महिन्याभराची पूर्वतयारी केली//अष्टलक्ष्मी दिव्याची हालत//कामं सोपी//बाळूमामाचे दर्शन//कारल्याची भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024

Комментарии • 461

  • @vaishaliscreativecorner926
    @vaishaliscreativecorner926 День назад +15

    सोनाली असेच ड्रेस वापरत जा.....तू सगळ्यांसमोर presentable दिसणे आवश्यक असते ........तुझे व्हिडिओ पाहणारे सगळ्या वयातले असतात ....तू माहिती सांगतेस, महत्वाच्या टिप्स शेअर करतेस त्याबरोबरच तू व्यवस्थित दिसणे गरजेचेच असते .....खूप दिवसापासून सांगेन म्हणत होते पण सांगितले नाही कारण मध्ये खूप लोकांनी गाउन बद्दल खूप काही बोलले होते म्हणून नाही सांगितले ........बाकी ज्यांची त्यांची आवड .......मागच्या २ वर्षापासून तुझे व्हिडिओ पाहत आहे ......बऱ्याच वेळेस कमेंट करत असते .......छान असतात तुझे व्हिडिओ .....श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 День назад +28

    माझी पहीली लाईक सोनाली देवाला फुल चुकलं वाहच पण वीडियो नाही चुकार नाही मी पण रवा फ्रीज मध्ये ठेवते श्री स्वामी समर्थ

  • @vaishulifestyle22
    @vaishulifestyle22 21 час назад +1

    ताई तू विकतच्या वाती वापरू नको .... शेतातल कापूस आन आई कडून किंवा मामांकडून त्याच्या बनव वाती ....

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 День назад +11

    सोनाली ड्रेस खूपच छान दिसत आहे...तुझ्याकडे ज्या वाती आहेत त्या कदाचित चांगल्या कपसाच्या नसतील म्हणून झाले असेल कदाचित...तू घरीच वाती करत असशील तर चांगल्याच असतील पण बाहेरच्या विकत आणतो आपण कधीतरी वाती..त्या खराब असू शकतात त्यामुळे असे झाले असेल...😊

  • @sheetalkadam6228
    @sheetalkadam6228 21 час назад +1

    दिव्यात कापूर वडी टाकून बघ

  • @jyotikhachane9632
    @jyotikhachane9632 День назад +1

    ताई पायपूसनी तिथे ठेऊ नको चांगली दिसत नाही

  • @Ginies120
    @Ginies120 16 часов назад

    डी मार्ट मध्ये दिवा तेल मिळते ते एक तेल खराब आहे त्याचे वरचे प्लॅस्टिक ब्लू कलर कव्हर चे आहे मी पण असेच समई लावली होती तर त्याची पूर्ण वात जळून गेली बहुतेक ते तेल नसून पेट्रोल असावे

  • @user-fr2tl4yx7k
    @user-fr2tl4yx7k 21 час назад +1

    अगं ताई कारल्याचे बी काढून नको भाजी करू. त्यात काय चव लागणार आहे.

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 День назад +4

    गाऊन एवजी ड्रेस घालू शकते रोज.

  • @user-lk5kx3sz2m
    @user-lk5kx3sz2m День назад +5

    ताई आम्ही पण खूप भक्ती करतो बळूमामाची आम्ही धनगर आहोत मेंढ्या आमची शान बोला बोला बळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 День назад +12

    प्रथम बाळुमामाच्या नावान चांग भलं .. अग तुझ्या दिव्याच्या वातीने जो प्राॕब्लेम झाला , सेम तसाच प्राॕब्लेम माझ्या कडेही होता.मला वाटते कदाचित तेल संपल्यानंतर होत असणार.खुप व्यवस्थित किराणा ठेवतेस.मस्त .❤❤ मला फार आवडतो तुझा टापटिपपणा.खुप छान .. श्री स्वामी समर्थ

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 День назад +1

    खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister День назад +8

    🙏🙏बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @swatithopate817
    @swatithopate817 19 часов назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 14 часов назад

    Khup chan video Tai 👌👌👌❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🌹🙏🌹🙏🙏

  • @sanketmajalgave9992
    @sanketmajalgave9992 День назад +4

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @user-gc4xq7hi7u
    @user-gc4xq7hi7u День назад +2

    Shree swami samarth tai very nice

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 День назад +5

    Shree Swami samartha ❤

  • @PriyAmol2022
    @PriyAmol2022 19 часов назад +1

    Balumamanchya navan changbhal

  • @FOodandTraveling..
    @FOodandTraveling.. 9 часов назад

    Shree Swami Samarth