स्वबळावर लढून काहीच फायदा नाही मनसेचा महाराष्ट्र मधे कित्येक जिल्हे आहेत तिथे मराठी पेक्षा बाहेरची संख्या जास्त आहे 2009 ला मनसेचे 13 आमदार निवडून आले तेव्हा त्या उमेदवारीची मत बघा किती भेटली त्याला आणि 2024 ला त्याच ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवाराची मत बघा म समजेल बाहेरची संख्या किती वाढली आहे ते आज मुंबई, कल्याण, ठाणे,मुंब्रा , डोंबिवली, कळवा अजून खूप स्टेशन आहेत इथे मराठी लोक कमी आणि भय्ये जास्त आहेत याचा फटका मनसेला बसतो... म्हणून आता तरी स्वबळावर लढायचा नारा देणं बंद केला पाहिजेल. आणि सर्वात पहिले मराठी भाषेसाठी दुसऱ्या जातीच्या लोकांना विरोध करन बंद केल पाहिजेल सर्वात पहिले भय्याना विरोध इथून मनसे पक्ष वर आला पण नंतर गुजराती लॉबी आणि आता मुस्लिम समाज यांना विरोध म कशी भेटणार मत बाकीचे पक्ष एकवेळेस मराठी लोकांना विरोध करतील पण बाहेरच्या लोकांना करणार नाहीत... दोघं भाऊ एकत्र आले पाहिजेल महाराष्ट्र मधे एक नवीन लाट तयार होईल पण मनसेने चुकून पण स्वबळावर नगरपालिका निवडणुका लढवल्या नाही पाहिजेल जनता पैसा घेऊनच मतदान करते काम बघत नाही. आणि बास झाल आता मराठी मराठी करन बंद करा
मनसे चे आमदार निवडून आले असते तर सत्ता स्थापन करताना मनसे ला घ्यावेच लागले असते आणि येणाऱ्या महानगर पालिकी मध्ये मनसे भाजप ला डोकेदुखी झाली असती...... कारण भाजपा ला मुंबई महानगर पालिकेत गुजराती मारवाडी नगरसेवक घुसवून मुंबई ताब्यात घ्यायची
राजु भाऊ तुम्ही आता इव्हीएम चा विरोधात वादळ उठवा तुम्हाला हिच संधी आहे तुमचा पक्ष वाढवायची. आणी शिवसेना राष्ट्र वादी कांग्रेस ला या पक्षाला पण सोबत घ्या. फक्त मराठी व परप्रांतीय करत बसु नका.
एवढं होऊनही काही पत्रकार म्हणतात आमचा अभ्यास झालेला नाही!कच्चे कुठले?सामान्य माणसाला वाटते ते हे अजून यांना कळत नाहीएय.तोपर्यंत पाच वर्ष निघून जातील.कोर्टाने पण तेच केले.
ईव्हीएम आणि भाजप विरोधात राष्ट्रव्यापी जनजागरण आंदोलन सुरू करणे काळाची गरज आहे😢टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...सत्ताधारी देश लुटत आहेत😢
राज ठाकरे चा पराभव बघून खूप आनंद वाटतो खूप घमंड आहे ना याला स्वतःच्या भावाला दुखवायचं आणि स्वतः किती चांगला आहे अस दाखवायच यालाच मराठी माणूस म्हणतात असे संस्कार गावा गावा मधे आहेत.
एलोन मस्क म्हणतो हॅक करणे सोपे आहे, बॅलेट पेपर हॅक करणे अवघड आहे आणि विशेष म्हणजे आताच्या दोन राज्याच्या निकालावर भाष केलय म्हणजे त्याला पण bjp वर संशय आहे 😂😂😂
EVM वर निवडून आलेले उमेदवार आणि सत्ताधारी पक्ष सोडून महाराष्ट्रातील जनता EVM मध्ये गडबड झालेली असल्यामुळे महाराष्ट्रात परत बॅलेट पेपर वर निवडणूक घेणेची मागणी होत आहे. ती आयोगाने मान्य करून परत निवडणूक घेणार का?..
Evm गडबड नक्की आहे
Ho barobar
@@manasvisolgaonkar8843
Ho 100% barobar ahe
EVM हटाव ही मुंबई महापालिका आणि इतर महापालिका बचाव
Barober
Right
Evm मिशन गुजरात वरून आणि आहे
कोणालाच भरोसा नाही
MNS साठी ब्यालट पेपर मददानासाठी आंदोलन करावे आम्ही सर्व पाठीशी उभे राहु
100%गड बड आहे
BJP + EVM = विजय 🎉
Loksabhe madhe evm hack navta ka😂😂
EVM विरोधात जनआंदोलनाचे नेतृत्व राजसाहेबांनी करावे
नुसते ईव्हीएम वरच विश्वास नाही तर सरकार, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सुध्दा विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत.
निकाल मानय नाही 😢
नक्की गड बड आहे
आता राज साहेबांनी मोठ्या सभा घेऊन evm वर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करावेत
खूप गडबड झाली आहे. आमच्या कडे पराभूत होणार उमेदवार निवडून आला आहे.. खूप शंका येत आहे....
पुन्हा ब्यालेट वर निवडणूक घ्या
गडबड आहे
Evm Hack Evm band
Evm गडबड आहे
EVM gadbad
जनतेने evm विरोधात रस्त्यावर उतरावं,,मुंबई महानगरपालिका निवडणूक येतेय आता दोन ठाकरे बंधूनी महानगरपालिका वाचवण्यासाठी एकत्र यावे ही जनतेची अपेक्षा
Evm madhe gadbad aahe
Evm gadbad
Evm power 😢😢
EVM चा जाहिर निषेध⚫️⚫️
Evm बंद करा देश वाचवा
Evm हटाव महापालिका बचाव
राज साहेब आवाज उठवा आम्ही तुमच्या सोबत आहे
Evm hacker 😌
हे सत्य माहीत असूनही आम्हाला महायुतीत घ्या. लाचारी ने महायुतीत जाण्यापेक्षा संन्यास घ्या ७० पीढ्या खातील इतका पैसा नक्किच साहेबांकडे आहे
पुन्हा निवडणुका घ्या. पेपर वर 👍
सर्व पक्षीय नवनिर्वाचित आमदार यांनी सामूहिक राजीनामे देऊन बहिष्कार केला पाहिजे ही काळा ची गरज आहे
2019 ला आपण e.v.m मुद्दा हाती घेतला होता.... तो जर सक्सेस झाला असता तर आपण King mekar झाला असता.....
Evm कारणीभूत आहे
Power of evm
गडबड आहे हो
आता मनसेचे राज ठाकरे साहेब देवेंद्र साहेबांना आणि पंतप्रधानाला विनंती करतील यांच्यापुढे ब्लड पेपर वर मतदान घ्या त्यांचं लवकर ऐकतील चांगला पटकन
Evm Gadbad aahe
जर जनते ला Evm नको आसेल तर भाजपा चा हट्ट कशा साठी
जनहितार्थ
नुवणुका परत घ्या
Baare baap bjp ab kitana baar 600 crore crore Rupaye dega re baba .
Adani kangaal ho jaayega re baba
Abhi ke time 3400 crore diya re 😅😅😅
@savitriramola4671 तु घेतले का
मला वाटत, balate paper वर निवळणूक घेण्यात हरकत काय आहे ,????
शंभर टक्के इ वी एम मशीन हॅक करून विजय मिळवला आहे
मनसे से EVM बाबत आता जाहीर भूमिका घ्यावी नाहीतर येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पण हाच घोळ करून निवडून येतील.
मनसेला आता समजल का विकाऊ पक्ष
मनसेचे पण आमदार निवडले असते पण EVM सेट होते
मनसेलाच काय सर्व लोकांनाही भरोसा नाही
EVM manage...
बिनशरथ त पाठिंबा देणाऱ्यांना काही सांगू नका हा लाज मुळा आहे ed ची नोटीs👍🏻 झाल्यानंतर शेपूट घालतो
आनाजी वर विश्वास करण्याचे परिणाम, भोगा आता फळ.
गोड बोलून तुम्हाला पण पाडले तोंडावर.
E.v.m. मध्ये गरबड आहेच
Aahech kay tari Gondhal😢 machine madhey
स्वबळावर लढून काहीच फायदा नाही मनसेचा महाराष्ट्र मधे कित्येक जिल्हे आहेत तिथे मराठी पेक्षा बाहेरची संख्या जास्त आहे 2009 ला मनसेचे 13 आमदार निवडून आले तेव्हा त्या उमेदवारीची मत बघा किती भेटली त्याला आणि 2024 ला त्याच ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवाराची मत बघा म समजेल बाहेरची संख्या किती वाढली आहे ते आज मुंबई, कल्याण, ठाणे,मुंब्रा , डोंबिवली, कळवा अजून खूप स्टेशन आहेत इथे मराठी लोक कमी आणि भय्ये जास्त आहेत याचा फटका मनसेला बसतो... म्हणून आता तरी स्वबळावर लढायचा नारा देणं बंद केला पाहिजेल. आणि सर्वात पहिले मराठी भाषेसाठी दुसऱ्या जातीच्या लोकांना विरोध करन बंद केल पाहिजेल सर्वात पहिले भय्याना विरोध इथून मनसे पक्ष वर आला पण नंतर गुजराती लॉबी आणि आता मुस्लिम समाज यांना विरोध म कशी भेटणार मत बाकीचे पक्ष एकवेळेस मराठी लोकांना विरोध करतील पण बाहेरच्या लोकांना करणार नाहीत... दोघं भाऊ एकत्र आले पाहिजेल महाराष्ट्र मधे एक नवीन लाट तयार होईल पण मनसेने चुकून पण स्वबळावर नगरपालिका निवडणुका लढवल्या नाही पाहिजेल जनता पैसा घेऊनच मतदान करते काम बघत नाही. आणि बास झाल आता मराठी मराठी करन बंद करा
Supreme कोर्टात challenge करा.
परत बिन शर्ट कधी?😂😂😂😂😂😂
Sayteymev jayate Jai Maharashtra
राज ठाकरे यांनी फडणवीस यांना भेटून निवेदन द्यावे.
राज ठाकरे साहेब... तुम्हाला साहेब म्हणतोय जागे व्हा आतातरी साथ द्या महाविकास आघाडीला...... तरच पुढे तुमचे नाव येणारी पिढी घेईल
राज साहेब ,,महाराष्ट्र आपला आहे,पण आपल्यावर गुजराती राज्य करतायत,,कृपया काहीतरी करा,,नाहीतर महाराष्ट्र बिहार होईल
मनसे चे आमदार निवडून आले असते तर सत्ता स्थापन करताना मनसे ला घ्यावेच लागले असते आणि येणाऱ्या महानगर पालिकी मध्ये मनसे भाजप ला डोकेदुखी झाली असती...... कारण भाजपा ला मुंबई महानगर पालिकेत गुजराती मारवाडी नगरसेवक घुसवून मुंबई ताब्यात घ्यायची
Evm वर फक्त आणि फक्त महायुतीला भरोसा आहे 😂
राजु भाऊ तुम्ही आता इव्हीएम चा विरोधात वादळ उठवा तुम्हाला हिच संधी आहे तुमचा पक्ष वाढवायची. आणी शिवसेना राष्ट्र वादी कांग्रेस ला या पक्षाला पण सोबत घ्या. फक्त मराठी व परप्रांतीय करत बसु नका.
Aani Bhonga pan
एवढं होऊनही काही पत्रकार म्हणतात आमचा अभ्यास झालेला नाही!कच्चे कुठले?सामान्य माणसाला वाटते ते हे अजून यांना कळत नाहीएय.तोपर्यंत पाच वर्ष निघून जातील.कोर्टाने पण तेच केले.
राज ठाकरेंनी भाजप पेक्षा फडणवीसवर जास्त विश्वास दाखवला इथंच चुक झाली. जे उध्दव ठाकरे बाबत झालं तेच
EVM band karun ballet paper Nivdnuk व्हावी
ईव्हीएम आणि भाजप विरोधात राष्ट्रव्यापी जनजागरण आंदोलन सुरू करणे काळाची गरज आहे😢टरबुजाने महाराष्ट्राचा बिहार करण्याचे ठरविले आहे.... बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारामुळे समाज मागे चालला आहे.. तरुणाई बेकार फिरत आहे...सत्ताधारी देश लुटत आहेत😢
लोक संभ्रमात आहेत आता पुढल्या वेळी लोक मतदान करणार नाही 😢
जय मनसे
10001
❤❤❤ मनसे जिंदाबाद❤❤❤
आत्ता खळखटयकची गरज आहे!
Evm बंद करा
Gujarat lobby ni game केला
गोलमाल हे भाई गोलमाल हे EVM !!
निवडणुक परत घ्यायला हवी
तुम्ही पण महाराष्ट्राचे नागरिक आहात ना.. तुम्हाला आहे का भरोसा
आता राज ठाकरे यांनी स्वतः EVM विरोधात आंदोलन करावे.
राज ठाकरे चा पराभव बघून खूप आनंद वाटतो खूप घमंड आहे ना याला स्वतःच्या भावाला दुखवायचं आणि स्वतः किती चांगला आहे अस दाखवायच यालाच मराठी माणूस म्हणतात असे संस्कार गावा गावा मधे आहेत.
एलोन मस्क म्हणतो हॅक करणे सोपे आहे, बॅलेट पेपर हॅक करणे अवघड आहे आणि विशेष म्हणजे आताच्या दोन राज्याच्या निकालावर भाष केलय म्हणजे त्याला पण bjp वर संशय आहे 😂😂😂
बिन शर्ट वेळी कुठे होते किंवा कोणाला मत दिले असेल या दादांनी?
फडणवीस यांच्यावर ठेवलेला विश्वास
Ladki machine
दया बिनशर्ट 😂😂
Evm jindabaad
ईविम हटाव महाराष्ट्र बचाव
भाजपाला निवडुन भाजपची हुकुमशाही चालू झाली आता बोलून काय उपयोग
ई व्ही एम ला महाराष्ट्राचा भरवसा नाही मनसेने वाजवले महाराष्ट्राचे बारा
एक आमदार निवडणूक आणू शकत नाही, घरचे पण मतदान नाही स्वत च्या मुलांना ,कधीच जनते च्या मनातले न ओळखणारा पक्ष नाव मनसे
१०० टके गड़बड़
बरोबर आहे ना मग २ मत कस padu शक्त मुर्खन्नो मीडिया वाले जागे व्हा nahitr तुमचा बाजार उठवल तो राज ठाकरे
EVM मूळे गेल्या 15 वर्षात मनसेचे राजकारण संपले.
बिन शर्ट आणि ईनशरट पाठींबा कामाला आला नाही,उठ दुपारी घे सुपारी
Nako evm
गुजरातमधून का EVM मागवली
10-20 खोके जाऊदे साहेब डायरेक्ट गुहेत जाणार आणि मुबंई नगरपालिका च्या निवडणूकला बाहेर येणार... कार्यकर्ता नुसता फेऱ्या मारा वेळ वाया घालवा..
EVM वर निवडून आलेले उमेदवार आणि सत्ताधारी पक्ष सोडून महाराष्ट्रातील जनता EVM मध्ये गडबड झालेली असल्यामुळे महाराष्ट्रात परत बॅलेट पेपर वर निवडणूक घेणेची मागणी होत आहे. ती आयोगाने मान्य करून परत निवडणूक घेणार का?..
1000% EVM haa ek scam aahe...
प्रत्येक बुध वर गुजराती पोलिस होते खरे होते का ते काही माहीती नाही
Ho hote mi bhetlo hoto te pan Ahmedabad che
मोदी शाह ला डोक्यावर बसवल्यावर हेच होणार. 2014 ला पाहिजे, 2019 evm नको, 2024 evm हवे. काय ते मनसे ने ठरवावे
फक्त एकदा बॅलेट पेपर मध्ये मतदान घ्या मग evm वर झालेल आणि बॅलेट पेपर वर झालेले मतदान जुळले तर जनता मान्य करेल evm
गुजरात.हून.आलेले.ईवीम
द्या ना अजून बिनशर्त पाठिंबा आत्ता कशाला रडतयं
Evm band Kara....