जीवन शांततेत आणि आनंदात जगण्यासाठी या पाच गोष्टी पाळा Maulijee_live_satsang

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 76

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 2 месяца назад +2

    जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
    आपण बोलता ते अगदी खरे आहे आम्हाला जेव्हा अडचण येते तेंव्हा बरोबर त्याच विषयावर आधारीत संत्संग आपण घेता आणि आमचे प्रश्न अगदी सहजपणे सोडवीता
    धन्यवाद माऊली जी देवदुतजी

  • @ManishaBankar-q3q
    @ManishaBankar-q3q 3 месяца назад

    माऊली माऊली माऊली

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 месяцев назад +3

    आई वडिलांची खुप सेवा केली सासू सासरे यांची हि सेवा माझ्या हातून भगवंताने करवून घेतली हे चौघे आता हयात नाहीत तुमचा एक बी सी डी विडिओ पाहिला तुमचे आण्णा आता नाही ये तुम्ही किती आनंदाने आठवणी सांगितल्या अहो आम्ही तुमचे आई वडिल जरी नसलो न तरी तुम्हाला आशीर्वाद देतोय तुम्ही शतायुषी व्हा सतत तुम्ही प्रगती पथावर राहो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌

    • @sureshkamble5811
      @sureshkamble5811 5 месяцев назад

      😮😮😮😮😊0

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 5 месяцев назад

      आम्ही माझे पती मोठा मुलगा मोठी सुन नातं राधा पहिल्यापासून एकत्रच रहातो नाततेरा वर्षांची आहे माझ्या पतीने जरि मला समर्पित होण्याची परवानगी नाही दिली तरि आपली मैत्री तुटणार नाही तुम्ही हि मला. काही आज्ञा केली तर मि जरुर पुरी करण्यासाठी प्रयत्न करेन गुरुदेवा मि तुमचे ऋण कधीच फेडू शकत नाही मला असं वाटतं तुम्ही माझ्या घरात माझ्या समोर बसले आहात तुम्ही मला पुनर्जन्म दिला आहे 🙏🙏🙏🙏🌹💗💗💗 शुभ रात्री 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 5 месяцев назад

      माझा एकहि दुषमन नाही

    • @GaneshPundekar-m4l
      @GaneshPundekar-m4l 2 месяца назад

      Poppooppp​@@sureshkamble5811

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 месяцев назад

    मनातले भाव खुप जाणतात मला तुम्ही ध्यान कसे करावे आसमंताती विदेही सैर मि काय काय सांगू किती किती लिहू असे झाले आहे तुमहि बहु आजयामी फुलफिलर गुरूदेव आ हे तुमच जे अभियान आहे तुमची जी मनोकामना आहे ती लवकरातलवकर पुर्ण होवो हिच परमेशवराला प्रार्थना करते तुमची कृपाभिलाषी दासी. मिना बिरारी 🙏🙏🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏🌹🌹🌹

  • @sambhajitippe9604
    @sambhajitippe9604 5 месяцев назад

    Maulijee khup chan

  • @DhulaWaghmode-xx5np
    @DhulaWaghmode-xx5np 6 месяцев назад

    माऊलीची खूप तुमचं सत्संग छान असतात आम्ही नेहमी ऐकत असतो

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 6 месяцев назад

    ज्याच्या सोबत आहे ज्ञानयोगाच तंत्र
    त्याच्या जीवनातला प्रत्येक क्षण होईल देवाचाच मंत्र 🙇
    प्रत्येक वेळी आपल्या लेकराला काय हवयं ते बरोबर माऊलीजीना कळतं आणि सत्संग रूपी प्रसादातून त्याचं निरसन माऊलीजीकडून अनुभवयाला मिळत 😌
    गुरूप्रसाद वर्गाची शिदोरी आणि त्यानंतर लगेच you tube वरील live सत्संग हा तर energy चा double dose च झाला 🥳
    सत्संग सुरू होण्याआधीची शरीर मनाची अवस्था आणि सद्याची अवस्था संपुर्ण बदलून चेहऱ्यावर स्मित हास्य, सकारात्मकता, आनंद, समाधान आणि कृतज्ञता जाणवतं आहे✨
    खूप खूप सहृदय आभार माऊलीजी💓🛐

  • @fulajanghale2685
    @fulajanghale2685 6 месяцев назад

    हम है राही है प्यार के हम ऊसी के हो लिये . खूपचं छान माऊलीजी हा क्षण पुन्हा नाही. खूप छान सत्संग आहे . सर्वांनी मनापासून ऐका मला वाटते सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरे या सत्संगात आहे मंडळी.😊😊 जय गुरुदेव.

  • @sandhyathodge9540
    @sandhyathodge9540 6 месяцев назад

    खुपदा असा अनुभव आला माऊली जी. तेव्हाच उत्तर मिळतं नमस्कार .

  • @fulajanghale2685
    @fulajanghale2685 6 месяцев назад

    जय गुरुदेव. मी आनंदी आहे मी शांत आहे. मी समाधानी आहे. मी जीवंत आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे. परमेश्वराची कृपा माझ्या वरती आहे. कुणाच्या बोलल्या मुळें छिद्र पडत नाही. अगदी बरोबर. हा सगळा संयम ज्ञान योगाशी जोडल्या मुळें येतो. हा माझा अनुभव आहे. यस माझा विश्वास आहे. माझं चांगलंच होणार आहे. माझ्या सोबत परमेश्वर आहे. मी प्रेमळ आहे. ज्या लोकांनी तुम्हाला त्यांना कधीच विसरू नका.

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 6 месяцев назад

    आजचा सत्संग खूप ऊर्जादायी,प्रेरणादायी होता,खूप सहज,सोप्या पद्धतीने जीवन शांततेत कसे जगावे हे खूप छान उदाहरणे देऊन समजून सांगितले माऊली जी..हे पाच मंत्र,सूत्र खूप छान शब्दांत असे रचले लक्षात राहिल आणि नक्की आचरणात आणून जीवन शांततेत जगेन..हम है राही प्यार के हमसे कुछ ना बोलिये.. जो भी प्यार से मिला हम उसीके हो लिये... ज्ञानयोग ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद.... खूप धन्यवाद माऊली जी ... सत्संगाची इतकी ओढ असते एकही शब्द miss होवू नये वाटते, बस ऐकतच राहावे वाटते माऊली जी... खूप धन्यवाद... जय गुरू देव माऊली जी🙏 🌹

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 6 месяцев назад

    Shree sadhguruji ke charno me Sadar pranam Jay Shree Krishna 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pankajahirrao8004
    @pankajahirrao8004 6 месяцев назад

    Jay gurudev maulee G. Dhanyawad

  • @reshmapatil8255
    @reshmapatil8255 6 месяцев назад

    खुपंच छान झालं आजचा सत्संग जीवन कसे जगावे किती सोप्या पध्दतीने सांगितलं माऊली जी तुम्ही खूप भारी वाटलं आपल्या जीवनात आपण आनंदी जीवन जगावे हेच खरं आहॆ

  • @alkabadge2142
    @alkabadge2142 6 месяцев назад

    Jay gurudev mauliji

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 6 месяцев назад

    खूप म्हान आहेत माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 месяцев назад

    मागील प्राबल्येम मधून प हिलया गुरुदेवांनी आम्हाला बाहेर काढले करोनातपण तयांनी संरक्षण केले माझे गुरु देव दोन वर्षापुर्वी देवाज्ञा झाली म्हणून मी निराश झाली होती आता सावरली मि सर्व स्विकारले आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 तुमहाला मि कधीच विसरु शकत नाही या जिवनाववर या जगणयावर शतदा प्रेम करावे पुढिल प्रत्येक क्षण आनंद हा मला तुमच्यामुळे मिळणार आहे 🙏🙏🙏🌹💗💗💗💗आता मला वनात येणयाची तयारी करायची आहे जय गुरु 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @dattatrayhingane862
      @dattatrayhingane862 Месяц назад

      ज्ञान योगाने जीवन खूप बदलले धन्यवाद

  • @padmakarkshirsagar8615
    @padmakarkshirsagar8615 6 месяцев назад

    आदरणीय गुरुदेव के चरण में कोटी कोटी प्रणाम🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 5 месяцев назад

      पहिल्या गुरुदेवांनी मला गुरु द्रोही म्हणाले तरी चालेल मी पाझिटिवह आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 5 месяцев назад

      बहुतेक लोक ऐकतात छान वाटते एवढंच सांगतात पण मि माझं चांगलं काम सोडणार नाही शेयर करीत राहीन हे पुणयाच काम मि करत राहिन गुरुदेवा कृपा आशिर्वाद असावा अंतकरणापासूनं हृदयापासून गुरु देवा अशाच तुफान. ऊर्जेने तुम्ही शतायुषी नाही अजून जास्त जीवन तुम्हाला मिळो ऊत्तरोऊततर प्रगतीहोवो

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 5 месяцев назад

      🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌 शुभ रात्री

  • @alkabadge2142
    @alkabadge2142 6 месяцев назад

    खरंच खूप छान आहे सत्संग

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 месяцев назад

    प हिले गुरू माझ्या पाठीशी होते पंधरा वर्षं मला

  • @RamGaikwad-x1p
    @RamGaikwad-x1p 6 месяцев назад

    कोटी कोटी प्रणाम माऊलीजी

  • @sameerghodke9130
    @sameerghodke9130 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊलीजी आजचा सतसंग खुपच छान आहे

  • @vasantbhilare1016
    @vasantbhilare1016 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏 phar chan kup kup dhayanawa jai gurudeao 😅😊

  • @anuradhasanap3278
    @anuradhasanap3278 6 месяцев назад

    जय गुरूदेव माऊलीजी... 🙏🌹 खुपच छान आहे हा सत्संग 👍💐

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 6 месяцев назад

    खुप सुंदर सत्संग आहे

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 6 месяцев назад

    Yes माऊली खर आहे

  • @rekhashanbhag-vv9pn
    @rekhashanbhag-vv9pn 6 месяцев назад +1

    ज्ञानयोगाचेच होवून गेलोय - हे अगदी खरं आहे. माऊली जी, अस वाटते की तुम्ही काहीच बोलला तरी आम्ही ऐकतच राहू. त्यात सुद्धा आम्हाला समझून घेण्या सारखं खूप अस्त.

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 6 месяцев назад

      माऊली जी मला आई वडिल नाही माझ्यासाठी पाहिले गुरु देव आणी मला पुनर्जन्म देणारे माझ्या माऊलीं माझ्या बरोबर असल्यावर मला काहीच भिती नाही तुम्ही खूप मौल्यवान आहात गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌❤❤❤❤❤

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj 6 месяцев назад +1

    माझ्या मनात वाईट विचार खुप येतात

  • @prathameshprakashraokale7589
    @prathameshprakashraokale7589 6 месяцев назад

    Jay gurudev mauliji ❤❤❤

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 6 месяцев назад

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @vivekkantatotre5065
    @vivekkantatotre5065 6 месяцев назад

    जय गुरु देव yes

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 6 месяцев назад

    Very nice satsang ❤

  • @subhashpote2668
    @subhashpote2668 6 месяцев назад

    , जय गुरुदेव माऊलीजी

  • @akshayjadhav-ql2ct
    @akshayjadhav-ql2ct 6 месяцев назад

    जय गुरुदेव

  • @seemagarud1433
    @seemagarud1433 6 месяцев назад

    ज्यांच्या जीवनात आहे ज्ञानयोग त्यांच्या जीवनात आहे आनंदचा योगच योग. 😊🙏🏻

  • @vijayshete8349
    @vijayshete8349 6 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 6 месяцев назад

    खुप खुप सुंदर

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 6 месяцев назад

    खुपच छान माहिती दिली 👌👌👌👍👍👍

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 6 месяцев назад

    गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत 👏👏🌺🤗🤗❤️

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 6 месяцев назад

    Very nice video

  • @medhabapat8831
    @medhabapat8831 6 месяцев назад

    Mast bolata tumhi kayam aikat rahavese vatate. Mi tumche sagle video roj sakali aikate khoop chan vatate. Divas mast jato

  • @sachinshingade2227
    @sachinshingade2227 6 месяцев назад

    100%khar ahe

  • @balupingale4067
    @balupingale4067 6 месяцев назад

  • @preetybeautyparlour3089
    @preetybeautyparlour3089 6 месяцев назад

    Yes

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 6 месяцев назад

    😇

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 месяцев назад

    गुरु देवा खुप सुंदर मंत्र दिला तुमचयाबरोबर व्यायाम करुन मला आत्मविश्वास वाढलाय माझे वजन कमी झाले शरीर हलकं झालं बिपी ची एकच गोळी मि घयायची ती देखिल बंद झाली गढगेदुखी कमी झाली तुमहि सर्व कृतीत करुन मला परतयेक गोसशटीचे मली मि आनंदी झाली 🙏🙏🙏🙏🙏🙏हतव आणि सखोल ज्ञान दिले निराशेतून सावरायला माझ ने हमी मनोबल वाढवले माझी कार्यशक्ती वाढ

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj 6 месяцев назад

    मन शांत रहात ना ही

  • @swatikanal1378
    @swatikanal1378 6 месяцев назад

    Tumache he satsang far prabhavi aahet, te ekunach apalyamadhey je badal ghadatat te apanas janavatat. Apale reaction purnpane change hotat. .....

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 6 месяцев назад

    माऊली जी मला पण शिबिर करावं असं खूप इच्छा आहे. पण काय करावं माज कुटुंबं एकत्र आले पाहिजे आम्ही सर्व जण शिबिर करू असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤😂❤❤

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад +1

    मला माऊलीजजी मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही मा़झया प्रश्नाचं उत्तर द्या या जिवावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 5 месяцев назад

      माऊली जी तुम्ही शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी तुम्ही एक सिद्ध पुरुष आण्णा चे सुपुत्र आ माझ्यासाठी देवदूत आहातहला वाटत तुम्ही माझ्या समोर बसले आहात

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад

    मला जि वंनात सतसंगाशिवाय काही च आवडत नाही पहिल्या गुरु ंचही मि आवडीने केले आणि भरपूर पाझिटिव ऊर्जा अनुभवली

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj 6 месяцев назад

    सांगा ना प्लीज हेलप

  • @anuradhapawar7585
    @anuradhapawar7585 6 месяцев назад +1

    माऊली जी मला पण चैतन्य वनात यायचे आहे .एप्रिल मध्ये येणार होते .नाही जमले आता मे 11ते 16 मध्ये यायचा प्रयत्न सुरू आहे .माझी ही इच्छा पूर्ण व्हावी असा तुमचा आशीर्वाद हवा.मी you tube मधून ज्ञानयोग शी जोडले आहे.मला खूप छान अनुभव आले आहेत. जय गुरुदेव

    • @vanitakapate9381
      @vanitakapate9381 6 месяцев назад

      मला पण यायचं आहे चैतन्य वनात . पण चैतन्य वनात येण्यासाठी काय करावे लागते ते माहित नाही .

    • @sujatabhandari670
      @sujatabhandari670 6 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊p😊

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 месяцев назад

    मला एकपण शत्रु नाही

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 месяцев назад

    मि माझे शंभर टक्के देतेय तुमचा विश्वास नाही

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 День назад

    जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
    धन्यवाद माऊली जी

  • @pranalipathari.anganwadino6704
    @pranalipathari.anganwadino6704 6 месяцев назад +2

    जय गुरुदेव माऊली जी

  • @kalpanaveer9603
    @kalpanaveer9603 6 месяцев назад

    Very. Nice. Video

  • @babu1987sdb
    @babu1987sdb 6 месяцев назад

    Yes

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 6 месяцев назад

    जय गुरुदेव माऊली जी