सिबिल स्कोर जलद वाढवा नविन पध्दत|cibil score increase,kharab,kami,in marathi|सिविल,शिविल स्कोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 140

  • @RamakantKamble-j6h
    @RamakantKamble-j6h 11 месяцев назад +61

    सिबिल, CIBIL चेक करणारे फक्त आणि फक्त फायनस वाल्याची गुलामी करतात. कारण ते फक्त कर्जदाराची चुक दाखवतात. फायनस वाल्याची चुक कधीच दाखवत नाहीत. फक्त फायनस वाल्याची ईमानदारीने गुलामी करतात. याचा मला अनुभव आहे.

    • @ganeshkurhe2850
      @ganeshkurhe2850 9 месяцев назад +5

      बरोबर 100%

    • @sheshnarayanatkal7787
      @sheshnarayanatkal7787 3 месяца назад +1

      100 right

    • @rameshwarsonkamble4011
      @rameshwarsonkamble4011 2 месяца назад +1

      Barobar ahe hech gadlay mazasobat,cmegp file pass houn sudha mahindra finance chya chukichya vyaj vasulume mla settled karayla kawle ani bank cause karayla tayyar Nahi. Suskshit berojgar sobat cibil chi garaj kay

    • @anilgawade3379
      @anilgawade3379 Месяц назад

      क्रेडिट काट

    • @RamakantKamble-j6h
      @RamakantKamble-j6h 27 дней назад

      @@rameshwarsonkamble4011 CIBIL यंत्रणा फालतू आहे. जे लोक 200 कोटी रुपये पेक्षा जास्त कर्ज घेऊन देश सोडून पळून गेलेत त्यांचे CIBIL कोणी आणि केव्हा चेक केले आहे. CIBIL फक्त छोट्या आणि वेळेवर कर्ज देणाऱ्या गरीब जनतेसाठी आहे. मोठ्या जनतेसाठी नाही. त्यामुळे मी CIBIL ला पैसे वाल्याचा गुलाम समजतो.

  • @SandeepNikam-x1u
    @SandeepNikam-x1u 8 месяцев назад +5

    माहिती अतिशय योग्य दिली आहे

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 9 месяцев назад +25

    स्वानुभवावरून सांगतो क्रेडिट कार्ड तर चुकूनही घेऊ नये. Cibil खराब करण्यात एक नंबर क्रेडिट कार्ड चा लागतो.

    • @balanikalje49
      @balanikalje49 9 месяцев назад +2

      अगदी बरोबर आहे😅😅

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад

      साहेब
      कार्ड ला किंवा बँक ल दोष देणे मधे काही फायदा नाही.
      एक तर बँक लोन देते किंवा क्रेडिट कार्ड ऑफर करते.तेव्हा बँक म्हणत नाही की तुमच्या लायकी पेक्षा जास्त खर्च करा आणि तुमचे जवळ येईल तेव्हा आम्हाला पैसे द्या.😂
      नियम असतात ना काहीतरी त्या नुसार चालावं लागते साहेब
      टाईम वर सगळ पेमेंट केले वर cibil score हा कमी होऊ च शकत नाही आणि कार्ड ची लिमिट सुधा वाढते.
      हा माझा अनुभव आहे साहेब 😊

    • @vaibhav-bhavsar
      @vaibhav-bhavsar 2 месяца назад

      Vaparta aala nahi te sang na

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 4 дня назад

      credit card ghenyat nahi. credit card vaparnyat....

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 7 месяцев назад +18

    बॅंकेत पैसा ठेवणे व कर्ज न घेणे उत्तम!

  • @suhasghanekar2512
    @suhasghanekar2512 Год назад +5

    Payment clear asun civil madhye pennding dakhvat asel tr kai karave lagte?

  • @surajkusram9135
    @surajkusram9135 Год назад +60

    आता 9महिने 9 दिवस नाही हा आपल्याला 1 दिवसात पोरगा देईल

    • @saddamsayyad9778
      @saddamsayyad9778 Год назад +5

      Kas denar

    • @ganeshkurhe2850
      @ganeshkurhe2850 9 месяцев назад

      😂😂😂😂

    • @tanajikharsane9216
      @tanajikharsane9216 8 месяцев назад +1

      😂😂😂😂

    • @Robinhood_Aakash
      @Robinhood_Aakash 7 месяцев назад

      😂😂barobr

    • @sunilgore4232
      @sunilgore4232 5 месяцев назад

      कस काय तुम्ही एका दिवसात वाढवणार मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे

  • @Dayananddoiphode
    @Dayananddoiphode 11 месяцев назад +4

    Sir sbil arajent cibil scor vadhavayce ahe tumhi vadauvun deta ka sir

  • @sunilshinde9601
    @sunilshinde9601 2 месяца назад +4

    बाबा माहिती कुटून गोळा केली ऐकला खूप बरे वाटत होते

  • @abhishekmane2611
    @abhishekmane2611 2 месяца назад +1

    Month madhe ekda civil cheak kela tar civil dawn hoto ka???

  • @deepaksathe4120
    @deepaksathe4120 11 дней назад +1

    L&T Finance मुळे माझा स्कोर खराब झाला, कोणी कधीच फायनान्स घेऊ नका हे लोक फालतू अहेत कारण लोन फेडल तरी सिबिल दाखवतात.

  • @SharadRautt
    @SharadRautt День назад

    20 lone ghetalele aahet ek pan nahi bharle aata Kai karayache

  • @hellboyviper2988
    @hellboyviper2988 3 месяца назад +2

    नमस्कार मी एका ट्रक वाल्याला गॅरेंटेड म्हणजेच जामीनदार आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे परतफेड केले नाही त्यामुळे माझा सिव्हिल स्कोर खराब त्यासाठी काय करावे लागणार

  • @maheshhirvate5078
    @maheshhirvate5078 Год назад +2

    सुंदर माहिती

  • @anilmadane8444
    @anilmadane8444 18 дней назад

    फ्रोड लोन मुळे सिबिल स्कोअर कमी झाला आहे त्या साठी उपाय सांगा

  • @govinadekar753
    @govinadekar753 6 месяцев назад +29

    आई घाल्या महिंद्र कंपनी वाल्याने मी साक्षीदार आहे माझा सिव्हिल कोर खराब केलेला आहे

    • @prakashparab8918
      @prakashparab8918 3 месяца назад +1

      Maza pan

    • @akbarsayyad2947
      @akbarsayyad2947 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂

    • @rameshwarsonkamble4011
      @rameshwarsonkamble4011 2 месяца назад +2

      महिनाद्र फायनान्स च्या भाडखाऊ चुकीच्या व्याज वसुलीमुळे मला 10 चे cmegp ची फाईल बँक पास करत नाही

    • @deepakmungase7559
      @deepakmungase7559 2 месяца назад +1

      Maza pn

  • @surajpatil9437
    @surajpatil9437 2 месяца назад +4

    ही एवढी माहिती सांगायची होती तर मग पहिला कशाला हवे दाखवलाय की 5 तासात सिबिल स्कोअर वाढवा

  • @lakhanwakode2261
    @lakhanwakode2261 7 месяцев назад +2

    Kahi vicharaych hot....?

  • @santoshkhairnar1429
    @santoshkhairnar1429 Год назад +5

    मी एकाला गरेंटर आहे तो काही पैसे भरत नाही त्यामुळे माझे सिव्हिल कमी आहे काय करावे

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha Год назад

      Tyanna payment karayala sanga
      Ani tumche swatache loans Reguler Theva

  • @KetanYadav-en3bp
    @KetanYadav-en3bp Месяц назад

    Viwes ale tar paise ale ka acount la

  • @suyashadhav6985
    @suyashadhav6985 Год назад +2

    Maza pun score kharab ahe ani bank acaunt maynasmadhe ahe help me sir

  • @s.hdkingghotimayalbang9282
    @s.hdkingghotimayalbang9282 Месяц назад

    ho konc क्रेडिट कार्ड ahe ka sir sanga na mala

  • @krishnawalunj4935
    @krishnawalunj4935 Месяц назад

    Bhai aapl 739 civil score aahe pn mala loan ch bhetat ni y kay krav

  • @anilboss6773
    @anilboss6773 Месяц назад

    आपल्याकडे कोणतं लोन आहे किंवा नाही हे कसे चेक करायचं

  • @GaneshWagh-g2k
    @GaneshWagh-g2k Год назад

    Sir.k.c.c.kidekard.vr.kadlell.pesa.kiti.दिवसात.भरावा.लागे.आणि.कोटे.भरावा

  • @dinkarkhadedk
    @dinkarkhadedk 3 месяца назад +2

    माझे दीड लाखाचे लोन आहे. मुलगा आजारी पडल्यामुळे चार वर्ष झाले भरता आले नाही सर. इनसिकयुअर आहे. माझा सिव्हिल स्कोअर ते लोन न भरल्याने 540 वरती आला आहे. वाढविण्यासाठी काहीतरी ठोस उपाय सांगा.

    • @rajchavan8118
      @rajchavan8118 2 месяца назад +2

      Gold loan kra

    • @KetanYadav-en3bp
      @KetanYadav-en3bp Месяц назад

      Samsung finance madhun mobile loan ghya 50% down payment yeil 50% var emi lagato emi velevar bhars cibil score Vadhel

  • @priyankagejge183
    @priyankagejge183 8 месяцев назад

    क्रेडिट कार्ड ची माहिती सांगा ते कसे वापरायचे तेही सांगा

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад

      कुठले ही बँक चे क्रेडीट कार्ड असेल तर फक्त एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा.
      बँक कार्ड ऑफर करत आहे.चांगली लिमिट सुधा दिली आहे.म्हणून कार्ड कसे ही कुठे ही स्वॅप करायचे नाही.कारण जेव्हा त्याचे बिलिंग होणार आहे तेव्हा वन टाईम पेमेंट करताना आपल्याला जीवावर येते. कार्ड मधून खर्च करताना काही वाटत पण बिल पे करताना विचार खूप येतात.म्हणून कार्ड हे जपून च वापरलेलं पाहिजे.
      त्या साठी कार्ड चे काही नियम असतात ते समजून घेणे गरजेचे आहे.
      1)क्रेडिट कार्ड चे व्याजदर जास्त असते.
      2)टाईम वर बिल पे केलं नाही तर बँक जास्त व्याजदर लावते.
      3)क्रेडिट कार्ड च वापर फक्त 30 टक्के च करावा असे केलं तर cibil score वर परिणाम होणार नाही.
      4) क्रेडिट कार्ड च बिल हे जनरेट झाले नंतर लगेच पे केलं तर उत्तम
      क्रेडिट कार्ड च फायदा ही आहे तसाच तोटा ही आहे
      आणि एक महत्वाची गोष्ट म्हंजे
      तुमचे क्रेडिट कार्ड हे तुमच्या व्यातिरिक कोणाला ही शेअर करू नका.
      Cvv नंबर कार्ड नंबर otp हे कोणाशी ही शेअर करू नका.
      सावधान राहा सतर्क रहा.

  • @ayubshaikh2272
    @ayubshaikh2272 3 месяца назад +6

    आई घल्या हे सर्वे महित आहे नवीन कही नाही संगितला

  • @mayuramandale6570
    @mayuramandale6570 3 месяца назад

    Credit कार्ड साठी माहिती मिळावी

  • @samadhanmhatre5170
    @samadhanmhatre5170 Год назад +3

    सर शिविल स्कोर काहीच नाही mainas आहे तर लोण मिळू शकतो का

    • @dyaneshwarsutar778
      @dyaneshwarsutar778 Год назад

      हो

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад

      Cibil score कमी असेल तर लोन मिळू शकत नाही.आणि जरी कुठे मिळाले तर तुमची फसवणूक होत आहे अस समजा.
      सावधान राहा सतर्क राहावे

  • @SandipJadhav-dy1bv
    @SandipJadhav-dy1bv 10 дней назад

    Mahindra finance chukunahi gheu naka. Sale he swata emi baounce kartat account var paise asun sudha.

  • @sangramsane876
    @sangramsane876 Год назад +4

    My accounts closed but cibils report shows accounts how
    to remove closed account from cibil
    And how to increase cibil score

  • @sandipkharat7258
    @sandipkharat7258 Год назад +2

    Bar bar CIBIL dekhane se score Kam nhi hota don't miss guide

  • @AryanAutade-f3f
    @AryanAutade-f3f Месяц назад

    Tumala kiti loan bhatal

  • @PratikKorgaonkar-qr1sx
    @PratikKorgaonkar-qr1sx 8 дней назад

    HDB FINANCE LTD. याचे कोणीही कर्ज घेऊ नका सरळ फसवतात

  • @sandipwankhade1361
    @sandipwankhade1361 18 дней назад

    HDFC Bank ne maze lone che avacya-sava paise lavale aani mala tyanchyashi settlement Kel aani aata bank mhanate tumhala 5 varsh kuthalach lone nahi milat. Bekar aahet HDFC finance vale

  • @vijaytakam2693
    @vijaytakam2693 4 месяца назад

    Credit card baddal mahiti sanga

  • @RaginiPawar-dc6qv
    @RaginiPawar-dc6qv 2 месяца назад

    Mazha 350 ahe tr ks kru

  • @bhausaheblondhe8561
    @bhausaheblondhe8561 3 месяца назад

    सर मी पण बँकेतुन कर्ज काढले होते पण ते मी परतफेड करू शकत नाही काय करावे

  • @vishmuktsheti2729
    @vishmuktsheti2729 Год назад +4

    क्रेडिट कार्ड विषयी माहिती हावी आहे

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад

      कोणती माहिती आहे हवी आहे

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад

      कुठले ही बँक चे क्रेडीट कार्ड असेल तर फक्त एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा.
      बँक कार्ड ऑफर करत आहे.चांगली लिमिट सुधा दिली आहे.म्हणून कार्ड कसे ही कुठे ही स्वॅप करायचे नाही.कारण जेव्हा त्याचे बिलिंग होणार आहे तेव्हा वन टाईम पेमेंट करताना आपल्याला जीवावर येते. कार्ड मधून खर्च करताना काही वाटत पण बिल पे करताना विचार खूप येतात.म्हणून कार्ड हे जपून च वापरलेलं पाहिजे.
      त्या साठी कार्ड चे काही नियम असतात ते समजून घेणे गरजेचे आहे.
      1)क्रेडिट कार्ड चे व्याजदर जास्त असते.
      2)टाईम वर बिल पे केलं नाही तर बँक जास्त व्याजदर लावते.
      3)क्रेडिट कार्ड च वापर फक्त 30 टक्के च करावा असे केलं तर cibil score वर परिणाम होणार नाही.
      4) क्रेडिट कार्ड च बिल हे जनरेट झाले नंतर लगेच पे केलं तर उत्तम
      क्रेडिट कार्ड च फायदा ही आहे तसाच तोटा ही आहे
      आणि एक महत्वाची गोष्ट म्हंजे
      तुमचे क्रेडिट कार्ड हे तुमच्या व्यातिरिक कोणाला ही शेअर करू नका.
      Cvv नंबर कार्ड नंबर otp हे कोणाशी ही शेअर करू नका.
      सावधान राहा सतर्क रहा.

  • @RavinraWagh
    @RavinraWagh Год назад +1

    Maza cibil score 660 ahe mala konte credit card mile. Credit card chi limit Kashi asel. Mala cibil score improve karaycha ahe margadarshan have

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад

      Cibil score kmit kmi 750+ hava tarch credit card milu shakte Ani good limit sudha milvun jate tya sathi loan asel tr emi time to time pay karat Raha
      Banking relations good theva tya mdhe aplach fayda ahe

    • @the-income-trading
      @the-income-trading Месяц назад

      One card check kra

  • @MahendraAdsil
    @MahendraAdsil 8 месяцев назад

    Nice video

  • @rangraokadam2422
    @rangraokadam2422 3 месяца назад

    Cirdet carad chi mahiti milavi

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 9 месяцев назад

    क्रेडिट कार्ड ची माहिती सांगा

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад

      कुठले ही बँक चे क्रेडीट कार्ड असेल तर फक्त एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा.
      बँक कार्ड ऑफर करत आहे.चांगली लिमिट सुधा दिली आहे.म्हणून कार्ड कसे ही कुठे ही स्वॅप करायचे नाही.कारण जेव्हा त्याचे बिलिंग होणार आहे तेव्हा वन टाईम पेमेंट करताना आपल्याला जीवावर येते. कार्ड मधून खर्च करताना काही वाटत पण बिल पे करताना विचार खूप येतात.म्हणून कार्ड हे जपून च वापरलेलं पाहिजे.
      त्या साठी कार्ड चे काही नियम असतात ते समजून घेणे गरजेचे आहे.
      1)क्रेडिट कार्ड चे व्याजदर जास्त असते.
      2)टाईम वर बिल पे केलं नाही तर बँक जास्त व्याजदर लावते.
      3)क्रेडिट कार्ड च वापर फक्त 30 टक्के च करावा असे केलं तर cibil score वर परिणाम होणार नाही.
      4) क्रेडिट कार्ड च बिल हे जनरेट झाले नंतर लगेच पे केलं तर उत्तम
      क्रेडिट कार्ड च फायदा ही आहे तसाच तोटा ही आहे
      आणि एक महत्वाची गोष्ट म्हंजे
      तुमचे क्रेडिट कार्ड हे तुमच्या व्यातिरिक कोणाला ही शेअर करू नका.
      Cvv नंबर कार्ड नंबर otp हे कोणाशी ही शेअर करू नका.
      सावधान राहा सतर्क रहा.

  • @geetvahini4032
    @geetvahini4032 Месяц назад

    Navin kay sangitle.

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Месяц назад

    Credit card is not at all good for small earners. You will fell in trap. Person telling go for Credit Card is wrong. If ur not earning 1L per month never go. I have seen people go to jail.

  • @DavidChougale-bu9ts
    @DavidChougale-bu9ts 4 месяца назад

    थँक्यू सर

  • @Lets_Noir
    @Lets_Noir 9 месяцев назад +1

    सर मी आता पर्यंत कधी कर्ज घेतले नाही, पण मला आता आवशक्ता आहे. तर sibil score कसा वाढवता येईल, please कळवावे🙏🙏🙏

    • @shivshambhu0911
      @shivshambhu0911 4 месяца назад +1

      चांगल्या बँक मधे अकाउंट असेल तर सिबिल स्कोर वाढणे मधे मदत होते.आणि बँक चे सगळे रुल फॉलो करून अकाउंट मेन्टेन ठेवणे सुधा गरचेज आहे.तेव्हा कुठं बँक ऑफर करत असतात.बँक सोबत चे व्यवहार हे चांगले ठेवा.
      सिबील स्कोअर वाढवणे साठी तुम्ही तुमच्या नावा वर कोणतेही इले्ट्रॉनिक्स वस्तू emi वर खरेदी करा आणि त्याचे emi टाईम टू टाईम पे करा. जेणे करून बँक तुमचे वर विश्वास ठेऊ शकते.आणि तुमचा बँक रेकॉर्ड सुधा चांगला राहू शकतो.आणि अश्या पद्धतीने सिबिल स्कोर वाढवू शकता.

  • @mohangothe
    @mohangothe 4 месяца назад +1

    सिव्हिल 700 कमी आहे क्रेडिट कार्ड पाहिजे आहे

  • @ganeshtotare5524
    @ganeshtotare5524 Год назад +1

    Thankes bosssss

  • @manojshede7149
    @manojshede7149 Месяц назад

    धनी लोन्स सर्वात भिकारचोट finnace माझा स्कोर कमी जहालंय

  • @gajananubale388
    @gajananubale388 Год назад +2

    किरडीत कार्ड दया

  • @bhatjiredipak3443
    @bhatjiredipak3443 2 месяца назад

    सर माझा सिबिल स्कोर 776 आहे मला क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही तरीही 5000 क्रेडिट कार्ड साठी कोणते क्रेडिट कार्ड चांगले आहे

  • @PratapJadhav1212
    @PratapJadhav1212 11 месяцев назад +1

    एकच गोष्ट 100 वेळा

  • @gorlaxmanjadhav2606
    @gorlaxmanjadhav2606 6 месяцев назад +1

    मला माहिती पाहिजे

  • @amolholakar7188
    @amolholakar7188 Год назад

    किती लोन होईल

  • @virajscienceclasses405
    @virajscienceclasses405 5 месяцев назад

    4:52

  • @Short-yp9tk
    @Short-yp9tk 2 месяца назад

    Maz 860 score aahe

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 25 дней назад

    कोरोना मध्ये घोडे लागले ना तरी बँकांना समजत नाही

  • @VinodParab-t3t
    @VinodParab-t3t 9 дней назад

    I ghale home credit

  • @ramraophalake7374
    @ramraophalake7374 11 месяцев назад

    5 tasache kahich bolala nahi ki😢

  • @PrabhakarKhedkar-ij8un
    @PrabhakarKhedkar-ij8un Год назад

    Solution about best credit card.

  • @ABHANGRAJE
    @ABHANGRAJE 2 месяца назад +1

    jaldi bata sabere panvel jana hai..

  • @amolholakar7188
    @amolholakar7188 Год назад +1

    सर 744 सिबील स्कोअर आहे

  • @vijayanandsurywanshi8485
    @vijayanandsurywanshi8485 2 месяца назад +1

    माझ्या सर्व मित्रांना सांगणे आहे की शेकडो बँकाचे जरी आपले सिबिल सकोर खराब झाले काही गरज नाही पण आपल्या घरी राहतं असताना घरचा सिबील चांगला ठेवा तुमचे जीवन आनंदी असेल

  • @NarasmahaReddy
    @NarasmahaReddy День назад

    Credit card

  • @anilpawar8662
    @anilpawar8662 Год назад +4

    माझे सिविल 640आहे मला लोन मिळेल का

  • @SandeepNikam-x1u
    @SandeepNikam-x1u 6 месяцев назад +1

    लोनला अप्लाय केल्यामुळे माझा सिबिल स्कोर कमी झालेला आहे वाढवण्याचे मार्ग सांगा तात्काळ हा नंबरया

  • @vikasnanothe8181
    @vikasnanothe8181 6 месяцев назад

    होय

  • @monikapaithankar9281
    @monikapaithankar9281 9 дней назад

    Pankaj

  • @sarjeraorathod7785
    @sarjeraorathod7785 9 месяцев назад +1

    कधी कर्जच नाही घेतला तर

    • @VinodChavan-vlog
      @VinodChavan-vlog 4 месяца назад

      तरीही कधी कधी आपल्याला लोन भेटत नाही

    • @samikshabirmole
      @samikshabirmole 26 дней назад

      jyala khari garj asate tyala 25000 che pan kadhich karj milat nahi ekhadya shrimant thauku manasa sudhara bank 10 lakhache pan loan dete

  • @SBG3535
    @SBG3535 8 месяцев назад

    आई आई घाल्या

  • @aarush2635
    @aarush2635 7 месяцев назад

    Paisa baazar fake ahe

  • @AARCH55
    @AARCH55 8 месяцев назад

    काय सांगतात हे तर कोणीही सांगेल. काय आहे लोकांना असले मूर्ख विडिओ बनवून भरकटवने.

  • @bhimraojadhav9704
    @bhimraojadhav9704 4 месяца назад

    😂😂 तुझ्या माहिती तूच ऐक काय बोलतोय ते

  • @shivay_vlog_29
    @shivay_vlog_29 Год назад +1

    Bc Hafte bharun tar cibil ok honarch, nahi bharalel asel tari vadhel😂ka

  • @ajitwalanj9416
    @ajitwalanj9416 4 месяца назад

    Ghanta kuch frk nahi pdta

  • @ramraophalake7374
    @ramraophalake7374 11 месяцев назад

    Kiti pani lawato

  • @sanjaychavan7998
    @sanjaychavan7998 23 дня назад

    बकवस

  • @KetanYadav-en3bp
    @KetanYadav-en3bp Месяц назад

    😂😂😂😅😅😅😅😅😅

  • @ajitwalanj9416
    @ajitwalanj9416 4 месяца назад

    Fake video