योगीता वाईट कमेंट कडे लक्ष केंद्रित करून घेऊ नको परमेश्वर बघेल असल्या नीच लोकांना त्यांच्या वर वाईट वेळ येईल तेव्हा त्यांना समजेल दुसऱ्या ला कसे वांझोटी म्हणायचं देव बरोबर शिक्षा देणार तु वाईट कमेंट चे उत्तर देऊ नकोस तु तुझी तब्येत सांभाळुन काम करत जा
खरंच पिंकी आणि राजु भाऊ नी दोघी बहिणी निना खुप सात दिली असेच मिळुन राहा
हो ताई
योगिता चांगले ऐकायचे असेल तर चांगले व्हिडिओ टाक स्वतः कसे पण व्हिडिओ टाकायचे पागल पणाचे आणि लोकांना कडून चांगले शहाणपणाचे बोलाने ऐकायचे 😂😂
ताई तुम्हाला जे योग्य वाटत ते बोला
अगं योगिता ताई वेडा पणा नको करू राजूभाऊ सोबत जा माहेरी तिथे चांगला दवाखाना दाखव तब्येत चांगली तर मानुस सर्व करु शकतो
हो ताई
योगीता वाईट कमेंट कडे लक्ष केंद्रित करून घेऊ नको परमेश्वर बघेल असल्या नीच लोकांना त्यांच्या वर वाईट वेळ येईल तेव्हा त्यांना समजेल दुसऱ्या ला कसे वांझोटी म्हणायचं देव बरोबर शिक्षा देणार तु वाईट कमेंट चे उत्तर देऊ नकोस तु तुझी तब्येत सांभाळुन काम करत जा
हो ताई धन्यवाद ताई 🙏
तुझा स्वभाव आवडतो प्रेमळ आहे तु
धन्यवाद ताई 🙏
धांदेवली... म्हणून वांझ आहेस.. काळी
अस कोणाला बोलू नये
असं वांझोटी म्हणायचं नाही कोणाला देव बघत आहे लक्षात ठेव
तु असेल धंदे वाली लाज कशी वाटत नाही बोलायला
योगिता राजू सोबत जा
कामावर जायचं आहे ताई मला थोडं बरे वाटायला लागलं की
योगी मी तुला कधि कमेंट करत नाही आज करते
मनापासून धन्यवाद ताई 🙏