Eknath Shinde speech Vidhan Sabha:मुख्यमंत्र्यांचं धडाकेबाज भाषण,फडणवीसांनी बाकं वाजवली,दादा उभे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 273

  • @amolbanduke6712
    @amolbanduke6712 Год назад +59

    शिंदे साहेब आपलं काम एक मुख्यमंत्री म्हणून खूप छान आहे

    • @vijaymorey9534
      @vijaymorey9534 Год назад

      Tu. Kon aahe

    • @AtulGunjal
      @AtulGunjal Год назад +1

      दुधाचे 1 लाख रुपये पगार घेणारे म्हणतात कांदयाला भाव वाढवा 🤔 पण हे दोन कौडीचे हिंदू धर्माच्या सुरक्षेबद्दल, देशाच्या आंतरिक सुरक्षेबद्दल, काँग्रेस च्या भ्रष्टाचारच्या विरोधात कधीही बोलत नाहीत. असे सगळे फालतू हिंदू जिवंत जाळले गेले पाहिजे. 🤣😂

  • @atulkharat6705
    @atulkharat6705 Год назад +80

    शिंदे साहेबांनी मागच्या वर्षी धनंजय मुंडे यांना शांत केलंय तेव्हा पासून मुंडे साहेब शांत आहेत 😅

    • @ramz456
      @ramz456 Год назад +8

      😂😂 nashib uddav nahi yet sabhagruhat nahitar tyala nagda kela asta

    • @mohanthete4321
      @mohanthete4321 Год назад

      🎉😊😂🎉

  • @anuragjain5050
    @anuragjain5050 Год назад +25

    Shinde Saheb Fire hai 🔥🔥🔥🔥🔥

  • @ssg2703
    @ssg2703 Год назад +28

    Mast Shinde saheb ❤️❤️💐💐🙏🙏

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 Год назад +14

    शिंदे साहेबांचं धडाकेबाज भाषण म्हणून याला शीर्षक दिलंय पण तुमच्या मालंकाला मान्य होईल का? नाहीतर एका दिवसात हाकलून देतील चॅनेल मधून!! तुमच्या चॅनेल ने अडीच वर्षे काहीही न केलेल्या घरबशा ची खोटी तारीफ करण्याची जबाबदारी तुमच्या चॅनेल ची आहे हे विसरू नका!!

  • @bhikubodke5001
    @bhikubodke5001 Год назад +8

    उत्तम नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब 🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Год назад +31

    जो माणूस प्रतिकूल परिस्थितीत मोठा होवून राज्याचा प्रमुख बनतो ,तोच तळागाळातील जनतेला जेव्हढं शक्य आहे तेवढे देत आहेत.तरीदेखील राजकारण राजकारणच असतं विरोधकाना फक्त विरोधातच बोलायचंय असतं.

  • @jaihind5009
    @jaihind5009 Год назад +20

    Shinde saheb silent killer ahe..
    Jevha boltat tevha ek number boltat
    Awadta neta👍🏻

  • @sachinmore112
    @sachinmore112 Год назад +10

    बूस्टर ची गरज तुम्हाला आहे
    जनतेला नाही.
    हे सरकार सर्वसामान्य लोकांचं मुळीच नाहीच हे फक्त ईडी, CBI च आहे

  • @dayanandpatil2771
    @dayanandpatil2771 Год назад +11

    Great cm salute you sir

  • @sunildhawade4527
    @sunildhawade4527 Год назад +57

    Great & humble CM🎉

  • @suryodaykadam8525
    @suryodaykadam8525 Год назад +11

    पाय पडुन एक विनंती कोणाला पन मुख्यमंत्री करा पण याच तोंड द्यावं नका

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Год назад +1

      उध्वस्त घरकोम्बदया पेक्षाएकनाथ 100 पट कार्यकुशल आहे,मग क़ाय त्या बैलाला cm करता।

    • @ShreeRam-kr9xq
      @ShreeRam-kr9xq Год назад

      correct 💯

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 Год назад +18

    जय महाराष्ट्र साहेब

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 Год назад +11

    एकदम भारी काम करताय तुम्ही 👍👍

  • @जयशिवशंकर-द2र

    फक्त दिल्लीवारी

  • @777pawaranil
    @777pawaranil Год назад +13

    रेगुलर पिक कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी कधी देणार

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Год назад +11

    सत्ते साठी किती लाचार आहे नेते स्वताच्या आई विकायला कमी करणार नाही

    • @yashborse9722
      @yashborse9722 Год назад

      बरोबर ऊध्दव ठाकरे सत्तेसाठीच लाचार झाले होते

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Год назад

      उध्वस्त ने बाप गहान ठेवला तरी चालेल।किती लाचारी केली उध्वस्तने।

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 Год назад

      @@vijayjoshi9893 बापरे एवढ्या वर्षात उद्धव चा गु खात होते कुत्र विचारत होते का ह्याना भटुकढया महाराष्ट्र च्या 19हजार मुली गायब आहेत तरी तुझा बाप फडणवीस बांगड्या घालुन बसला साले असेच मरतील श्राप लागुन बरबाद होणार लक्षात ठेव फडणवीस बीजेपी पक्ष जनतेचा खेळ करता करता ह्यांचे भगवंता कधी खेळ कळणार नाही

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 Год назад

      @@vijayjoshi9893 जोशया सोमया बद्दल बोल की जरा महीलाचा गैरफायदा घेऊन हॉटेल च्या रुम मध्ये ऐश करतो हरामी साला अरे पण आदर सन्मान हे तुमच्या पूर्वज यांनी केला नाही तर तु कसा करणार

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 Год назад

      @@vijayjoshi9893 तुझ्या बापाने किती भले केले सागंत जा आम्हाला तुझ्या पोरा साठी किती रोजगार उपलब्ध करून देणार का फक्त देवा पुढचे खायच माहीत आहे

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Год назад +2

    शिन्दे तुम्ही मोठमोठया कंपण्या गुजरात ला दिल्या त्याच जरा सांगा ना

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz Год назад +12

    Chor sarkar

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 Год назад +11

    👌👌👌🔥💯

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare3728 Год назад +5

    खरी शिवसेना शिंदे साहेब हेच बाळासाहेब विचार आचार

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Год назад +3

    एक नात शिन्दे तुम्ही म लींदा काढण्यासाठी निर्णय घेत आहेत

  • @dietdietplan6854
    @dietdietplan6854 Год назад +5

    भाषणात काही दम नाही

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 Год назад +9

    cm कधी स्वतः च्या डोक्याने बोलतो की नाही.
    भाषण नुसत बुलेट न्यूज वाचून आणि मध्ये च जनतेच सरकार एवढं बोलून , गुळगुळीत भाषण करतात.
    बोलताना26 लाख लाभार्थी शेतकरी actual मध्ये 14 लाख 50 हजार. झोप न झाल्याने डोक्यावरचं नियंत्रण सुटल्या सारखे आणि थोड कॉमेडी बोलतात

  • @rudra___6011
    @rudra___6011 Год назад +16

    ज्यांचं पोट भरलं आहे, फुटायची वेळ आली त्यांना अजून देत्यात.म्हणे सर्वसामान्यांचं सरकार

    • @thenetfreak7466
      @thenetfreak7466 Год назад +4

      tyanchi jaga ghya mag jaun ani sudhara paristithi , ithe basun comment kay karat baslay

    • @ramz456
      @ramz456 Год назад

      Dushkalgrastanna 5 hajar evaji 10 hajar dilet.. vait kai aahe tyat?

  • @ShreeRam-kr9xq
    @ShreeRam-kr9xq Год назад +15

    काय करतेय सरकार ...करतेय की नाही 55000 हजार शिक्षक भरती. एकूण 67000 जागा खाली आहेत शिवाय वित्त विभागानं 80% जागा भरण्यास परवानगी दिली असताना हे सरकार काय वेळकाढू पणा करतेय..परीक्षेला 1000 रुपये फी घेऊन 1 महिन्यात exam घेतली अन् आता 4 महिने होऊनही नुसता रोडमॅप ..MPSC वगळता या bjp ने 2014 पासून एकही भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही..आमच्या आधीच्या पिढीतील लोक जे लागलेले आहेत ते 2014 आधी अन् त्यांच्याच जीवावर आम्ही आज 30/35 चे झालोत तरी आम्हाला नोकऱ्या नाहीत..मी काही कोणत्या पक्षाची बाजू घेत नाही पण हे सत्य आहे.. शिक्षक भरती 2010 झाली zp an BMC त झाली 2011 त्यानंतर भरती झालेली 2017 तीही अर्धवट ...या bjp la फक्त रॉकेट , बुलेट ट्रेन, परदेशी वाऱ्या...भारत जगात महासत्ता यातच रस आहे,...आज भारतात गरिबेनी लोक पछाडलेला आहे,तरुण मुलं बेरोजगार अन् अविवाहित आहेत..महिलांची तर अवस्था बोलायला नको....

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Год назад +1

      श्रीराम 2,5 वर्षे आठवा क़ाय घंटा काम केल तय cm ने ।

    • @VicharandAachar
      @VicharandAachar Год назад +2

      उठसूट काय काम केलं काय काम केलं
      कोविड काळात चांगल काम केलं हे केंद्र सरकारचा रिपोर्ट सांगतो
      रेमदडेसीवर आणि बाकी औषधांचा साठा आपल्याजवळ ठेवून घोडे बाजार नाही केला आणि हा बोलतोय घरी बसून नाही काम नाही करत माणसात जाऊन करतो मी तर ते करायला घरात बसणाऱ्या माणसानेच शिकवलं
      समृद्धी महामार्गच काम झालं ते त्याच काळात झालाय.

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Год назад

      @@VicharandAachar कळते तुला खुप।

    • @ravi8574
      @ravi8574 Год назад +1

      पोलिस भरती 17000
      Mpsc क्लार्क 7000
      तलाठी 4500
      वनरक्षक 2000
      हे BJP ने केलं
      उद्धव ने 2.5वर्षात काय केलं तु सांग फक्त घरात बसला

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 Год назад

      Bhava tujha abhyas kami aahe mhanun nokari milali nahi tula baki bharati regular suru aahe

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 Год назад +15

    BJP mazaa😂

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 Год назад +5

    प्रत्येक महिलेला महिन्याला अकाउंट ला 2000पाठवा

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Год назад +5

    हे सत्रकार फक्त गुजरातसाठी काम करीत आहे तुमचा कंट्रेाल देवेंद्र आहे

  • @yogeshchavan1662
    @yogeshchavan1662 Год назад +11

    कसले धडाकेबाज भाषण लय पाठ करून आले होते 😂

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Год назад

      Mirchi lagali ka

    • @yogeshchavan1662
      @yogeshchavan1662 Год назад

      @@dnyaneshwarmahajan5813 2024 ला ठेचा लागणार त्यांना टेन्शन नका घेऊ

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 Год назад +11

    शिंदे साहेब पक्त म्हणायला सर्व सामान्य बाकी सर्व आपलंच भवितव्य संबळा हे जनता बघत आहे

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Год назад +1

      कनटारी मुख्य आहे ना (शिंदे साहेब)तुमचे आदेश कोण पाळतात हे दाखवा₹५/मिळवा

    • @aarthiprem3502
      @aarthiprem3502 Год назад

      ​@@bhujbaltanajibabanbhujbal4623अतजौऐ❤खो

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 Год назад +5

    नुसतं गाजर दाखवा राज्यावर कर्जाचा डोंगर उभा करा

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 Год назад +5

    २ हेक्टर ची मर्यादा ३ हेक्टर केली मंता पण फायदा कोणाला झाला ते उदाहरण सांगा साहेब

    • @ramz456
      @ramz456 Год назад

      Jyanna faida zala te vote detil

  • @ganeshdherange
    @ganeshdherange Год назад +3

    Saheb delhi la kadhi janar ahe parat

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz Год назад +5

    अजून पुणे मनपा शिक्षण बालवडी शिक्षिकाचे जुन महिन्याचा पगार नाही.लक्ष द्या गरीबांचे सरकार

  • @againstthestream2860
    @againstthestream2860 Год назад +3

    म्हणून तुमच्या मंत्री मंडळांत एकसुद्धा महिला मंत्री आतापर्यंत नव्हत्या , आता मागच्या महिन्यात आल्या अदिती तटकरे

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 Год назад +6

    इरसाळ वाडीत जरी तुम्ही चिखल तुडवत गेला नसता तरी देखील NDRF चा जवानांनी बचाव कार्य हे केलच असतं. तुम्ही सांगता विविध योजनांचा रकमेत वाढ केली. पण महागाई एवढी वाढली आहे रक्कम पान वाढायलाच पाहिजे ना.

    • @kinb9419
      @kinb9419 Год назад +3

      aaple magache CM tr gharat lapun basle hote tya manane at least current CM firta tari aahet. Changlya kamala changl mhatl pahije.

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Год назад +9

    Uddhavaji ni Koronat gharat basun ji kame keli dilhila chatun sudha yana karata yenar nahit 'Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Год назад +3

      😂😂😂 लायकी आहे का उधवची कामे करायची, त्याने फक्त वसुलीच करायची

    • @rajeshk10
      @rajeshk10 Год назад +3

      @sanjaydhumal8794 jara list tari sang gharat basun Uddhavne konti kame Maharashtrala coronat no. 1 karnyasathi

    • @ravi8574
      @ravi8574 Год назад +1

      वसुली वाझे

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 Год назад +2

    Great great CM🎉🎉

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Год назад +15

    उद्देश प्रामाणिक दीसतोय ,केंद्रबिंदू पण सर्वसामान्य माणूस हेच आम्हास अपेक्षित. धन्यवाद साहेब..

  • @maheshchothave6034
    @maheshchothave6034 Год назад +5

    निवडणूक घ्या

  • @sainathyewale1395
    @sainathyewale1395 Год назад +20

    जनतेसाठी नाही एडी इन्कम टॅक्स स्वतःच्या प्रॉपर्टी या वाचवण्यासाठी हे सगळं केलं तुम्ही शिंदे सरकार

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 Год назад +1

    1 नंबर मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब,असेच चांगले काम करत राहा,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,,

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 Год назад +2

    शिंदे साहेबांनी गेले वर्षभर जी बॅटिंग केलीय,त्यामुळे विरोधकांनी कितीही यॉर्कर टाका,,चेंडू सीमापार करणारच

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 Год назад

    कसलं धडाकेबाज
    फक्त थरथराट होती
    अध्यक्ष लवकरच धुमधडाका
    करणार

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Год назад +2

    म हाच अजित पवार खुपत होता आदी आता चांगला वाटलं का.... लगेच

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 Год назад +2

    Modichi chatugiri karta karta tasach khotarda zalay cm minde

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 Год назад +2

    जल युक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला हे केंद्र सरकार ला कॅग ने रिपोर्ट दिलेला .
    अशी फडणवीस ची योजना तुम्ही पुन्हा चालू केली

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 Год назад +5

    work from Delhi चालू आहे शिंदे पवार फडणवीस च.

  • @rohitkshirsagar4751
    @rohitkshirsagar4751 Год назад +3

    Narayan rane chi stithi changli ahe tumchi battar honar ahe

  • @pavanjadhav8314
    @pavanjadhav8314 Год назад +1

    Nice Speech मुख्यमंत्री साहेब✌️✌️👌👌

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 Год назад +3

    कांदा अनुदान कोण देणार गडारा

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 Год назад +1

    मी पण नियमित कर्ज फेडणारा शेतकरी आहे मला फक्त मेसेज मिळाला ₹1 पण मिळाला नाही याची नोंद असावी

  • @ganeshyelbhar1685
    @ganeshyelbhar1685 Год назад +2

    Mindhe

  • @sainathyewale1395
    @sainathyewale1395 Год назад +3

    किती खोके भेटले होते सरकार बनवायला ते सांगा

  • @DaulatShinde-wt4ol
    @DaulatShinde-wt4ol Год назад +2

    आम्हाला आमचे पण आजूक देणेबाकीअहमदनगर

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 Год назад +14

    तुम्ही सांगता जनतेच सरकार आहे. पण मुख्यमंत्री देखील जनतेचा मनातला पाहिजे ना. आपल्या च लोकांचा पाटीत सुरा खुपसून आलेला व्यक्ती आज तोंडावर निवडणुका आहेत म्हणून चंगला वागतो.पण उद्या तो काही पण करू शकतो..

    • @Shubham__9870
      @Shubham__9870 Год назад +5

      288 पैकी 56 जागा असलेला जनतेच्या मनातला मुख्यमंत्री 😂😂

    • @skadam3945
      @skadam3945 Год назад

      ठाकरे तरी कुठे मग जनतेच्या मनातील cm होते.
      जनतेनेच फडणवीसांना बहुमत दिलेले.
      ठाकरे तर संपूर्ण महाराष्ट्रासोबत विश्वासघात करून अभद्र युती करून सत्तेवर आले होते

  • @pdc19
    @pdc19 Год назад +8

    दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे खरे प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते मातृभक्त देशभक्त शिवभक्त निस्वार्थी आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुती देशाच्या राज्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक चांगली समाधानकारक आहे,
    अती उत्तम काम करत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब व संपूर्ण मंत्रिमंडळ.
    किती अभिमान आनंद होत असेल दैवत बाळासाहेबांना त्यांच्या कट्टर शिवसैनिक मुख्यमंत्र्यांवर.
    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 Год назад +15

    बास डोकं फिरु नका महिलांचं

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 Год назад +4

    सर्व सामन्या चा सांगतो भिवडी टोरटो बदल बोल मिधे सरकार ते बघ

  • @Kuishimanthan
    @Kuishimanthan Год назад +1

    मला घर कुल नाई मीढाल नाई दाहा वरश झाला माझी विनेती आहे मला पन मीढाव अशी इच्छा आहे आपले सरकार कढे🙏🙏

  • @ganeshzinjurde3616
    @ganeshzinjurde3616 Год назад +2

    Best cm ..ahet shinde saheb ....bapachya sattewar maz nahi karat

  • @ChinmayiSonarDancer
    @ChinmayiSonarDancer Год назад +2

    list declared kara koni koni labh ghetla

  • @bhosalevs8438
    @bhosalevs8438 Год назад +8

    बरोबर आहे..हेलपाटे बंद होतील..🎉

  • @sachindike6713
    @sachindike6713 Год назад +7

    कामाची माणसं सरकार चालवत आहेत, घरी बसणाऱ्या लोकांनी अंगावर घेरून झोपावे, त्यांना हुडहुडी भरली एकदम कोमात पुन्हा कधीच नाही

  • @anilshinde7164
    @anilshinde7164 Год назад +2

    फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली कर्ज माफिचे काय झाल

    • @ramz456
      @ramz456 Год назад

      Zala karj maaf.. kon aahe karjat??

  • @sandipgiram9839
    @sandipgiram9839 Год назад +7

    Great cm

  • @deepakshinde9255
    @deepakshinde9255 Год назад +2

    ❤❤

  • @AtulGunjal
    @AtulGunjal Год назад

    राहुरीमध्ये धर्मांतर, लव्ह जिहाद घडला पण मराठी मीडिया बाकी 😷. असल्या फालतू बातम्या देण्यापेक्षा देशाहिताच्या द्या.

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 Год назад +7

    बास खोटारडे सरकार

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Год назад +1

    भाईजान नाईटलाईफ आतां तुलनेमुळे थरथरत आहे.
    जय हिंदुस्थान ...!!! 🙏🙏🙏🚩

  • @priteshpatil5481
    @priteshpatil5481 Год назад +1

    Shinde saheb tumcha khup aadar aahe pan tumhi pan aajkal khup fekayla laglaay😏

  • @RP-vf6js
    @RP-vf6js Год назад +1

    नक्की मुख्यमंत्रीच बोलतात ना.......
    उसनं आवसान

    • @vaibhavaher4448
      @vaibhavaher4448 Год назад

      एक नंबरचा गद्दार आणि खंडणीखोर एकनाथ

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Год назад +2

    देवेंद्रनी भाषण लिहून दि ला आहे आ शिन्दे साहेब तुमच्यात हिम्मत कुठे आहे निवडणूक घ्या तर तुमच सरकार गरीबांचा सरकार आहे असे समजू हे सरकार बा ळासाहेबांचे सरकार होवू शकत नाही अरे तुम्ही सर्वात जास्त भ्रष्टाचार केला आहे

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 Год назад

    अहमदनगर जिल्ह्यात पाऊस नाही

  • @santoshmungase6336
    @santoshmungase6336 Год назад

    मांगच्या वर्षाचा नुकसान भरपाई ८००० हेक्टरी दिलय लाज वाटू द्या जरा

  • @AnilThorat-hn8kd
    @AnilThorat-hn8kd Год назад

    2021मधे नुकसान भरपाई देण्यात यावी

  • @rakeshpandure4902
    @rakeshpandure4902 Год назад +7

    ग्रेट C M

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 Год назад

    अशी भरगच्च कामे सरकारणे केली तर आगामी निवडणुकिला शिन्दे शिवसेना आणी बि जी पी ला प्रचार करायची वेळ येणार नाही

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 Год назад +1

    Servanna Barober Ghaun Janare Aakmaw Nate , Aaknath, Devendra, AjitDada, Tridav.

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Год назад +12

    शिन्दे साहेब अत्ता पर्यत तुम्ही सर्वकुटुंबासाठी काही करीत नाही फक्त बाेल बच्चन पणा करीत आहेत या प लिकडे काही करीत नाही

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 Год назад

    Cm shinde is 1lack parcent better than uddhav thakre
    Udhav thakre should go to his home state bihar

  • @shantaramjadhav4037
    @shantaramjadhav4037 Год назад

    नासिक जिल्यात पाणि पडला नाहि सगळ जळुन चालल मुख मंत्री साहेब चादवड तालुका

  • @HueTube365
    @HueTube365 Год назад

    Hyanna booster dose kuthun milala mahit nahi tikde rashtrapatinna sodun manus fadnavisan kade dhawla. Rashtapatinna sodun? Rashtapatinna? Rajjyacha pramukh? Laj watli pahije.

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Год назад +3

    शीन्दे साहेब तुम्ही स्वताचीच ला 20:26 ल करता जनता तुम्हा ला शिव्या घालतोय

  • @durveshi3978
    @durveshi3978 Год назад +4

    Are chora ajit pawar var arrop karun tikde Gela hotat na aata tech Ajit dada booster dose😂😂😂

  • @kailasshelar5055
    @kailasshelar5055 Год назад

    अजित दादा आले.आब तुम्हारा क्या हो गा कालिया

  • @abhijitkadam5144
    @abhijitkadam5144 Год назад

    Shinde saheb kuthe chalay pan tapri valayala nuksane brpai 50000 hajar denr ani sarvsamanychy garat pani gele tar 10000 fakt. Pan ghutka vikychay ahe ka sarkarla.

  • @rushikeshgatti3798
    @rushikeshgatti3798 Год назад +5

    Shinde saheb

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Год назад +1

    जनतेच्या मनातील युती आणि लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब 👍🙏💐

  • @rahulgadhari8802
    @rahulgadhari8802 Год назад

    Mhaharashtra cm Eknath Shinde great aahet, tatpar nirnay ghenare

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Год назад

    भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर

  • @Progress0067
    @Progress0067 Год назад +1

    निर्लज्जपणाचा कळस.

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 Год назад

    शिंदे साहेब 350रूपये कांदा अनुदान केव्हा देणार शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे

  • @navnathbhote6469
    @navnathbhote6469 Год назад

    Tumhi fhakt ya don gosthi kara tumala na bjp chi garj ahe na Shivsena chi

  • @MyNitsan
    @MyNitsan Год назад +2

    म्हणूनच सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री हवा होता.धन्यवाद शिंदे व फडणवीस साहेब

  • @prafulljadhav9052
    @prafulljadhav9052 Год назад

    मुख्यमंत्री असा पाहिजे.

  • @yuvrajsatpute1176
    @yuvrajsatpute1176 Год назад

    All okk ahe fkta Ajit pawar la navta geyla pahije sattet tyanchya sati bhaher padle 😢😢

  • @vivekbothra5379
    @vivekbothra5379 Год назад

    Maniniya adhach mahidayaji sarvsamanya ki sarkar ahe garib manush ki sarkar ahe sagdiya logganchi sarkar ahe me vachan deto ki me jab tak cm hoto me kharat tumcha sobat aho kyoki mai bhi niche se uper Aya hua manush hu me aur maja sahpathi devendra bhua DCM ajitdada DCM tumcha sathi kam karto jai maharastra

  • @VinayakDesai-r8n
    @VinayakDesai-r8n Год назад

    Ghoshna karun ky faida nahi accontmade ale pahjet