सगळं फुकट मिळवण्याची सवय लोकांना आळशी बनवतेय? | Vinay Hardikar | EP- 2/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • शासकीय योजना लोकांचं कष्ट करण्याची ताकद संपवत आहेत? कम्युनिस्ट भारतात अपयशी का झाले? देशाला कृतिशील उदारमतवादाची गरज? माध्यमांचे एग्झिट पोल का फसले? बुद्धिवंत कधी कृतिशील बनतील? लोकशाहीचे अपयश भारतीयांना भरून काढता येईल का? आपण अंधश्रद्धा आणि अध्यात्म यांच्यात गल्लत केलीय?
    ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांनी मुलाखत, भाग २...
    #loksabhaelection2024 #narendramodi #democracy #news

Комментарии • 44

  • @nirmalajadhav-wz7nl
    @nirmalajadhav-wz7nl 7 дней назад +4

    समतोल विचार, पक्ष निरपेक्ष, समाज प्रश्नाची जाणीव हे विनय हर्डीकरांचे वैशिष्ट्य

  • @ranjeetdabhade2076
    @ranjeetdabhade2076 5 дней назад +3

    गाडी चालवताना हे ऐकलं मी पण शेवटी हा प्रश्न पडला की मी का ऐकतोय हे😂

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 7 дней назад +2

    विनय हर्डीकर हे एक विचारात पाडणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे एकही पुस्तक मी वाचले नाही हे मान्य करतो. पण या दोन भागांतून त्यांनी व्यक्त केलेले विचार ऐकून ते कुठेच फार दिवस का टिकले नाहीत हे लक्षात येते. भारत देशासाठी आवश्यक काय हे त्यांनी संक्षिप्तपणे सांगितले ते अगदी योग्य असले तरी पुरेसे नाही. वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधने पुरेशी नसणे, तेल व उर्जा साधनांबद्दल कायम आयातीवर असणारे अवलंबित्व, हवामान बदलांमुळे वाढणा-या नैसर्गिक आपत्ती, केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन पुरेसा नाहीतर मोठ्या वैज्ञानिक शोधांमुळे होणारे जबरदस्त डिसरप्शन व सामाजिक आचरणात होऊ शकणारे आमुलाग्र बदल याबद्द्ल काहीही विवेचन नाही. मनाने ते अजूनही विसाव्या शतकातच आहेत असे वाटते. भविष्यातील आव्हानांबद्दल काय? एकविसाव्या शतकातील भारत त्याला कसे तोंड देणार? हे प्रश्नही नाहीत व त्यांना उत्तरेही नाहीत. हे सहज सुचणारे व्यक्तिमत्व मूल्यमापन. अर्थात कोणीही शंभर टक्के परिपूर्ण असू शकत नाही हे मान्य. तरीही त्या
    त्यांना परत ऐकायला आवडेल.

  • @ranjeetdabhade2076
    @ranjeetdabhade2076 5 дней назад +1

    कदाचित think bank कडून वेगळ्या अपेक्षा ठेवल्या मी

  • @shrinathbidikar3232
    @shrinathbidikar3232 7 дней назад +6

    याच ऐकत असतानाच मला आळस यायला लागला आहे😂😂

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 дня назад +1

    फुकटेगिरीची सवय वाईटच असते . फुकट मिळाले की किंमत राहात नाही

  • @ranjeetkamble6729
    @ranjeetkamble6729 5 дней назад +1

    विषय काय टायटल काय कुठेच मेळ बसत नाही

  • @dharmaprashant1
    @dharmaprashant1 4 дня назад

    बुद्धिवंत कृतिशील व्हावे

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 6 дней назад +2

    भारतीयांना फुकट घेण्याची सवय लागली आहे हे खरेच आहे. त्यातूनही रोख पैसे देणे हे अती घातक आहे. 1 रू. द्यायचा तर निदान 10 पैशाचे तरी काम करायलाच पाहिजे.

  • @Binod273
    @Binod273 5 дней назад +1

    25:39 Article 25: Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion.
    This is Fundamental Right !

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad7519 23 часа назад

    विचारसरणी आणि अमंलबजावणी हे महत्वाचे,हवे कष्टाचे दाम यात वाईट काय आहे,यांत बोअर होण्यासारखे काय आहे,याचा अर्थ आपण स्वतः सहिष्णुता वाढविली पाहिजे,जगात विचारधारा आवश्यक आहे,तेच मानवी समाजाचे वैशिष्ट्य असले पाहिजे,कृतीशील विचारवंत निर्माण झाले पाहिजे,मुळात सनातन च्या मुशीतून बाहेर आलेले अनेकजण जेंव्हा टीका करतात तेंव्हा भक्त मंडळी जास्त रागावतात

  • @VYDEO
    @VYDEO 7 дней назад +2

    Vinay Hardikar should immediately join Jansuraj in Bihar which is Radical Liberalism 😮

  • @mangeshtadwalkar959
    @mangeshtadwalkar959 7 дней назад

    भारतात सध्या आपल्या म्हणाण्या नुसार कोणत्या पक्षा कडे आज विचार आहे

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 дня назад

    गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्रात किती करोड मराठी लोक "उद्योजक व उद्योग-भागीदार" झाले आणि होऊ दिले गेले ??? कितीही शिक्षणानंतर फक्त दुसर्यांकडे कुठेतरी कामाला लागून आयुष्यभर प्रत्येक पिढीत "फक्त चाकरमानीच" राहण्याची मानसिकता कायमची बदलून ???
    गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्रात मराठी लोकांचे मोठे कैवारी खूप झाले तरीही मराठी माणूस "फक्त चाकरमानीच" होऊन राहिला आणि आहे आजही - पण महाराष्ट्रात " बाहेरून आलेले परप्रांतीय भाषिक आज करोडोपती, अरबोपती" होऊन कायमचे प्रस्थापित झाले आहेत.......- "कोणामुळे" ते वेगळं सांगायला नको, काय मराठी माणूस ???

  • @mangeshtadwalkar959
    @mangeshtadwalkar959 7 дней назад +1

    म्हणजेआपण काही करायचे नाही आणि कोणाला नाव ठेवायची ह्या साठी आपन आपली हयात घालवली ह्यातून स्पष्ट होते साहेब

  • @mangeshtadwalkar959
    @mangeshtadwalkar959 7 дней назад

    आज आपण सर्व जण विचार व्यक्त करतो ते ह्या मुले की भाजप ४०० जिंकला नाही म्हणून

  • @samm8654
    @samm8654 6 дней назад

    मंदीरता ला फुकाट दान दक्षिणा चा सवयीच काय?😂😂😂😂

  • @jayantjoshi1698
    @jayantjoshi1698 6 дней назад +1

    बौद्धिक कसरतपटू

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 7 дней назад

    जॅकेट भारी आहे siranch 😂

  • @trymbakgosavi7669
    @trymbakgosavi7669 7 дней назад

    सर्वांना सगल फुकटात पाहीजे. पण त्यांना गरिब म्हणाल तर आम्हाला राग येतो. म्हणजे आम्ही तुम्हाला मत देत नाही.. उदा. एक लाखात गरिबांसाठी कार बनविली. आम्हाला राग आला. त्याचा परिणाम असा झाला की कंपनीला तीचे उत्पादन बंद करावे लागेल. हा इतिहास आहे.

  • @dpadmanaabh
    @dpadmanaabh 7 дней назад +3

    नुसत्या गप्पा! बुर्झ्वा काय, लेनिन काय, मॅक्झिम गॉर्की काय, वर्डस्वर्थ काय! दुःख ऊसणं घेणं काय, काहीही. अनावर भावनांचा ऊत्स्फुर्त आवेग.
    पुलं म्हणायचे बाळबोध लिहावं, बाळबोध बोलावं.

  • @yogeshthite5653
    @yogeshthite5653 6 дней назад +1

    अकलेचे तारे तोडणे

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 7 дней назад

    देशाशी कर्तव्य नाही . माझे दुकान बंद होता कामा नये

  • @mangeshtadwalkar959
    @mangeshtadwalkar959 7 дней назад +1

    मग आपण कोणाच्या नेमके बाजूने आहात, आपण शेतकरी पक्षाचे समर्थन करता, भांडवल शहीचे समर्थन करता
    आपण फक्त भाजप चे समर्थन नाही करता

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 5 дней назад

    समाजवाद्यांनी किंवा लाल बावट्यांनी काय बदलले? हिंसाचार व लूटालूट कायदेशीर केली. समानतेच्या नावाखाली श्रीमंतीचा द्वेष केला बाकी काही केले नाही

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 7 дней назад

    taxpayer permission must be taken.

  • @BhanangShikari
    @BhanangShikari 2 дня назад

    आज हिंसा केली तर उद्याची हिंसा टळणार असेल तर आज हिंसा केली पाहीजे? वा रे वा! तुमच्या नापास कल्पनांसाठी लोकांनी जीव द्यायचे? का तर उद्याचे लोक शांततेत जगतील? Keep your theories in theory, we won’t tolerate you doing it actually

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 7 дней назад

    In Every Generation Must Read Book - HAPPY MONEY By Mr. Ken Honda ! 👆✅👌👍💵💰

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 часа назад

    Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe reservation deun 75 varsha zali atta reservation band kara reservation mule sarvat talented brahman parasi Jain Gujarati lokancha tax denaryavar load yeto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

  • @hazariprasad474
    @hazariprasad474 7 дней назад +2

    भारता मधे एक ही उजवा पक्ष नाहीं. भाजप आणि संघ डावेच आहेत

  • @shrirajagashe5928
    @shrirajagashe5928 6 дней назад +1

    रटाळ 😴

  • @VYDEO
    @VYDEO 7 дней назад

    Exit polls went wrong because of the vote share to seats model is not yet perfected 😮

  • @ajitwelling
    @ajitwelling 7 дней назад +1

    विनय हर्डीकर, आज आंघोळ करून आलात का सांगा आधी? 😂😂😂

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 7 дней назад

      विनय हर्डीकर कुठे जात नाहीत तर पाचलग त्यांच्या घरी गेलेत.

    • @ajitwelling
      @ajitwelling 7 дней назад

      @@suhaskarkare7888 अहो, कोण कोणाकडे गेलाय त्यापेक्षा हर्डीकर यांनी अंघोळ केली का ते विचारायचं होत मला...काय तुम्ही...😂😂😂

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 4 дня назад

      😂​@@ajitwelling