मी काही दिवसांपूर्वी एक गाव बारा भानगडी, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी हे चित्रपट पाहिले, या सिनेमा पुष्पा भोसले यांनी काम केले आहे ,या अभिनेत्री हयात आहेत की नाही यांची माहिती अनेक दिवसांपासून मी शोधत होतो google , youtube ,wikipedia यावर सुदधा आज त्या कुठे असतात याचा काही उल्लेख नाही आज माहिती मिळाली पण अशा देखण्या अभिनेत्रीचा असा शेवट कळल्याने मन अस्वस्थ झाले, 42 वर्षांनी भावपूर्णं श्रद्धांजली पुष्पाताईं
धन्यवाद विषयचं भारी >>>>>>>>> खरचं!!!!, विनोदांच्या माध्यमातून समाजमनावर "टपल्या" मारून दादांनी प्रबोधनाचा प्रयत्न करत सामान्यांच्या मनावर राज्य केले. *आई* ची महती वाढवण्याचे कामही दादानी केले. मुळ कलापथकातील असल्यानेच त्यानां हे सहजसाध्य झाले. आपला वाटणारा साधा विषय,स्वच्छ छायाचित्रण,जनसामान्यांना भावणारे संगीत, म्हणून त्याचे चित्रपट लोकमान्यता पावले. आणि --------- स्व.बाबासाहेब ठाकरेनी मराठी सिनेमाकरता दिलेले "पाठबळ" विसरता येणार नाही!!!!!. या सर्वाना मनस्वी नमन!!!!. 卐ॐ卐
सलग 9 चित्रपट सिल्व्हर ज्युबिली, सुपर डुपर हिट, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकामध्ये त्यांचे नाव , मराठी माणूस, साधा आणि डाउन टू अर्थ. तरीही त्याचा विक्रम मोडलेला नाही, आणि भविष्यातही तो तसाच राहील. दादा कोंडकेजींना मानाचा मुजरा. 🫡 सोंगाड्या 1971, एकता जीव सदाशिव 1972, आंधळा मारतो डोला 1973 पांडू हवालदार 1975, तुमचं आमचं जमले 1976, रामराम गंगाराम 1977, बोट लावीन तिथे गुदगुल्या 1978 ह्योच नवरा पाह्यजे 1980 आली अंगावर 1982
पण त्या कुठे गेल्या हे कळत नव्हते पण आज तुमच्या कडून हि माहिती मिळाली आणि खुप वाईट वाटले अशा प्रकारे त्या अभिनेत्रीचे गुढ मुत्यु बदल ऐकून धन्यवाद हि माहिती दिल्या बदल अशा काही गोष्टी अभिनेत्री च्या कुठे तरी नोंद करण्यात यावी भावी पिढीला ओळख करून देण्यासाठी जे छोटे छोटे कलाकार आहेत त्यांच्या नोंदी झाल्या पाहिजे चित्रपट निर्मिती करण्यात त्यांचा हि हातबार असतो 😢😢😢
दादा कोंडके सोबत दाखवलेला नायिकाचा फोटो चुकीचा आहे. हे वरती दोघातिघानी सांगितले आहेच. आत्मचरित्रात दादा कोंडके यांनी या घटनेचा फक्त तिचा खुन झाला असा ओझरता उल्लेख केला आहे.
या व्यक्तीच्या पाणचट चित्रपटामुळे मराठी फिल्म सृष्टी चे फार नुकसान झाले. सामना, सिंहासन, शेजारी पिंजरा अशी दर्जेदार सिनेमा देणारी मराठी फिल्म इंडस्ट्री एक तमासगीर चया नादी लागून जोकर बनून राहिली.
अशोक सराफ याच्या तोडुन कधी रंजना ताईचं नाव ऐकलं नाही.एवढं दोघांवर प्रेम होत तर शेवटी पुरुष ते...त्याच्या जागी रंजना असत्यात त्या नाही वागल्यास असत्या...
दादा कोंडके सोबत दिलेला फोटो अभिनेत्री वर्षा लाटकर यांचा आहे पुष्पा भोसले यांनी दादा बरोबर बोट लावीन तिथे गुदगुल्या मध्ये बॅंक मॅनेजरच्या पत्नी ची भूमिका केली आहे त्यांचा फोटो युट्यूबवर टाकता आला असता तर खूप बरे झाले असते
थोडं वाचन वाढवा, जरा अभ्यास करून विषय सादर करावा. एकटा जीव सदाशिव मध्ये उषा चव्हाण होत्या. दादांचं आत्मचरित्र वाचा खूप सुंदर आहे योग्य ती माहिती मिळेल. त्याचं नाव आहे एकटा जीव असं . पान नं १२१ दादांची फक्त चौकशी झाली होती. परत पोलीस विचारायलाही गेले नव्हते. असं लिहीलेलं आहे. उगाच लाईक आणि व्हुज साठी एवढ्या मोठ्या माणसाबद्दल असं टायटल देणं चुकीचं आहे.
Film srushti ...swpn nagari ..khr ky ni khot ky he tya duniyetch virun geley..ani tech bre ..annekda zakli muth svvalakhachi aste... Dada kondke uttm abhinete hote yaat shnka nahi..dvyi arthi ani dusrach arth adhik nighnare sanvad ani abhinay asaycha tyancha.. Baki prtyekache khajgi life he tyachyapurtech aste ani adaylahi hve.... Swonnagri svpnatch bari..
तुम्ही एकच असा विनोद करून दाखवा .. ज्यातून एक उत्तम व त्याच वेळी चावट अर्थ निघायला हवा.. त्यांची गीते ,त्यांची कथानके दिग्दर्शन ..ह्यासाठी सरस्वतीचा वरदहस्त असावा लागतो तो त्यांना लाभला होता..
ON 3:06 VAR TUMHEE NALINI KONDAKE YAANCH NAAV TAR GHETALE AANEE PHOTO MADHHEY DAADA SOBAT HINDI FILM'S CHI ABHINETRI SAPNAA HILAA DAKHAVALELE AAHEY #?# PLZ ORIGINAL PHOTO DAKHAWA MADAM ####
Guinness book record chi gosht fake aahe. Tasa kahi record nahi aahe. Tyanchyapeksha jast super hit movies Rajendra kumar ne dile hote. 25 silver jubelees back to back.
बरोबर आहे,त्याने खरोखर खून केला होता. मोठा सुपारी बाळ ठाकरे मुळे हा वाचला. असेही ठाकरे घराणे फक्त सुपाऱ्या घ्यायचे काम करते. भाजपने यांना बांबू लावून महाराष्ट्राचे भलेच केले आहे.😂😂😂
कै. दादा कोंडके यांच्या फोन नंबरला लाल शाईच्या पेनने गोल आळे असल्यानं , त्यांच्यावर खुनाचा आरोप करणं अत्यंत हास्यास्पद आहे. त्या अभिनेत्रीचं पोस्ट मार्टम झाले नाही का ?
गुगल वर माहिती आहे.. त्यांच १९७२ मध्ये लग्न झाले होते.. लग्नानंतरचे नांव पुष्पा बाळासाहेब लाटकर.. त्यांच्याच घरात त्यांच्या उपस्थितीत जखमी झालेल्या अवस्थेत असताना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.. सगळी माहिती १९८३ च्या कोर्टाच्या निकालात आहे.. Balasaheb Ramrao Latkar Vs State of Maharashtra..ला गुगल वर चेक करा..
@@vijaykumarpednekar7129 मा .न्यायालयानं निकाल काय दिला ? ही माहीती असल्यास कृपया कळवा .न्यायालयानं कै .दादा कोंडके यांना दोषी ठरवलं का किंवा त्यांना सजा झाली का ?
Fake news and the photos of the lady is of marathi actress Varsha and not Pushpa Bhonsale ,do delete the photos of the lady and correct your mistakes ,do not spread such fake news
मराठिला पडलेले सुंदर,अति विनोदी स्वप्न म्हणजे दादा कोंडके.!. दादा बिंधास्त दादा महान कलाकार.!!!🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌼🍀🏵️💮🌸🌻🌷.
ताई, कशी गं कशी नाही ते, काशी गं काशी असं आहे. बाकी मनःपूर्वक शुभेच्छा 👍gbu
👌👌
घ्या लिहून...😂... हौशी लोकांचे उद्योग.. कशी ग कशी.. 😢😅😂
दादांवर असले आरोप होणे ,म्हणजे खरंच खूप लज्जास्पद आहे.दादांच्या चित्रपटांबद्दल म्हणताल तर सगळे एक से बडकर एक होतं.❤❤❤
Gadhava……Tu Arthvat Shikshit Aahes…..He Prakaran Disate Tase Nahi…….Dada Ni Shivsena yasathich Join Kel Hote…….He Prakaran Tyavelche Paper Vach Mag Kalel ……
मी काही दिवसांपूर्वी एक गाव बारा भानगडी, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी हे चित्रपट पाहिले, या सिनेमा पुष्पा भोसले यांनी काम केले आहे ,या अभिनेत्री हयात आहेत की नाही यांची माहिती अनेक दिवसांपासून मी शोधत होतो google , youtube ,wikipedia यावर सुदधा आज त्या कुठे असतात याचा काही उल्लेख नाही आज माहिती मिळाली पण अशा देखण्या अभिनेत्रीचा असा शेवट कळल्याने मन अस्वस्थ झाले, 42 वर्षांनी भावपूर्णं श्रद्धांजली पुष्पाताईं
मराठी सिनेसृष्टीतील कोहिनूर हिरा म्हणजे दादा होय.....
दादा कोंडके ह्यांची एक देखील मुलाखत रेकॉर्डेड नाही😮
धन्यवाद विषयचं भारी >>>>>>>>>
खरचं!!!!, विनोदांच्या माध्यमातून
समाजमनावर "टपल्या" मारून दादांनी प्रबोधनाचा
प्रयत्न करत सामान्यांच्या मनावर राज्य केले.
*आई* ची महती वाढवण्याचे कामही दादानी केले.
मुळ कलापथकातील असल्यानेच त्यानां हे सहजसाध्य झाले.
आपला वाटणारा साधा विषय,स्वच्छ छायाचित्रण,जनसामान्यांना भावणारे संगीत,
म्हणून त्याचे चित्रपट लोकमान्यता पावले.
आणि ---------
स्व.बाबासाहेब ठाकरेनी मराठी सिनेमाकरता
दिलेले "पाठबळ" विसरता येणार नाही!!!!!.
या सर्वाना मनस्वी नमन!!!!. 卐ॐ卐
दादांचा राम राम गंगाराम हा चित्रपट दादा माझे चांगले स्नेही होते
ह्या बातमीत ज्या अभिनेत्री चा फोटो दाखवला आहे तो पडछाया म्हणून सिनेमा आला होता त्याची हिरॉईन होती, मूळ नाव तारा रेडकर सिनेमासाठी घेतलेले नाव वर्षा
Correct
Correct...
Dada is great actor. लोकप्रिय कलाकार आहेत.
दादा यांच्या सारखा कलाकार परत होणे नाही
Ho ka amhala mahitach nahi
Bol bhidu tumhala salam
@kajaremitya3075
मु पो ढेबे वाडी मध्ये प्रयगा वहीनी ही भूमिका फार छान आहे
वाजवु का सिनेमा अतीशय चागला आहे मनापासून आवडतो धन्यवाद
Link ahe ka ??
वाजवू का पिक्चर ची
असेल तर सांगा प्लीज माझ्या वडिलांना पहायची खुप इच्छा आहे
अशी जुनी सिने कलाकारांची माहिती देत जा. सुंदर.
सलग 9 चित्रपट सिल्व्हर ज्युबिली, सुपर डुपर हिट, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकामध्ये त्यांचे नाव , मराठी माणूस, साधा आणि डाउन टू अर्थ. तरीही त्याचा विक्रम मोडलेला नाही, आणि भविष्यातही तो तसाच राहील. दादा कोंडकेजींना मानाचा मुजरा. 🫡 सोंगाड्या 1971, एकता जीव सदाशिव 1972, आंधळा मारतो डोला 1973 पांडू हवालदार 1975, तुमचं आमचं जमले 1976, रामराम गंगाराम 1977, बोट लावीन तिथे गुदगुल्या 1978 ह्योच नवरा पाह्यजे 1980
आली अंगावर 1982
Dada was great human being.simple and thero gentleman.
Dada kondke ji my childhood superstar
पण त्या कुठे गेल्या हे कळत नव्हते पण आज तुमच्या कडून हि माहिती मिळाली आणि खुप वाईट वाटले अशा प्रकारे त्या अभिनेत्रीचे गुढ मुत्यु बदल ऐकून धन्यवाद हि माहिती दिल्या बदल अशा काही गोष्टी अभिनेत्री च्या कुठे तरी नोंद करण्यात यावी भावी पिढीला ओळख करून देण्यासाठी जे छोटे छोटे कलाकार आहेत त्यांच्या नोंदी झाल्या पाहिजे चित्रपट निर्मिती करण्यात त्यांचा हि हातबार असतो 😢😢😢
Suspense किस्सा
Dada the great Akta jiv sadashiv
दादा कोंडके सोबत दाखवलेला नायिकाचा फोटो चुकीचा आहे. हे वरती दोघातिघानी सांगितले आहेच. आत्मचरित्रात दादा कोंडके यांनी या घटनेचा फक्त तिचा खुन झाला असा ओझरता उल्लेख केला आहे.
आप्रतिम माहिती
दादा कोंडकेंसारखा अष्टपैलू कलाकार होणे नाही . दादांना मानाचा मुजरा !
दादासाहेब.विनोदी.विर.पुन्हा. होणे.नाही.जय.महाराष्ट्र 🐩🌹🌹🌹🌹🌹👌👌👌🌹👌👌
दादा कोंडके यांचे सर्व चित्रपट छान आहेत त्यापैकी काही चित्रपट युट्यूबवर दाखवले तर बरे होईल 😅😅
मस्त माहिती दिली🙏
बोट लावीन तिथं गुदगुल्या,,,आवडता पिक्चर.
Khup mst Dada
.khup Khup mst
कशी गं कशी नाही ते, काशी गं काशी
नाव पुष्पा लोटलीकर...लाटकर नाही. कोल्हापूरच्या वर्तमानपत्र वाल्यांना विचाराले..पुढारी वगैरे तर पुर्ण माहिती कळेल.
नविन चेहरा स्वागत आहे
या व्यक्तीच्या पाणचट चित्रपटामुळे मराठी फिल्म सृष्टी चे फार नुकसान झाले. सामना, सिंहासन, शेजारी पिंजरा अशी दर्जेदार सिनेमा देणारी मराठी फिल्म इंडस्ट्री एक तमासगीर चया नादी लागून जोकर बनून राहिली.
😂😂😂😂😂😂🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
अशोक सराफ याच्या तोडुन कधी रंजना ताईचं नाव ऐकलं नाही.एवढं दोघांवर प्रेम होत तर शेवटी पुरुष ते...त्याच्या जागी रंजना असत्यात त्या नाही वागल्यास असत्या...
😢😢
एकच दादा एकच वादा दादा यांचे चित्रपट का दाखवत नाहीत असे चित्रपट परत होने नाही
त्यांनी त्यांनी आपल्या पिक्चर चे हक्क विकले नाहीत
Sunder
Heroine
दादा कोंडके सोबत दिलेला फोटो अभिनेत्री वर्षा लाटकर यांचा आहे पुष्पा भोसले यांनी दादा बरोबर बोट लावीन तिथे गुदगुल्या मध्ये बॅंक मॅनेजरच्या पत्नी ची भूमिका केली आहे त्यांचा फोटो युट्यूबवर टाकता आला असता तर खूप बरे झाले असते
नवीन चेहरा परंतु प्रथमेश भाऊ ला तोड नाही
बॉलिवूडचा बाप दादा कोंडके
Dada kondke 🙌🙌🙌🙌🙌
प्रकरण पुष्पा भोसलेचे आणि फोटो मात्र वर्षा या अभिनेत्रीचा.
Correct
वर्षा ह्या अभिनेत्रीच पूर्ण नाव काय त्या अभिनेत्रीच नाव शोधण्याचा खूप प्रयत्न केला. आपल्याकडे माहिती असेल तर plzz सांगा
वर्षा यांचे मूळ नाव तारा रेडकर.
"कुणी कुणाला नाही बोलायचं हे असच चालायचं".ह्यालाच पिंपळाची साल wadala लावणे म्हणतात.
दादा is great ना पूर्वी कुणी होता ना पुढे कुणी होणार.
तारा रेडकर यांनी कोल्हापूर चे बाळा लाटकर यांच्या शी विवाह केला नंतर तारा चं नांव वर्षा असे झाले
प्रश्न अनुत्तरित राहिला दादा चा नंबर तिच्या डायरीत कसा,
खरं काय खोटं काय ते भूतकाळा ला माहीत,
मला हि अभिनेत्री खुप आवडायची पण तिचे नांव गाव काही माहिती नव्हते खुपच बोलका चेहरा होता आणि असे वाटायचे कि हीण
अभिनेत्री काही मोजक्या चित्रपटात दिसली प
वर्षा (तारा रेडकर)
नावाने दादा माणूस फार मोठा माणूस परत होणे नाही
Thanks 👍
Prathmesh bhau 1no toch bhariy
तु काढलाय का कशी ग कशी हा चित्रपट कारण तुझा विषयच भारी असं म्हणतेस ना
एकटा जीव सदाशिव.
आसा दादा पुणा होणार नाही
थोडं वाचन वाढवा, जरा अभ्यास करून विषय सादर करावा. एकटा जीव सदाशिव मध्ये उषा चव्हाण होत्या. दादांचं आत्मचरित्र वाचा खूप सुंदर आहे योग्य ती माहिती मिळेल. त्याचं नाव आहे एकटा जीव असं . पान नं १२१ दादांची फक्त चौकशी झाली होती. परत पोलीस विचारायलाही गेले नव्हते. असं लिहीलेलं आहे. उगाच लाईक आणि व्हुज साठी एवढ्या मोठ्या माणसाबद्दल असं टायटल देणं चुकीचं आहे.
दादांचे आत्मचरित्र वाचाच,, फार छान आहे,
तिसऱ्यांदा वाचते आहे सध्या त्यात हा भाग वाचला त्यांची नुसतीच चौकशी झाली अटक झाली नव्हती. परत पोलीस विचारपुस करायलाही आले नाही. चुकीची माहिती देतात.
याचा अर्थ अशा युट्युब वर बातम्यांवर विश्वास ठेवणे योग्य नाही
खूप खूप धन्यवाद
@@eknathsutar9331 दादा हे पुस्तक आवर्जून वाचा छान आहे
दादा कोंडके यांच्यासारखा चतुरस्र कलावंत होणे नाही
तुमचं आमचं जमलं
या मॅडम जमलं तर जमलं मद्धे होत्या ना
हो
दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून स्वतःचा व्हिडिओ टाकू नका बाई
वाजवू का
ताई आपलं वय काय इतिहास सागताय काय आपलं बघा घरी
एक गाव बारा भानगडी या चित्रपटात पुष्पा भोसले यांनी एका शाळा मास्तरीनीचा रोल केला होता
Some people comment ón dada kondake bad comment becouse the did not know what is art to understand dada kondake they will have to spend 10 life
Film srushti ...swpn nagari ..khr ky ni khot ky he tya duniyetch virun geley..ani tech bre ..annekda zakli muth svvalakhachi aste...
Dada kondke uttm abhinete hote yaat shnka nahi..dvyi arthi ani dusrach arth adhik nighnare sanvad ani abhinay asaycha tyancha..
Baki prtyekache khajgi life he tyachyapurtech aste ani adaylahi hve....
Swonnagri svpnatch bari..
कशी g कशी नाही...काशी g काशी असे बोला ताई
ताई कशी ग कशी नाही? काशी ग काशी
🎉
Dada Ambala ATI Priya
कशी ग कशी न्हव मॅडम
काशी ग कशी
डबल मिनींग वाल्याला आपण बादशाह म्हणतो
तुम्ही एकच असा विनोद करून दाखवा .. ज्यातून एक उत्तम व त्याच वेळी चावट अर्थ निघायला हवा.. त्यांची गीते ,त्यांची कथानके दिग्दर्शन ..ह्यासाठी सरस्वतीचा वरदहस्त असावा लागतो तो त्यांना लाभला होता..
@@SanataniHindu-f7fते एक अष्टपैलू कलाकार होते 🙏🙏
Vajuka ha sinema aavato.
Welcome do Best u ll get the Best lot's of wishes to all team
PitatLya prekshakancha Hero
Murkh...
Murkh
Lagopat 9 silver jublee chitrapat denare mhanun guinness book madhe nav record.
ON 3:06 VAR TUMHEE NALINI KONDAKE YAANCH NAAV TAR GHETALE AANEE PHOTO MADHHEY DAADA SOBAT HINDI FILM'S CHI ABHINETRI SAPNAA HILAA DAKHAVALELE AAHEY #?# PLZ ORIGINAL PHOTO DAKHAWA MADAM ####
ATAK ZALI NHAVTI FAKT CHOUKASHI KELI HOTI POLISANI .
CHUKICHI MAHITI DEVU NAKA
Guinness book record chi gosht fake aahe. Tasa kahi record nahi aahe. Tyanchyapeksha jast super hit movies Rajendra kumar ne dile hote. 25 silver jubelees back to back.
पाळावा पालवी
Tumhi Satarchya ka?
Dada kondke chi patni abhinetri navati ugach kahihi sangu naka
दादा कोंडके दादा च होते.
बरोबर आहे,त्याने खरोखर खून केला होता. मोठा सुपारी बाळ ठाकरे मुळे हा वाचला. असेही ठाकरे घराणे फक्त सुपाऱ्या घ्यायचे काम करते. भाजपने यांना बांबू लावून महाराष्ट्राचे भलेच केले आहे.😂😂😂
Namaste
Sagle picture aavdat
,काशी ग काशी आहे ते
Dvibhashik manoranjan karnare abhinete kadhich homer nahi
दादा आणि हत्या?
काय तरीच काय राव?
हसी का बादशा दादा
Sogady
कै. दादा कोंडके यांच्या फोन नंबरला लाल शाईच्या पेनने गोल आळे असल्यानं , त्यांच्यावर खुनाचा आरोप करणं अत्यंत हास्यास्पद आहे. त्या अभिनेत्रीचं पोस्ट मार्टम झाले नाही का ?
गुगल वर माहिती आहे.. त्यांच १९७२ मध्ये लग्न झाले होते.. लग्नानंतरचे नांव पुष्पा बाळासाहेब लाटकर.. त्यांच्याच घरात त्यांच्या उपस्थितीत जखमी झालेल्या अवस्थेत असताना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.. सगळी माहिती १९८३ च्या कोर्टाच्या निकालात आहे.. Balasaheb Ramrao Latkar Vs State of Maharashtra..ला गुगल वर चेक करा..
@@vijaykumarpednekar7129
मा .न्यायालयानं निकाल काय दिला ? ही माहीती असल्यास कृपया कळवा .न्यायालयानं कै .दादा कोंडके यांना दोषी ठरवलं का किंवा त्यांना सजा झाली का ?
Absolutely correct...I have read the Bombay High Court Judgement@@vijaykumarpednekar7129
Dada kondake sarakha dusara acter hone possible nahi
Pushpa Bhosle che husband jiwant aahet ka ani aahet tar kuthe astat ..dada kondke chi Mrs Nalini kondke jiwant aahet ka
Fake news and the photos of the lady is of marathi actress Varsha and not Pushpa Bhonsale ,do delete the photos of the lady and correct your mistakes ,do not spread such fake news
मराठी चित्रपट सृष्टीत दादागिरी होती.
Hi bai khote bolte aahe hana tila mara tila
Kahi vath nahi amhala bkvaj
नलिनी कोंडके म्हणून दाखवलेला फोटो हिंदी abhinetr😂स्वप्ना हिचा आहे
81सालाला तुम्ही व्होता काय.
ભાવુ કદમ
Vinakaran trras jhala. Ase hou naye hich prarthana.
Dirty dada
दादा कोंडके सारखा थर्ड क्लास अभिनेता मराठीतच का झाला भोजपुरी मधे शोभला असता
Tumhich third class aahat aase vatate
Aare nalyak manasa Kay boltoy tu
Tu bapchya poti ka aalas dalindra
@@ramdaskavade9010बरोबर आहे.. हा मराठी दिसत नाही म्हणून च असे वक्तव्य करतो नाहीतर आम्हा मराठी माणसाला मराठी भाषेचा आणि मराठी कलाकार चा अभिमान आहे 🙏
@@manojgaikwad6144😂😂
आली अंगावर
PUSHPA BHOSALE.
KELA ISHARA JATA JATA
HYA CHITRAPATAT HOTYA ASE WSTATE.
KAL RAT SARI MAJSI ZOP NAHI AALI.HE GANE TYANCHE WAR CHITRIT ZALE HOTA.
खूप खूप चुकीची माहिती दिलीत
मॅडम काही तरी फालतू फालतू विषयावर काय बोलता? मग tumcha🙏नंबर माझ्या dairit🙏लिहून ठेऊ का? सगळं फालुदा
मूर्ख माणूस 👨