जरांगे पाटील शरद पवारांवर टीका का करत नाहीत सत्य आलं समोर | Manoj Jarange Vs Sharad Pawar | News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #maharashtrapolitics #manojjarangepatil #sharadpawar #marathaaarakshan #obcmorcha
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
    ==================================================================
    आमच्या RUclips Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
    For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com

Комментарии • 114

  • @manikhake1132
    @manikhake1132 Месяц назад +22

    म्हणजे रस्ता रोको करणार, बापाची जहागिरी असल्यासारखं महाराष्ट्र जाणार, हावऱ्या तू नीट बोलत जा.

  • @thechoice1028
    @thechoice1028 Месяц назад +9

    खरंय खरंय

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 Месяц назад

    सर्व उघडे पडले

  • @user-kp5rd4pl2e
    @user-kp5rd4pl2e Месяц назад

    हावरे पाटील बराबर बोलतात thanks दादा

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Месяц назад

    आपण काहीतरी विनाकारण गैरसमज करून महाविकास आघाडीचे काम करीत आहात.राजकारणात आपण आत्ता विधानसभेला दोनशे अठ्ठयाऐंशी उमेदवार उभे करुन टाका तर

  • @user-yp5pl2um4n
    @user-yp5pl2um4n Месяц назад +2

    चार वर्षे शरद पवार मुख्यमंत्री होते.का त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यांना का विचारत नाही.

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer1002 Месяц назад +28

    मनोज जरांगे हा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यावर आहे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Месяц назад

    पवार साहेब यांना सत्तेत आणण्याकरिता हा गावठी मिथुन नाटक करतोय 🚩

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @ChandrakumarAmbhore-m7z
    @ChandrakumarAmbhore-m7z Месяц назад +14

    जरागे ऊपाेसन ठीकानी पवाराने तयाला कानमंञ दिला हे जनतेन बघीतल .अबब काय ऊजाे हयाचा नाचवीता हा वाकडाच आहे.

  • @Rajraj-lo7oy
    @Rajraj-lo7oy Месяц назад

    B ग्रेड मनोज jarsnge ला सल्ला देत आहे अणि ही b ग्रेड शरद पवार ची आहे

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Месяц назад +16

    माहीत आहे सगळ्यांनाच, नको सांगू, 😊

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 Месяц назад +23

    भाजपचे काळातच का आंदोलन होते

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 Месяц назад +7

    Only jarange patil

  • @balajimanikaladekarladekar5855
    @balajimanikaladekarladekar5855 Месяц назад +10

    एक मराठा लाख मराठा नांदेड जिल्हा

  • @adhikkshirsagar8480
    @adhikkshirsagar8480 Месяц назад

    कोणी ही त्या jarange च्या मागे नाही, पञ्चीम महाराष्ट्र तर अजिबात नाही

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 Месяц назад +10

    शरद पवारला सत्तेवर आणण्यासाठी हि सर्व नाटक चाललीत
    आरक्षणाच कोणाला पडलय
    याड लावायला लागलाय मराठा समाजाला

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 Месяц назад

      तुमचा जन्म कधी झाला की काय केल की तुम्ही आरक्षण साठी सगळ दुसऱ्यान करावं आपण fct लाभ घ्याच. १०-१० दिवस मीडिया पुढ उपाशी राहायला येडा आहे का तो माणूस.

  • @user-yp5pl2um4n
    @user-yp5pl2um4n Месяц назад +1

    धनगर समाज ओबीसीला साथ देणार.

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 Месяц назад +12

    सत्य हेच आहे साहेब की,अटक वॉरंट निघाले म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.या अगोदर पण त्यांनी सलाईन लावुन उपोषण केलेले आहे. मग या वेळेस कसा विचार सुचला या अगोदर का?नाही. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • @sureshghadshi5976
    @sureshghadshi5976 Месяц назад +4

    Khara sutradhar tuch ahes. Padyapathin sarv karto ahe

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Месяц назад +15

    खरा माणूस तो एकमेव व्यक्ती म्हणजे मनोज दादा. एक मराठा 👍👌🙏🙏🙏

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Месяц назад +8

    एक मराठा कोटी मराठा
    मनोज दादा जरंगे-पाटील सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील समाज

  • @latakatore9114
    @latakatore9114 Месяц назад +9

    हावरे दादा लोक बोलतात शरद पवार मराठा नाही आहे म्हणून तो बोलत नाही

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Месяц назад +1

    आरे बाबा आधीचे सर्व मुखमंत्री मराठेच होते ना मग फक्त फडणवीस ला का जबाबदार धरले,,

  • @ratanrothe5818
    @ratanrothe5818 Месяц назад +7

    हावळे पाटील सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @Pandurang-jo6rt
    @Pandurang-jo6rt Месяц назад +8

    एक.मराठा.लाख.मराठा

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 Месяц назад +9

    जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y Месяц назад

    बीजेपी तुम्हाला घाबरत नाही

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 Месяц назад

    मरायचं भेव वाटतंय तर उपोषणाला बसायचच नाही

  • @sukhdevgarje5004
    @sukhdevgarje5004 Месяц назад +3

    कोणाचंही लक्ष नव्हते त्यांच्या कडे

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 Месяц назад

      एक सामान्य माणूस पुढे जात आहे त्याच्यामुळे तुला त्रास होतो का त्रास करून घेऊ नको जळक्या

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 Месяц назад

    आमरण उपोषणाचे हत्यार कोणी सांगितले त्यांना

  • @AdiNathNirwal
    @AdiNathNirwal Месяц назад +1

    💪💪💪💪💪❤️❤️❤️

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 Месяц назад

    Gondhalache watavaran nirman karun kapati daav sadhawayacha aahe na. Lakshyat theva Khotyachya padari GoTACH asto

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y Месяц назад

    हा राष्ट्रवादी आहे

  • @suryakantkharate9524
    @suryakantkharate9524 Месяц назад +10

    तुतारी लवकरच सुरू

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад +10

    संत गोधडी बाबा पाटील,त्या वेळी ची व्हिडिओ का काढली नाही.सगळ्या व्हिडिओ काढले आणि हीच का नाही काढली. यलगार मुसलमान करतात आपल्यात हर हर महादेव असतो.

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Месяц назад

    अरे छत्रपतींचे नाव छत्रपतींच्या नाटकाचे पैसे बुडवता त्या गोरगरीब कलाकारांचे पैसे बुडवता कुठं फेडणार हे पाप

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 Месяц назад

    अरे आताचं सांगू नका शरद पवार किती वर्ष सत्तेत होते हे विसरता का तुमच्यात दम असेल तर शरद पवार व उध्दव ठाकरे व राहुल गांधी यांच्या कडून लिहून घ्या की ओबीसी मधून मराठा आरक्षण देवू

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 Месяц назад +6

    महाविकास व पवार यांचे सर्व कार्यकर्ते तुमचेच बरोबर आहेत पवार साठी ही भाषणबाजी आहे

  • @sharadtaramaletarmale9285
    @sharadtaramaletarmale9285 Месяц назад

    याला ऊभा यायचं वाटतंय

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 Месяц назад

    Are gap bas tumhi lok vede karu rahile

  • @SureshRasve007
    @SureshRasve007 Месяц назад

    तुतारी जिंदाबाद

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Месяц назад +1

    Ata ❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @udaybirari1345
    @udaybirari1345 Месяц назад

    Itka udrek bjp sattet astana ka.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад +8

    एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा बोलत नाहीत

  • @SharadGhumare
    @SharadGhumare Месяц назад +7

    एकदम सत्य विश्लेषण

  • @madantaur883
    @madantaur883 Месяц назад

    जय जिजाऊ जय शिवराय हाळवे पाटील

  • @gitap77777
    @gitap77777 Месяц назад

    आम्ही मायक्रो OBC आहे पण आम्ही कायम मनोज jarange पाटील यांच्या सोबत

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 Месяц назад

    Havale tumchya sushikshit khalnayak aahat OBC Bandhwano jarange Havale Aasech kaptane padle Aasech gondhal udaoon denarya open challenge swikarat ka nahi

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y Месяц назад

    जातीयवादी no1

  • @babanharavane9453
    @babanharavane9453 Месяц назад

    शरद पवार च भाल कऱ्याच असेल तर जरांगे च एकही शिट येणार नाही

  • @yogeshwarpawar4235
    @yogeshwarpawar4235 Месяц назад +6

    काँग्रेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री::--
    विलासराव देशमुख--:
    इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३
    इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८
    पृथ्वीराज चव्हाण ---:
    ११ नोव्हेंबर, इ.स. २०१० ते २०१४
    १९९९ ते २०१४ ......kon kon zhopala hott ..

  • @mohandalvi7720
    @mohandalvi7720 Месяц назад +3

    काही ही नको सांगू अटक होण्याची भिती वाटली त्याला तो एक दिवस तो सर्व मराठा समाजाला झोपीत ठेऊन धोका देऊन असाच स्वर्था साठी फरार होणार

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +2

    संपूर्ण 288 लढवा ,कोणी रोकले आहे. वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात.

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Месяц назад +3

    पण महारष्ट्र कोणा एकाचे नाही

  • @panduranghonmane6746
    @panduranghonmane6746 Месяц назад

    .नाटकी आहे

  • @SantoshKandhare-mp3kp
    @SantoshKandhare-mp3kp Месяц назад

    Tumale amdarki pakki ahe wathe

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Месяц назад

    कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 😂😂😂😂😂 बास झालं की आता tutarichya आडून जातीयवाद तयार केले आणि आंदोलनच नाटक

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Месяц назад +3

    सचिनदादा नियोजन करा चांगली आघाडी करा सरकार आपल च येईल

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o Месяц назад +4

    मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यातील एकजुटीने खंबीरपणे आहे

  • @ashokgavali6100
    @ashokgavali6100 Месяц назад +1

    Bogas bolto ha hawale

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад

    नाट्य् निर्माते घोरपडे यांचे पैसे बुडव्या 😂😂

  • @vitthalbidwe7285
    @vitthalbidwe7285 Месяц назад +1

    भैय्या त्यांनी आरक्षण देण्यासाठी या तिन्ही पक्षाने प्रत्रकार परीशद घेऊन ओ बि सी मधुन आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे असे या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 Месяц назад

    Mogli

  • @arjunraut7210
    @arjunraut7210 Месяц назад +5

    कळतं आम्हाला ओबीसी

  • @bhojrajdeshmukh673
    @bhojrajdeshmukh673 Месяц назад

    Patil tutarila baher theva ha samaj barbad karel

  • @tushartipole86
    @tushartipole86 Месяц назад +3

    एक मराठा लाख मराठा अहमदनगर

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад

    नाट्य निर्माते घोरपडे यांचे पैसे बुडव्या

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад

    Jarange parilche mage samaj purn takdine ubha ahe kahi potfuke ordt rahatat jarange patil mule kitek lokachi nodi bhetun obc araksion bhetala marg mokla ahe

  • @prakashmdakhore
    @prakashmdakhore Месяц назад +4

    प्रमाणीक पणा भाऊ तुमचा आहे.

  • @user-dg2bh7us3h
    @user-dg2bh7us3h Месяц назад +4

    त्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यां समाजातील आरक्षण काढून टाका. आणि ज्याचे डोकं चाललं त्यांने जावं पुढे, म्हणजे खरोखर जे चांगले हुशार असतील असे समजाचे कल्याण च करतील. पटतअसेल तर बघा विचार करून. नाही तर सोडून द्या.

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 Месяц назад +2

    Jaudena eude

  • @bapusahebshinde2461
    @bapusahebshinde2461 Месяц назад +3

    Ghabrla to varntla

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Месяц назад +1

    आमच्याकडे पोचारा असे म्हणतात.

  • @DK22227
    @DK22227 Месяц назад +1

    हातात आणि गळयात जवळजवळ पाच लाखांचे सोने आहे

  • @ravi_more1208
    @ravi_more1208 Месяц назад +1

    आरक्षण सोडून पाटील साहेबाच्या खानाऊकाळया काढून सरकार टाईमपास करतय ((((आता फक्त मुंबई))))

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @ParmeshwarKhatke
    @ParmeshwarKhatke Месяц назад

    पैसे खाण्याकरता जरांगे उपोषण करतो भेटले का उपोषण सोडतो

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k Месяц назад +2

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Месяц назад +2

    🚩100% भाजप चा सुफडासाफ होणार यात शन्का नाही

    • @santoshmhase821
      @santoshmhase821 Месяц назад

      असं होतं नसते आपण किती उंच वर आहे या वर अवलंबून असते

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 Месяц назад

    Only jarange patil