Lampan | Nipun Dharmadhikari, Rahul Deshpande | Sony LIV Originals | 16th May
HTML-код
- Опубликовано: 1 май 2024
- Lampan, based on stories written by Prakash Narayan Sant is a tale of a dreamy child with unbounded curiosity. At a young age, Lampan comes to live in the village with his grandparents, leaving behind his family in the city. He is thrown into this whole new world inhabited by a loving but strict grandmother, a maverick grandfather, new classmates, and over interfering neighbors.
Witness the almost imperceptible and gentle manner of his growing up and adjusting to a totally new way of life. Gradually, finding his place, his people, and a strong sense of belonging.
#Lampan, streaming from 16th May, only on Sony LIV.
प्रसिद्ध लेखक प्रकाश नारायण संत ह्यांच्या पुस्तकावर आधारित, अत्यंत स्वप्नाळू आणि आपल्या सभोवतालाबद्दल कुतूहल असणाऱ्या लंपन ह्या निरागस मुलाची ही गोष्ट. अगदी लहान वयात आपल्या आई-वडिलांचं शहर सोडून, तो आज्जी-आजोबांकडे राहायला आपल्या मामाच्या छोट्याश्या गावात येतो. प्रेमळ पण अगदी कडक शिस्तीची आज्जी, सतत कामात गुरफटलेले कलंदर आजोबा, नवीन वर्गमित्र आणि शेजारी ह्यांनी वेढलेल्या वेगळ्याच जगात लंपन सुरुवातीला अडखळतो, घाबरतो. मात्र काही दिवसांतच लंपन हळुहळू ह्या गावात मित्र जोडतो, सगळ्यांना आपला लळा लावतो आणि गावाचाच एक भाग होऊन जातो.
चिमुरड्या लंपनचं भावविश्व उलगडवून दाखवणारी ही तरल गोष्ट येतेय तुमच्या भेटीला, १६ मे पासून SONY LIV वर!
#LampanOnSonyLIV
Original writer: Prakash Narayan Sant
Production House: Indian Magic Eye
Producers: Shrirang Godbole, Hrishikesh Deshpande, Amit Patwardhan, Chintamani Vartak.
Director: Nipun Dharmadhikari
Music director: Rahul Deshpande
Background Music: Saurabh Bhalerao
Screen adaptation: Chinmay Kelkar
Executive Producer: Sanjay Dawara
Creative Producer: Vibhawari Deshpande - Развлечения
मी प्रकाश संत आणि लंपूचा फॅन आहे. पुस्तक व चित्रपट यात फरक राहील हे उघडच आहे. तरीही लंपूच्या प्रेमाखातर पहाणारच.
मस्तच खुप छान वाटले, लंपन व सुमीच्या चाहत्यांना मेजवानी असेल
ज्यांनी *वनवास* वाचलं असेल त्यांना मस्त वाटेल पहायला.. एकंदरीत कै प्रकाश संत यांच्या कसदार मराठी साहित्यामुळे जी मोलाची भर पडली ती आता पडद्यावर पहायला मिळणार !❤
प्रकाश नारायण संत यांच्या अभिजात साहित्यातील लंपन या बालनायकला पड द्यावर पाहणे हे माझे मॅड स्वप्न आज प्रत्यक्षात आले.धन्यवाद.
अशामुळचे मराठी चित्रपट सृष्टी समृध्द आहे ❤
बाबुराव कणबर्गी गंग्या,ढब्ब्या परळ्या निंबार्गी मामी सगळे हवे आहेत. ❤❤
छान आहे trailer. प्रकाश संत यांच लिखाण काहीतरी खूप निरागस आणि अद्भुत आहे.
सिरीयल बघताना मज्जा येते. दिग्दर्शन ऊत्तम. कलाकारांची निवड अगदी योग्य. काम खूप छान करतात, आणि पेहराव अगदि बरोबर आहे. शोभून दिसतो. पेहलावन अजोबा खूप आवडले, छोट पण छान काम, मनापासून केल आहे. माझ्या डोळ्यात पण पाणी आल.
गुहागरमध्ये शुटिंग झालेय या सिनेमाची❤
Nipun Sir, why this is not serial, its so beautiful that it should reach to all people easily , so why it is not on sony marathi? I have read that book, and all things are same just as in the book, heartiest congratulations for your efforts 👌
मला ती चारही पुस्तकं अतिशय आवडतात. Please, चांगला बनवा चित्रपट!
Khup chhan series ahe... Best Marathi series after long time 👍🏻
मोरपीस आहे हे... प्रचंड आवडती कथा मालिका माझी
प्रकाश संत यांच्या लिखाणातील शब्द न शब्द चित्रात उतरला तरच ......
Pustakach naav kay?
4 books
शारदा संगीत
झुंबर
पंखा
वनवास
Every word beautiful
निपुण धर्माधिकारी ❤
खरंच असा असावा teaser👏👏👏. संपूर्ण चित्रपट (serial) लगेच बघून टाकावा अशी उत्कंठा वाढवणारा. Casting, direction, story या सर्वांची झलक दाखवणारा Teaser ला 100 पैकी 100 मार्क 👏👏👏. रंगा हार्दिक अभिनंदन. तुला आणि team ला अनेकानेक शुभेच्छा🌹🙏
धन्यवाद सोनी पिक्चर्स.... असेच दर्जेदार मराठी webseries चित्रपट येऊ द्यात
निव्वळ अप्रतिम ❤सुखद🎉
वनवास वाचताना सारखं भरून येतं. चित्रपट तसेच होवो! किती निरागस किती तो हुळहुळणारा स्पर्श, लंपन ने शर्ट च्या आत ठेवलेल्या मांजराच्या पिल्लासारखा😇
😢खरंच निसर्ग सौदंर्य मस्त आहे वेल done ऑल टीम
अगदी मॅड ट्रेलर ❤️❤️👌👌👌
लंपनच्या नावानं चांगभलं ✌️
मस्त
प्रकाश नारायण संत यांचे साहित्य या निमित्ताने आताच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचेल.
This story relate with my life
Thank-you Sony liv❤
आम्ही बेळगाव जवळ राहतो... त्यामुळे लंपन आमचा अगदी घट्ट दोस्त आहे.... पूर्ण सिरीज पहिली.. लंपन रत्नागिरी मधला वाटतो... खरे तर बेळगाव हाच मूळ गाभा होता या पुस्तकाचा असो.. हे ही नसे थोडके..
Khup chan sir
Mad maja ali ❤
आकाशवाणी पुणे केंद्रावरची मालिका अजून आठवते....
🙏लहान मुलांकर्ता काढा राव चित्रपट 😍
Marathi cinema should keep producing good series and movies... I really miss legendary Actors like ashok sharaf, lakshmi kant. Goodbye old days of marathi cinema should come back 🤞
ek no. jabardast bhaval !!
Yay…, the wait is over. So happy.
Beautiful ❤
Amazing Promo. Eagerly waiting
Quite appealing. Draws one to own childhood. Must be engrossing. Best wishes to the team.👍
अशक्य सुंदर ❤
एकदम झकास
Whaa kya baat hai bohat badhiya
कल्पना उत्तम आहे पण कर्नाटक ऐवजी लंपन कोकणात राहायला गेलाय असं दिसतंय शूटिंग वरून. 😂 कर्नाटक, इंडी, धारवाड, बेळगावची मजा येणार नाही असं दिसतंय एकंदरीत. 😅
खरंय.. अख्ख्या ट्रेलरमध्ये कानडी ढंग फक्त पाप पुरताच मर्यादित राहिलेला दिसतोय..
Mi pan Belgaum shodhat hote
@@rasikavaze3275 होना! तुटपुंज्या अभ्यासावर आख्खी मालिका उभी करणे याशिवाय दुसरं काय! बॉर्डर वर राहणारी कोणती आजी असं गंध लावते? आणि ज्या भागातली कथा आहे तिथे या ट्रेलर मध्ये दाखवलेलं एकही झाड उगवत नाही. तिथली झाडं, आकाश, बोलण्याचा लहेजा हा सारा वेगळाच आहे. पण फक्त काहीतरी अभिजात द्यायच्या नादात भलताच घाट घातलाय यांनी! असो.
त्यांनी विस्मृतीत गेलेला लंपन नव्या पिढीला माहिती करून दिलाय.
मंदार देशपांडे फुकट कॉमेंट करून पाद मारून आमचा रसभंग नका करू. तुम्हाला त्या सासू सुन पांचट मालिका हव्या 😄😄
@@ayuaamahor2247 कोणाच्या विस्मृतीत गेलेल्या? तुमच्या ना! तुमची अक्कलच तेवढी आहे. रसभंग व्हायला माझ्या कॉमेंट्स वाचायला आलातच कशाला? गोडवे गायला, तुम्हाला कॉमेंट्स टाकायला कोणी अडवलंय! खुशाल गा! फालतू कमेंट करून स्वतःची लाल करून घ्या! All the very best!
Look forward to it ❤..
Series cant beat book.But well tried team.❤
अप्रतिम ❤
1 number sir bhari
आवडत्या लंपनचे खूप स्वागत 🎉🎉🎉❤
एकदम म्याड
आनंद गगनात मावेना,..१९७०० वेला पहनार😅❤
👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻wow, my best wishes for it's success.
Best wishes to Mihir ❤🎉
So Sweet
भारी 👌🏻👌🏻👌🏻
Best wishes 🤩🎉❤️
Khup sunder trailer ❤ waiting for 16th May
Eagerly waiting! 💌
Superb ❤
wah.. ata subcription ghenyasarkh kaam kelay bgha sonyliv tatya tumhi
मस्तच
व्वा............❤
समीरा i am proud ऑफ you
Mast ❤
सुंदर ❤️
Mastch
Good content after long time
Mast ❤️❤️❤️
wow Congratulations
माझी खूप इच्छा होती या पुस्तकांची सिरीज बनावी
छान
Best
❤
सुखद🥰
Wow khup God porga aahe
❤❤❤❤
वनवास... पुस्तक
🙏🙏🙏प्र.ना.संत 😢
Uttam
❤❤❤
🙏👏
He kunkeshwar la shoot kela ahe ka? Same majha ajji cha ghar asach ahe tithe.
why this type of movie doesn't release on theatre
याचे रेडियो रूपांतर पण लागायचे काही वर्षापूर्वी. मदन देवधर चा आवाज होता लंपनसाठी. छान होते ते पण. सिरीज सुद्धा तशीच असेल ही अपेक्षा.
First to comment 🎉🎉🎉🎉
सरस.. आता मैडच व्ह्ययला होनार की..
सदर मालिका सोनीमराठीवर दाखवाव
लहानपणी चे सारंग साठे सापडले वाटतंय🤣
is it coming in hindi dubbed also ?
Yes
@@cadetamu great
ashlil bhasha, shivya n sex sodun hi web series aste.... hya sathi abhari ahe Nipun Bhau
वनवास मध्ये शिव्या देणारी भरपूर पोरं आहेत.
0:34 ragini mms 😂😂😂
इथे आता पुस्तकाची मजा यात कशी नाही वगैरे बरळणारे बिनडोक येतीलच
😂😂😂 बरोब्बर
त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
series made simple & One time watchble but did not provide much fun, Panchayat series does not create emotionaly impact with character and story👎