सोयाबीनचा चुकारा || Episode 539 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak RUclips Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / 456
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

Комментарии • 493

  • @amolmantute688
    @amolmantute688 2 года назад +31

    नागराज मंजुळे फिका पडते सर तुमच्या समोर 💯💯💯

  • @DrSwara
    @DrSwara 2 года назад +53

    "शिक्षण महत्वाचं" मन जिंकून घेतले लाऱ्याच्या आईने.❤️👌🤗

    • @DrSwara
      @DrSwara 2 года назад

      @@iq3108 ha...

    • @aartichatarkar696
      @aartichatarkar696 2 года назад

      @@DrSwara 👌

    • @aartichatarkar696
      @aartichatarkar696 2 года назад

      @@DrSwara u from sis Dr ahe ka

    • @DrSwara
      @DrSwara 2 года назад

      @@aartichatarkar696 एवढा रिकामा वेळ कुठून मिळतो रे तुम्हाला? तुझ्या insta id वर बघितले मी किती घाणेरडे फोटो अपलोड केले आहे. काही लाज शरम आहे की नाही ? हो डॉक्टर आहे आणि माझ्या ओळखीचे आणखी डॉक्टर्स आहेत जे gender transplant करतात तुला करायच आहे का?

    • @pravindhongade4748
      @pravindhongade4748 2 года назад

      मॅडम गुळाला जशा माशा लागतात... तसंच तुमी कोणतीही पोस्ट केली की रापरप तुमाला रिप्लाय आणी like मिळतात..... किती कमाल आहे.. 😄😄😄

  • @राहुलविजयगंगाळे-त7झ

    शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे....हे आपल्या सामजंस शब्दात आपण सांगितल्या बद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद साहेब.... खरोखर ज्ञान मुर्ती आहा साहेब तुम्ही. .i am proud of raut sir from yavatmal dist

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 2 года назад +41

    सर शेतकर्यांची खरी परिस्थिती दाखवली जय जवान जय कीसान जय महाराष्ट्र🙏🚩

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 2 года назад +36

    डोळयात पाणी आल शेतकरी मायबाप स्वतः ला कपडे घेत नाही पण लेकरा साठी शिक्षणाला पैसे देतात धन्य ते मायबाप

  • @shekhartitare4619
    @shekhartitare4619 2 года назад +63

    सर मस्त तुमच्या व्हिडिओ चा नाद लागला स

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 2 года назад +25

    || आले बा देवीदासभाऊ....👌❤
    द किंग आॅफ काॅमेडी. ( रुमनं स्पेशालिस्ट ) 🤣🖤 ||

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 2 года назад +22

    ✨देविदास भाऊ चा नादच
    खुळा आहे बा चुकारा केल्यावर उरल
    का काही🤣🤣

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 года назад +14

    शेतकर्यांचे तंतोतंत वर्णन, अस असते शेतकर्यांचे जिवन वर्षभर शेतीत राबुन शेतीला लागलेला खर्च वजा जाता शेतकर्याला काय उरते.
    सलाम सर आपल्या कल्पनेला

    • @shridharrane8822
      @shridharrane8822 2 года назад +1

      बरोबर आहे बोराळे भाऊ शेतकऱ्यांनी स्वतःची मजुरी जर धरली काही उरत नाही

  • @chetandhurve3618
    @chetandhurve3618 2 года назад +7

    Lara sathi aslel devidas bhau ch prem ekch nmbr 🥰🥰🥰

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 года назад +25

    देविदास भाऊ एकच नंबर 😎 फेकून मार भावाला गड्डी ती😀 एकदम रोखठोक सभाव 🙏

  • @ramdasgadegone9769
    @ramdasgadegone9769 2 года назад +13

    खरोखर च शिक्षना चे महत्व एका शेतकऱ्याला समजले, हेच महत्वाचं आहे, सुंदर एपिसोड झाला सर धन्यवाद 🙏

    • @ramdasgadegone9769
      @ramdasgadegone9769 2 года назад

      धन्यवाद सर माझी कमेंट आवडली, असेच एपिसोड बनवत रहा, कारण शेतकऱ्याची व्यथा काय असते सगळ्यांना कळू द्या, 👌🙏

  • @avinashkatke7187
    @avinashkatke7187 2 года назад +7

    दिवाळी पेक्षा शिक्षण महत्वाच आहे dialogue आवडला सर देविदास भाऊ चा
    आई वडील मुलासाठी खूप काही करतात त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पण मोठ्या प्रमाणात जबाबदारी आहे

  • @akshaytakarkhede128
    @akshaytakarkhede128 2 года назад +1

    सर आपल्या विडिओ तून समाज प्रबोधन त्याच बरोबर व्हिडिओ पाहण्यार्याच्या मन खुश हून जाते तुमचे आवाज आणि कलपक्ता मन भारावून टाकते सर

  • @arjunbhavle5173
    @arjunbhavle5173 2 года назад +2

    ऐलाच मंनते बाप राज्जा वा सर जबर दंस्त हिडियो खूप छान पटलं आपल्यला वा

  • @vishalkadam8430
    @vishalkadam8430 2 года назад +80

    सर शेवटी बापाची जी प्रतिमा दाखवली ते पाहून डोळ्यात पाणी आले

    • @gauravgarghate928
      @gauravgarghate928 2 года назад +4

      अगदी माझ्या मनातले बोललात तुम्ही भाऊ

    • @anushkashinde470
      @anushkashinde470 2 года назад +1

      Right

    • @rupaligawai8231
      @rupaligawai8231 2 года назад +1

      Khar ahe dada 💯

    • @gauravrajankar6890
      @gauravrajankar6890 Год назад +3

      हसता हसता डोळ्यात पाणी आलं दादा शेवट बघून 🥺

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 года назад +1

    बापाची जबाबदारी काय असते आणी आपल्या लेकराबाळासाठी बाप किती कष्ट उपसते.. कास्तकाराला किती बिकट परिस्थितीतुन मार्ग काढत समोर चालाव लागते याच मूर्तीमंत उदाहरण या एपिसोड मधून भेटल सर..

  • @poojawable1039
    @poojawable1039 2 года назад +5

    खरंच कासत करायचा हिसाब दाखवून खूप आनंद मिळाला

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 года назад +6

    आजचा विडिओ मला खूप आवडला सर
    हे तर ओलिताच्या शेतकऱ्याची दशा आहे,,,कोरडवाहू शेतीचा तर किती भयानक विषय आहे,,,1995-1997 ची गोष्ट आहे,,,मी पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथे गेलो होतो,,,,1999 ला नुकतीच pmt मेडिकल ची परीक्षा आली होती,,,पहिल्या अटेम्प मध्ये मी पास झालो होतो व bams साठी नंबर लागणार होता माझा,,पण घरची परिस्थिती एवढी बिकट होती की 50 हजार लावायची लायकी नव्हती,,,शिक्षण सोडून आर्मी मध्ये भरती झालो,,,😥डॉक्टर होण्याच स्वप्न मात्र अपूर्ण राहल,,,,परिस्थितीला दोष देत नाही पण माझ्यात हिम्मत नसावी ,,,,पण लाऱ्या च्या बाबतीत तसं घडायला नको,,,तो कृषी अधिकारी बनला पाहिजे,, कारण त्यांचे वडील थोडे का असत ना पण शिक्षणाच महत्व जाणून आहेत,,पण सर आजची शिक्षण पध्दत बदलत चालली आहे,,,नोट करे गोट,,, व स्पर्धा खूप वाढली आहे,,, आणि मुलांना मानसिकरित्या खूप प्रबळ बनाव लागत,,,जिद्द,चिकाटी,मेहनत सगळं करून सुद्धा नशीबाची साथ लागते,,,,स्पर्धेच्या या जगात शिक्षणाचा बाजार झालेला आहे,,,चिंता ही आहे की जनता आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आंदोलने करतात पण शिक्षणाचा काळाबाजार रोखण्यासाठी रस्त्यावर उतरतांना दिसत नाहीत
    माझं वयक्तिक मत मांडलं,, कोणालाही उद्देशाने नाही🙏

  • @anuragthakur6809
    @anuragthakur6809 2 года назад +1

    हेच सुरू आहे शेतकऱ्या चा आयुष्यात तरी पण अजून हार मानलेली नाही....एक दिवस नक्की येणार शेतकऱ्याचा .
    100% वास्तविकता दाखविली ..
    Very good..

  • @सोनूजैन-घ9द
    @सोनूजैन-घ9द 2 года назад +7

    मस्त विडियो होता देवीदास भाऊ मस्त बोलते बा पन काई असो देवीदास भाऊ च काम एक नंबर आहे बा

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 года назад +7

    पहिला शेतकरी👳 पाहिला बा जो घरी बोलवून चुकारा करतो... मस्त देविदास भाऊ 👌

  • @lance_bit6421
    @lance_bit6421 Год назад +6

    ✨✨✨Last scene brings tears in my eyes, really the farmer life is full of sacrifice for his childrens. ✨✨✨👍🏻👍🏻

  • @mangeshganorkar7331
    @mangeshganorkar7331 2 года назад +6

    देविदास भाऊच काम एकदम रोखठोक आहे बा

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 2 года назад +14

    दिवाळी,कपडे,पेक्षा शिक्षण महत्वाचं आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @harishchadhokar352
    @harishchadhokar352 2 года назад +13

    सर
    मामा भाचे चा एकदाचा निकाल लावुन टाकायचा होता
    आम्ही आज त्याच भागाची वाट पहात होतो........

  • @r_s_amalkar499
    @r_s_amalkar499 2 года назад +7

    सर एका प्रकारची लत च लागली तुमच्या विडियो ची , रोज वाट पाहतो 5 वाजल्याची, आज देवीदास भाऊ न खुप छान काम केल 👍😊🤗

  • @surajraut6848
    @surajraut6848 2 года назад +3

    सर्वांचेच आई बाबा असेच असते स्वता काही घेणार नाही पण मुलांची बरोबरी करते तसेच मुलांनी सुध्दा तसे चांगलेच राहावे

  • @rahulmirjapure8642
    @rahulmirjapure8642 2 года назад +5

    खरच देविदास भाऊ शिक्षणाला खूप मत्त्व देते असे माणस पाहिजे राव 🙏🙏🙏🙏

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 2 года назад +7

    राम राम 🙏 गुरुजी
    व्हिडिओची खूप वाट पाहत होतो.
    नांदेडकर 🙏

  • @jayantdehankar8728
    @jayantdehankar8728 2 года назад +4

    सर आजचा व्हिडीओ एकदम मस्त देविदास भाऊ रक्ताच पाणी करणार पण लार्याला कृषी अधीकारी बनवणार म्हणजे बनवणाच 👌👌

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 года назад +1

    शेतकऱ्याची सत्य परस्थिती दाखविली आहे सर तुम्ही 🙏 सोयाबीन विकल्यावर कर्जाचा चुकारां कसा असतो हे..... देवीदास च्या रूपाने दिसले... आपले मन मारून... कपडे लत्ते न घेता.... शिक्षण महत्वाचे आहे हे... दोघांच्या बोलण्याने डोळे भरून आले...

  • @vinodpatil3668
    @vinodpatil3668 2 года назад +29

    Sir,
    Congratulation now per day 1000 subscribe rate..
    One's again hearthly congratulation...

  • @संदीपदेशमुख-घ4ल

    खरोखरच सर, आपली कल्पना शक्ती प्रचंड आहे.....👍👍👌👌सॅल्युट आहे आपल्याला👌

  • @pankajmalve1702
    @pankajmalve1702 2 года назад +4

    Jagn snkya shambu mast jmate tyanchi jodi,,,,,👌👌 ladu noko bapu

  • @siddhu8595
    @siddhu8595 2 года назад

    सण गिण मंग, पयले शिक्षणाले महत्त्व ... हा एक चांगला संदेश दिला आहे या व्हिडिओ च्या माध्यमातून.
    खुप खुप धन्यवाद सर... 🙏

  • @kishoriratkar176
    @kishoriratkar176 2 года назад +3

    लहान पाटलांच पोरग मस्त झालं भूम भूम 😆

  • @Xyzas
    @Xyzas 2 года назад +3

    शेवटचा क्षण बघून डोळयांत पाणी आलं दादा 👌👌

  • @milindatote9659
    @milindatote9659 2 года назад

    शेवटचा प्रसंग खूपच भावनीक आहे सर..... डोळ्यात टचकन पाणी आले 🙏👍 खूप छान व्हिडिओ 🙏

  • @devanandbutle592
    @devanandbutle592 2 года назад +3

    एकदम बरोबर आहे सर .खरोखरच आहे खुप छान व्हिडिओ

  • @laxmikantwaghmare6190
    @laxmikantwaghmare6190 2 года назад +14

    देविदास भाऊ म्हणजे teacher _taka _tak चा सुपर स्टार....💪🏻💪🏻

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 2 года назад

    सर खूप छान, ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून लोकांच्या सर्व गुणांचे देखील दर्शन होते, स्वार्थीपणा सुद्धा असतो तर त्याच वेळी दुसऱ्यांच्या गरजे ची सुद्धा जाण असते,,,,,खूप छान,,,,,, तशी वर्हाडी भाषा खूपच मायाळू,,,,,☺️👌👌👌👌👍👍

  • @dilipmarotighevande5647
    @dilipmarotighevande5647 2 года назад +3

    शेतकऱ्याच्या घरातील वास्तव एकदम पूर्णपणे मांडले आहे

  • @ulhaskhorgade1401
    @ulhaskhorgade1401 2 года назад

    शेवट चा क्षण खूप भारी .बाप बाप होता आहे.क्षणात लेकरा साठी विचार बदलतात. खूप छान व्हिडिओ होता सर आजचा.आपल्या दारव्ह्या तालुक्याचं कौतुक करत आहे सर तुम्ही.असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा.सर 🙏 उल्हास खोर गडे पालोदी. दारव्हा जिल्हा यवतमाळ

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 года назад +1

    देविदास भाऊ बाकी मानलं बा स्वाभिमानी माणूस आहे जबरदस्त आजचा भाग गुरुजी शिक्षण महत्त्वाच

  • @krushnavisionakotharanebro3185
    @krushnavisionakotharanebro3185 2 года назад +6

    खूपच सुंदर सर 👌👌

  • @Ganeshpohare6607
    @Ganeshpohare6607 2 года назад +1

    सर या जगात फक्त आई वडिलच आपल्यासाठी त्यांच्या जीवनातल्या सर्वच गोष्टीचा त्याग् करतात वडिलांचा खुप छान रोल दाखवला सर मानल तुम्हाला शेवटी डोळ्यातून अश्रू आले सर

  • @arvindsarve4150
    @arvindsarve4150 2 года назад

    शेतकऱ्याची खरी प्रतिमा दाखवली सर तुम्ही खरं सर खूप खूप धन्यवाद🙏🏼

  • @roshanramteke4514
    @roshanramteke4514 2 года назад +1

    खुप मस्त सरजी बाकी देवीदास भाऊ चा हीसोब एकदम रोख चोख एक नबंर👌👍

  • @mangeshdeshmukh6353
    @mangeshdeshmukh6353 2 года назад +7

    सर शांताराम साठी चांगली गाडी आणा चांगल्या कंपनीची

  • @vikkyrohile4481
    @vikkyrohile4481 2 года назад +3

    देविदास भाऊ एक नंबर

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 года назад +1

    शिक्षण.महतवाच👌👌👌बरोबर

  • @rohinithakare7486
    @rohinithakare7486 2 года назад +1

    अगदी आमची परिस्थिती मांडली सर विडिओ मधून 🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @kailashbele5072
    @kailashbele5072 2 года назад +2

    खरच sevtach टॉपिक अयकुन nice वाटलं

  • @roshanpatil8680
    @roshanpatil8680 2 года назад +5

    देविदास भाउ सनसनें साठी 1लाईक 🔥💥❤️🔝💯

  • @shivadombe2910
    @shivadombe2910 2 года назад

    दिवाळी पेक्षा शिक्षण महत्वाचे
    एक नंबर विचार आहे देवीदास भाऊचा....

  • @mangeshmate1917
    @mangeshmate1917 2 года назад

    दिवाळी पेक्षा शिक्षणाला महत्व दिल ते खूप छान वाटलं याच बरोबर समाज प्रबोधन पण करा सर छान वाटेल.🌹

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 года назад +3

    एक नंबर विडिओ सर😁😄😀😘😍👍🙏

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 2 года назад +6

    🚩🙏👉👍सर मारकेठ मधे अशी होते सर याचा वाकती अशी फसवनु होतो👌👈👍🙏🚩

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 года назад +1

    मस्त एपिसोड कडक व्हव्हार मानल देविदास भाऊ ला धन्यवाद राऊत सर

  • @vipulgajbhiye8560
    @vipulgajbhiye8560 2 года назад +2

    रोजचे एक हजार subscriber वाढत असल्याबद्दल अभिनंदन सर 🎉🎉🎉

  • @r.k.rakshak
    @r.k.rakshak 2 года назад +5

    खुप छान,👌👌

  • @रामदासनबामनकररामदासनबामनकर

    लय भारी विडीओ सर 👌👌👌👌

  • @pratikchandekar1536
    @pratikchandekar1536 2 года назад

    खुप छान सर
    आपण जी या वीडियो च्या माध्यमातून जनजागृती करत आहात आणि या episod मधून जे शेतकरी च्या प्रश्नावर एकंदरीत संपुर्ण जीवनपटावर जो प्रकाश टाकला त्या बद्दल आपले आभार मानतो
    व शेवटी जे आपण शिक्षनाचे महत्व विशद करत शिक्षण स्थान बळकट केले तसेच संत गादगेबाबा म्हणत होते जर तुम्हच्या पाशी 1पैसा असेल तर अर्ध्या पैश्याची भाकरी घ्या आं अर्ध्या पैश्याची पुस्तके विकत घ्या आपले मुल शिकवा खरया अर्थाने आपण संत गादगे बाबा खरी श्रद्धांजली आपल्या कलेमार्फत सादर केली आहे तसेच यातुन आपण बाप बाप होता हे म्हणत बाप जिवंत ठेवत बापातिल न दिसणार रुप बाप सर्वसमोर मांडल आहे
    🙏आभार
    🎉अभिनंदन 🎊पुढिल यशोप्राप्तीकरीता शुभेच्छा🙏
    जय भीम जय भारत 🙏🙏 🎉

  • @shivanale4651
    @shivanale4651 2 года назад

    खूपच छान व्हिडीओ आहे सर तुमचे 😄😄😄🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😆😆👌😆👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @drxvaibhav5110
    @drxvaibhav5110 2 года назад

    सर देविदास भाऊ नि मन जिंकलं खरच

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 года назад +2

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला बोलल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवला याबद्दल धन्यवाद लहानपणीचै दिवसआठवले गुरुजी एक शेतकरी आपल्या मनाशी कशी तडजोड करते या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवून दिलं धन्यवाद प्रत्येक शेतकऱ्याची अशीच परिस्थिती आहे

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 2 года назад +6

    लाऱ्या चेत्या च चांगलं भवितव्य घडवा सर
    खूप मेहनत घेऊ राहिले चांगल फळ मिळू द्या त्यांच्या मेहनतीला

  • @santoshcharjan2339
    @santoshcharjan2339 2 года назад

    खरोखरच अप्रतिम श्री राऊत सर. 🙏🙏🙏

  • @aabachaudhari2015
    @aabachaudhari2015 2 года назад

    आज एक नंबर व्हिडिओ आहे शेवटी बाप म्हणजे बापच आसतो

  • @ajaysonone9502
    @ajaysonone9502 2 года назад +3

    आज पण आलो पहिले. ❤️❤️

  • @pravinpatil8895
    @pravinpatil8895 2 года назад +1

    Patalacha shambhu mast aahe sir khupach Chan bolte😄

  • @Roshanmarotkar-c8z
    @Roshanmarotkar-c8z 2 года назад +3

    अतिशय सुंदर 👌✨⚡🌹

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 года назад +2

    देविदास भाऊ 😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 👌👌👍👍
    लख्लख्या 😀😀😂😂🤣🤣
    जगन संकेत 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
    शंभू 😀😀😍😍😍😍😍
    शांताराम भाऊ झुंबर 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
    मारती झाब्रु 😀😀😂😂🤣🤣
    सरपंच साहेब लाहाने पाटील 😀😀😂😂🤣🤣
    आजचा video लयच भारी आहे खरच Sir 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
    झाब्रु च घर नविन करा आता तो उपसरपंच आहे Sir 😀😀🙏🙏
    आणि शांताराम आणि शांताबाई च घर छान नविन करा Sir खरच 😀😀🙏🙏
    मी वाट बघते नक्की करा 🙏🙏😀😀

  • @Watchwithketan
    @Watchwithketan 2 года назад +3

    Congratulations Lara & chetan

  • @dineshbhoyar581
    @dineshbhoyar581 2 года назад +6

    10 लाख आले 10लाख देविदास भाऊ ले भाव भेटला बर झालं नाहीत रमण निघाल

  • @jyotipatil1841
    @jyotipatil1841 2 года назад +3

    व्हीडिओ मस्त होता सर आजचा भारी

  • @bhaudeomhasal2922
    @bhaudeomhasal2922 2 года назад

    सर खूप छान एपिसोड
    शेतकऱ्याची खरी अवस्था देविदास भाऊ सारखीच आहे सर
    उरलेल्या पैशात घर दुरुस्ती नियोजन असताना अचानक आलेल्या फोन नुसार शिक्षणाकरिता निधी वळविला स्वतः चे दिवाळीचे कापड रद्द केले
    सर शिक्षणाबद्दलची एका बापाची तळमळ पाहून आज डोळे पाणावून गेले सर
    खूप छान
    धन्यवाद सर

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 года назад +1

    शांताराम बाप्पू गाडीचं इम्प्रेशन पडलं पाहिजे, समोरचा माणूस दबला पाहिजे, माणसं दाबासाठी घेते काय गाडी शांताराम इचीन 😀😀👌👌🙏🙏

  • @nitinande4046
    @nitinande4046 2 года назад +2

    आॅफिस मधून आल्यावर हाच व्हिडिओ पहीले पाहतो

  • @sanketmahalle914
    @sanketmahalle914 2 года назад +1

    Devidas bhau mast ✌😂

  • @aniljadu
    @aniljadu 2 года назад +6

    आज चा एपिसोड एकदम हॅपी वाला होता सर
    देविदास भाऊ ने तर कमालच केली

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 2 года назад +2

    नाद लागला नाद लागला

  • @prempawar7497
    @prempawar7497 2 года назад

    सर बाप स्वतः साठी कधी कपडे नाही घेत पण मुलांचा शिक्षणा साठी काही पण करतो हे तुम्ही व्हिडिओ चा माध्यमातून दाखला सर खूप छान व्हिडिओ आहे सर आज च

  • @smdigitalproduction4205
    @smdigitalproduction4205 2 года назад +4

    very nice Raut sir

  • @nileshbarskar3531
    @nileshbarskar3531 2 года назад

    Aaplyala t devidas bhau chi acting khup mst watte

  • @nileshpuns8042
    @nileshpuns8042 2 года назад

    खरच सर शेतकऱ्यांचे कुप हा ल आहे देविदास भाऊ ची दिवाळी जुन्याच कपड्यावर आहे

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 Год назад

    Devidas khupach chhan bolto super 👌👌

  • @darshansabale2343
    @darshansabale2343 2 года назад +4

    Sir jra Diwali javal aali diwali che pn banva video

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 2 года назад

    देविदास भाऊ म्हणजे एक हर्ष होतो त्या पद्धती चा व्यक्ती.. गरीब परिस्थिती मध्ये सुद्धा थोडे पैसे असो किंवा एखादी पद असो त्यांना हरिक लगेच होतो राव... छान भाग 👏🏼👏🏼👏🏼

  • @vishalmohate5108
    @vishalmohate5108 2 года назад +1

    मजुराला स्वतःहून बोलवून पैसे देणारा एकमेव इमानदार शेतकरी म्हणजे देविदास भाऊ

  • @vijaywagh9755
    @vijaywagh9755 2 года назад

    शेवटी शेतकर्यांचा हीशोब योग्य रीतीने मांडून त्याची व्यथा जगासमोर वर्णन केली ,हीशोब ऐकून डोळ्यात पाणी आले.धन्यवाद तुम्हाला.

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 2 года назад

    देविदास भाउ एक नंबर माणूस। पोराच्या शिक्षणाचे महत्व कळते देविदास भाउला
    खुप छान व्हिडिओ सर धन्यवाद

  • @armotivation3270
    @armotivation3270 2 года назад +1

    सर तुम्ही बाप काय असते हे आज सगळ्यांना समजलं बापाची जागा हे कोणीच घेऊ सकत नाही हो सर आज हे व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी अल सर

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 2 года назад

    Khup chan video sir...... विद्या परम देवतम

  • @ankushkhade5486
    @ankushkhade5486 2 года назад +8

    Nice sir ❤️

  • @divyascraft2243
    @divyascraft2243 2 года назад

    सर तुम्हाला सलाम १ नंबर

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 2 года назад +5

    🙏❤️ Video is back devidas op voice yele mahante soyabin cha chukara nex level ❤️🙏

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 года назад +2

    Khup mast video sir

  • @satishmandlik5462
    @satishmandlik5462 2 года назад

    Very nice .... imandaar shetkari 😊