अत्यंत सुंदर असा कालचा सत्संग!.... हा सत्संग संपूच नये असं वाटत होत!.... ऐकताना डोळे भरुन येत होते.... मन शांत झालं होतं.... आपल्या शब्दांचा व विचारांचा कसा परिणाम होतो हे ऐकून सकारात्मकता वाढली... आता शब्द वापरताना ते जपून वापरण्याची तसेच विचार करताना सकारात्मक विचार करण्याची जबाबदारी आमची रहाणार आहे हा सत्संग ऐकल्यापासून चांगले शब्द व चांगले विचार याबाबत सावधानता आली आहे. माऊलीजी माझे शतशः प्रणाम!
शब्द आणि विचार याचा आयुष्यावर एवढा प्रभाव होतो हे कळले विचारांचे एवढ महत्व माऊली जी आपण आम्हाला पटवू न दिल की यापुढे सकारात्मक विचार आणि सकारात्मक शब्द च जीवनात असतील... लाख लाख धन्यवाद 🌹 खूप खूप धन्यवाद माउली जी
Yess,.. ज्ञान योगामुळे च आज मी आनंदी आहे, समाधानी आहे ,शांत आहे, रोगमुक्त आहे, आरोग्यसंपन्न आहे... माऊली जी च्य विचारा बरोबर परमेश्वर माझ्या सोबत आहे .. 👍🌹 🙏🌹 जय गुरुदेव. 🌹🙏
खरोखर माऊलीजी कीती छान विचार आहेत, शब्द आणि विचार याचा टाकले लया खडया मुळे निर्माण होणारे तरंग आपल्या जीवनात आनंद, रोग आपण निर्माण करू शकतो, धन्यवाद माऊली.
कावळ्याच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ।।१।। गजालागी केला कस्तुरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणा ।।२।। बकापुढे सांगे भावार्थ वचन । वाऊगाची सीण होय त्यासी ।।३।। तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांया सीण करू नया जय गुरुदेव तुमाचे विचार अगदी तुकोबा प्रमाणे आहेत माऊली जी मी आता नेहमी #सकारात्मक विचार करणार खुप छान सत्संग आहे हा पुन्हा पुन्हा ऐकवा असे वाटते जय #गुरुदेव
आजच्या सत्संगतून खूप काही अनुभवायला मिळाले , काल तुमच्या सोबत लाईव्ह सत्संग ऐकणे हा आनंद एक नवीनच आनंद होता खूप छान वाटलं मन सकारात्मक व प्रसन्न झाले 🙏🌹🙏
मनाचे विचार सुद्धा करणं करून आनंदी व सुखमय जीवन जगायचे असेल तर मावली च्या सहवासात .. राहवं.... सुख आणि दुःख ही गोष्टी जगात अस्तित्वात नाही आपले आचार विचार ठरवतात असतात....... जिवन्त पण स्वर्ग बागायचा असेल तर माऊलीची ध्यान धारणा करवी.......... माणसातला देव माणूस जय गुरुदेव 🙏🙏🙏
Khup chaan sagta maulie tumhi pan mala mazavar hasu yeth hotey ki me tumhala maza aajrach sangitle ki maza pathicha mankayth gathi aahe pan aajcha nayn aamriutha mhadhay tumhi sangitle ase bolyche nahi mhanun me aaj paun bolnar maule me khup niroge aahe Ani aande aahe n rahamat😊👍🙏🌷
Mauliiji mala maansik tensan chaa khup traas hot aahe mi. Junla onlin shibir kel teva pasun mi khup cjan hote pan aata mr. Admit hote teva pasun mala masik traas khup hotoy mauliji mi l7 oct che bookig pan kele aahe pan kadachit mr. Kidni stone che opresan aslymule cancl hoil ase vaatate maulijii kahitari upay saga maze tensan dur kara mauliji🙏🙏🙏🙏
अत्यंत सुंदर असा कालचा सत्संग!.... हा सत्संग संपूच नये असं वाटत होत!.... ऐकताना डोळे भरुन येत होते.... मन शांत झालं होतं.... आपल्या शब्दांचा व विचारांचा कसा परिणाम होतो हे ऐकून सकारात्मकता वाढली... आता शब्द वापरताना ते जपून वापरण्याची तसेच विचार करताना सकारात्मक विचार करण्याची जबाबदारी आमची रहाणार आहे हा सत्संग ऐकल्यापासून चांगले शब्द व चांगले विचार याबाबत सावधानता आली आहे.
माऊलीजी माझे शतशः प्रणाम!
शब्द आणि विचार याचा आयुष्यावर एवढा प्रभाव होतो हे कळले
विचारांचे एवढ महत्व माऊली जी आपण आम्हाला पटवू न दिल की यापुढे सकारात्मक विचार आणि सकारात्मक शब्द च जीवनात असतील...
लाख लाख धन्यवाद 🌹
खूप खूप धन्यवाद माउली जी
पहिल्यांदाच इतका अप्रतिम सत्संग अनुभवला
खूपच ऊर्जादायी
खूप मोठी सकारात्मकता निर्माण झाली
Full of energy...
माऊलीजी आपण किती सुंदर, सर्वांना समजेल अशा प्रकारे सांगितले आहे
खुप खुप धन्यवाद
जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप छान धन्यवाद होय माऊली जी आईसारखी माऊली 🌺🙏🌺
Yess,.. ज्ञान योगामुळे च आज मी आनंदी आहे, समाधानी आहे ,शांत आहे, रोगमुक्त आहे, आरोग्यसंपन्न आहे... माऊली जी च्य विचारा बरोबर परमेश्वर माझ्या सोबत आहे .. 👍🌹
🙏🌹 जय गुरुदेव. 🌹🙏
खरोखर माऊलीजी कीती छान विचार आहेत, शब्द आणि विचार याचा टाकले लया खडया मुळे निर्माण होणारे तरंग आपल्या जीवनात आनंद, रोग आपण निर्माण करू शकतो, धन्यवाद माऊली.
Q
जय गुरुदेव माऊली जी खूप धन्यवाद माऊली जी मी तुमच्या मुळे खुप आनंदी आहे
खूप छान सत्संग माऊली जी
खूप छान सत्संग, धन्यवाद माऊलीजी🙏🙏
खूप छान सतसंग माऊलीजी
खुप छान वाटले ऐकून माऊलीजी. खुप सुंदर अप्रतिम
अद्भुत प्रेरणा मिळते, जय गुरुदेव😊😊
खूप छान वाटले माऊली👍👌👌🏻👌👌🏻👍👍
शब्दांचा परिणाम आपल्यावरती कसा होतो हे अतिशय सुंदर माहिती तुम्ही दिली
खूपच सुंदर सत्संग ऊर्जा विषयी खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद जय गुरुदेव
Full of positivity Satsang..
Positive vibrations
Positive thoughts
Positive attitude towards life..
Positive approach towards life
Thank you..
कावळ्याच्या गळा मुक्ताफळमाळा ।
तरी काय त्याला भूषण शोभे ।।१।।
गजालागी केला कस्तुरीचा लेप ।
तिचे तो स्वरूप काय जाणा ।।२।।
बकापुढे सांगे भावार्थ वचन ।
वाऊगाची सीण होय त्यासी ।।३।।
तुका म्हणे तैसे अभाविक जन ।
त्यांसी वांया सीण करू नया जय गुरुदेव तुमाचे विचार अगदी तुकोबा प्रमाणे आहेत माऊली जी मी आता नेहमी #सकारात्मक विचार करणार खुप छान सत्संग आहे हा पुन्हा पुन्हा ऐकवा असे वाटते जय #गुरुदेव
किती सुंदर प्रकारे समजावता माऊलीजी आपण
खुप छान माऊलीजी खुपच सुंदर
सत्संग खुपच छान व अप्रतिम , जय गुरूदेव !
Jay gurudev
Apratim satsang
Ha satsang kal me zoom aap war live aikla
Aikatch rahav asa vatat maulii jee
Khup positivity nirman zali
सत्संग खुप छान प्रेरणादायी व सकारात्मक आहे 🙏🙏
शब्द आणि विचार याबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे जय गुरुदेव
लयभारी संधी आहे माऊलीजी या संधीचे मी सोने करणार आहे
🙏 जय गुरुदेव माऊलीजी 🙏
लयभारी माऊजी
Jay gurudev maulijee.
Khup Chan satasang aahe
माऊलीजी तुमचा आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान माऊलीजी. शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला.
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏❤️❤️❤️
आजपर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर व्हिडिओ
गुरुदेव तुम्हाला ईश्वरीय वाणी स्वयंस्फुर्ती आहे 🙏🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹🌹
आनंदयात्री माऊलीजी सोबत सहकुटुंब शिबीर केले आणि घरात व आहारात सकारात्मक बदल झाले..
आता खुप छान अनुभव येत आहेत जीवनात
Khupach Chan satsang Maulijee, Jay gurudev Maulijee 🙏🙏💐💐
जय गुरुदेव माऊलीजी
अप्रतिम माऊली जी
अतिशय सुंदर साोप्या शब्दांमध्ये जीव व शिवाचे नाते माऊलींनी सांगितले आहे.-शब्दातीत🌹🌹
जय गुरुदेव माऊलीजी
प्रणाम😍😍😍😍
प्रेरणादायी विचार आहेत माऊलीजी
आजच्या सत्संगतून खूप काही अनुभवायला मिळाले ,
काल तुमच्या सोबत लाईव्ह सत्संग ऐकणे हा आनंद एक नवीनच आनंद होता
खूप छान वाटलं
मन सकारात्मक व प्रसन्न झाले
🙏🌹🙏
होय👍👍
अतिशय प्रेरणा देणारे प्रवचन माउली जी. जय गुरुदेव.
खूप छान माऊलीजि
जय गुरुदेव माऊलीजी
सुंदर विचार आहेत
Mauli khup chan satsang
खुप छान मनापासून धन्यवाद माऊली
मनाचे विचार सुद्धा करणं करून आनंदी व सुखमय जीवन जगायचे असेल तर मावली च्या सहवासात .. राहवं.... सुख आणि दुःख ही गोष्टी जगात अस्तित्वात नाही आपले आचार विचार ठरवतात असतात....... जिवन्त पण स्वर्ग बागायचा असेल तर माऊलीची ध्यान धारणा करवी.......... माणसातला देव माणूस जय गुरुदेव 🙏🙏🙏
Yes mauliji Jay gurudev
माऊली जी माझ्या मुलीचा पाय दुखत आहे ते राहिले पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त व्हिडिओ
Khoop sunder mauli 🙏hava aslela chaitanya kshan ghalavla hey aiktana.
Mi swasth ahai masta ahai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mauli ji ajcha diwas me khoup anandat ghavi jai gurudev
RAM KRUSHN HARI MAULI, VERY NICE
Khupch sundar satsang
Apratim, eaikatach ravhe. 🙏
खुप सुंदर, प्रेरणादायक प्रबोधन. धनयवाद.
जय गुरुदेव माऊलीजी आपण आमच्या साठी देव आहात
🙏जय गुरूदेव माऊलीजी🙏
Khup chan satsang mauliji
🙏 Jay Guru deo🙏
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏
Jay guru dev maulliji🙏🙏🙏khupch chan
खूपच छान सांगितले की जय माऊली
सुंदर प्रवचन
Jay Gurudev mauliji
Ajch motha anubhav ala maulji shabda ky krtat te 😌👌👌👌👌👌💯
Khup Chan mahiti dili
Namste Guru Mauli 🙏🙏🙏
Khup sunder ahe satsang mauliji 👌👌manatali nakaratmkata purnpane nighun geli man positive urjene bharun gele 🤗eyikatana ch khup aanand hot hota 😊khup ch enerjetic satsang ahe 👌👌jai gurudev mauliji 🙏😊
नवा द्रुष्टीकोन दिलात आपण. नमो बुद्धाय.
Khup chaan sagta maulie tumhi pan mala mazavar hasu yeth hotey ki me tumhala maza aajrach sangitle ki maza pathicha mankayth gathi aahe pan aajcha nayn aamriutha mhadhay tumhi sangitle ase bolyche nahi mhanun me aaj paun bolnar maule me khup niroge aahe Ani aande aahe n rahamat😊👍🙏🌷
माझा तुमचयावर अढळ श्रध्दा डोळस विश्वास आहे
Great Mauliji......🙏🙏🌹🌹
तुमच्या रुपाने मला माझ्या कृष्णांचे दर्शन वाह प्रभू वाह तुझी लिला आगाध आहे
Very nice information
❤❤❤🎉🎉🎉🎉 Mala prem, Anand, moun, Shanti, Healthy, Samrudhha Jivan have aahe. Mala Gharat prem, Anand, Healthy, samrudhha jivan have aahe
The best 🌹
Khup chaan
The great mauliji 🌹🌹🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏Jay gurudev mauliji
Khupch chhan satsang ahe Maulijee
jai Gurudev Maulijee 🙏🏻🙏🏻
ज्ञान योग म्हणजे अमृत आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींचा खजाना
Devdut aahat mauli
Jay gurudev ...
खुप खुप आभारी आहे 🙏 🙏 🙏 (कल्याण )
Lay bhari guru mauli 🙏
जय गुरुदेव
Ok mauliji Jay gurudev
jay gurudev
Shri swami samrath
Jay gurudev mauliji
माऊली तुम्ही अंररयामी भगवंत सद्गुरू आहात मी अडाणी अहंकारी साधी गृहिणी आहे
बरोबर सर 👍
👌👍
खुप छान
छान
❤
100%सत्य आहे
अनेकदा मी असंच होतं माझ्यासोबत की मी फक्त रोगाबद्दलह असं बोलायचो
आज पासून मी फक्त आरोग्याबद्दल हेच बोलणार
Nice. Majhya aayushyat kharach tumchyamule change jhala.
🙏🙏
Mauliiji mala maansik tensan chaa khup traas hot aahe mi.
Junla onlin shibir kel teva pasun mi khup cjan hote pan aata mr.
Admit hote teva pasun mala masik traas khup hotoy mauliji mi l7 oct che bookig pan kele aahe pan kadachit mr. Kidni stone che opresan aslymule cancl hoil ase vaatate maulijii kahitari upay saga maze tensan dur kara mauliji🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीम