'त्या' सीननंतर हेमंतला केलेला फोन | Exclusive Interview: Kshitee Jog | Rocky Aur Rani Ki Prem Kahani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 авг 2023
  • अभिनेत्री क्षिती जोगचं रॉकी और रानी कि प्रेमकहानी सिनेमातील भूमिकेसाठी कौतुक होतंय. या सिनेमासाठी तिची निवड कशी झाली? तिचा फेव्हरेट सीन कोणता? याविषयी जाणून घेऊया या Exclusive Interviewमध्ये.
    #kshiteejog #rockyaurranikipremkahani #exclusiveinterview
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 45

  • @anitajadhav2867
    @anitajadhav2867 10 месяцев назад +1

    Kharach khup chan acting zali ahe hynchi.👌👌👏👏❤️❤️🍫🍫

  • @user-pw6hh4vh9k
    @user-pw6hh4vh9k 10 месяцев назад +3

    Very nice my favourite actress ❤😊

  • @ikiraw21
    @ikiraw21 9 месяцев назад +1

    You are very beautiful! I was so happy when you were in the frame!!

  • @varshag.8398
    @varshag.8398 10 месяцев назад +8

    बॉलिवूडवर बहिष्कार हाच आमचा ठाम निर्धार.

  • @sanjayshukla2888
    @sanjayshukla2888 10 месяцев назад +19

    मराठी कलाकार खुप ग्रेट असतात, आणी स्टेज , नाटक या मुळे खुप अनुभव असतो आणी अभ्यासु असतात त्या मुळे हिदी मध्ये सुद्धा वेगळे दिसतात, फक्त आता आई च्या रोल मध्ये अडकु नये, आणी खुप चांगले रोल मिळावेत

  • @sonali3794
    @sonali3794 10 месяцев назад

    Kshiti ne khup chan kaam kelay.

  • @shortordercurrycooks4050
    @shortordercurrycooks4050 10 месяцев назад +13

    Feel like going and watching this movie just for Kshiti! People, stop criticizing her for wanting to do Hindi films and being excited about it. Acting isn’t just a passion it’s their way to make money as well and who doesn’t want more recognition and fame? Acting in big Hindi films gives more exposure to a wider audience all over and what’s wrong about wanting that? She isn’t saying that she is going to stop working in Marathi. She has a right to be ambitious and prove herself wherever she gets an opportunity. Ani aaplich Marathi mulgi Hindi madhe zalakli ani chaan acting keli tar changle ahech na!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 10 месяцев назад +41

    आम्हा ला काही कौतुक नाही तया करणच. काही गोष्टी आमही विस रु शकत नाही . फार हुरळून जातात आमचे मराठी कलाकार . खरे तर भरपूर टॅलेंट आहे .

    • @NM-su3sm
      @NM-su3sm 9 месяцев назад

      True....
      Mala tashi kshiti jog chi acting kharach Punjabi style vatali nahi...marathmoli vatali...
      Ani mhanun acting natural navhati vatat...

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 6 месяцев назад

      101 %

  • @niveditasudhakarkinare3213
    @niveditasudhakarkinare3213 10 месяцев назад +4

    Fantastic acting Ksheeti Jog all the very best for ur future career After all ur father also is a great actor which does help u a lot.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 10 месяцев назад +15

    कलाकारांना काम मिळायला हव हे महत्वाचं,,मग ते कुठल्याही इंडस्ट्री मधे असे ना का? शेवटी जगण्यासाठी पैसे लागतात,, माणूस म्हणून विचार करा,, कलाकार नंतर आहेत,, आधी सगळे मराठी कलाारांना फक्त नोकरांची च काम मिळत होती ,आता मराठी कलाकार मस्त काम करत आहे

    • @imneeta
      @imneeta 10 месяцев назад

      Agreed, but Laxmikant Berde was as memorable in MPK and HAKHK. No one will remember this one.

  • @namitasurve6748
    @namitasurve6748 10 месяцев назад

    ❤❤❤😊

  • @sanjayshukla2888
    @sanjayshukla2888 10 месяцев назад +5

    मी वर म्हणाल्या प्रमाणे खरेच मोठ्या रोल मध्ये मराठी कालाकार दिसावेत आणी तुम्ही कोणत्या ही हिंदी कलाकारा च्या तोडी स तोड काम करता, हिंदी चा प्लॅटफॉर्म मोठा आहे च त्या मुळे आनंद होणे साहजीक आहे त्याला हुरळुन जाणे असे म्हणत नाहीत, कामा च कौतुक झाले तर कोणाला आवडणार नाही,

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 10 месяцев назад +3

    ❤❤❤❤❤❤❤ ये रिश्ता क्या कहलाता हे मध्ये तिने असेच डोक्यावर पदर घेऊन छानच काम केले आहे क्षीती तो ग्रेट आहेसये रिश्ता क्या कहलाता है मध्ये तिने असेच डोक्यावर पदर घेऊन छानच काम केले आहे श्रिती तो ग्रेट आहेस दामिनी मालिकेमध्ये पोलिसाची भूमिका तू छानच केली होती👍 मी तुला पहिल्यांदा त्या मालिकेमध्ये पाहिले होते❤❤❤❤

  • @walkeprashant16
    @walkeprashant16 10 месяцев назад +16

    आम्ही बॅालिवूड ला कधींच टाकलंय! 😎 धर्मा वर्मा प्रोडक्शन चं काय कौतुक?

  • @shwetabirajdar-he5kz
    @shwetabirajdar-he5kz 10 месяцев назад +8

    क्षिती जोग हिंदी मधे काम करण्यासाठी अधीर आहेत असं वाटत नाही मला. She just told what she experienced. There were people in Marathi industry. Who were Superstars here and played a secondary role in Hindi. I hate that

  • @pradnyab2499
    @pradnyab2499 10 месяцев назад

    😢😢😢

  • @divyaM22
    @divyaM22 10 месяцев назад +4

    मला हिंदी सिनेमे इतके नाही आवडत जितके मराठी आवडतात पण क्षिती तुझ्या कामाचं कौतुक ऐकून तो movie पहावसा वाटतेय फक्त तुझ्यासाठी❤

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 6 месяцев назад

    काय यार किती ते कौतुक....तूच किती चांगली उत्त्तम कलाकार आहेस, हे तुलाच माहित नाही वाटते....1मराठी उत्तम दिग्दर्शक बायको आहेस.काय ह्या करण च कौतुक.मराठी कलाकार नाव तर लै ठेवतात हिंदी लोकांना ,किती ते कौतुक, लाळ घोटे पना....

  • @aparnanaik2294
    @aparnanaik2294 10 месяцев назад +8

    पण क्षिती जोग मराठी पेक्षा हिंदी मध्ये जास्त काम करते

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 10 месяцев назад +15

    हिंदी चित्रपट केलात ते तुमचं काम आहे आर्थिक दृष्ट्या विचार केला तर कारण माणूस पोटासाठी कुठे काम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न पण मराठी पेक्षा हिंदी कामाला जास्त महत्व देत असता हे दुर्दैव.

    • @user-hb6lr8yb9g
      @user-hb6lr8yb9g 10 месяцев назад

      बऱ्याच मराठी कलाकारांच्या मुलाखती पाहिल्यावर असं दिसतं की मुलाखतकार नेहमी मराठी कलाकाराने हिंदी सिनेमात काम केलं की किती भारी ना तुम्ही हिंदीत काम केलं काय हा तुमच्या कारकिर्दीतला मोठा टप्पा उत्तुंग भरारी वैगरे
      हे मराठी प्रेक्षक म्हणुन वाईट वाटते हिंदी सिनेमाला दिलं जाणार अवास्तव महत्त्व ..

  • @samip3124
    @samip3124 10 месяцев назад +5

    खूप छान क्षिती पण हिंदी ची हवा डोक्यात जाऊ देऊ नको कारण हिंदी वाले कधी यशाने आकाशात उडून जातात ये कळतंही नाही शेवटी तू आमची आहेस मराठी लोक नेहमी आपल्या कलाकारांना आपल्या घरातल्या लोकांसारखे प्रेम करतात आणि प्रशंसा करतात आणि जिथे पटत नाही तिथे मोकळेपणाने बोलतात ही बाकी तुला या यशासाठी खुप खुप शुभेच्छा अशीच मोठी हो 👍

  • @user-lr3kz5rn3j
    @user-lr3kz5rn3j 10 месяцев назад +1

    JE tu kiti vel re the above the

  • @lalit4563
    @lalit4563 10 месяцев назад +13

    असं म्हणतात ना आपलेच लोक आपल्याला खाली खेचायला सगळ्यात पाहिले तयार असतात... तेच या व्हिडिओ च्या कमेंट खाली दिसतंय... म्हणजे ही तीच लोकं आहेत ज्यांनी क्षिती ला झिम्मा वेळी appreciate केलं पण आत्ता तिने हिंदी मध्ये काम केलं हे कळल्यावर तोंडाला येईल ते बोलत सुटले...#AkkalGahanThevne #KolhyalaDrakshAmbat

    • @lalit4563
      @lalit4563 10 месяцев назад +1

      @@fly1277 अगं ये बाळा तू हीचे झिम्मा चे इंटरव्ह्यू पाहिलेस का? अशीच बोलते अगं ती.. पण फक्त आत्ता तिने हिंदी मध्ये काम केलं आहे त्यामुळे ते थोडं वेगळं वाटतंय तुम्हाला... याला काय म्हणतात माहीत आहे "Double Standards” मराठीत दुटप्पी पणा😂.. हसू येतं तुमच्या सारख्या लोकांवर जे मराठी मराठी करतात पण मराठी"कलाकार" त्यांची कला हिंदी मध्ये दाखवायला लागली की तेव्हा मिरची लागते.. आणि इतकं मराठी करतेस/करतोयस Text का इंग्रजी मध्ये लिहिलं? अभिमान आहे ना शाळेत शिकता ना म लिहा मराठीत🤣
      #DoubleStandards

    • @ruijadhav9335
      @ruijadhav9335 10 месяцев назад

      True yaar

    • @sarangbsr
      @sarangbsr 10 месяцев назад +3

      मी तर नुसतं मराठी चित्रपट पाहतो(न बॉलिवुड, न साऊथ). नुसतं मराठी लोकांशीच व्यवहार करतो. नुसतं मराठी लोकांच्या दुकानातून सामुग्री, सामान, साहित्य घेतो. कुठेही गेलो तर मराठीतच बोलतो. समोरचं मराठी बोलायला तयार नसेल तर त्याच्याशी कोणताही व्यवहार करत नाही आणि त्याच्याशी थेट संबंध मोडून टाकतो(थेट निषेध). हीच मानसिकता आता बऱ्याच लोकांमध्ये दिसू लागली आहे. लोक बदलत आहेत. नुसती आवश्यकता आहे ती इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःपासून सुरुवात करण्याची.

    • @vandanamestry1721
      @vandanamestry1721 10 месяцев назад +3

      Comments karnaryanna offer ali tar tehi udi marun jatil.😂

    • @riya_smk_creation
      @riya_smk_creation 10 месяцев назад

      ​@@lalit4563वा वां एक नंबर रिप्लाय आवडल बर का🤣🤣🤣🤣🤣🤣असल्या डब्बल ढोलकी लोकांची अशीच वाजवली पाहिजे काहीच कारण नाही बर का करण जोहर किव्वा बॉलिवूड ला ट्रोल करायचं पण म्हणतात ना भेड की चाल मे चलना याच लोकान कडून शिकल पाहिजे दुसऱ्याचं ऐकायचं आणि तेच बोलायचं मूर्ख लोक😂

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 9 месяцев назад +1

    Boycott Bollywood ... Culprit of Nitin Desai........🔥🔥🔥

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 10 месяцев назад +1

    Marathi kalakaar kashala Hindi che Mindhe hotat kay mahit.
    Mala subodhji bhave hyancha abhimaan avadla
    Kahitari Abhimaan balga apla.Kadhala tyachya paya sathi jata

  • @rasikakadam4613
    @rasikakadam4613 10 месяцев назад +4

    Tumchi reema lagoo hovun deu naka

  • @audacitygame9783
    @audacitygame9783 8 месяцев назад

    Why Marathi actors strive hard to play such role of mother to person of same age !!!

  • @mylifemyway8679
    @mylifemyway8679 9 месяцев назад

    Kahihi .. aai banavtat tula saglyat almost same vayavhya actors chi( mismatch kay aani rocky rani kay) hindi madhe. Padel te kaam karaycha aani hurlun jaycha. Aani tya dhome baddal 🤐

  • @imneeta
    @imneeta 10 месяцев назад +1

    She is 40 yrs old and Ranveer Singh is 38. And she plays his mother????? This is a matter of shame and not pride. She is much better in her husband's movies. I really liked her in Sunny. Good character, good acting. I don't understand Marathi actors' obsession with Hindi Makers. Hindi film makers like KJo and Rohit Shetty hire Marathi actors because they work for cheap. Siddharth Jadhav in RS movies is nothing but a glorified extra. Look at Sai Tamhankar, she has done some good work in Hindi but not everyone can achieve that. They even ruined Shreyas Talapade like good actors. No one from hindi media is praising her in that movie, only local Marathi channels. This is a sad state of affairs. No one watches Marathi movies in theaters anymore. BPBD was a good movie but look at the numbers. They are nowhere compared to mediocre Hindi movies. And even with that those actresses feel like they have reached heaven. A VERY SENIOR actress like Rohini Hattangadi says she has never seen such success which is really sad. Marathi audience needs to do better.

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 10 месяцев назад +17

    ही स्वर्गात पोचल्यासारखी हुरळून गेलीय. काय त्या टुकार करण, रणवीर .. हिंदी फिल्मी दुनिया ला देव समजतेय.
    अग तुझे वडील, आजी, आत्या सर्व बाप आहेत नाट्य जगतातले. कुठे ह्या दिड दमडी druggi दुनिया वर नाचतेस.
    हा kk कर्जबाजारी झाला आहे म्हणून जमिनीवर आलाय. 🙄🤭🤣

  • @poojawaghmare1968
    @poojawaghmare1968 9 месяцев назад

    Karan peksha tu ani tuzha navra chan kam karta. chan Kam khelat pn marathi aslyacha attitude asude jara..

  • @Bhagyashri0402
    @Bhagyashri0402 10 месяцев назад +2

    I really hate karan johar and bollywood industry.....

  • @Bharati616
    @Bharati616 10 месяцев назад +4

    पैसा प्रसिद्धी बरोबर शरीर पण जपा ना.अरे किती ते वजन वाढलंय ..पैसा सोबत ह्या कडे पण लक्ष्य द्या ना