हे डेटिंग आणि रिलेशनशिप मधला जो फरक आहे तो कळन खूप गरजेचे आहे..आणि जे नावे ठेवत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की हे सगळे जरी आत्ता metro City मध्ये च असले आत्ता तरी technology social media चा अती वापर आणि bollywood नी damage केलेली मानसिकता यामुळे लवकर च हा सगळ्या पिढीचा प्रश्न होऊन बसणार आहे..
खरं तर मला हा एपिसोड पूर्ण पाहायचा होता... बदलत्या पिढीची मानसिकता समजण्यासाठी... पण ह्या काकूच इतक्या convinced आहेत, मिलेनियलच्या स्वैर वागण्याबद्दल, आणि त्यांच्या इतके ऑप्शन्स असल्याने गोंधळलेले असल्याबद्दल... की ज्याला आपण स्वैराचार म्हणतो, त्याला त्या वस्तूसाठी बाजार फिरणे म्हणतायत?
"Pool parties, Pet yoga.. arrange करा" ??? ... अहो लीना काकू... आपण भारतात राहतो... ही काय भयाण suggestion देत आहात. तुम्ही परदेशी पुस्तकं वाचून त्यातील suggestion भारतात काय देता.
Growing together हा concept नाहीसा होत चालला आहे. Soul mate बद्दल पटलं. बाकी चर्चा एका विशिष्ट वर्गापुरती आहे. उच्च मध्मवर्गीय आणि त्यापुढे ते देखील फक्त मेट्रो cities madhye. मंजिरी mam, तुम्हाला एव्हढी मोठी मुलं आहेत? तुमच्याकडे बघून वाटत नाही! संतूर मॉम 😆
कुठल्या clarity बद्दल बोलतायत काकू? लोकं प्रेमात पडताना, चार जणांच्या प्रेमात पडूया, चार जणीसोबत फिरुया, जी हो म्हणेल ती आपली? अरे काय टुर्नामेंट आहे? लीग स्टेज, सेमी फायनल, फायनल...😂 आवरा अरे!!
Kharach productive ani informative discussion aahe he. Thanks Manjiri ma'am & Leena Ma'am
आताच्या नवीन पिढीला खूप मोलाचे मार्गदर्शन केले छान episode
Informative video for me. Not boring. Its Interesting 😊
Khup chhan explain kelay mam 🤗🤗❤
Interesting episode...makes you think on various aspects of relationship.
Intresting episode❤
Very interesting educational
Must see for millennials
Manjiri ji nice you bring nice subjects n good ppl very interesting to hear them
Keep going
👁 opener एपिसोड
Therapy = treatment, No implementation
Counselling = Guidance, No implementation
Coaching & mentoring == Implementation
Leena mam la 2/3 चॅनेल वर पाहिले ऐकले आहे .
Kahi goshti zeplya nahi pan kahi mudde changle mandale😊
pl. ajun ek session ghya,ha part khupch informative hota,than
हे डेटिंग आणि रिलेशनशिप मधला जो फरक आहे तो कळन खूप गरजेचे आहे..आणि जे नावे ठेवत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की हे सगळे जरी आत्ता metro City मध्ये च असले आत्ता तरी technology social media चा अती वापर आणि bollywood नी damage केलेली मानसिकता यामुळे लवकर च हा सगळ्या पिढीचा प्रश्न होऊन बसणार आहे..
खरं तर मला हा एपिसोड पूर्ण पाहायचा होता... बदलत्या पिढीची मानसिकता समजण्यासाठी... पण ह्या काकूच इतक्या convinced आहेत, मिलेनियलच्या स्वैर वागण्याबद्दल, आणि त्यांच्या इतके ऑप्शन्स असल्याने गोंधळलेले असल्याबद्दल... की ज्याला आपण स्वैराचार म्हणतो, त्याला त्या वस्तूसाठी बाजार फिरणे म्हणतायत?
"Pool parties, Pet yoga.. arrange करा" ??? ... अहो लीना काकू... आपण भारतात राहतो... ही काय भयाण suggestion देत आहात. तुम्ही परदेशी पुस्तकं वाचून त्यातील suggestion भारतात काय देता.
Growing together हा concept नाहीसा होत चालला आहे.
Soul mate बद्दल पटलं.
बाकी चर्चा एका विशिष्ट वर्गापुरती आहे. उच्च मध्मवर्गीय आणि त्यापुढे ते देखील फक्त मेट्रो cities madhye.
मंजिरी mam, तुम्हाला एव्हढी मोठी मुलं आहेत? तुमच्याकडे बघून वाटत नाही! संतूर मॉम 😆
कुठल्या clarity बद्दल बोलतायत काकू? लोकं प्रेमात पडताना, चार जणांच्या प्रेमात पडूया, चार जणीसोबत फिरुया, जी हो म्हणेल ती आपली? अरे काय टुर्नामेंट आहे? लीग स्टेज, सेमी फायनल, फायनल...😂 आवरा अरे!!
हे जग वेगळंच आहे.. हे generation 😂😂😂
ते आहेच. आणि ह्या लीना काकू काहीही बोलत होत्या. ७ मिनिट ऐकू शकलो फक्त. Pool parties आणि pet yoga ?
@H_A-q2r मी पूर्ण ऐकलं पण आपल्याला नाही पटत... सगळं foreign चं खूळ पसरत चाललं आहे इंडियात.
@@kanchanjoshi4410 खुळ... बरोबर शब्द वापरला. आणि ह्या लीना बाई.. खुळ बरोबर कसं करावे हे सांगत होत्या.
मंजिरी chi मुले एवढी मोठी आहेत का? वाटत नाही.
Women special episod
Boring👍
Boring episode
Why do u think so 😊
खरचं खुप boaring
Boring and confusing