अत्यंत सोप्या भाषेमध्ये नोटीस किती प्रकारची असते , नोटीसचे महत्त्व व ती स्वीकारण्याचे कायदेशीर परिणाम काय असतात याची माहिती आपण दिली आहे.हे मार्गदर्शन उपयोगी आहे. धन्यवाद !
बॉम्बे रेगुलेशन ऍक्ट कलम 1827वारस प्रमाण पत्र निकाल झाल्यानंतर अपील कुठे करायचे व अपील मुदत कीती असतो आणि वअपील मुदत संपल्यानंतर अपील दाखल करता येईल का

Barobar sar
Chan
मुंबई हाई कोर्ट 9/02/22 रोजीचे jejment मिळेल का. सहमातीचा dievorse pettion बद्दल jejment आहे... अजय गुजर नावाने आहे..
Good
🙏👍💐
सर, चांगले स्पष्टीकरण पण नोटीस लेटरवर कोणाचा पत्त्यावरून उल्लेख करावा (takrardar or court)
वकिलाची फीस दिली आहे आणी तरी पण वकील ब्लॅकमेल करत आहेत ज्यास्त पैसे साठी तर काय करावे
बॉम्बे रेगुलेशन ऍक्ट कलम 1827वारस प्रमाण पत्र निकाल झाल्यानंतर अपील कुठे करायचे व अपील मुदत कीती असतो आणि वअपील मुदत संपल्यानंतर अपील दाखल करता येईल का
नमस्कार सर समोर चा व्यक्ती नोटीस जानुन बुजून घेत नसेल तर काय करावे
एखाद्या व्यक्तीने वृत्तपत्रात जमिनी संबंधात चुकीची जाहीर नोटीस वकीला मार्फत प्रसिद्ध केली तर त्या संबंधात काय करावे ?
सल्ला फ्री आहे पण कॉल चे पैसे घेतात हे साहेब
कोठे म्हणलो आहे फ्री आहे...सल्ला फी लागू असे म्हणलो आहे
सल्ला घेऊन अनेकांचा फायदाच झाला आहे
@@LawTreasureMarathiजरा शिस्तीत बोला
म्हणजे
नाममात्र सल्ला फी किती आहे?
Whatsapp vr msg kara tethe kalavle jaail
तहसीलदारांना नोटीस बजावता येते का??