड नाही.! Best Teacher!
नमस्कार सर कमेंट्स करण्याचा मोह आवरला नाही यूट्यूब वरील सर्वांचे व्हिडिओ बघितले पण काम काळ समजले नाही तुम्ही दिलेले पेढे खाल्ले आणि खुश झालो थँक्यू सो मच
खुप छान शिकवत आहात सर, लगेच डोक्यात बसते. हृदयाच्या तळापासून धन्यवाद सर...🙏
Sir tumhi khup chhn shikvatat
पेढ़े लई आवड़ले सर जी धन्यवाद...🙏🙏🙏🙏
😂😂👍🏻
Mice
❤
Best teaching sir
संदीप आरगडे आणि सचिन ढवळे च्या तोडीस तोड चांगल शिकवताय तुम्ही...🔥🔥🔥👏🙌
शिकवण्याची पद्धत अप्रतिम सर..❤❤👌👌
😊
सर तुम्ही इतकं छान शिकवताना की खरंच पुस्तक बघायची गरज नाही आमच्या गृहिणींसाठी हे खूप अनमोल आहे.thank u so much sir
सर तुमचे आभार मानावे तेवढे कमी , ज्ञान दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे , आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने शिकवतात , याचे पुण्य तुम्हाला नाकी कोंत्यांन कोणत्या रूपात भेटेल . खूप छान सर
This pede strategy finished my fear of work section 😂 Thx sir ❤
👍
Sir tumchya sarkhe teacher kuthech nahi. Tumhi khup mhnj khup chhan shikavta. Tumchya kadun ganit shiknara pratyek student ha government job la jail. Kuthli na kuthli post gheil. Hats of you sir...
एवढं अप्रतिम समजलं सर....
खूप धन्यवाद...!
खूप सोपं करून सांगितलं आहे ..
अजून असेच लेक्चर घ्या..
Lahanpani pasun ashe teacher milale tr kontach student mage rahnar nahi... Hats of to u sir... Jabardast shikavta... I don't have words actually... Agdi jyala math madhl ABCD yet nahi ashyana pn samjel ashi language..
You are genius sir...really wagh sir, you are tiger of maths tricks 😎🙏🏻 keep guiding us..tysm sir
Evdha vel lagtoy ganitala ........tri ginius 😮
@@ankushgaikwad2502tyani fast shikvale tar tula ghanta pan kalnar nahi...
Khar aahe @@hangputin3568
Great sir ,खूप छान ,
अवघड उदाहरणे अतिशय सोप्या पद्धतीने त्यांची मांडणी व उकल काढण्याची पद्धत छान आहे
सर जर मला नोकरी मिळाली की मी तुम्हाला Real पेढे देतो😂😂😂😅😊
😂
tumchya success madhe pedhe khanayache anand milto
Mi pn
Me protein powder cha dabba😅💪
खूप छान
Sir tumhi मनापासून शिकवता
You are a social worker
खूप खूप धन्यवाद सर. भरपूर व्हिडिओज पाहिले या टॉपिक बद्दल परंतु तुमच्यासारखे कोणीच शिकवले नाही. खूप खूप धन्यवाद सर
No time pass sir super classs .... totally concepts clear
Sir after 1 year finally I got your video you are the one who deserve शिक्षक पुरस्कार
Excellent teaching sirji hats of you
Sir you r ryt ....ekch video 2-3 Vela pahila tr practice hote .all clr
Best Trick Ever ... Thank you Sir.... Ye Chapter Mera weak point tha... aapne ise aasan bana diya....
Sir.... खरंच आपलं teaching प्रोफेशन नक्की प्रेरणादायी आहे.....
One of the best teacher Mr. wagh sir 💐💐💐💐💐
Correct
👍👍👍
लाजवाब सर
Excellent teaching.very useful video.thank you so much sir 🙏🙏
सर खूपच छान आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही समजवून सांगता.खूप आवडलं.Thanks
पेढे खाऊन पोट भरलं आज 😅
😅😅😅😅
😅
पेढे खाल्ले
पेढे खाल्ले
😅😅😊😊
khup complicated jat hot mla he, work la pedhe ch example , he jabardast trick hoti. Thank You so much. You deserve respect Sir. Sagal simple krun takal tumhi 😊😊😊😊😊
खूप छान शिकवता सर तुम्ही......I understood this chapter...😍😍😍
Ek no shikavata sir tumhi thanks 🙏🏻👌👌
सर तुम्ही लाईव्ह व्हिडिओज टाकाना 🙏
Hoy sir pls
Khup chaan shikvta sir tumhi...
❤
sir the video you sent is very important for me. And send this video so that a student like me can get your blessings. Get knowledge. Thank you sir
Sir add me in the group sir I can get more knowlege please study sir.
पेढे खाऊन तोंड गोड झाले 😂😂😂😂 धन्यवाद sir
आसे सर भेटायला खरच भाग्य लागतो❤❤❤❤
Thank you sir for this amazing session of quants with each type of problem with easiest method... forever grateful to you and team vijaypath academy
You are my hiro sir 😎😎😎❤❤❤❤ khup chhan shikvta
I am waiting for All maths Lectures Sir😊❤🙏
तुमच्या सारखं मास्तर च बघितलं नाही गुरू लई खतरनाक शिकवता तुम्ही💥🎯💯
Nice
शिकवण्याची पद्धत भारी आहे ❤❤❤
Outstanding concept 🔥
Thank you so much sir 👍🙏🏻
Thank u so much sir very helpful lecture❣️😊
Love you sir
Thank you so much sir. You have no idea how helpful your videos are. Grateful for u🙏🏼🙏🏼🙏🏼
पूर्ण तोंड गोड केलं सर तुम्ही पेढे चारून 😂
Excellent Teaching 👏🏻
Thank you very much sir you have explained so well. I was afraid of this chapter
Hoi
Apratim sir 💐💐 mahtwach mhanje maz Ani ganitach kadhich patl nahi 😅pn ata tumche lecture bghitlya pasun jara jara jamayla lagly amch😍❤️thank you so much sir 💐
एक काम a 80 दिवसात करू शकतो त्याने 10 दिवसात काम केले आणि त्यानंतर b ने उरलेले काम एकट्याने 42 दिवसात पूर्ण केले दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण केले असते .... सर plz video बनवा 🙏
B la ektyala te kaam purna karayla 48 days lagtil aani Doghanna milun te kaam purna kryla 30 Days lagtil
@@durgeshsharma6251 explain करा की सर
Sir tumche khup khup dhanyawad sir khup mst shikvta tumi khrch mla khup hard jat hot he pn aaj tumchya video bghun as vty he tr khup easy ahw thank u so much sir🙏
Talented man🙏✌️
Excellent teaching 🙏😊
पेढ्या मुळे सगळा chapter clear झाला 😅
❤❤❤❤❤
Khup mast topic clear zala sir ekdam 🙏🥰 Sir khup pedhe khalle aj Sugar nahi zali pahije fakt ata 😅