Shiv Sena UBT | स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 242

  • @RP-vf6js
    @RP-vf6js 16 дней назад +141

    ऊद्धव साहेब अतिशय योग्य निर्णय घेतलात या बद्दल तुम्हांला लाख लाख शुभेच्छा..🚩🚩🚩

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 15 дней назад +3

      उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

    • @96कुळीपाटील
      @96कुळीपाटील 15 дней назад

      @@Wankey-y9k बुल्या तुज्या आई चा नवरा आहे शिंदे आणि त्याचे सर्व भाडखाऊ

    • @abhishekdurgawle6272
      @abhishekdurgawle6272 15 дней назад

      @@Wankey-y9k only one uddhav balasaheb Thackeray saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jaihind421
      @jaihind421 14 дней назад

      आधी मातोश्री च्या बिळातून बाहेर पडायला सांग त्याला 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 16 дней назад +136

    स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे खूप फायदा होईल

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 16 дней назад +2

      Usman tatya vinch

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 15 дней назад +2

      उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

  • @umeshsupal326
    @umeshsupal326 16 дней назад +39

    साहेबांनी उत्तम बरोबर चांगलं निर्णय आहे जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shekharmasurkar7276
    @shekharmasurkar7276 16 дней назад +87

    मुंईकरांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची शिवसेनाचं पाहिजे जय महाराष्ट्र

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s 16 дней назад +101

    दाढी वाल्याची दाढी भाद्रावयची चांगली संधी.... एक नंबर निर्णय....

    • @santoshghosalkar1849
      @santoshghosalkar1849 16 дней назад +4

      Aek Ch Nambar 👍👌

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 15 дней назад

      मी पण शीळा वडापाव खालय जय उध्दव ठाकरे साहेब

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 16 дней назад +46

    🚩 स्वबळावर च लढणार अगदी योग्य निर्णय जय महाराष्ट्र जय भवानी 🚩

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 15 дней назад +13

    योग्य निर्णय घेतला 🔥🔥
    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 15 дней назад +21

    शिवसेना जिंदाबाद ऊद्धव ठाकरे जिंदाबार🔥

  • @SanjayKadam-r5w
    @SanjayKadam-r5w 16 дней назад +30

    खुप छान फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 16 дней назад +31

    शिवसेना फक्त एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @jaganatharekar3079
    @jaganatharekar3079 16 дней назад +30

    निर्णय बरोबर आहे.

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 16 дней назад +52

    उद्धव साहेबांनी स्वबळावर निवडणूक लढवावी जय महाराष्ट्र

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 16 дней назад +36

    मुंबई मराठी माणसांची शिवसेनेची❤

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 16 дней назад +27

    दाढी वाल्याची दाढी उपटायची शिवसैनिकांना चांगली संधी आहे आता...

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 15 дней назад +2

      Are Shinde ne Bina panyachi Uddhav chi Dadhi Keli tyache Kay!

    • @PrakashBhogle-j3n
      @PrakashBhogle-j3n 15 дней назад

      मराठी माणसाला युपी बिहारीं मारतात तिकडे जरा लक्ष द्या....

    • @Htgjkyjkjgh3748
      @Htgjkyjkjgh3748 15 дней назад

      @rajendrawandhare9114 घंटा...
      स्वतच्या पेक्षा लहान अमित शहा ला बाप म्हणणारे...
      Ed ला हागुन गेलेत 🤣
      एवढाच दम होता तर सुरत गुवाहाटी ला कशाला डांगीला पळत होते काय 🤣
      भाजपचा हात डोक्यावर म्हणून हाय ते 🤣
      उठ म्हंटल की उठतं...बस म्हंटल की बसायचं🤣
      म्हणून तर फौजदारचा हवालदार केलंय🤣🤣

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 16 дней назад +32

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या मनात आहे की शिवसेना हीच मराठी माणसाचीच अस्मिता आणि ओळख मुंबई महाराष्ट्राची हे दाखवून देऊ भावना आमच्या शिवसैनिकांचे दैवत मातोश्री आहे,

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 16 дней назад +2

      वफ्क प्रेमी उद्धोदीन ला BJP ने जवळ केले तर माझे BJP ला मत बंद😢😢

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 15 дней назад

      वाफबोर्ड ला जनाब टरबूज्याने 10 लाखाचा फंड दिला, जनाब टरबूज्युद्दीन बद्दल काय मत आहे आपल? @@RajPatel-f3c

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 15 дней назад

      उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 15 дней назад +13

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 16 дней назад +40

    #शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे... जिंदाबाद.. 👍👍🔥🔥🚩🚩

  • @chandrakantdhanawade8959
    @chandrakantdhanawade8959 16 дней назад +15

    एकदम बरोबर स्वबळावर लढणार

  • @rajendrabhagat1666
    @rajendrabhagat1666 15 дней назад +13

    होय शिवसेना एकटी लढली पाहिजे जय शिवाजी जय भवानी ❤

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 15 дней назад +1

      Aho Alla ho Akabar mhana Uddhav Bilkul khapvun ghenar Nahi Aata Tumhala Hırva vyav lagel.Tumhi Nahi Sahebache core vote ISLAMIST Aahe.

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 16 дней назад +54

    देव माणूस उध्दव ठाकरे

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 16 дней назад +52

    हो पटतय आम्हाला✌🏼 मविआ ला फक्त सेनेमुळे मत दिलेलं

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 16 дней назад +35

    बरोबर आहे.

  • @jitendramahulkar9483
    @jitendramahulkar9483 16 дней назад +9

    शिवसेना उद्धव जी ठाकरे साहेबांचा विजय असो ❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 16 дней назад +33

    उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा चौवीस तासात घोषणा केली पाहिजे एकटे लढा फडणवीस, शिंदे अजित पवार राज ठाकरे हे जोरदार आपटणार

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 16 дней назад +11

    उद्धव बाळासाहेब ठाकरे की जय

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 16 дней назад +15

    200% barobar aahe.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 16 дней назад +22

    शिवसेना स्वबळावर लढेल आणि महापालिकेवर भगवा फडकणारच.

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 15 дней назад +1

      उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 14 дней назад

      शंभर टक्के पण तो भगवा भाजपा अणि शिंदे सेनेचाच असेल 100%

  • @mangeshhobde2289
    @mangeshhobde2289 16 дней назад +10

    100% राऊत साहेब बोलत

  • @vitality2164
    @vitality2164 16 дней назад +15

    एक नंबर कमेंट फक्त शिवसेना

  • @BhaskarKale-t8q
    @BhaskarKale-t8q 15 дней назад +6

    🎉game changer 👍💐

  • @rajubhurebhure8439
    @rajubhurebhure8439 16 дней назад +18

    एकदम बरोबर आहे साहेब.❤फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 15 дней назад +4

    योग्य निर्णय ऊद्धव साहेबांचा

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 14 дней назад

    योग्य निर्णय घेतला आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी 🚩🔥🔥🔥🚩🙏🏻

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 16 дней назад +10

    UBT ❤

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 16 дней назад +10

    मुळात म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर युती‌ करायला नाही पाहिजे होती.

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 15 дней назад +8

    महाराष्ट्र हा शिवसेनेचा आहे फक्त उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद सत्यमेव जयते

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 15 дней назад +1

      उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

  • @karan-ng1rc
    @karan-ng1rc 16 дней назад +37

    स्वबळावर लढणार आणि शंभर टक्के जिंकणार सुद्धा

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 15 дней назад

      उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹

  • @pravinsawant3749
    @pravinsawant3749 16 дней назад +15

    🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 13 дней назад

    साहेब तुम्ही खूप योग्यच निर्णय घेतला आहे जय महाराष्ट्र

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 14 дней назад

    योग्य निर्णय.. कार्यकर्त्यांनना हयांतून बळ, संधी मिळेल आपली संघटना वाढवण्यासाठी.. आणि आपणच आपल्या पालखीचे भोई बनन्याचा मान मिळेल.... जय भवानी... जय शिवराय.. जय महाराष्ट्र....!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏👍👍👍👍👍👍💐👍

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 15 дней назад +1

    एक नंबर निर्णय👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @renukakamte6511
    @renukakamte6511 16 дней назад +8

    Very good

  • @MadhukarPatil-gr7jz
    @MadhukarPatil-gr7jz 15 дней назад +1

    शिव सेना उद्भव ठाकरे साहेब यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला पाहिजे व पक्षाचा प्रभाव जास्त वाढली पाहिजे पक्षाचे झालेल्या नुकसानीची भर भरून निघेल याप्रमाणे जास्त प्रयत्न करूनही वाढ झाली पाहिजे हे सर्वांना समजले पाहिजे ग्रामपंचायत ते लोकसभा पर्यंत निर्णय घेतला पाहिजे असे मला वाटते.

  • @AffectionateBonsaiTree-uk3ws
    @AffectionateBonsaiTree-uk3ws 16 дней назад +3

    Very very good desicion aahe best decision ❤❤

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 15 дней назад +2

    १००% योग्य निर्णय आहे, शिवसेना स्वतंत्र लढली पाहिजे, युती आघाडी मध्ये शिवसेना कमजोर झाली आहे, आता पुन्हा युती आघाडी नको..

  • @adgaming6182
    @adgaming6182 15 дней назад

    शिवसेंना स्वबळावरच लढवावी योग्य
    निनर्य आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 15 дней назад +2

    उध्दव जी राज ठाकरे ला घ्या कारण ते निवडून येत नाही पण मतदान कमी करु शकते

  • @sureshmane631
    @sureshmane631 15 дней назад +1

    जय महाराष्ट्र आम्ही ठाकरेंच्या सोबत ❤

  • @govindpandit837
    @govindpandit837 15 дней назад +2

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजे, तरच पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल,उर्जा मिळेल,म्हणजे सगळ्या विभागात पक्ष जीवंत राहील आणि संघटनेची खरी ताकद कळून येईल,त्यामुळे संघटना मजबूत करता येते, पक्ष मजबूत होईल

  • @ravindrapatil3138
    @ravindrapatil3138 15 дней назад +6

    मराठी माणूस जागा हो,,,मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनाच भगवा फडकव,,,आता लढायचं,,,,,,🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @DewakarSing-k3g
    @DewakarSing-k3g 15 дней назад +2

    मराठी माणूस शिवसेनेबरोबर आहे च.परतू इतर भाषिकांची मत घ्यायला हवी होती.योगय निर्णय.जय महाराष्ट्र

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 16 дней назад +9

    Nice disition

  • @satisharivale319
    @satisharivale319 14 дней назад

    मुंबईकर शिवसेनेच्या पाठीशी आहेत जय महाराष्ट्र साहेब

  • @Sanjaydattarambhuvad
    @Sanjaydattarambhuvad 13 дней назад

    हो स्व बळावर लढलंच पाहिजे साहेबांनी स्वागत आहे 🔥🔥🔥🔥🔥

  • @SainathGolhe
    @SainathGolhe 15 дней назад +2

    एकदम बरोबर सेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढली

  • @bspatil2109
    @bspatil2109 16 дней назад +12

    शरद पवार आणि पाठीमागून वार!हे खरं ठरलं.काँग्रेसलाही मसाती आलीय.शिवसेनेमुळेच ,उध्दव ठाकरेमुळेच त्यांचे खासदार निवडून आले पण याना का खुमखुमी का आली?

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 15 дней назад +1

    हा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीत घ्यायला हवा होता.

  • @surajtakale8730
    @surajtakale8730 15 дней назад

    अगदी योग्य निर्णय, मुंबईतील मराठी माणसासाठी ठाकरेच पाहिजे. युत्या आघाड्यानी काय फायदा नाही आता. यश नक्की भेटेल.

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 15 дней назад +1

    माहीम मध्ये विद्यमान आमदार सदर्वते आणि राज ठाकरे ह्यांचे पुत्र अमित ठाकरे होते तरीही उद्धव ठाकरेंचा उमेदवार महेश सावंत निवडून आले. हेच सांगून देते मुंबई मध्ये शिवसेनेची किती ताकद आहे ते. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला ते योग्यच केलं...

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 15 дней назад +1

    पक्ष प्रमुख जो निर्णय घेतील तो निर्णय शिवसैनिकांसाठी अंतिम असतोच

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 15 дней назад

    शंभर टक्के योग्य निर्णय. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @sushantvidhate1488
    @sushantvidhate1488 15 дней назад +1

    सतत भूमिका बदलणारी शिवसेना

  • @milindnimbhorkar6231
    @milindnimbhorkar6231 15 дней назад +3

    संजय राऊत आणि सुशमा अंधारे यांनी आधी बाजुला करावे

    • @AdityaGaikwad4455
      @AdityaGaikwad4455 7 дней назад

      Mahesh kamboj he bajula zale pahijet. Te lokana divchat ahet.

  • @UmeshSonawane-y6x
    @UmeshSonawane-y6x 15 дней назад +2

    ऐकला चलो काय होईल ते होईल आता मागे फिरायच नाही

  • @shivaba1994
    @shivaba1994 15 дней назад +2

    आम्ही कायम उद्धवजीन सोबत 👍

  • @krishnachavan3131
    @krishnachavan3131 15 дней назад

    योग निर्णाय आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @a.p.kop.5066
    @a.p.kop.5066 15 дней назад

    फक्त आणि फक्त शिवसेना पक्ष प्रमुख मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना!!
    फक्त ठाकरे ब्रँड!!
    जय महाराष्ट्र!!🚩🚩🚩🚩🚩

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 13 дней назад +1

    Mumbai apliye apli🎉🎉

  • @NGxRexs
    @NGxRexs 9 дней назад

    चांगला निर्णय घेतला साहेबांनी १००%

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 13 дней назад

    विधानसभा ही स्वबळावर निवडणूक लढवायला पाहिजे होती.महाराष्ट्रभर कार्यकर्ते तयार होतील.

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 15 дней назад

    स्वबळावर निवडणूक लढली तरी नंतर युती होते.!!!!
    🙏🙏🙏

  • @shashikantkamble1887
    @shashikantkamble1887 16 дней назад +6

    Barobar aahe SWABALAVAR LADVAVI

  • @Ravi-uf8nv
    @Ravi-uf8nv 15 дней назад +1

    Udhav thakre saheb jindabad

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 14 дней назад

    योग्य निर्णय जय महाराष्ट्र

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 13 дней назад +1

    💪💪💪💪💪👌👌👌👍🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @Innocent_Devil_23
    @Innocent_Devil_23 15 дней назад

    निर्णय अगदी योग्य ❤

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 15 дней назад +3

    अजिबात स्वबळावर नको स्वार्थी उद्दव आदित्य ह्याला वाचवायला BJP prem आठवले

  • @legendry84
    @legendry84 12 дней назад

    योग्य निर्णय

  • @sunilmore8922
    @sunilmore8922 15 дней назад

    एक ठाकरे वेगळा निघाला तरी सर्व लोक बरोबर आहेत दोन्ही ठाकरे एकत्र आले तर अख्खा महाराष्ट्र एकत्र आहे. येईल आणि येणारच

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 15 дней назад +1

    निष्ठावंतांची शिवसेना

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 14 дней назад

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 15 дней назад

    जनता उद्धव जी ठाकरे साहेब यांच्या सोबत ठामपणे उभी आहे

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 15 дней назад

    उद्धव जी ❤❤❤❤❤

  • @ravindramestri7284
    @ravindramestri7284 15 дней назад +2

    उद्धव साहेबांनी योग्य निर्णय घेतला आहे भाजपाही ईव्हीएम मुळे येते

  • @manoharparit2614
    @manoharparit2614 15 дней назад +1

    मस्त उद्धव साहेब

  • @UmeshGawade-v9o
    @UmeshGawade-v9o 14 дней назад

    हा निर्णय संज्याचा नाही आहे..हा निर्णय उद्धवजींनी स्वतः घेतला आहे. आणि त्यांच्या निर्णयाचे आम्ही शिवसैनिक म्हणून स्वागत करतो..

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 15 дней назад

    जय महाराष्ट्र!

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 15 дней назад

    आता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आता एकला चलो निवडणूक लढले पाहिजे

  • @shamkantgavali9970
    @shamkantgavali9970 14 дней назад

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 100%

  • @sanjaykanukale632
    @sanjaykanukale632 15 дней назад

    ऐक नंबर फक्त शिव सेना ❤

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 15 дней назад

    चांगला निर्णय झाला❤

  • @shahajijogdand8490
    @shahajijogdand8490 16 дней назад +8

    Only Uddhav thakre

  • @mkgaming9986
    @mkgaming9986 15 дней назад

    महाराष्ट्राचे स्वाभिमानी नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @anjaligawade2929
      @anjaligawade2929 14 дней назад

      कसला स्वाभिमानी अगोदर फडणवीस यांना आव्हान दिले आता सामना मधून कौतुक करत आहेत नागपूर ला जाउन भेट घेतात

  • @krushnakumargawande3682
    @krushnakumargawande3682 15 дней назад

    बरोबर निर्णय

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 15 дней назад

    स्तुत्य निर्णय शिवसेना मशाल गट स्वबळावर लढवावी

  • @supriyashirke4560
    @supriyashirke4560 16 дней назад +8

    महानगर पालिका उद्धव साहेब एकटे लडले तर फायदा आहे,
    महाराष्ट्र मध्ये भाजप सरकार आल्या पासून हिंदी भाषिक जास्त माजले आहेत

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 15 дней назад

    जय महाराष्ट्र

  • @deepyog0610
    @deepyog0610 13 дней назад

    लोक अजूनही झालेल्या घटना विसरलेले नाहीत ,BJP ला धडा शिकवण्याची मोठी संधी आहे.

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 14 дней назад

    स्वबळावरच लढा ❤

  • @AshokHire-h5t
    @AshokHire-h5t 13 дней назад

    दोन्ही ठाकरेंनी मुंबईसाठी महानगरपालिका एकत्र लढवली पाहिजे भाजप शिंदे सेनेचे जत का यात मुंबईवर सत्ता आली तर ते मुंबई हे केंद्रशासित राज्य करतील